RNI No. MAHBIL/2009/ 31733
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार - अ
वर्ष ७ , अंक १५]
मंगळवार, फेब्रुवारी ९, २०२१/ माघ २० , शके १ ९ ४२
[पृष्ठे ३, किंमत: रुपये १५.००
असाधारण क्रमांक २५
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
महसूल व वन विभाग
मादाम कामा मार्ग , हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय मुंबई ४०० ०३२, दिनांक ९ फेब्रुवारी २०२१
अधिसूचना
भारतीय वन अधिनियम, १ ९ २७ .
क्रमांक एफएलडी. ११/२०२१/प्र.क्र.८२/फ-३. - भारतीय वन अधिनियम, १ ९ २७ ( १ ९ २७ चा १६) च्या कलम २० अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून, विभागीय आयुक्त, कोंकण यांचेकडील अधिसूचना क्रमांक मशा/ कार्या-२/वने/सीआर- २३३२/२०१३ , दिनांक १७ सप्टेंबर , २०१३ च्या अनुषंगाने महाराष्ट्र शासन याद्वारे मुंबई उपनगर जिल्ह्यातील कुर्ला तालुक्यातील सोबतच्या अनुसूचीत विनिर्दिष्ट केलेले क्षेत्र ही अधिसूचना शासकीय राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून राखीव वने म्हणून घोषित करीत आहे : --
अनुसूची
तालुका कुर्ला, जिल्हा मुंबई उपनगर
गावाचे नाव
चतुःसीमा
अ. क्र.
क्षेत्र (हेक्टर)
न.भू.क्र/ सर्व्हे नं.
उत्तर
पश्चिम
दक्षिण
पूर्व
(१)
(५)
(७)
(८) (२)
(३)
(४)
(६)
ठाणेखाडी
नवीन १०४९ ९४.९२
१ भांडुप
न.भु.क्र. ४७७
मौजे नाहुरची शीव
मौजे कांजुरची शीव २
खाडी
खाडी नवीन १३५१ २६४.८७
कांजूर
न.भु.क्र. ६५७
खाडीची आणि भांडुपची शीव
भाग चार- अ- २५-१
(१) २
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, फेब्रुवारी ९ , २०२१/ माघ २० , शके १ ९ ४२
न.भु.क्र. १३१८ ,
खाडी
३
१४३.१६
मुलुंड पूर्व नवीन १३२७
मौजे भांडुपची शीव
शीव मौजे कोपरीची खाडी
१३१९ , १३२०अ/१९ , १३२०अ/१८/४ खाडी
५०२.९५
एकूण
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
अरविंद आपटे , मुख्य वनसंरक्षक (मंत्रालय) .
३
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, फेब्रुवारी ९, २०२१ /माघ २० , शके १ ९ ४२
REVENUE AND FOREST DEPARTMENT
Madam Cama Marg , Hutatma Rajguru Chowk Mantralaya , Mumbai 400 032 , dated 9th February 2021
NOTIFICATION
INDIAN FOREST ACT , 1927 .
No. FLD.11/ 2020/C.R.82/F- 3.-In exercise of the powers conferred by section 20 of the Indian Forest Act , 1927 (XVI of 1927 ) , the Government of Maharashtra is pleased with reference to Divisional Commissioner , Konkan Notification No.RB/Desk - 2/Forest/CR - 2332/ 2013 , dated 17th September 2013 to declare the Mangrove land in the Taluka Kurla District Mumbai Suburban , specified in the Schedule hereto annexed , to be Reserved Forest from date of publication of this notification in the Official Gazette : ---
Schedule
Taluka Kurla , District Mumbai Suburban
Village
Sr. No.
Total (Ha .)
City Survey No./ Survey No.
(1)
(2)
(3)
(4) 1
94.92 Bhandup
New 1049
2
264.87 Kanjur
New 1351
3
143.16
New 1327
Mulund (E)
Total 502.95 Boundaries
East
West
North
South (6)
(8)
(5)
(7)
C.T.S. No. 477
V.B. of Nahur
Thane Creek
V.B. of Kanjur
Creek
Creek C.T.S. No.657
V.B. of Bhandup Creek &
Creek
V.B. of Bhandup
V.B. of Kopari Creek
C.T.S. No. 1318, 1319 , 1320अ/19 , 1320A/18/ 4 Creek
By order and in the name of the Governor of Maharashtra , ARVIND APТЕ ,
Chief Conservator of Forests ( Mantralaya ) .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A, NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A, NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE.