RNI No. MAHBIL /2012/46121
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग दोन
मंगळवार , फेब्रुवारी ९ , २०२१/ माघ २० , शके १९ ४२
वर्ष ७ , अंक ७ ( २ ) ]
[पृष्ठे ६, किंमत : रुपये १२.००
असाधारण क्रमांक १२
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ
(महाराष्ट्र शासन अंगिकृत)
अधिसूचना
महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम , १ ९ ६१ .
क्रमांक मऔविम/ II -A (एल.पी.)/ सी ८२४४ ९ / २०२१ . ज्याअर्थी, शासनाचे उद्योग , ऊर्जा व कामगार विभागाची अधिसूचना क्र.म.औ.धो.- १९ १६ /प्र.क्र.२२१ / उद्योग -२ , दिनांक १४ फेब्रुवारी २०१८ अन्वये महाराष्ट्राचे लॉजिस्टिक पार्क ( Logistics Park) धोरण -२०१८ जाहीर करणेत आले (यापुढे उक्त धोरण असे नमूद केले आहे. ) ;
आणि ज्याअर्थी, उक्त धोरणानुसार राज्यात एकात्मिक लॉजिस्टिक पार्कच्या विकासनासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ हे विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून घोषित केले आहे ;
आणि ज्याअर्थी , महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम , १ ९ ६१ चे कलम ४३ ( १ब) नुसार महामंडळास कोणत्याही औद्योगिक क्षेत्राला राजपत्रातील अधिसुचनेद्वारे " एकात्मिक औद्योगिक क्षेत्र " म्हणून अधिसूचित करता येईल आणि अशी अधिसूचना काढल्यावर , महामंडळ हे , महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम , १ ९ ६६ अन्वये अशा एकात्मिक औद्योगिक क्षेत्राकरिता विशेष नियोजन प्राधिकरण होईल ;
आणि ज्याअर्थी, मे . इंद्रण व इक्षिता लॉजिस्टिक पार्क प्रा . लि. यांनी अर्जान्वये प्रस्तावित मौजे अजीवली , ता. खालापूर , जि. रायगड येथील क्षेत्राला एकात्मिक लॉजिस्टिक पार्क म्हणून घोषित करण्याची महामंडळास विनंती केली आहे ;
आणिज्याअर्थी, दिनांक २८ मे २०१ ९ रोजी संपन्न झालेल्या १०६ व्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत मे. इंद्रण व इक्षिता लॉजिस्टिक पार्क प्रा . लि. यांचे प्रस्तावित मौजे अजीवली , ता. खालापूर , जि. रायगड येथील क्षेत्राला एकात्मिक लॉजिस्टिक पार्क विकासाला सहमती दर्शविली आहे आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाने उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने त्यांची अधिसूचना क्र. आय.डी.सी. २०२०/ प्र.क्र . ४०५/उद्योग-१४ , दिनांक २३ डिसेंबर २०२० , अन्वये मौजे अजीवली, ता. खालापूर , जि. रायगड येथील २३.७६ हे. आर. क्षेत्र महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम , १ ९ ६१ चे कलम २ खंड ( ग ) अन्वये " औद्योगिक क्षेत्र " म्हणून जाहीर केले आहे .
त्याअर्थी, शासनाचे महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १ ९ ६१ ( सन २०१३ चा सुधारणा अधिनियम १५ ) च्या कलम ४३ खंड ( १ब ) अन्वये महामंडळास प्रदान केलेल्या शक्तीचा वापर करुन मी , डॉ. पी . अनबलगन, मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ याद्वारे उपरोक्त अधिसूचित झालेल्या मौजे अजीवली, ता . खालापूर , जि. रायगड, येथील खालील अनुसुचित उल्लेखिलेल्या औद्योगिक खाजगी क्षेत्रास " एकात्मिक औद्योगिक क्षेत्र ( लॉजिस्टिक पार्क) " म्हणून घोषित करीत आहे.
उक्त अधिसूचनेची प्रत व सोबत स्थळ निश्चिती चतुःसीमा दर्शविलेला नकाशा हा या अधिसूचनेचा भाग समजण्यात यावा. तसेच सदर अधिसूचना ही महामंडळाचे www.midcindia.org या वेबसाईटवर उपलब्ध असेल.
भाग दोन-१२-१
(१) महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन , फेब्रुवारी ९ , २०२१ /माघ २० , शके १ ९ ४२
अनुसूची
मौजे अजिवली, ता. खालापूर , जि. रायगड
सर्व्हे नंबर / हिस्सा नंबर अनुक्रमांक
(१)
(२) १
५६/४ २
५६/१ ३
५६/२ ४
५७ ५
५२ ६
५५/१ ब ७
५४/३ ८
५५/३ ९
५३/४ १०
६६/१ ११
५८/ १ ब
५८/१अ १२
१३
५८/ १क १४
५०/ १ ब १५
५०/२ १६
५१/१ १७
५१/२ १८
५०/१/अ १९
५४/१ २०
५४/२ २१
५६/ ३अ २२
६३/२ २३
६१ २४
६२/ १ब २५
६३/ १अ/१
६३/ १ ब २६
२७
६२/ १अ २८
६३ /१ अ/ २ २९
६२/२ ३०
६४/४ ३१
६४/१ ३२
६५ /१अ/ ३अ ३३
६५/१ अ/१ ब क्षेत्र हे. आर.
(३)
०.०९० ०.९७६ १.०११
०.१३४ ०.१८७ ०.८००
१.२२० ०.०१०
२.२६१
०.०८०
१.५७१ १.६२२
०.३७४ ०.४७० ०.३१८७ ०.१६३८ ०.१०६२ ०.१५२३ ०.१८२
०.६५२ ०.३२६ ०.१११ ०.०७० ०.१००
०.२५७ ०.१००
१.०६० १.३३१
०.७०० ०.२०५ ०.६६७ ०.२५४ ०.७०० ३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन , फेब्रुवारी ९ , २०२१ /माघ २० , शके १ ९ ४२
अनुसूची-समाप्त
(१)
(२)
(३)
३
३४
०.४३५
८
०.१६२
३५
३६
७/२
०.८१२
३७
०.३८०
२/१अ/ ४
३८
२/२
०.०२०
३९
२/ १ ब
१.२००
४०
९/ १क
०.१७०
४१
९/ २अ
१.०३०
०.८८ ९
४२
९/ १अ
४३
०.४००
९/ २ ब
२३.७६
एकूण क्षेत्र
चतुःसीमा:
उत्तरेस : सर्व्हे नंबर ४० , खोपोली - पेण रोड, ४८ , ४ ९ , मस्जिद, १ अ, ४ , ५, ६ .
दक्षिणेस: नदी.
पूर्वेस: सर्व्हे नंबर १ अ , ६० , गावठाण , ५ , ४ , मौजे वनवटी गावाची हद्द .
पश्चिमेस: सर्व्हे नंबर ४० , माईन , ३७ , ३६, १२ , ११ , ६८ , १० आणि २० .
डॉ. पी. अनबलगन,
मुंबई ,
मुख्य कार्यकारी अधिकारी,
दिनांक २ ९ जानेवारी २०२१ .
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ.
भाग दोन-१२-२ ४
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन , फेब्रुवारी ९ , २०२१ /माघ २० , शके १ ९ ४२
MAHARASHTRA INDUSTRIAL DEVELOPMENT CORPORATION
(A Government of Maharashtra Undertaking)
NOTIFICATION
MAHARASHTRA INDUSTRIAL DEVELOPMENT ACт , 1961 .
No. MIDC/IIA ( Logistic Park )/ C 82449/2021. Whereas , Maharashtra Logistic Park Policy 2018 has been published by Government in Industries , Energy and Labour Department vide its Notification No. 1916 /C.R . 221 /Industry - 2 , dated 14th February 2018 ( Herein referred as the " said Policy " ) ;
And whereas , as per the said Policy , Maharashtra Industrial Development Corporation ( MIDC ) is declared as the Special Planning Authority for the development of Integrated Logistics Parks across the State ;
And whereas , as per section 43 ( 1B ) of Maharashtra Industrial Development Act , 1961 , that subject to the general or specific directions of the State Government , the Corporation may, by notification in the Official Gazette , notify any industrial area as the Integrated Industrial Area and upon such notification , the Corporation shall become the Special Planning Authority for such Integrated Industrial Area under the Maharashtra Regional and Town Planning Act , 1966 ;
And whereas , M/ s . INDRAN & IKSHITA Logistics Park Pvt . Ltd. made an application requesting MIDC to notify their proposed project area in Village Ajiwali , Taluka Khalapur , District Raigad as Integrated Logistic Park ;
And whereas , the High Power Committee in its 106th meeting held on 28th May 2019 has approved the proposal of an Integrated Logistics Park proposed to be developed by , M/ s . INDRAN & IKSHITA LOGISTICS PARK PVT . LTD . , Village Ajiwali , Taluka Khalapur , District Raigad .
And whereas , vide its , Notification No.IDC- 2020/ CR 405/Ind - 14 , dated 23rd December 2020 of Industries , Energy and Labour Department , Government of Maharashtra declared 23.76 Ha . area of Village Ajiwali , Taluka Khalapur , District Raigad to be an 'Industrial Area ' under clause (g) of section 2 of Maharashtra Development Act , 1961 .
Now , therefore , in exercise of powers conferred under clause ( 1B ) of section 43 of the Maharashtra Industrial Development Act , 1961 ( Mah . XV of 2013 ) , I , Dr. P. Anbalagan , hereby notify the area at Village Ajiwali , Taluka Khalapur , District Raigad as per appended Schedule as ' Integrated Industrial Area ( Logistic Park ) ' ;
A copy of this Notification and plan showing boundaries shall form part of this Notification . The Notification is made available on the website of MIDC www.midcindia.org .
Schedule
Village Ajivali , Taluka Khalapur , District Raigad
Area
Survey No. (2)
(3)
Serial No. (1)
56/4
1
0.090
0.976
2
56/1
3
56/2
1.011
4
57
0.134
5
52
0.187 ५
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन , फेब्रुवारी ९ , २०२१ /माघ २० , शके १ ९ ४२
Schedule- contd .
(2) (1)
6
55/1B 7
54/3 8
55/3 9
53/4 10
66/1 11
58/1B 12
58/1A 13
58 /1C 14
50/1B
50/2 15
16
51/1 17
51/2 18
50/1A 19
54/1 20
54/2 21
56/3A 22
63/2 23
61 24
62/1B 25
63/1A/1 26
63/1B 27
62/1A 28
63/1A/ 2 29
62/2 30
64/4 31
64/1 32
65/1A/3A 33
65/1A/1B 34
3
8 35
36
7/2 37
2/1A/4
2/2 38
39
2/1B 40
9/1C (3)
0.800
1.220
0.010
2.261
0.080
1.571
1.622
0.374
0.470
0.3187
0.1638
0.1062
0.1523
0.182
0.652
0.326
0.111
0.070
0.100
0.257
0.100
1.060
1.331
0.700
0.205
0.667
0.254
0.700
0.435
0.162
0.812
0.380
0.020
1.200
0.170 ६
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन , फेब्रुवारी ९ , २०२१ /माघ २० , शके १ ९ ४२
Schedule-concld .
(2)
(3)
(1)
9/2A
1.030
41
42
9/1A
0.889
43
9/2B
0.400
23.76
Total
Boundaries :- Village
On the North by : Sr. No. 40 , Khopoli -Pen Road , 48 , 49 , Mashid , 1A, 4 , 5 , 6 .
On the South by : River .
On the East by : Sr. No. 1A, 60 , Gavthan , 5 , 4 and Boundary of Village Wanvati .
On the West by : Sr. No. 40 , Mine , 37 , 36 , 12, 11 , 68 , 10 and 20 .
DR . P. ANBALAGAN ,
Chief Executive Officer ,
Mumbai, dated the 29th January 2021 .
Maharashtra Industrial Development Corporation .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 -A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .