Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई-32 यांजकडील कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेची अंतिम अधिसूचना.

Published 05 February 2021

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 A
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-02-05.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL / 2012/47976 www.dgps.maharashtra.gov.in

सत्यमेव जयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक - अ- पुणे विभागीय पुरवणी वर्ष - १० , अंक ८ ]

शुक्रवार , फेब्रुवारी ५ , २०२१ / माघ १६ , शके १ ९ ४२

[ पृष्ठे १७

असाधारण क्रमांक ८

प्राधिकृत प्रकाशन

राज्य निवडणूक आयुक्त यांजकडून

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, १९४९

शुद्धीपत्रक

क्रमांक रानिआ/म.न.पा . २०२० /प्र . क्र. १३ /का-५/दुरुस्ती/२०२१ .--ज्याअर्थी , राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र यांचेद्वारा कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेची अंतिम अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ, पुणे विभागीय पुरवणीमध्ये दिनांक २ फेब्रुवारी २०२१ ला पृष्ठ २ ते ७२ ( मराठी व इंग्रजी) वर प्रसिद्ध झालेली आहे . उपरोक्त अधिसूचनेच्या (मराठी) परिशिष्ट-२ मधील रकाना क्रमांक १ , २ , ३ , ४ व ५ मध्ये नमूद असलेले प्रभाग क्रमांक ८ , ९ , १० , १६ , २३ , ३ ९, ५४, ५५ , ६४ , ६ ९ व ७० यामधील टंकलेखनाची चूक सोबतच्या परिशिष्ट -२ मधील रकाना क्रमांक १ , २ , ३ , ४ व ५ प्रमाणे सुधारित करणेत येत आहे. तसेच वरील अधिसूचनेतील पृष्ठ क्रमांक ३१ वरील नमूद केलेले प्रसिद्धीचे ठिकाण कोल्हापूर ऐवजी मुंबई असे वाचावे.

(१)

एच-३१२ , भाग एक-अ(असा. ) पु.वि.पु. ८ 2

महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ--पुणे विभागीय पुरवणी, ५ फेब्रुवारी २०२१ / माघ १६ , शके १ ९ ४२

परिशिष्ट २

कोल्हापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२०-२१

2 प्रभाग क्रमांक

प्रभागाचे नाव असल्यास 8

लोकसंख्या

6607

भोसलेवाडी- कदमवाडी अ.जा.-

788

एकूण- अ.ज.-

27

9

कदमवाडी लोकसंख्या

6191

अ.जा.-

774

एकूण- अ.ज.-

19

4

3

5

प्रभागाच्यासीमा

प्रभागाचीव्याप्ती

2020 नुसार आरक्षणाची स्थिती किती जागा कोणत्या प्रवर्गासाठी जसे अनु.जाती / अनु.जमाती/ नागरिकांच्या मागास वर्गासाठी व स्त्रियांसाठी ( अनु.जाती / अनु.जमाती / नागरिकांच्या मागास वर्ग स्त्रियांसाठी धरून)

अनुसूचित जाती उत्तरः- देवार्डे माळ्याचे उत्तरेकडून पूर्वेकडे नदीपर्यंत पाणंद रस्ता

पूर्वः- पंचगंगा नदी

सांगावकर पार्क, पाटील गल्ली, कदमवाडी चौक , भोसले पार्क, तुळजाभवानी हॉल, साळोखे पार्क, कदमवाडी, श्रीराम बंगला, साळोखे शेती, कदमवाडी, जाधववाडी, मेन रोड, हिंदुराव घाटगे कॉलनी , गणेश पार्क, सोनल कॉलनी, बापट कॅम्प, स्मशान भूमी, माझी शाळा, कै. गणपतराव शिंदे व्यायाम शाळा भोसले वाडी,

दक्षिण: - गजानन महाराज मंदिराची उत्तर बाजूते मुक्त सैनिक वसाहत ते हनुमान मंदिर 18.0 मी. डी.पी. रस्त्यास वरुन दक्षिणेस घाटगे सरकार बंगला ते उत्तरेकडील बाजू कडून पूर्वेस शेती मधून जाधववाडी उत्तर बाजूकडील शेती मधून एम.एस.ई.बी.उत्तर बाजूचे कॅम्पौंड हद्दिमधून बापट कॅम्प स्मशान भूमी नदीपर्यंत. सोनल कॉलनी आयोध्या गल्ली, श्री समर्थ ज्वेलर्स

पश्चिमः रि.स.नं .677 शेतीमधून दक्षिणेस उत्तम कदम बंगला भोसलेवाडी पर्यंत, रवींद्र कदम यांचे बंगल्या समोरील रस्ता कडून दक्षिणेस पोपट कणसे ,कणसे कॉर्नर , हनुमान मंदिर ते चव्हाण गल्ली ते नारायण चव्हाण बंगल्यापर्यंतचा रस्ता ते नारायण चव्हाण घर ते गगनगिरी हौ.सोसा. मधील दिलीप रोकडे घर पर्यंत पश्चिमेकडील शेतीलगत. दिलीप रोकडे घर ते माझी शाळा दक्षिणेकडील रस्त्याने पूर्वेस कदमवाडी चौक ते घाटगे कॉलनी चौककडील रस्त्यानेदक्षिणेस कपूर वसाहत चौककडून पूर्वेस रस्त्याने यशवंतराव चव्हाण हौ.सोसा.चे पूर्वेकडील रस्त्याने कदमवाडी स्मशान भूमी पर्यंत.

सर्वसाधारण उत्तर: - माझी शाळा व समता हायस्कूल समोरील चौक ते कदमवाडी चौक ते घाटगे कॉलनी व कदमवाडी तलाव यामधील रस्ता , घाटगे कॉलनी व यशवंतराव चव्हाण सोसा. यामधील रस्ता. विठ्ठल मंदीर चौक

माळ गल्ली कदमवाडी, महादेव मंदिर संजीवनी हायस्कूल, काटे मळा व शुभारंभ हायटेक्स, कोपर्डे घर ते कदमवाडी चौक, सह्याद्री हौसिंग सोसा., मुस्लीम मस्जिद, डी.वाय,हॉस्पिटल, भारती विद्यापीठ, ओंकारेश्वर महादेव कॉलनी , पंचगंगा नदी, कामगार चाळ कदमवाडी. कर्मवीर भाऊराव पाटील शाळा. विठ्ठल मदिरचौक

पूर्वः- यशवंतराव चव्हाण सोसा. व कदमवाडी स्मशान भूमीचे पूर्वेकडील रस्ताते काटेमाळ्याचे उत्तरेकडील शेती हद्द ते जाधववाडी गावठाण हद्दीपर्यंत , पंचगंगानदीपर्यतचा भाग 3 महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ--पुणे विभागीय पुरवणी , ५ फेब्रुवारी २०२१ / माघ १६, शके १ ९ ४२

2

3

4

5 प्रभाग क्रमांक

प्रभागाची व्याप्ती

प्रभागाच्यासीमा

प्रभागाचे नाव असल्यास

2020 नुसार आरक्षणाची स्थिती किती जागा कोणत्या प्रवर्गासाठी जसे अनु.जाती / अनु.जमाती/ नागरिकांच्या मागास वर्गासाठी व स्त्रियांसाठी (अनु.जाती / अनु.जमाती / नागरिकांच्या मागास वर्ग स्त्रियांसाठी धरून)

दक्षिणः- जाधववाडी गावठाणमधील दत्तमंदिरचे पश्चिमेकडील डी.पी. रस्त्याने मुक्त सैनिक वसाहत ते उत्तरेकडील चौका पर्यंत पंचाराम डिसोजा बंगला व शिल्पसागर रेसिडेन्सी यामधील रस्ता व संस्कृति प्रकाश केसवाणी व मनोज नायर या बंगल्यामधील रस्ता ते डी . वाय. पाटील हॉस्पिटल कंपाऊंड हद्द अरविंद पाटील बंगला व सतीश रायबागे बंगला ते दक्षिणेकडील कॉलनी रस्ता पश्चिमः- डी.वाय.पाटील हॉस्पिटल चौक ते समता हायस्कूलकडे जाणारा रस्ता शेती व कदमवाडी गावठाण पूर्वेकडील पॅसेज ते समता हायस्कूल पूर्वेकडील हद्द

10

लांकसख्या

सर्वसाधारण (महिला) शाहू कॉलेज

एकूण-

6738

अ.जा.-

उत्तरः -कोरगावकर हायस्कूल व शाहू कॉलेज मधील हद्दीने पूर्वेकडील गेटसमोर

3410

अ.ज.-

कोरगावकर हायस्कूल , डॉ. कासार दवाखाना, हेगडे चौक, भगवा चौक, रिलायन्स टॉवर, विचारे मळा झोपडपट्टी.

32

पूर्वः - सुतार घर रियाज जायक ते सचिन शिंदे घर तेथून दक्षिणेस माने पोलीस गवळी घर, रेहमान हकीम घर तेथून पूर्वेस रॉबर्ट सिंग जय हनुमान मित्र मंडळ तेथून दक्षिणेस महादेव खोदे व सचिन शिंदे घरापर्यंत पूर्वेस लिशा हॉटेल कदमवाडी रस्ता.

दक्षिणः- रिलायन्स टॉवर दक्षिणेकडील हद्द ते डॉ. कासार दवाखाना पाठीमागील हद्दकडून सुभेदार रामजी हौ. सोसा. हद्दपर्यंत तसेच सदर बाजार मार्गेस उल्स्वार पश्चिमेकडील हद्द तेथून कतलखाना ते पूर्वेस विचारे माळ मेनरोड दिलीप पोवार गावडे घर तेथून दक्षिणेस गौतम कॉलनी हद्दीने विचारेमाळ झोपडपट्टी हद्दीने बुद्ध विहार उत्तरेकडील चौक तेथून पूर्वेस सतरसीट संडास गडकरी गॅरेजपर्यंत.

पश्चिमः -रिलायन्स टॉवर ऑफिस व कोरगावकर हायस्कूल पश्चिम हद्द

16

लांकसख्या

उत्तर: - निलेश देसाई यांचे

अनुसूचित जाती (महिला) 7076

अ.जा.-

695

एकूण- अ.ज.-

15

घरासमोरील ४.५० मी. पॅसेज ते पूर्वेस ते शिंदे स्टेशनरी चौक येथून पूर्वेस बेकर गल्लीने हॉटेल पर्ल तेथून निंबाळकर झोपडपट्टी चौकापर्यंत निंबाळकर झोपडपट्टी दक्षिणेकडील हद्द व मेरी वौल्नेस हॉस्पिटल

शिवाजी पार्क शिवाजी पार्क , स्टार बाजार,, विक्रम हायस्कूल , ताराराणी फायर स्टेशन रोड, परीख पुलाची उत्तरबाजू,दाभोळकर कॉर्नर , कोहिनूर स्क्रेअर, अमात्य टाँवर, हॉटेल अँट्रीया ते एम.आर. देसाई हॉस्पिटल,

उत्तरेकडील हद्द. पूर्व: - टेंबलाईवाडी उड्डाणपूल ते ताराराणी चौकाकडे जाणारा रस्ता उत्तरेस ताराराणी चौक ते तावडे 4

महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ--पुणे विभागीय पुरवणी, ५ फेब्रुवारी २०२१ / माघ १६ , शके १ ९ ४२

2 प्रभाग क्रमांक

प्रभागाचे नाव असल्यास 23

रुईकर लोकसंख्या

कॉलनी

5296

एकूण- अ.जा.-

436

अ.ज.-

24

39

लोकसंख्या

6884

राजारामपुरी एक्स्टेन्शन अ.जा.-

252

एकूण- अ.ज.-

37

3

4

5 प्रभागाची व्याप्ती

प्रभागाच्यासीमा

2020 नुसार आरक्षणाची स्थिती किती जागा कोणत्या प्रवर्गासाठी जसे अनु.जाती / अनु. जमाती/ नागरिकांच्या मागास वर्गासाठी व स्त्रियांसाठी (अनु.जाती / अनु.जमाती / नागरिकांच्या मागास वर्ग स्त्रियांसाठी धरून) हॉटेल या रस्त्याने पूर्वेस स्काय मोटो इमारत तेथून उत्तरेस हद्दीने मृण्मयी अपार्टमेंटची पश्चिम बाजू व शासकीय इमारत एफ.व जे . पर्यंत. जुना पी.बी. रोडताराराणी चौक

दक्षिणः- शाहूपुरी पोलीस स्टेशन तेथून पूर्वेस रेल्वे हद्दीअंतर्गत कर्मचारी निवासस्थानी मागील बाजू व रेल्वे लाईनने पूर्वेस टेंबलाईवाडी उड्डाण पुलापर्यंत.

पश्चिमः- शाहूपुरी पोलीस स्टेशन ते ट्रेड सेंटर समोरील चौक तेथून उत्तरेकडील रस्त्याने बेकर गल्ली रस्त्यास जोडणाऱ्या चौकापर्यंत

नागरिकांचा मागास प्रवर्ग उत्तर- ताराराणी चौक ते हावेरी चौक बाबर व जोशी हॉस्पिटल रस्त्याने पूर्वेकडील स्वातंत्र्यसैनिक व दत्त कॉलनी यामधील हद्द लिशा हॉटेलपर्यंत. वौल्नेस हॉस्पिटल

माकडवाला वसाहत , साई दर्शन हॉटेल निंबाळकर कॉलनी , स्वस्तिक हॉस्पिटल , सयाजी 5 स्टार , संभाजी महाराज पुतळा व रुईकर कॉलनी, ईलीगंट मार्केट चांदणे नगर, व्हिक्टर पॅलेस हॉटेल, अयोध्या पार्क , बँक ऑफ बडौदा ते रामधन अपार्ट. ताराराणी चौक , कोमनपा विभागीय कार्यालय क्रं 4 चे इमारत ताराराणी मार्केट

पूर्व- संभाजी महाराज पुतळा सुवर्ण बंगला (श्री. राजेंद्र पाटील ) ते माय सावली बंगला रुईकर कॉलनीमधील उत्तर- दक्षिण रस्ता ओपल जितेंद्र शहा( प्लॉट नं 184) व बाळू चांदणे घर यामधील रस्ता व विठ्ठलराव देसाई मल्हार बिल्डींग ते बाबुराव लाटकर घर टेंबे रोड.

दक्षिण- टेंबलाई रेल्वेफाटक ते टेंबे रोड

पश्चिम- आयोध्या पार्क , ताराराणी चौक, कोमनपा विभागीय कार्यालय क्रं 4 चे इमारत ताराराणी मार्केट , सितासादन बंगला हॉटेल स्कोर्स व स्वराज्य ऑटोमोबाईल, ताराराणी चोक तेरेल्वे उड्डाण पूल रस्ता.

सर्वसाधारण (महिला) उत्तर- सेनापती बापट रोड वरील राजारामपुरी 5 वी गल्ली चौक ते पूर्वेस टाकाळा मेन रोड पर्यंत तेथून उत्तरेस रस्त्याने नाला पात्रापर्यंत तेथून पूर्वेस नालापात्राने दत्त मंदिर तेथून दक्षिणेस 8व्या गल्ली पर्यंतचे रस्त्यापर्यंत तेथून पूर्वेस डिफेन्स एरिया हद्दीपर्यंत तेथून उत्तरेस डिफेन्स एरिया हद्दीने जाऊन पूर्वेकडे डिफेन्स एरिया हद्दीने टेंबलाई रोड चौकापर्यंत.

पूर्व- सायबर कॉलेज चौक ते माळी कॉलनीकडे जाणारा रस्ता . रेल्वे फाटक नं.२ येथील उड्डाण पूल चौक ते रस्त्याने दक्षिणेकडे राजाराम कॉलेज व शिवाजी विद्यापीठ यांचे मधील तिकटी पर्यंत.

अपूर्वा टॉवर, संस्कृती पूर्व अपार्टमेंट , भारत हौसिंग सोसायटी, टाकाळा एरिया अमर दीप बंगला बँक ऑफ बडोदा शाखा श्री विद्यालंकार क्लासेस, संयुक्तमहाराष्ट्र हौ. सोसा, गव्हर्मेंट सर्व्हट हौ.सोसायटी. अभिषेक अपार्ट, विश्वनाथ हौसिंग सोसायटी ओरिएन्टल स्कूल , सत्यम , शिवम, सुंदरम अपार्टमेंट , टाकाळा, दिनकर अपार्टमेंट , दत्त मंदिर , छ. शाहू जलतरण तलाव, शिरगावकर को. ऑप . हौसिंग सोसायटी दुर्गा अपार्टमेंट , जयंत रेसिडेन्सी, सायबर चौक,काटकर माळ, काटकर माळ पाण्याची टाकी, काटकर कॉलनी , एस,टी. कॉलनी , स्वामी मळा, काडसिद्धेश्वर मंदिर

दक्षिण- राजाराम कॉलेज व शिवाजी विद्यापीठ यांचे मधील तिकटी ते पश्चिमेकडे माउली पुतळ्याकडे 5 महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ--पुणे विभागीय पुरवणी , ५ फेब्रुवारी २०२१ / माघ १६, शके १ ९ ४२

2 प्रभाग क्रमांक

प्रभागाचे नाव असल्यास 54 लोकसंख्या

चंद्रेश्वर

6065

43

अ.जा.-

एकूण- अ.ज.-

12

55 लोकसंख्या

6233

पद्माराजे उद्यान अ.जा.-

259

एकूण- अ.ज.-

12

64

शिवाजी लोकसंख्या

6224

एकूण-

अ.जा.-

483

विद्यापीठ- कृषी महाविद्यालय अ.ज.-

42

3

4

5 प्रभागाची व्याप्ती

प्रभागाच्यासीमा

2020 नुसार आरक्षणाची स्थिती किती जागा कोणत्या प्रवर्गासाठी जसे अनु.जाती / अनु.जमाती/ नागरिकांच्या मागास वर्गासाठी व स्त्रियांसाठी (अनु.जाती / अनु.जमाती / नागरिकांच्या मागास वर्ग स्त्रियांसाठी धरून) जाणाऱ्या रस्त्यावरील पोलीस चौकी पूर्वबाजू चौकापर्यंत. पश्चिम-माउली चौक ते शिवाजी विद्यापीठ कडे जाणाऱ्या रस्त्यावरील पोलीस चौकी पूर्व बाजू चौक ते उत्तरेकडे सेनापती बापट रस्त्याने राजारामपुरी 5 वी गल्ली चौका पर्यंत.

सर्वसाधारण उत्तर- महाराष्ट्र सेवा तरूण मंडळ ,

रंकाळा मेन रोड ते रंकाळा टॉवर . पूर्व-उभा मारुती चौक ते बुवा चौकपर्यंतचा रोड, महाराष्ट्र सेवा तरूण मंडळ ते साकोली कॉर्नर भैया परदेशी यात्री निवास , राजघाट रोड ते उभा मारुती चौक.

दक्षिण- ड्रिम क्रिम बेकरी, गजानन पोवार घर, मरगाई गल्लीचा दक्षिणेकडील भाग , पद्माराजे गार्डन टेलिफोन ऑफिस , राजेसंभाजी, मरगाई मंदिर रोड.

मर्दानी खेळाचा आखाडा, महाकाली गल्ली पश्चिम बाजू, ताराबाई रोड परिसर , आयरेकर गल्ली, राजघाट रोड, नागोजीराव पाटणकर हायस्कूल , रंकाळा टॉवर, शिवाजी तालीम परिसर, साकोली कॉर्नर , चंद्रेश्वर मंदिर , कुंभार गल्ली परिसर, उभा मारुती चौक, रंकाळा रोड, संध्यामठ, सरनाईक गल्ली, बुवा चौक, मरगाई गल्ली, चंद्रेश्वर गल्ली, राजेसंभाजी परिसर, सासने गल्ली, पद्माराजे परिसर.

पश्चिम- रंकाळा रोड, पद्माराजे गार्डन ते खराडे कॉलेज ते जँकी बिल्डींग ते रंकाळा टॉवर चौक.

सर्वसाधारण (महिला ) उत्तर- गजानन पोवार घर ते मरगाई गल्लीकडे गेलेला बोळ, गिरण बोळ. , टेलीफोन ऑफिस राजेसंभाजी. मरगाई मंदिर .

पूर्व-उभा मारुती चौक ते बुवा चौक ते विद्यार्थी कामकार चौकापर्यंतचा रोड, सरदार तालीम रोड, सरदार तालीम ते वस्ताद यादव चौक,

दक्षिण-गोरखनाथ मठ रस्ता, सरनाईक कॉलनी परिसर ,

पश्चिम- रंकाळा तलाव , पद्माराजे गार्डन ते जुना वाशी नाका.

बुवा चौक, बचाटे पॅसेज चौगले पॅसेज, खर्डेकर दवाखाना परिसर , खंडोबा तालीम परिसर , हराळे गल्ली, रंकाळा रोड परिसर, मरगाई गल्ली परिसर, सरदार तालीम, शिराळकर अपार्ट. , वस्ताद यादव चौक,साई मंदिर , वेताळ मंदिर परिसर, राऊत गल्ली, सासने बोळ परिसर , वाळके हॉस्पिटल, देवासराव सूर्यवंशी पथ, मैथिली अपार्टमेंट , गोरखनाथ मठ परिसर ,सरनाईक कॉलनी व माधव प्लाझा परिसर .

नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)

टेंबलाई मंदिर , समता कॉलनी दक्षिण बाजू व उत्तर बाजू भाई माधवराव बागल हायस्कूल, सुदर्शनकॉलनी. ,शिवाजी विद्यापीठ, अँग्रीकल्चर कॉलेज परिसर, मिल्ट्री कॅम्प परिसर , सायबर कॉलेज, राजाराम कॉलेज, शासकीय तंत्रनिकेतन, कोरगावकर हौसिंग सोसायटी

उत्तर-रेल्वे उड्डाणपूल दक्षिण बाजू चौकापासून पूर्वेकडे रस्त्याने टेंबलाईमंदिर, अंतर्गत रस्त्याने शाहू कॉलनी दक्षिणेकडील रस्ता ते टिंबर मार्केट आरक्षणातील जागेतून पूर्वेकडे विक्रम नगर ते टेंबलाईशाळा या आडव्या रस्त्यापर्यंत तेथून दक्षिणेस रस्त्याने शाळेपर्यंत तेथून पूर्वेला थळोबा गल्लीने को.न.म.पा.हद्दीपर्यंत. पूर्व-टेंबलाई वाडी समर्थ कॉलनी येथील थळोबा गल्ली पूर्व बाजू येथील को.म.न.पा. हद्दीपासून दक्षिणेकडे को.म.न.पा.हद्दीने राजाराम तलाव पर्यंत. काटकर मळा परिसर, आर्मी कंपौंड 6 महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ--पुणे विभागीय पुरवणी, ५ फेब्रुवारी २०२१ / माघ १६ , शके १ ९ ४२

2 प्रभाग क्रमांक

प्रभागाचे नाव असल्यास 69

तपोवन लोकसंख्या

6948

अ.जा.-

1660

एकूण- अ.ज.-

40

70 लोकसंख्या

राजलक्ष्मी नगर

7317

एकूण-

अ.जा.-

374

अ.ज.-

37

दौलत देसाई,

प्रशासक, कोल्हापूर महानगरपालिका.

मुंबई, ४ फेब्रुवारी २०२१ .

3

4

5 प्रभागाची व्याप्ती

प्रभागाच्यासीमा

2020 नुसार आरक्षणाची स्थिती किती जागा कोणत्या प्रवर्गासाठी जसे अनु .जाती / अनु. जमाती/ नागरिकांच्या मागास वर्गासाठी व स्त्रियांसाठी (अनु.जाती / अनु.जमाती / नागरिकांच्या मागास वर्ग स्त्रियांसाठी धरून) दक्षिण-राजाराम तलाव ते को.म.न.पा. हद्दीने पश्चिमेस जुना पुना बेगलोर रोडपर्यंत.

पश्चिम-सायबर चौक ते माळी कॉलनीकडे जाणारा रस्ता , सायबर कॉलेज पश्चिमेस दुरशिक्षण केंद्र इमारतीचे पूर्वेकडील अंतर्गत रस्त्याने दक्षिणेकडे कर्मचारी सहकारी पतसंस्थासमोरील चौक ते दक्षिणेस रस्त्याने वळण घेऊन जुना पी.बी रोड पर्यंत तेथून दक्षिण बाजू हद्दीपर्यंत. शिवाजीविद्यापीठाची प्लेन बिल्डींग (अभ्यासिका)

सर्वसाधारण (महिला) उत्तर-संभाजीनगर पेट्रोलपंप मागील बाजू रस्ता. , संभाजीनगर ते देवकर पाणंद रोड. सुधाकर जोशी नगर झोपडपट्टी.

पूर्व-कळंबा रोड, तपोवन ग्राउंड, आय.टी.आय.चौक, कळंबा फिल्टर हाउस .

दक्षिण-कळंबा जेल क्वाटर , यशवंत लॉन.

पश्चिम- देवकर पाणंद ते कळंबा रोड, श्री हॉस्पिटल ते नाळे कॉलनी मुख्य रस्तेकडे जाणारा रोड

सुधाकर जोशीनगर झोपडपट्टी, संभाजीनगर पेट्रोलपंप मागील बाजू जुनी मोरे कॉलनी भाग , इंद्रप्रस्थटॉवर नवीन मोरे कॉलनी, जामसंडेकर नगर , लिंगम कॉलनी परिसर.. तपोवन पतसंस्था मागील बाजू, तपोवन ग्राउंड,सोम्रराजकॉम्प्लेस ,नाळे कॉलनी, एस .के.गार्डन कॉलनी परिसर, वसंत विश्वास पार्क, राजे संभाजी विद्यालय, श्री हॉस्पिटल ते नाळे कॉलनी मुख्य रस्तेकडे जाणारा रोड

सर्वसाधारण उत्तर-खण भाग परिसर. राजलक्ष्मीनगर, पांडुरंग नगरी, राजकपूर पुतळा ते इराणी खण रस्ता.

पूर्व-विजयनगर , जुनी मोरे कॉलनी बस रोड, कदमखाण . कारंजकर हॉस्पिटल ते नाळे कॉलनीकडे जाणारा रोड दक्षिण-श्रीकृष्ण कॉलनी ,वसंत विश्वास , सरदार पार्क.

पश्चिम-क्रशर चौक ते राधानगरी रिंग रोड, गणेश कॉलनी, शिवाली पार्क.

सुबल रेसिडेन्सी, श्रीकृष्णा कॉलनी परिसर, निकम पार्क , पांडुरंग नगरी , स्वप्नगंधानगरी श्याम सोसायटी, सुश्रुषा नगर शिवाजी पार्क, सरदार पार्क, पद्मावती हौसिंग सोसायटी,राजलक्ष्मीनगर, मनोरमा नगर, जुनी मोरे कॉलनी, शिवाजीनगर परिसर रंगकमल नगर , विश्वकर्मा कॉम्प्लेक्स, भवानी कॉलनी परिसर . कारंजकर हॉस्पिटल ते नाळे कॉलनीकडे जाणारा रोड

यु.पी.एस. मदान,

राज्यनिवडणूक आयुक्त, महाराष्ट्र .

7 महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक - अ--पुणे विभागीय पुरवणी, ५ फेब्रुवारी २०२१ / माघ १६ , शके १ ९ ४२

BY STATE ELECTION COMMISSION , MAHARASHTRA

CORRIGENDUM

Maharashtra Municipal Corporation Act. 1949.

क्र. रनिआ/मनपा-२०२०/प्र.क्र. १३/ का-५/दुरुस्ती /२१.--Whereas , the State Election Commissioner , Maharashtra , Mumbai has published notification of final ward formation of Kolhapur City Municipal Corporation vide Maharashtra Government Gazette extraordinary part - 1 - A - Pune division supplement dated 02nd February , 2021 Page no . 2 to 72 ( Marathi and English ) . The typographical errors in the details of the ward numbers 8 , 9 , 16 , 23 , 39 , 54 , 55 , 64 , 69 and 70 mentioned in annexure 3 coloumn no . 1 , 2 , 3 , 4 and 5 of the said notification ( English ) are hereby corrected as detailed in the corrected annexure 3 coloumn no . 1 , 2 , 3 , 4 and 5 as below. The place of publication on page no. 72 mentioned in the said notification shall be read as Mumbai , instead of Kolhapur.

Annexure-3

Kolhapur Municipal Corporation Election - 2020

4

1

2

3

5 Ward Name Ward Coverage Ward Boundary

Ward Number

2020 Reservation Status for Categories like SC/ ST/ OBC and Women (Including women reservation SC/ ST/ OBC ) 8 Population

Scheduled Caste Bhosalewadi- Kadamwadi

Total

6607

North Devarde Mala North side to East side river Panand road .

SC

788

ST

27

East-Panchaganga River.

Sangaonkar Park , Sonal Colony, PatilGalli , Kadamwadi Chowk, Bhoasale Park, Tulajabhavani hall , Salokhe Park, Kadamwadi , Shri RamBunglow, Salokhe Farm , Kadamwadi , Jadhavwadi , Main road , Hindurao

South- Gajanan Maharaj Mandir North side to Muktasainik Vasahat to Hanuman Mandir 18 mtr . D.P.road south side Ghatage SarkarBunglow to North side to East between Agriculture land MSEB North side 8

महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ--पुणे विभागीय पुरवणी, ५ फेब्रुवारी २०२१ / माघ १६ , शके १ ९ ४२ 1

2

3

4

5 Ward Name Ward Coverage Ward Boundary

Ward Number

2020 Reservation Status for Categories like SC/ ST/ OBC and Women (Including women reservation SC/ ST/ OBC )

compound to Bapat camp Smashanbhumi . Sonal Colony , Ayodhya Galli , Shri Samarath Jwelers, Vithal Mandir

Ghatage Colony , Ganesh Park , BapatCamp Smashanbumi , Mazi Shala , Kai . Ganpatrao Shinde Vayamshala Bhosale wadi .

West- R.S.N. 677 Agriculture Land between South Side Uttam Kadam Bunglwo to Bhosalewadi Ravindra Kadam Bunglow front site side road South side Popat Kanase , Kanase Corner , Hanuman Mandir to Chavan Galli to Narayan Chavan Bunglow road to Narayan Chvan Bunglwo to between Dilip Roakade house , WestSide Agriculture Land , Delip Roakade house to Mazi Shala from south side road eastside Kadamwadi Chowk to Ghatage Colony Chowk road , to Kapoor Vasahat south side chowk, east side road Yashvantrao Housing Society to east side Kadamwadi Smashanbhumi .

9 महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ--पुणे विभागीय पुरवणी, ५ फेब्रुवारी २०२१ / माघ १६ , शके १ ९ ४२

4

1

2

3

5 Ward Name Ward Coverage Ward Boundary

Ward Number

2020 Reservation Status for Categories like SC / ST / OBC and Women (Including women reservation SC/ST/OBC) 9

Kadamwadi

General Population

Total

774

SC ST

6191 19

North- Majhi shala and samata highschool to kadamwadi chowk to ghatage colony to kalamba talav middle road . Ghatage colony and yashwantrao chavan sosiety between road , vitthal mandir

East-Yashwantrao chavan sosiety and kadamwadi smashan bhumi to kadamwadi chowk to katemala . Eastfarm boundry to jadhavwadi gavthan boundry to panchganga riverbhag

Maal Galli , Kadamwaadi ,Mazi Shala , Mahadew Mandir , Sanjiwani Highschool , Kaate Mala & Shubharambha Hightex , Koparde House To Kadam waadi chowk , Sahyadri Housing Soci.Muslim Masjid , D.Y.Patil Hospital . Bharti Vidyapith , Omkareshwar Mahadev Colony, Panchganga river, Kamgaar Chal, Kadam waadi , Karmveer Bhauraaw Patil Shala , Vithal Mandir Chowk

South- jadhavwadi gavthan dattamandir's west side DP road to Muktsainik Vasahat to north chowk panjaram desoza banglow and shilpsagar residency between road and sankruti prakash keswani and manoj nayar banglow road to DY Patil Hospital Compound boundry . Arwind patil banglow and satish raybage banglow to south side colony road 10

महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ--पुणे विभागीय पुरवणी , ५ फेब्रुवारी २०२१ / माघ १६, शके १ ९ ४२ 1

2

3

4

5 Ward Name Ward Coverage Ward Boundary

Ward Number

2020 Reservation Status for Categories like SC/ ST/ OBC and Women (Including women reservation SC/ ST/ OBC )

West- DY Patil Hospital to Samata Highschool road , farm and Kadamwadi gavthan east side passage to samata highschool

16

Shivaji Park

Population

Scheduled Caste (Women ) Total

7076

SC

695

ST

15

North- Nilesh Desai House front 4.5mt wide passage to East shinde Stationary Chowk , Than to hotel pearl along Bekar galli , at east and to Nimbalkar Zopadpatti and southern boundry of Mary walness Hospital .

Tararani fire Station road, north side of parikh bridge , Dabholkar corner , Kohinoor square , amatya tower , hotel atria to MR Shivaji park star bajar, vikram highschool , Desai hospital .

East-Tembalai fly over Bridge according to Tararani Chowk . Tararani chowk to Tawade Hotel to Sky moto Building at east than to along northen boundry to west of Mrunmai Apprt . Front building F and J. old P.B. Road tararani chowk , Mary wanless Hospital .

South-Shahupuri Police Station to Railway Quarters back side 11 महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ--पुणे विभागीय पुरवणी, ५ फेब्रुवारी २०२१ / माघ १६ , शके १ ९ ४२

4

1

2

3

5 Ward Name Ward Coverage Ward Boundary

Ward Number

2020 Reservation Status for Categories like SC / ST / OBC and Women (Including women reservation SC/ST/ OBC)

within their boundry at east and according along Railway line to Temblai fly over at east .

West- Shahupuri Police Station to Trade Center front chowk then to road along north chowk to connecting Bekar Galli .

BCC 23 Population

Ruikar Colony

Total

5296

SC

436

24

ST

North- Tararani chowk to Sambhaji Maharaj Putala Joshi Hospital Road East Side , Swatantr and Datt Colony to Hotel Lisha Boundry , wanless Hospital

East- Sambhaji Maharaj Putala Suwarna Bungalow, Rajendra Patil To May Sawali Bungalow, Vitthalrao Desai Malhaar Bilding , To Baburaaw Latkar House.

Makdwaala Vasahat , Sai Darshan Hotel , Nimbalkar Colony, Swstik Hostipal , Syaji Hotel, Sambhaji Maharaj Putala , RuikarColony, EligantMarket Chandane Ngar , Victor Palace Hotel , Aayodhya Park, Bank Off Badoda, To RamdhanApp . Tararani Chowk , KMC Tararani MarketOffice No 4.

South - Tembe Road , & Tararani chowk Fly OverBridge , Eligant Market chowk To MalharBuilding , Vitthalraaw Desai Lonaar Vasahat Road .

12

महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ--पुणे विभागीय पुरवणी , ५ फेब्रुवारी २०२१ / माघ १६, शके १ ९ ४२ 1

2

3

4

5 Ward Name Ward Coverage Ward Boundary

Ward Number

2020 Reservation Status for Categories like SC/ ST/ OBC and Women (Including women reservation SC/ ST/ OBC )

West-Aayodhya Park, SitasadanBungalow, Tararani Chowk , KMC Tararani Market Office No 4 , Hotel Skors & Swarajya Automobile ,Tararani chowk To Railway Fly OverBridge , To Tararani chowk Road .

39 Population

General (Women) Rajarampuri Extention

Total

6884

SC

252

37

ST

North- 5th Lane chowk on senapati BapatMarg to estern takala road to towards north from road upto nala to towards eastfrom nala to datt mandir to wards south upto 8th lane road to towards to towards east upto defence area boundry to towards north from defence area boundry to towards east upto Chowk of tembali road.

East-Csiber Cllege Chowk to mali colony road , Chowk of ROB Railway Gate no.2 tikti rajaram collage and Shivaji University .

Apurwa Tower, Sanskruti Purw App . Bharat Housing Society, Amardip Baungalow , Takal a Area, Bank Opp Badoda Branch , Shree Vidyalankar Classes , Sanyukta Maharashtra Housing Society, Gov.Servent Housing Society Abhishek App . Vishwnaath Housing Society.Orieantal School , Styam Shivam Sundram App. Takala , Dinkar Apprt . Datt Mandir Chh.Shahu

South - Tikti of rajaram collage and Shivaji University to towads 13 महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ--पुणे विभागीय पुरवणी, ५ फेब्रुवारी २०२१ / माघ १६ , शके १ ९ ४२

4

1

2

3

5 Ward Name Ward Coverage Ward Boundary

Ward Number

2020 Reservation Status for Categories like SC / ST / OBC and Women (Including women reservation SC/ST/ OBC)

Chowk of east side of police station on road towards mauli Chowk .

West-Chowk of east side of police station on towards mauli Chowk to towards Chowk of 5th lane Senapati Bapat road.

Jaltaran Talaw, Shirgaawkar Co- oppHousing Society, Durga Apprt.Jayant Residency, Csiber chowk , KatkarMaal , KatkarMaal WaterTank, Katkar colony , ST Colony, Swami Mala ,Kadsiddheshwar Mandir.

General 54

Chandreshwar

Population

Total

6065

SC

43

North- Maharashtra Seva Mandal , Rankala Main Road To Rankala Tower.

ST

12

East- Ubha Maruti Chowk to Buwa Chowk road , Maharashtra Seva Mandal To Sakoli corner Bhaiyya Pardeshi Yatriniwas , Rajghat Road To Ubha Muruti Chowk .

Mardani Khelacha Aakhada Tarabai Road Parisar, Aayarekar Galli , RajghatRoad , Nagojirao Patankar Highschool , Rankala Tower , Shivaji Talim Parisar, Sakoli Corner, Chandreshwar Mandir , Kumbhar Galli Parisar, Ubha Maruti chowk, Rankala Road, Sandhyamath , SarnikeGalli ,

South- Dream Cream Bakery , Gajanan Powar Home to Margai Galli Road , Margai Galli South side area , Padmaraje Garden Telephone Office , 14

महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ--पुणे विभागीय पुरवणी , ५ फेब्रुवारी २०२१ / माघ १६, शके १ ९ ४२ 1

2

3

4

5 Ward Name Ward Coverage Ward Boundary

Ward Number

2020 Reservation Status for Categories like SC/ ST/ OBC and Women (Including women reservation SC/ ST/ OBC )

Rajesambhaji Margai Mandir Road .

West-Rankala Road , Padmaraje Gardan To Kharade Collage To Jocky Building To Rankala Tower chowk .

Buwa chowk , Maragai Galli , Chandreshwar Galli , Rajesambhaji Parisar , Sasane Galli , Padmaraje Parisar.

55

6233

Padmaraje Udyan

General (Women) 259

Population Total SC ST

12

North-South Side of Gajanan Powar Home to Margai Galli , Griding Mill Bol , Telephone Office, Rajesmbhaji ,Margaai Mandir .

East- Buwa Chowk to Vidhyarthi Kamgar Chowk Road , Sardaar Talim Road To Wastaad Yaadaw chowk . South-Gorkhnaath Math Road , Sarnike Colony Area.

West- Rankala Talaw PadmarajeGardan To Juna Waashi Naaka .

Buwa chowk, Bachate Passage, Chougle Passage, Khardekar Hospital Area , Khandoba Talim Area , Haarale Lane, Rankala Road Area , Margaaai Lane Area , Sardaar Talim , Shiralkar Apprt.Wastad Yadaw chowk, Sai Mandir , Wetal Mandir Area, RautLane, SaasneBol , WalkeHospital , Dewasraaw Surywanshi Path , MaithiliApprt. Gorakhnaath Math Area, Sarnike Colony, & Madhav Plaza Area .

15 महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ--पुणे विभागीय पुरवणी , ५ फेब्रुवारी २०२१ / माघ १६, शके १ ९ ४२

4

1

2

3

5 Ward Name Ward Coverage Ward Boundary

Ward Number

2020 Reservation Status for Categories like SC / ST / OBC and Women (Including women reservation SC/ST/OBC ) 64

BCC (Women) 6224

Shivaji Vidyapith- Krushi

483

Population Total SC ST

42 Mahavidyalaya

North- Railway Flyover Bridge To Temblai Waadi Mandir chowk To Temblai mandir east side road , internal road to southern road of Shahu colony to Vikaram nagar to wards east.

East- Through timber Market reservation land to temblai school to south side road upto school to Dhaloba Galli in east upto boundry of KMC ,

South- Rajaram Tank to old PB Road along KMC .

Tembalai Mandir , Samata Colony South & North Side , Bhai Madawraaw Bagal Highschool , Sudrshan Colony, Shivaji Vidyapith, Aggricluture Collage Area , Miltry Camp Area. , Csiber Collage, Rajaram Collage, Gov. Pollitechnical Collage, Korgaawkar Housing Society ,

West- Fly over bridge South side Chowk to Rajaram collage along south side road going through RK Nagar Morewaadi road to distance education CenterBuilding in the west to internal road in the east to employee Co- opp patsanstha Chowk to old PB road from south side road to south side KMC coundry . Csiber Cllege Chowk to mali colony road , Shivaji University Plain Building (study centre) 16

महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ--पुणे विभागीय पुरवणी , ५ फेब्रुवारी २०२१ / माघ १६, शके १ ९ ४२ 1

2

3

4

5 Ward Name Ward Coverage Ward Boundary

Ward Number

2020 Reservation Status for Categories like SC/ ST/ OBC and Women (Including women reservation SC/ST/ OBC ) 69 Population

Tapovan

General (Women) Total

6948

SC

1660

ST

40

North- Sambhaji Nagar Petrol Pump Back Side , Sambhaji Nagar To Devkar Panand Road , Sudhakar Joshi Nagar Slum area .

East-Kalamba Road , Tapowan Ground, ITI chowk , Kalmba Filter House.

South- Kalamba Jail Quarters , Yashwant Lawn .

West- Devkar Panand To Kalamba Road . Shri Hospital to Nale Colony MainRoad

Sudhkar Joshinagar Jhopadpatti, Sambhaji Nagar petrol pump back side,juni more colonypart, indraprasth tower navi more colony, jamsandekar nagar , Lingam colony parisar, pathsanstha back tapowan side, tapowan ground, somraj complex nale colony, sk garden colony parisar, vasant vishwash park, raje sambhaji vidyalay, shri hospital to nale colony main road

General 70 Population

Rajlaxmi Nagar

7317

Total

SC

374

North- Khanbhag Parisar , Rajlaxmi Nagar , Pandurang Nagari , Raj Kapoor Putala To Irani Khan road .

ST

37

East-Vijay Nagar , Juni More Colony Bus Stand Road, Kadam Khan . Karanjkar Hospital to Nale colony road

Subal Residency , Shrikrishna Colony Parisar , Nikam Park, Pandurang Nagari , Swapnagandha nagari , Shyam Society, Sushrusha Nagar , Shivaji Park , 17 महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ--पुणे विभागीय पुरवणी , ५ फेब्रुवारी २०२१ / माघ १६, शके १ ९ ४२

4

1

2

3

5 Ward Name Ward Coverage Ward Boundary

Ward Number

2020 Reservation Status for Categories like SC / ST / OBC and Women (Including women reservation SC/ST/OBC )

South- Shrikrishna Colony, Vasant Vishwas , Sardar Park .

West- Crasher chowk To Radhanagari Ring Road , Ganesha Colony, Shivali Park ..

Sardar Park, Padmawati Housing Society , Rajlaximi Nagar , Manorama Nagar, JuniMore Colony, Shivaji Nagar Parisar, Rangkamal Nagar , Vishwakarma Complex, Bhavani Colony Parisar. Karanjkar Hospital to Nale colonyroad

DAULAT DESAI ,

U. P. S. MADAN State Election Commissioner , Maharashtra .

Administrator , Kolhapur Municipal Corporation.

Mumbai , 4th February 2021 .

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI - 400 004 .

EDITOR: DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 05 February 2021. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2021-02-05.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2021-02-05.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A.