RNI No. MAHBIL/2009/31748
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक - अ - मध्य उप - विभाग
शुक्रवार , फेब्रुवारी ५ , २०२१ / माघ १६ , शके १ ९ ४२
वर्ष ७ , अंक ३ ]
[पृष्ठे १ , किंमत : रुपये २६.००
असाधारण क्रमांक ४
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण आणि स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम यांखालील ( भाग चार - ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आदेश व अधिसूचना यांव्यतिरिक्त ) आदेश व अधिसूचना.
राज्य निवडणूक आयोग , महाराष्ट्र
नवीन प्रशासकीय भवन , मंत्रालयासमोर मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक, मुंबई ४०० ०३२
दिनांक ५ फेब्रुवारी २०२१
वाचा. - आयोगाचे समक्रमांकाचे दिनांक २ फेब्रुवारी २०२१ चे आदेश
शुद्धीपत्रक
क्रमांक रानिआ/मनपा -२०२० /प्र.क्र.३ / का -५ . राज्य निवडणूक आयोगाच्या समक्रमांकाच्या आदेशान्वये माहे एप्रिल २०२१ ते मे २०२१ या कालावधीत होणा - या निवडणुकांकरिता दिनांक १५ जानेवारी २०२१ हा मतदार यादी ग्राह्य धरण्याचा दिनांक अधिसूचित करण्यात आला आहे . सदर कालावधी हा एप्रिल ते मे २०२१ ऐवजी मार्च २०२१ ते मे २०२१ असा सुधारित वाचण्यात यावा.
मा . राज्य निवडणूक आयुक्त यांच्या आदेशानुसार ,
अविनाश सणस ,
उपायुक्त,
राज्य निवडणूक आयोग , महाराष्ट्र.
(१)
भाग एक- अ-(म.उ.वि. )-४-१
BY DIRECTOR ,
CHARNI ROAD , ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .