RNI No. MAHBIL/2012/ 46121
सत्यमेवजयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग दोन
वर्ष ७ , अंक ८ ]
बुधवार , फेब्रुवारी १० , २०२१ / माघ २१ , शके १९ ४२ [पृष्ठे ५ , किंमत: रुपये १२.००
असाधारण क्रमांक १३
प्राधिकृत प्रकाशन
पालघर नगरपरिषद, पालघर
क्रमांक पानप/कार्या- ९ ३० /२०२०-२१
आदेश
ज्याअर्थी, महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग ४ , दि. १३ मार्च २०१२ मध्ये प्रसिद्ध केल्यानुसार सन २०१२ चा महाराष्ट्र अधिनियम क्र. २ अन्वये महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १ ९ ६६ मध्ये दुरूस्ती करण्यात आलेली आहे ;
आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९ ६६ चे कलम १५२ मध्ये अंमलबजावणीसाठी व अनधिकृत बांधकामांवर प्रभावी नियंत्रण आणणेसाठी मुख्याधिकारी यांनी नगरपरिषदेच्या बाबतीत महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगररचना अधनियम, १ ९ ६६ चे कलम १५२ (३ ) नुसार संबंधित अधिकाऱ्यास त्याच कार्यक्षेत्राकरिता " पदनिर्देशित अधिकारी " म्हणून अधिसूचित करणेची तरतूद करण्यात आलेली आहे.
त्याअर्थी , आता महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगररचना अधिनियम , १ ९ ६६ चे कलम १५२ ( ३ ) मधील तदतुदीनुसार नगरपरिषद मुख्याधिकारी म्हणून मला प्राप्त झालेल्या अधिकारात मी, पालघर नगरपरिषदेच्या कार्यक्षेत्रासाठी पालघर नगरपरिषदेत कार्यरत असलेले नगरपरिषदेच्या खालील अधिकारी/ कर्मचारी यांना अनधिकृत बांधकामांवर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी व अधिनियमातील कलम ५५ व ५६ मधील तरतुदीच्या अंमलबजावणीसाठी पदनिर्देशित अधिकारी म्हणून घोषित करीत आहे : -
प्रभाग क्रमांक व नाव (१)
प्रभागाचे (क्षेत्र) (२)
पदनिर्देशित अधिकारी व पदनाम (३) १
स्थळ -राज्य परिवहन कार्यशाळा, ढवळे हॉस्पिटल , जिवन विकास शाळा, मिशन कंपाऊंड , गोठणपूर, अय्यप्पा मंदिर , म्हात्रे चाळ, परुळेकर वाडी, आरोग्य कर्मचारी वसाहत, कॉलेज रोड, पाण्याची टाकी, खानपाडा अंतर्गत रस्त्याचे पूर्वेकडील भाग, पिलेना नगर
गोठणपुर, पिलेनानगर, खाणपाडा
श्री. प्रशांत म. पवार , नगर अभियंता उत्तरेस मौजे मोरेकुरण व कोळगावची शीव पूर्व रेल्वे रुळापर्यंत
भाग दोन-१३-१
(१) २
महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग दोन, फेब्रुवारी १० , २०२१ /माघ २१ , शके १ ९ ४२
प्रभागाचे (क्षेत्र)
प्रभाग क्रमांक व नाव (१)
(२)
पदनिर्देशित अधिकारी व पदनाम (३) कोळगांव हद्द ते बोईसर रोडवरील चर्चपर्यंत रेल्वे लाईन
पूर्वस
दक्षिणेस
बोईसर रोड गोवर्धन अपार्टमेंट ते शिवाजी चौक ते माहिम हायवे मार्गे खानपाडा नाक्यापर्यंत व खाणपाडा अंतर्गत रस्ता ते लालजी अण्णा पाटील यांचे वाडीपर्यंत.
पश्चिमेस -
पालघर टेंभोडे हद्द मोरेकुरण गावापासुन मिशन कंपाऊंडच्या मागील भागातुन लालजी अण्णा वाडीपर्यंत व पुढे लालजी अण्णा वाडीपासुन ते खाणपाडा अंतर्गत रस्ता माहिम- मनोर हायवे पर्यंत.
स्थळ - छत्रपती शिवाजी महाराज चौक, तिवारी कंपाऊंड, एस.टी. डेपो , (डुंगीपाडा पश्चिमेकडील भाग)
दिवाण उद्योग नगर, शहा कंपाऊंड, सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय, पालघर स्मशानभूमी परिसर, गांधीनगर
उत्तरेस कोळगाव व नंडोरे गावाची शीव
नंडोरे गावाची शीव ते केएलटी कंपनी अंतर्गत रस्त्याने श्री . रवी अधिकारी यांचे घरापर्यंत
२
पूर्वेस
श्री. प्रशांत म. पवार, नगर अभियंता मनोर रोड ते पुढे इराणी वाडी पर्यंत ते पुढे डुंगीपाडा अंतर्गत रस्त्याने मनोर हायवे पर्यंत ते गणेश मंदीर पर्यंत ते पुढे कब्रस्तान पर्यंत ते रमाई चौक पर्यंत.
गांधीनगर, तिवारी कंपाऊंड, रज्जा नगर
दक्षिणेस गांधीनगर पादचारी रेल्वे पुल ते रमाई चौक आंबेडकर नगर रस्त्याला जोडणारा रस्ता.
पश्चिमेस -
गांधीनगर रेल्वे पादचारी पुल ते रेल्वे लाइन मागे जुना मनोर रोड रेल्वे फाटक ते पालघर बोईसर रोड पृथ्वी चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक ते रेल्वे पुलापासून कोळगाव हद्दीपर्यंत पश्चिम रेल्वे मार्गे.
स्थळ-डुंगीपाडा, नर्सरीपाडा, गणेश नगर, धापशीपाडा, शक्ती उद्योगनगर , कृष्णा नगर, दिवाण उद्योग नगर काही भाग, नंडोरे नाका, विरेंद्र नगर, घोलविरा , पवार पाडा, एकता नगर
उत्तरेस नंडोरेगावाची शीव
शेलवाली गावाची शीव
पूर्वेस
३
डुंगीपाडा, विरेंद्रनगर
श्री. प्रशांत म. पवार, नगर अभियंता दक्षिणेस जुना मनोर रोड कब्रस्तानपासुन ते शेलवाली गावची हद्दीपर्यंत.
श्री. रवी अधिकारी यांचे घरापासुन के.एल.टी कंपनीकडुन नंडोरे गावाचे हद्दीपर्यंत जाणारा
पश्चिमेस - रस्ता, जुना मनोर रोड कब्रस्तान पासून ते गणेश मंदीर पर्यंत व पुढे गणेश मंदीर पासून हायवेने डुंगीपाडा रस्त्यापर्यंत व पुढे इराणी वाडी पर्यंत.
स्थळ - वन विभाग कार्यालय , बाफना कंपाऊंड, जांभुळपाडा, चिंचपाडा, हनुमान टेकडी, मोरवाळी, बालशी पाडा, अल्फानसो पोल्ट्री फार्म, सेंटजॉन कॉलेज , पुनम पार्क.
उत्तरेस जुना मनोर रोड कब्रस्तानपासुन शेलवाली गावच्या हददीपर्यंत.
४
अंबाडीगावाची शीव.
पूर्वेस
वेवुर, जांभुळपाडा, मोरवाळी
श्री. अरूण ग. जाधव, रचना सहायक दक्षिणेस
नवली जि. प. शाळा ते नवली नाका ते वेवूर नवली मुख्य रस्त्यापासुन (वेवूर - नवली सहकारी संस्था कार्यालय) कमलाकर पाटील यांचे घरापासून मोरवाळी रोडने विनायकधाम कॉम्प्लेक्स पर्यंत ते नवली गावची हद्द.
३
महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग दोन, फेब्रुवारी १० , २०२१ /माघ २१ , शके १ ९ ४२
प्रभागाचे (क्षेत्र)
प्रभाग क्रमांक व नाव (१)
(२)
पश्चिमेस - कब्रस्तान समोरील रस्ता ते रमाई चौक ते पुढे नवली जि.प. शाळा.
पदनिर्देशित अधिकारी व पदनाम (३)
स्थळ डॉ. आंबेडकर नगर, भिमाईनगर, नवली, भोगोलेपाडा क्रमांक १ व २ , रामनगर , इस्कॉन मंदीर परिसर, गणेश नगर, नवलनगर , महावीर नगर , साई बाग , भंडार आळी.
उत्तरेस
५
गांधीनगर पश्चिम रेल्वे पादचारी पुलापासुन रमाई चौक पर्यंत अंतर्गत रस्ता ते नवली जि.प. शाळा ते नवली नाका ते नवली वेवूर मार्गे वेवूर नवली सहकारी संस्था कार्यालयापर्यंत व पुढे अंबाडी रोड रस्त्यामार्गे विनायकधाम कॉम्प्लेक्स पर्यंत पुढे वेवूर गावची हद्द.
पालघर (पूर्व), नवली, भोगोलेपाडा
चहाडे गावाची शीव.
पूर्वस
दक्षिणेस वरखुंटी गावाची शीव.
वरखुंटी गावाची शीव ते गांधीनगर रेल्वे पादचारी पुलापर्यंत रेल्वे लाईन.
पश्चिमेस -
श्री. अरूण ग. जाधव, रचना सहायक
स्थळ जुना पालघर, आगरीपाडा, देविसहाय रोड, गावदेवी आंबेवाडी, ट्विंकल स्टार हायस्कुल, किणीनगर, शुक्ला कंपाऊंड, मनोर रोड, नजरअली चाळ, रेल्वे चाळ.
उत्तरेस छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पृथ्वी चौक ते जुना मनोर रोड रेल्वे फाटक पर्यंत .
पश्चिमरेल्वे जुना रेल्वे फाटक ते रेल्वे स्टेशन चाळी पर्यंत (रेल्वे गोडावून)
पूर्वेस
६
पालघर आगरीपाडा, नजरअली चाळ
दक्षिणेस
रेल्वे चाळ पासून रेल्वे स्टेशन नगरपरिषद कार्यालय ते पंचवटी हॉटेल पर्यंत ते देविसहाय रोडवरील नंदाभुवन इमारत पर्यंत , नंदाभुवन इमारत ते तेरापंथ भवन ते जागमाता गावदेवी मंदीर पर्यंत (ट्विंकल स्टार हायस्कूल) .
ट्विंकल स्टार हायस्कुल पासुन छत्रपती शिवाजी महाराज चौक पर्यंत माहिम मनोर हायवे.
पश्चिमेस -
श्री. अरूण ग. जाधव, रचना सहायक
स्थळ - वजलीपाडा, गणेश कुंड, ताराबाग , रामकृष्ण गार्डन, कुंतीपार्क, देविसहाय चाळ , सागर नगर , फिलीया हॉस्पिटल, धडा हॉस्पिटल मागील परिसर, किरण नगर.
उत्तरेस मधुबन इमारत ते जागमाता गावदेवी रस्ता मार्गे मनोर माहिम हायवे पर्यंत (ट्विंकल स्टार हायस्कूल) .
७
रेल्वे स्टेशन ते मनोर रोडने पंचवटी हॉटेल पर्यंत , नंदाभुवन इमारत ते मधुबन इमारत.
पूर्वस
वजलीपाडा, सागर नगर , राज टॉकीज परिसर
रेल्वे स्टेशन ते माहिम रोडने जगदंबा हॉटेल पर्यंत व जगदंबा हॉटेल ते टेभोडे रोडने
दक्षिणेस
अष्टविनायक कॉम्प्लेक्स ते अंतर्गत रस्त्याने कलावती माता मंदीर.
पश्चिमेस - ट्विंकल स्टार हायस्कुल ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक माहिम हायवेने कलावती माता मंदीर पर्यंत.
श्री. इंद्रजीत प्रवीण सुर्यराव, स्थापत्य अभियंता
स्थळ - शुक्ला कंपाऊंड, हुतात्मा स्तंभ, तिवारी कंपाऊंड, लायन्स क्लब इमारत , बाजपेयी वाडा, आर्यन हायस्कुल , ग्रामीण रुग्णालय, वर्दे चाळ, श्रीराम नगर , प्रकाश टॉकीज , आठल्ये गल्लीचे पूर्वेकडील भाग , प्रकाश टॉकीजचे मागील भाग
उत्तरेस
८
रेल्वे रुळापासुन रेल्वे कॉलनी ते पालघर रेल्वे स्टेशन , रेल्वे स्टेशन ते माहिम रोडने आठल्ये गल्ली पर्यंत.
कचेरी रोड, आर्यन हायस्कुल मागे
नवली फाटक ते पालघर रेल्वे स्टेशन गोडावुन पर्यंत रेल्वे लाईन
पूर्वस
दक्षिणेस नवली रेल्वे फाटक ते मोरे भंडारी समाज हॉल इमारत भाग दोन -१३-२
श्री. इंद्रजीत प्रवीण सुर्यराव, स्थापत्य अभियंता महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग दोन, फेब्रुवारी १० , २०२१ /माघ २१ , शके १ ९ ४२
प्रभागाचे (क्षेत्र)
प्रभाग क्रमांक व नाव (१)
(२)
पश्चिमेस-
मोरे भंडारी समाज हॉल इमारत ते आर्यन हायस्कुल ते आरोग्य पथक वस्ती गृह ते साई सावली इमारत ते आठल्ये गल्ली रस्ता पदनिर्देशित अधिकारी व पदनाम (३)
स्थळ - आर्यन हायस्कुल मैदान, मिडलक्लास सोसायटी, कमलापार्क, संखे कॉलनी, लक्ष्मीनारायण पाठीमागील भाग , विजय नगर, जे.बी. काळे मार्ग परिसर.
उत्तरेस
आठल्ये गल्ली ते कमला पार्क पालघर- माहिम रोड ९
पूर्वेस
मोरे भंडारी समाज हॉल इमारत ते आर्यन हायस्कुल ते आरोग्य पथक वस्ती गृह ते साई सावली इमारत ते आठल्ये गल्ली रस्ता कमलापार्क, मनिनगर
दक्षिणेस मोरे भंडारी समाज हॉल इमारत ते सुर्या कॉलनी मार्ग शंकर वरठा यांचे घरापर्यंत
पश्चिमेस-
जिवदानी इमारत ते कमलापार्क मार्गे सुमन अपार्टमेंटपर्यंत व लोकमान्य पाडा शंकर वरठा यांचे घरापर्यंत श्री. इंद्रजीत प्रवीण सुर्यराव, स्थापत्य अभियंता
स्थळ - रघुनंदन सोसायटी इमारत , पुनित नगर , वृंदावन पार्क, विठ्ठल रखुमाई मंदीर , साईनगर, सुखसागर गल्ली, हॉलीस्परीट , डी.जी.१ मागील भाग , विजया बँक मागील परिसर, जुनी केनम स्कूल इमारत . नील सृष्टी इमारत भाग .
उत्तरेस
कलावती मंदीर ते १२ मीटर विकास रस्ता पर्यंत (माहिम मनोर हायवे ते पालघर माहिम रस्ता जोडणारा) .
१०
जगदंबा हॉटेल ते अष्टविनायक कॉम्प्लेक्स अंतर्गत रस्त्याने कलावती मंदीर पर्यंत
पूर्वस
वृंदावन पार्क, साई नगर, सुखसागर
दक्षिणेस जगदंबा हॉटेल ते माधव नगर पर्यंत जाणारा रस्ता पर्यंत
पश्चिमेस - माहिम मनोर हायवे ते पालघर- माहिम रस्ता जोडणारा १२ मीटर डी.पी. रस्ता
श्री. निशांत दि. पाटील, कर निर्धारण व प्रशासकीय सेवा
स्थळ - पिंपळेचाळ, खानपाडा, पेट्रोल पंप, दारूवाला परिसर, डॉ. आंबेडकर नगर, टेंभोडे लक्ष्मी वाडी, रजनी कमलपार्क , महावीर नगर, आदर्शनगर, वळणपाडा परिसर , घोडेला कॉम्प्लेक्स, माधव नगर, साई रेसिडन्सी, झुलेलाल मंदिराचे पश्चिमेकडील भाग , आनंद आश्रम, टेंभोडे स्मशानभूमी, दत्त नगर.
सातपाटी - टेंभोडे रोड गणेश नगर ते टेंभोडे वाघोबा शाळा ते डॉ. आंबेडकर नगर बुध्द विहार पर्यंत ,
उत्तरेस बुध्द विहार ते अंतर्गत रस्त्याने टेंभोडे नाक्यापर्यंत ते रेणुका कॉम्प्लेक्स पुढे लालजी अण्णा पाटील वाडी पर्यंत.
११
टेंभोडे डॉ. आंबेडकर नगर , खाणपाडा पूर्वेस
माधव नगर ते होली स्पिरीट शाळेच्या पुढे १२ मी. डी . पी . रोड व माहिम मनोर हायवे खाणपाडा नाक्यापर्यंत पुढे खाणपाडा अंतर्गत रस्ता ते लालजी अण्णा पाटील यांच्या वाडीपर्यंत.
दक्षिणेस कमला पार्क माधव नगर पासुन ते पालघर माहिम रस्ता वीर सावरकर चौकापर्यंत
टेंभोडे सातपाटी रोड गणेश नगर ते दारुवाला गल्ली रस्त्याने माहिम रोड वळण रस्ता पर्यंत
पश्चिमेस -
श्री. निशांत दि. पाटील, कर निर्धारण व प्रशासकीय सेवा
स्थळ - अल्याळी गाव, बंधन रिसॉर्ट , गणेश नगर , टेंभोडे वाघोबा शाळा सातपाटी रोड, समर्थ नगर, फुलेनगर, श्रीनगर , टेंभोडे गाव, कॉलेज रोड, चाफेकर कॉलेज, तलावपाडा ते दांडेकर कॉलेज, हावरे वसाहत.
१२
टेंभाडे, अल्याळी
उत्तरेस मोरेकुरण गावाची शीव
पूर्वेस मोरेकुरण हद्दीपासून मिशन कंपाऊंडच्या मागील भागातुन लालजी अण्णा वाडीपर्यंत व पुढे लालजी अण्णा वाडीपासुन ते रेणुका कॉम्प्लेक्स अंतर्गत रोडने टेंभोडे रोड पर्यंत,
श्री. निशांत दि. पाटील, कर निर्धारण व प्रशासकीय सेवा महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग दोन, फेब्रुवारी १० , २०२१ /माघ २१ , शके १ ९ ४२
प्रभागाचे (क्षेत्र)
प्रभाग क्रमांक व नाव (१)
(२)
पदनिर्देशित अधिकारी व पदनाम (३) सोनोपंत दांडेकर कॉलेज यांच्या पुर्वेकडील संरक्षित भिंतीला लागून पुढे एम.इ.सी.बी. सबस्टेशन पर्यंत.
दक्षिणेस पालघर सातपाटी मागे रेणुका कॉम्प्लेक्स ते धनसार गावाची शीव
पश्चिमेस - खारेकुरण गावाची शीव.
स्थळ - अल्याळी तलाठी कार्यालय , अल्याळी विपश्यना केंद्र बाजूचा परिसर, नवापाडा, वळणनाका, तालुका कृषी अधिकारी यांचे कार्यालय , शिक्षक पतपेढी, सुरेश ढिक्कर यांची वाडी, विष्णूनगर , केनम हायस्कुल, कमला पार्क मधील काही भाग , सुमन अपार्टमेंट, लोकमान्य पाडा, शांतीनगर , दिवाणी न्यायालय , एसएनडीटी कॉलेज, मोहपाडा पश्चिमेकडील भाग, जि. प. कार्यालय , एस पी. ऑफिस, माहिम रोड ७० गाळा , मन मंदिर, महावीर नगर, माताप्रसाद शुक्ला चाळ.
उत्तरेस
१३
श्री. उमाकांत सु. पाटील, आरोग्य विभाग प्रमुख नवापाडा, विष्णूनगर , शांतीनगर, लोकमान्यपाडा
धनसार हद्दीपासुन नवीन सातपाटी मागे आरक्षण क्रमांक २३० ते दक्षिण बाजुला वळण पाड्यापर्यंत ते वळण नाका वीर सावरकर चौक माहिम पालघर रस्ता मार्गे कमलापार्क पर्यंत व जिवदानी इमारत ते कमलापार्क मार्गे सुमन अपार्टमेंटपर्यंत व लोकमान्य पाडा शंकर वरठा यांचे घरापर्यंत व मोरे भंडारी समाज इमारत ते सुर्या कॉलनी मार्ग शंकर वरठा यांचे घरापर्यंत (दारुवाला गल्ली मार्ग ते वीर सावरकर चौक पर्यंत .)
पूर्वेस
कचेरी रोड मोहपाडा ते समाजमंदीर हॉल ते एसएनडीटी कॉलेज ते बिडको मार्गे सावरे पाडा माहिम हद्द
दक्षिणेस आदिवासी मुलांचे वसतीगृह ते माहिम गावाची शीव.
पश्चिमेस - माहिम गावच्या हद्दीपासून ते सातपाटी रोड पर्यंत धनसार गावाची हद्द.
स्थळ - रेल्वे कॉलनी , सेक्रेट हार्ट हायस्कुल , शापरिया रो हाऊस , मोहपाडा, भरवाडा पाडा, वैशाली नर्सिंग होम, केदारनाथ अपार्टमेंट, आंबेवाडी.
उत्तरेस
नवली रेल्वे फाटक ते कचेरी रोड मोहपाडा रस्ता
नवली रेल्वे फाटक ते सावरे गावाची हद्द पर्यंत रेल्वे रुळ
१४
पूर्वेस
मोहपाडा, भरवाडपाडा
श्री. उमाकांत सु. पाटील, आरोग्य विभाग प्रमुख दक्षिणेस पुर्व रेल्वे रुळ ते आदीवासी मुलींचे वस्तीगृह ते माहिम गावाची हद्द
पश्चिमेस-
कचेरी रोड मोहपाडा ते समाजमंदीर हॉल ते एसएनडीटी कॉलेज ते बिडको मार्गे सावरे पाडामाहिम हद्द
स्वाती देशपांडे-कुलकर्णी, पालघर, दि. १० फेब्रुवारी २०२१.
मुख्याधिकारी, पालघर नगरपरिषद, पालघर.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE . PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 -A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .