RNI No. MAHBIL /2012/47976 www.dgps.maharashtra.gov.in
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक - अ- पुणे विभागीय पुरवणी वर्ष - १० , अंक ९ ]
बुधवार , फेब्रुवारी १० , २०२१ / माघ २१ , शके १ ९ ४२
[ पृष्ठे २
असाधारण क्रमांक ९
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी यांजकडून
आदेश
क्रमांक न.पा./आरआर-८१/२०२१. महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ मधील कलम ५१ व ५१ -अ मधील तरतुदींनुसार यामध्ये आणखी सुधारणा करणेकरिता महाराष्ट्र शासन असाधारण राजपत्र , दिनांक १३ डिसेंबर २००६ अन्वये व मा. राज्य निवडणूक आयोग , महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचेकडील क्रमांक नप -२०१६/प्र. क्र. ४०/का . - ०६, दिनांक १८ ऑक्टोबर २०१६ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारानुसार मी , डॉ. अभिजित चौधरी , जिल्हाधिकारी , सांगली , या प्रकटनाद्वारे असे जाहीर करतो की, तासगाव नगरपरिषदेच्या दिनांक २७ जानेवारी २०२१ रोजी घेण्यात आलेल्या विशेष सभेमध्ये खालील उमेदवार उपनगराध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत .
परिशिष्ट
अ. क्र.
निवडून आलेल्या सदस्याचे नाव
१
२
१
रेंदाळकर दत्तात्रय शिवाजी
पद ३ उपनगराध्यक्ष
डॉ. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी , सांगली.
सांगली, ३ फेब्रुवारी २०२१ .
BY COLLECTOR
Order
No. NP / Election / RR - 81 / 2021 . The provisions contained in the Sections 51 and 51 -A of the Maharashtra Municipal Councils , Nagar Panchayats and Industrial Townships Act , 1965 with amendment in Maharashtra Government Gazette , dated 13th December 2006 and in exercise of the powers conferred on me by State Election Commissioner, Maharashtra , Mumbai vide his Order No. NP - 2016/ pra.kra . 40/ ka- 06 , dated 18th October 2016 , I , Dr. Abhijit Choudhari , Collector Sangli , hereby declared that in Special Meetings held on 27th January 2021 , following candidate elected as Tasgaon Municipal Council Vice- President .
(१)
एच-३२० , भाग एक-अ (असा .) पु.वि.पु. ९ २
महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ पुणे विभागीय पुरवणी, १० फेब्रुवारी २०२१ / माघ २१ , शके १९४२
Schedule
Sr. No.
Name of Candidate
Designation
3
1
2
1
Vice-President
Rendalkar Dattatraya Shivaji
Dr. ABHIJIT CHOUDHARI ,
Collector, Sangli .
Sangli , 3rd February 2021 .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 .
EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .