RNI No. MAHBIL/ 2009/31733
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार- अ
शुक्रवार , फेब्रुवारी ५ , २०२१/ माघ १६, शके १९ ४२
वर्ष ७ , अंक १४]
[पृष्ठे २ , किंमत: रुपये १५.००
असाधारण क्रमांक १ ९
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
अल्पसंख्याक विकास विभाग
मंत्रालय , मादाम कामा मार्ग , हुतात्मा राजगुरू चौक, मुंबई ४०० ०३२ , दिनांक ५ फेब्रुवारी , २०२१.
अधिसूचना
वक्फ अधिनियम, १ ९९ ५ .
क्रमांक: वक्फ २०२० /प्र.क्र . १० ( भाग-१ )/ कार्यासन-४. ज्याअर्थी , वक्फ अधिनियम , १ ९९ ५ (१ ९९ ५ चा ४३ ) यामधील कलम १४ च्या उप-कलम ( १ ) च्या पोट- कलम ( बी) मधील उप- कलम ( i ) मध्ये उल्लेख करण्यात आल्यानुसार "राज्यातील मुस्लिम संसद सदस्य " या संवर्गातून दोन सदस्यांची महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळावर सदस्य म्हणून नियुक्ती करणे महाराष्ट्र शासनाला उचित वाटत आहे ;
व ज्याअर्थी, सध्या राज्यात केवळ दोन मुस्लिम संसद सदस्य उपलब्ध आहेत ,
व ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाचे समाधान झालेले आहे की, उक्त अधिनियमातील कलम १४ च्या उप- कलम ( १ ) च्या पोट- कलम ( बी) मधील उप -कलम ( i ) मध्ये उल्लेख करण्यात आल्यानुसार उक्त "राज्यातील मुस्लिम संसद सदस्य " या संवर्गातून महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळावर सदस्य म्हणून नियुक्ती करण्यासाठी निर्वाचक गणाचे गठण करणे यथार्थपणे व्यवहार्य ठरणार नाही ;
आणि म्हणून , वक्फ अधिनियम , १ ९९ ५ ( १९९ ५ चा ४३ ) च्या कलम १४ मधील उप - कलम ( ९ ) आणि उप - कलम ( १ ) च्या पोट- कलम (बी) मधील उप पोट- कलम (i ) तसेच, उप कलम ( ३ ) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तींचा वापर करुन, महाराष्ट्र शासन याद्वारे डॉ. (श्रीम. ) फौजिया तेहसीन अहमद खान , राज्यसभा सदस्य आणि श्री . सय्यद इम्तियाज जलील , लोकसभा सदस्य यांची "राज्यातील मुस्लिम संसद सदस्य" या संवर्गातून पनचक्की , औरंगाबाद येथे मुख्यालय असलेल्या महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळावर सदस्य म्हणून नामनिर्देशित करीत आहे .
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
जयश्री मुखर्जी, शासनाच्या अपर मुख्य सचिव.
(१)
भाग चार अ-- १ ९- (१ ) २
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, फेब्रुवारी ५ , २०२१ / माघ १६ , शके १ ९ ४२
MINORITIES DEVELOPMENT DEPARTMENT
Mantralaya , Madam Cama Marg , Hutatma Rajguru Chowk , Mumbai 400 032 , dated the 5th February , 2021 .
NOTIFICATION
WAQF ACT , 1995 .
No. Waqf 2020/ C.R.10 ( Part -I )/Desk-4.-Whereas , the Government of Maharashtra considers it expedient to appoint two members on the Maharashtra State Board of Wakfs , Panchakki , Aurangabad from the category of "Muslim Members of Parliament from the State " mentioned in sub- clause ( i) of clause (b) ofsub- section ( 1 ) of section 14 of the Waqf Act , 1995 (43 of 1995 ) ;
And whereas , at present there are only two Muslim Members of Parliament from the State ;
And whereas , the Government of Maharashtra is satisfied that it is not reasonably practicable to constitute an electoral college for the said category of "Muslim Members of Parliament from the State " mentioned in sub- clause ( i) of clause (b) of sub- section ( 1 ) of section 14 of the said Act ;
Now , therefore , in exercise of the powers conferred by sub- sectioned ( 9) read with sub- clause ( i) of clause ( b) of sub- section ( 1 ) and sub- section ( 3) of section 14 of the Waqf Act, 1995 (43 of 1995 ) , the Government of Maharashtra hereby nominates Dr. ( Smt . ) Fauzia Tahseen Ahmed Khan , Member of Rajya Sabha and Shri Syed Imtiaz Jaleel , Member of Lok Sabha from the category of " Muslim Member of Parliamentfrom the State " , as the Members on the Maharashtra State Board of Wakfs , having its headquarters at Panchakki , Aurangabad .
By order and in the name of the Governor of Maharashtra ,
JAYASHREE MUKHERJEE , Additional Chief Secretary to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE