महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक--अ-कोकण विभागीय पुरवणी
वर्ष ७, अंक ४ ट शुक्रवार, फेब्रुवारी ५, २०२१/माघ १६, शके १९४२ पृष्ठे २, किंमत : रुपये १०.००
असाधारण क्रमांक ४
प्राधिकृत प्रकाशन
(भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ कोकण विभागाशी संबंधित असलेेले महाराष्ट्र जिल्हा
परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखा परीक्षा अधिनियमांन्वये
काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.
जिल्हाधिकारी, रायगड यांजकडून
आदेश
क्रमांक नपाप्र/कार्या-४/निवडणूक/पेण/नामनिर्देशित सदस्य/२०२०-२०२१.------महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती (नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्तीची कार्यपद्धती) नियम, २०१० कलम ६ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी निधी चौधरी, जिल्हाधिकारी, रायगड या प्रगटनाद्वारे असे जाहीर करते की, रायगड जिल्ह्यतील पेण नगरपरिषदेसाठी खाली नमूद केलेल्या दिवशी घेण्यात आलेल्या नामनिर्देशित सदस्य या पदाच्या निवडणुकीमध्ये खालील नमूद उमेदवार खालील तक्त्यात नमूद केलेल्या दिनांकास नामनिर्देशित सदस्य म्हणून संबंधित नगरपरिषदेत निवडून आल्याचे जाहीर करणेत येत आहे.
अ.क्र. नगरपरिषदेचे नाव नामनिर्देशित सदस्यांची नावे निवडून आल्याचा पत्ता
दिनांक
(१) (२)
(३) (४) (५) १. पेण श्री. क्षीरसागर अजय सुरेश १३ जानेवारी २०२१ घरकुल अपार्टमेंट, महाजन
हॉस्पीटल बाजूला, चिंचपाडा, पेण, ता. पेण, जि. रायगड ४०२ १०७.
२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---कोकण विभागीय पुरवणी, फेब्रुवारी ५, २०२१/माघ १६, शके १९४२ BY THE COLLECTOR OF RAIGADORDER
No. MUN/Election/Karya-4/Pen/Nam. Sad./2020-2021.—In exercise of the powers vested in me under section 6 of the Maharashtra Municipal Council, Nagarpanchayat (Qualification of Nominated Members and Procedure for Appointment) Rules, 2010 I, Nidhi Choudhari, Collector of Raigad, hereby publish the names of the persons who have been declared elected as Nominated Councilors of the concern Municipal Council, held as mentioned in below :—
Sr. No. Municipal Council Nominated Councilor Election Date Address Name Name
(1) (2)
(3)
(4) (5) 1. Pen Shri Kshirsagar Ajay Suresh 13th January Gharkul Apartment,
2021 Near Mahajan
Hospital, Chinchpada,
Pen, Taluka Pen,
District Raigad 402 107.
Alibag,
NIDHI CHOUDHARI, Date : 25th January 2021.
Collector, Raigad.