Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

PART-1 GAZZATTE GOVT. MAHARASHTRA GAZETTE no 06 DATE 11 Feb 2021 to 17 FEB 2021?) ?????? ???????? ??

Published 11 February 2021

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
AURANGABAD DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-02-11.Ordinary_AURANGABAD-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

औरंगाबाद विभाग महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी ११-१७, २०२१ : माघ, २२-२८, शके १९४२ २०९

¨É½þÉ®úɹ]Åõ ¶ÉɺÉxÉ ®úÉVÉ{ÉjÉ

प्राधिकृत प्रकाशन

वर्ष ७ वे, राजपत्र क्र. ६] गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी ११-१७, २०२१ : माघ, २२-२८, शके १९४२ [पृष्ठे - १२, स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी या भागाला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.

भाग एक--औरंगाबाद विभागीय पुरवणी

अनुक्रमणिका

पृष्ठे --- ते ---

पृष्ठे -- ते -- भाग एक-शासकीय अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती, अनुपस्थितीची रजा (भाग एक-अ, चार-अ, चार-ब व चार-क यामध्ये प्रसिध्द करण्यात आलेले आहेत त्याच्याव्यतिरिक्त) केवळ औरंगाबाद विभागशी संबंधित असलेले नियम व आदेश.

संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी केवळ

भाग एक-अ (भाग चार-अ मध्ये प्रसिध्द करण्यात आले आहेत त्या व्यतिरिक्त) केवळ औरंगाबाद विभागशी संबंधित असलेले महाराष्ट्र नगरपालिका, जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपंचायती, नगरपरिषदा, जिल्हा नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम, या अन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.

२०९ ते २२०

औरंगाबाद विभागशी संबंधित असलेले.

संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी

१

उपजिल्हाधिकारी भुसंपादन यांजकडून

शुध्दीपत्रक

उपजिल्हाधिकारी, भुसंपादन मध्यम प्रकल्प क्र. ०२ उस्मानाबाद यांची अधिसुचना क्र. २०१८/ उपभूसं/ए-०८ दि. २६.०२.२०२० अन्वये महाराष्ट्र शासन राजपत्र भाग १ ला पुरवणी विभाग औरंगाबाद दि. ०५.०३.२०२० च्या पृष्ठ क्र. (५९६,५९७) वर प्रसिध्द झाल्याची दुरुस्ती खालील प्रमाणे वाचावी

मौजे पिंपळगाव लिंगी बृ.ल. पा. तलावाच्या कामासाठी (अतिरीक्त) भूसंपादन मौ. सारोळा (वाशी) ता. वाशी जि. उस्मानाबाद

करीता वाचावे
स.नं/गट नं. क्षेत्र हेक्टर आर २९ ००.१८ २९ ००.१८ २८ ००.२६ २६ ००.२० १५ ००.३१ स.नं/गट नं. क्षेत्र हेक्टर आर २९ ००.०५ २९ ००.१८ २८ ००.१० २६ ००.०६ १५ ००.११
एकुण ०१.१३ एकुण ००.५०

(राजकुमार माने)

उपजिल्हाधिकारी भुसंपादन मध्यम प्रकल्प क्र. ०२, उस्मानाबाद

औ. भाग १--६

२०९२१० महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी ११-१७, २०२१ : माघ, २२-२८, शके १९४२ भाग १ - पुरवणी २ ३ जिल्हा न्यायाधीश यांजकडून जिल्हा न्यायाधीश यांजकडून वाचले.- श्री. पी. जी. तापडीया, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, माहूर यांचे पत्र क्र. ८०५/२०२० दि. १०.०९.२०२०, व सोबत विहीत नमुन्यातील र्अजित रजेचा अर्ज व त्यावरील आदेश.

आदेश

जा.क्र.ब--२(१)४१३४/२०२०. - श्री. पी. जी. तापडीया, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, माहूर यांना महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम, १९८१ मधील नियम-५० अन्वये दि. १४.०९.२०२० ते १६.०९.२०२० पयर्ंत (दोन्ही दिवस धरुन) या एकूण (०३) दिवसांची र्अजित रजा, रजेच्या मागे दिनांक १२.०९.२०२०, १३.०९.२०२० व रजेच्या पुढे दिनांक १७.०९.२०२० या तीन दिवसांचा सुट्टयांचा फायदा जोडून, दिनांक ११.०७.२०२० रोजीच्या कार्यालयीन वेळेनंतरपासून ते दिनांक १८.०९.२०२० रोजीच्या कार्यालयीन वेळेपुर्वीपयर्ंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यांत येते.

रजेवरून परत आल्यानंतर श्री. पी. जी. तापडीया, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, माहूर हे पुर्वीप्रमाणे त्यांच पदावर स्थानापन्न राहतील.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम १९८१ च्या नियम ३९-ब खालील तळटीप--२ अन्वये प्रमाणित करण्यांत येते की, श्री. पी. जी. तापडीया, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, माहूर हे जर वर नमूद कालावधीत रजेवर गेले नसते तर ते त्यांच पदावर स्थानापन्न राहिले असते.

२

श्री. पी. जी. तापडीया, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, माहूर यांच्या उपरोक्त रजेच्या कालावधीत त्याच्या न्यायालयाचे जरुरी व तात्कालीक कामकाज स्थायी आदेशान्वये श्री जे. एन. जाधव, सह दिवाणी न्यायाधीश, किनवट यांनी पहावा.

श्री. पी. जी. तापडीया, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, माहूर यांच्या रजेच्या कालावधीतील अथवा ते कर्तव्यावर रुजु होईपयर्ंत दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, माहूर यांच्या आस्थापनेवरील अधिकारी व कर्मचायांच्या वेतन देयकांवर तसेच इतर देयकांवर हुंडी, स्वीय प्रपंची लेखे व धनादेश रोखाीकृत करुन संबंधीत रक्कम वाटपाचा अधिकार श्री जे. एन. जाधव, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, किनवट यांना याद्वारे प्रदान करण्यांत येत आहे.

३

श्री. पी. जी. तापडीया, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, माहूर हे दिनांक १७ सप्टेंबर, २०२० रोजी मुख्यालयी उपलब्ध नसल्यामुळे माहूर येथील न्यायालयातील मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त दिनांक १७ सप्टेंबर, २०२० रोजीचे घ्वजारोहण सहाय्यक अधिक्षक, दिवाणी न्यायालय, कनिष्ठ स्तर, माहूर यांनी र्िनदिष्ट वेळी व ध्वजारोहणाच्या नियमांचे काटेकोर पालन करुन करावे.

वाचले.- श्रीमती एस. जी. पांडे / यावलकर, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, हदगांव यांचे पत्र क्र. २०७१/२०२०, दिनांक ११.०९.२०२० सोबत विहीत नमुन्यातील र्अजित रजा मिळणे बाबतचा अर्ज व त्यावरील आदेश.

आदेश

जा.क्र.ब--२(१)४१६४/२०२०. - श्रीमती एस. जी. पांडे / यावलकर, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, हदगांव यांना महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम, १९८१ मधील नियम ५० अन्वये दि. १४.०९.२०२० ते १६.०९.२०२० या एकूण (०३) दिवसांची र्अजित रजा, रजेच्या मागे दिनांक १२.०९.२०२० व १३.०९.२०२० या दोन दिवसांचा सुट्टयांचा फायदा जोडून, दिनांक ११.०९.२०२० रोजीच्या कार्यालयीन वेळेनंतर ते दिनांक १७.०९.२०२० रोजीच्या कार्यालयीन वेळेपुर्वीपयर्ंत व दिनांक १७.०९.२०२० रोजीचा हदगांव न्यायालयाच्या ध्वजारोहनास उपस्थित राहण्याच्या अटीस अधीन राहून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यांत येते.

रजेवरून परत आल्यानंतर श्रीमती एस. जी. पांडे / यावलकर, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, हदगांव ह्य पुर्वीप्रमाणे त्यांच पदावर स्थानापन्न राहतील.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम १९८१ च्या नियम ३९-ब खालील तळटीप--२ अन्वये प्रमाणित करण्यांत येते की, श्रीमती एस. जी. पांडे / यावलकर, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, हदगांव ह्य जर वर नमूद कालावधीत रजेवर गेल्या नसत्या तर त्या त्यांच पदावर स्थानापन्न राहिल्या असत्या.

२

श्रीमती एस. जी. पांडे / यावलकर, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, हदगांव यांच्या उपरोक्त रजेच्या कालवधीत त्यांच्या न्यायालयाचे व त्यांच्याकडे सोपविण्यात आलेल्या श्रीमती एस. पी. पैठणकर, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, हदगांव न्यायालयाचा जरुरी व तात्कालीक कामकाज स्थायी आदेशान्वये श्री. के. एम. चंडालिया, दिवाणी न्यायाधीश, हिमायतनगर यांनी पहावा.

उपरोक्त कालावधीतील दिवाणी न्यायालय, कनिष्ठ स्तर, हदगांव आस्थापनेवरील अधिकारी व कर्मचायांच्या वेतन देयकांवर तसेच इतर देयकांवर हुंडी, स्वीय प्रपंची लेखे व धनादेश रोखीकृत करुन संबंधीत रक्कम वाटपचा अधिकार श्री. के. एम. चंडालिया, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, हिमायतनगर यांना याद्वारे प्रदान करण्यांत येत आहे.

नांदेड, १४ सप्टेंबर, २०२०.

एस. एस. खरात, नांदेड, ११ सप्टेंबर, २०२०. जिल्हा न्यायाधीश-१, नांदेड. ----------------------- एस. एस. खरात, जिल्हा न्यायाधीश-१, नांदेड. ----------------------- औरंगाबाद विभाग महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी ११-१७, २०२१ : माघ, २२-२८, शके १९४२ २११ ४ जिल्हा न्यायाधीश-१, नांदेड हे जर वर नमूद कालावधीत रजेवर गेले नसते तर ते त्यांच पदावर स्थानापन्न राहिले असते. जिल्हा न्यायाधीश यांजकडून २

वाचले.- श्री. जी. सी. फुलझळके, तीसरे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, नांदेड यांचे दिनांक ११.०९.२०२० रोजीचे पत्र सोबत विहित नमुन्यातील परिवर्तीत रजा मिळणे बाबतचा अर्ज, त्यावर दिवाणी न्यायालय व. स्तर, नांदेड यांचा पृष्ठाकंन क्रमांक २६२१/२०२०, दिनांक ११.०९.२०२०.

आदेश

जा.क्र.ब--२(१)४१६५/२०२०. - श्री. जी. सी. फुलझळके, तीसरे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, नांदेड यांना महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम, १९८१ मधील नियम-५० अन्वये दि. ०९.०९.२०२० व १०.०९.२०२० पयर्ंत (दोन्ही दिवस धरुन) या एकूण (०२) दिवसांची र्अजित रजा, दिनांक ०९.०९.२०२० रोजीच्या सकाळी ७.०० वाजता पासून ते दिनांक ११.०९.२०२० रोजीच्या कार्यालयीन वेळेपुर्वीपयर्ंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह कार्योत्तर मंजूर करण्यात येते.

रजेवरून परत आल्यानंतर श्री. जी. सी. फुलझळके, तीसरे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, नांदेड हे पुर्वीप्रमाणे त्यांच पदावर स्थानापन्न आहेत.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम १९८१ च्या नियम ३९-ब खालील तळटीप--२ अन्वये प्रमाणित करण्यांत येते की, श्री. जी. सी. फुलझळके, तीसरे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, नांदेड हे जर वर नमूद कालावधीत रजेवर गेले नसते तर ते त्यांच पदावर स्थानापन्न राहिले असते.

श्री. जी. सी. फुलझळके, तीसरे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, नांदेड यांच्या न्यायालयाचे उपरोक्त कालावधीतील कामकाज श्रीमती बी. एम. एन. देशमुख, पाचवे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, नांदेड यांनी पाहिला आहे.

नांदेड, १४ सप्टेंबर, २०२०.

एस. एस. खरात, जिल्हा न्यायाधीश-१, नांदेड.

-----------------------

५

प्रमुख जिल्हा न्यायाधीश यांजकडून

वाचले.- श्री. एन. डी. खोसे, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१, नांदेड यांचे पत्र क्र. ९९८४/२०१९ दि. २६.१२.२०१९, व सोबत विहीत नमुन्यातील र्अजित रजेचा अर्ज व त्यावरील आदेश.

आदेश

जा.क्र.ब--२(१)१००२३/२०१९. - श्री. एन. डी. खोसे, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१, नांदेड यांना महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम, १९८१ मधील नियम-५० अन्वये दि. २६.१२.२०१९ या एक दिवसाची र्अजित रजा मंजूर करण्यांत येते.

रजेवरून परत आल्यानंतर श्री. एन. डी. खोसे, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१, नांदेड हे पुर्वीप्रमाणे त्यांच पदावर स्थानापन्न राहतील.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम १९८१ च्या नियम ३९-ब खालील तळटीप--२ अन्वये प्रमाणित करण्यांत येते की, श्री. एन. डी. खोसे, तदर्थ श्री. एन. डी. खोसे, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१, नांदेड यांच्या न्यायालयाचा व त्यांच्याकडे सोपविण्यात आलेल्या अति. सह जिल्हा न्यायाधीश, नांदेड यांच्या न्यायालयाचा उपरोक्त कालावधीतील जरुरी व तात्कालीक कार्यभार श्री. के. एन. गौतम, जिल्हा न्यायाध्ीश-२, नांदेड यांनी पहावा.

नांदेड, २६ डिसेंबर, २०१९

दि. अ. धोळकिया, प्रमुख जिल्हा न्यायाधीश, नांदेड.

-----------------------

६

प्रमुख जिल्हा न्यायाधीश यांजकडून

वाचले.- श्री. एन. डी. खोसे, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१, नांदेड यांचे पत्र क्र. १००१४/२०१९ दि. २७.१२.२०१९ सोबत विहीत नमुन्यातील र्अजित रजेचा अर्ज व त्यावरील आदेश.

आदेश

जा.क्र.ब--२(१)१००३०/२०१९. - श्री. एन. डी. खोसे, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१, नांदेड यांना महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम, १९८१ मधील नियम-५० अन्वये दि. २७.१२.२०१९ या एक दिवसाची र्अजित रजा मंजूर करण्यांत येते.

रजेवरून परत आल्यानंतर श्री. एन. डी. खोसे, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१, नांदेड हे पुर्वीप्रमाणे त्यांच पदावर स्थानापन्न राहतील.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम १९८१ च्या नियम ३९-ब खालील तळटीप--२ अन्वये प्रमाणित करण्यांत येते की, श्री. एन. डी. खोसे, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१, नांदेड हे जर वर नमूद कालावधीत रजेवर गेले नसते तर ते त्यांच पदावर स्थानापन्न राहिले असते.

२

श्री. एन. डी. खोसे, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१, नांदेड यांच्या न्यायालयाचा व त्यांच्याकडे सोपविण्यात आलेल्या अति. सह जिल्हा न्यायाधीश, नांदेड यांच्या न्यायालयाचा उपरोक्त कालावधीतील जरुरी व तात्कालीक कार्यभार श्री. के. एन. गौतम, जिल्हा न्यायाधीश-२, नांदेड यांनी पहावा.

नांदेड, २७ डिसेंबर, २०१९

दि. अ. धोळकिया, प्रमुख जिल्हा न्यायाधीश, नांदेड.

-----------------------

७

जिल्हा न्यायाधीश यांजकडून

वाचले.- श्री. पी. यु. कुलकर्णी, ६ वे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, नांदेड यांचे पत्र क्र. ७१४३/२०१९ दिनांक २७/१२/२०१९ सोबत विहित नमुन्यातील र्अजित रजेचा अर्ज व त्यावरील आदेश.

आदेश

जा.क्र.ब--२(१)१००६९/२०१९. - श्री. पी. यु. कुलकर्णी, ६ वे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, नांदेड यांची महाराष्ट्र नागरी सेवा (रजा)२१२ महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी ११-१७, २०२१ : माघ, २२-२८, शके १९४२ भाग १ - पुरवणी ९ नियम, १९८१ मधील नियम-५० अन्वये दि. ३०.१२.२०१९ या (०१) दिवसांची र्अजित रजा, मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात येते. प्र. प्रमुख जिल्हा न्यायाधीश यांजकडून रजेवरून परत आल्यानंतर श्री. पी. यु. कुलकर्णी, ६ वे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, नांदेड हे पुर्वीप्रमाणे त्यांच पदावर स्थानापन्न राहतील.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम १९८१ च्या नियम ३९-ब खालील तळटीप--२ अन्वये प्रमाणित करण्यांत येते की, श्री. पी. यु. कुलकर्णी, ६ वे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, नांदेड हे जर वर नमूद कालावधीत रजेवर गेले नसते तर ते त्यांच पदावर स्थानापन्न राहिले असते.

२

श्री. पी. यु. कुलकर्णी, ६ वे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, नांदेड यांच्या न्यायालयाचा जरुरी व तात्कालीक कार्यभार श्री. मुदस्सर नदीम ७ वे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, नांदेड यांनी पहावा.

नांदेड, ३० डिसेंबर, २०१९.

एस. एस. खरात, जिल्हा न्यायाधीश-१, नांदेड.

-----------------------

८

जिल्हा न्यायाधीश यांजकडून

वाचले.- श्री. पी. जी. तापडीया, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, माहूर यांचे पत्र क्र. ८४४/२०२० दि. २१.०९.२०२०, व सोबत विहीत नमुन्यातील वाढीव र्अजित रजा मिळणेबाबतचा अर्ज व त्यावरील आदेश.

आदेश

जा.क्र.ब--२(१)४२८४/२०२०. - श्री. पी. जी. तापडीया, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, माहूर यांना महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम, १९८१ मधील नियम-५० अन्वये दि. १७.०९.२०२० ते १९.०९.२०२० पयर्ंत (दोन्ही दिवस धरुन) या एकूण (०३) दिवसांची र्अजित रजा, रजेच्या पुढे दिनांक २०.०९.२०२० रोजीचा सुट्टीचा फायदा जोडून, दिनांक २१.०९.२०२० रोजीच्या कार्यालयीन वेळेपुर्वीपयर्ंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह कार्योत्तर मंजूर करण्यांत येते.

रजेवरून परत आल्यानंतर श्री. पी. जी. तापडीया, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, माहूर हे पुर्वीप्रमाणे त्यांच पदावर स्थानापन्न राहतील.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम १९८१ च्या नियम ३९-ब खालील तळटीप--२ अन्वये प्रमाणित करण्यांत येते की, श्री. पी. जी. तापडीया, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, माहूर हे जर वर नमूद कालावधीत रजेवर गेले नसते तर ते त्यांच पदावर स्थानापन्न राहिले असते.

२

श्री. पी. जी. तापडीया, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, माहूर यांच्या उपरोक्त रजेच्या कालावधीत त्यांच्या न्यायालयाचे जरुरी व तात्कालीक कामकाज स्थायी आदेशान्वये श्री जे. एन. जाधव, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, किनवट यांनी पाहीला आहे.

नांदेड, २२ सप्टेंबर, २०२०.

वाचले.- १) जिल्हा न्यायालय, नांदेड कार्यालयीन आदेश क्र. ३८७५/ २०२०, दिनांक २४.०८.२०२०.

२) श्री. ए. आर. धामेचा, अति. सह जिल्हा न्यायाधीश, नांदेड यांचे पत्र क्र. ५७६९/२०२० दि. २१.०९.२०२०, व सोबत विहीत नमुन्यातील परिवर्तीत रजेचा अर्ज, वैद्यकीय प्रमाणपत्र व त्यावरील आदेश.

आदेश

जा.क्र.ब--२(१)४३१०/२०२०. - श्री. ए. आर. धामेचा अति. सह जिल्हा न्यायाधीश, नांदेड यांची संदर्भ क्र. १ अन्वये मंजूर करण्यांत आलेली दिनांक ०२.०९.२०२० ते ०५.०९.२०२० या (०४) दिवसांची र्अजित रजा त्यांच्या विनंती नुसार याद्वारे रद्द करण्यांत येते.

२

श्री. ए. आर. धामेचा, अति. सह जिल्हा न्यायाधीश, नांदेड यांना महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम, १९८१ मधील नियम-६१ अन्वये दि. ३१.०८.२०२० ते १९.०९.२०२० पयर्ंत (दोन्ही दिवस धरुन) या एकूण (२०) दिवसांची परावर्तीत रजा वैद्यकीय कारणास्तव, रजेच्यापुढे दिनांक २०.०९.२०२० रोजीचा सुट्टीचा फायदा जोडून कार्योत्तर मंजूर करण्यांत येते.

रजेवरून परत आल्यानंतर श्री. ए. आर. धामेचा, अति. सह जिल्हा न्यायाधीश, नांदेड हे पुर्वीप्रमाणे त्यांच पदावर स्थानापन्न आहेत.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम १९८१ च्या नियम ३९-ब खालील तळटीप--२ अन्वये प्रमाणित करण्यांत येते की, श्री. ए. आर. धामेचा, अति. सह जिल्हा न्यायाधीश, नांदेड हे जर वर नमूद कालावधीत रजेवर गेले नसते तर ते त्यांच पदावर स्थानापन्न राहिले असते.

३

उपरोक्त कालावधीतील श्री. ए. आर. धामेचा, अति. सह जिल्हा न्यायाधीश, नांदेड यांच्या न्यायालयाचा जरुरी व तात्कालीक कार्यभार स्थायी आदेशान्वये श्री एन. डी. खोसे, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१, नांदेड यांनी पाहिला आहे.

नांदेड, २३ सप्टेंबर, २०२०.

एस. एस. खरात, प्र. प्रमुख जिल्हा न्यायाधीश, नांदेड.

-----------------------

१०

जिल्हा न्यायाधीश यांजकडून

वाचले.- श्री. एस. जी. शिंदे, सह दिवाणी न्यायाध्ीश, कनिष्ठ स्तर, मुखेड, यांचे पत्र क्र. २०६२/२०२० दि. २१.०९.२०२०, सोबत विहीत नमुन्यातील र्अजित रजा मिळणे बाबतचा अर्ज व त्यावरील आदेश.

आदेशएस. एस. खरात, जिल्हा न्यायाधीश-१, नांदेड. ----------------------- जा.क्र.ब--२(१)४३११/२०२०. - श्री. एस. जी. शिंदे, सह दिवाणी न्यायाध्ीश, कनिष्ठ स्तर, मुखेड यांना महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम, १९८१ मधील नियम-५० अन्वये दि. २८.०९.२०२० ते ३०.०९.२०२० पयर्ंत औरंगाबाद विभाग महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी ११-१७, २०२१ : माघ, २२-२८, शके १९४२ २१३ (दोन्ही दिवस धरुन) या एकूण (०३) दिवसांची र्अजित रजा, रजेच्या मागे दिनांक २६.०९.२०२० व २७.०९.२०२० या दोन दिवसांचा सुट्टीचा फायदा जोडून, मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यांत येते.

रजेवरून परत आल्यानंतर श्री. एस. जी. शिंदे, सह दिवाणी न्यायाध्ीश, कनिष्ठ स्तर, मुखेड हे पुर्वीप्रमाणे त्यांच पदावर स्थानापन्न राहतील.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम १९८१ च्या नियम ३९-ब खालील तळटीप--२ अन्वये प्रमाणित करण्यांत येते की, श्री. एस. जी. शिंदे, सह दिवाणी न्यायाध्ीश, कनिष्ठ स्तर, मुखेड हे जर वर नमूद कालावधीत रजेवर गेले नसते तर ते त्यांच पदावर स्थानापन्न राहिले असते.

२

श्री. एस. जी. शिंदे, सह दिवाणी न्यायाध्ीश, कनिष्ठ स्तर, मुखेड यांच्या उपरोक्त रजेच्या कालावधीत दिवाणी न्यायालय, कनिष्ठ स्तर, मुखेड न्यायालयाचा तसेच श्री. शिंदे यांच्याकडे सोपविण्यात आलेला श्रीमती एन. एम. बिरादार, २ रे सह दिवाणी न्यायाधीश, मुखेड यांच्या न्यायालयाचा कार्यभारासह दिनांक २६.०९.२०२० व २७.०९.२०२० रोजी श्री. जी. आर. डोरनलपल्ले, २ रे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, नायगांव बा. यांनी पहावा तर दिनांक २८.०९.२०२० ते ३०.०९.२०२० या कालावधीतील कार्यभार श्री. डब्ल्यु. ए. सय्यद, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, नायगांव बा. यांनी पहावा.

तसेच श्री. एस. जी. शिंदे, सह दिवाणी न्यायाध्ीश, कनिष्ठ स्तर, मुखेड यांच्या रजेच्या कालावधीतील अथवा ते कर्तव्यावर रुजु होईपयर्ंत दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, मुखेड यांच्या आस्थापनेवरील अधिकारी व कर्मचायांच्या वेतन देयकांवर तसेच इतर देयकांवर हुंडी, स्वीय प्रपंची लेखे व धनादेश रोखीकृत करुन संबंधीत रक्कम वाटपाचा अधिकार श्री. डब्ल्यु. ए. सय्यद, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, नायगांव बा. यांना याद्वारे प्रदान करण्यांत येत आहे.

नांदेड, २३ सप्टेंबर, २०२०.

एस. एस. खरात, जिल्हा न्यायाधीश-१, नांदेड.

-----------------------

११

जिल्हा न्यायाधीश यांजकडून

वाचले.- श्री. पी. बी. तौर, सह दिवाणी न्यायाध्ीश, कनिष्ठ स्तर, लोहा यांचे पत्र क्र. १००६/२०२० दि. २१.०९.२०२०, सोबत विहीत नमुन्यातील र्अजित रजेचा अर्ज व त्यावरील आदेश.

आदेश

जा.क्र.ब--२(१)४२६४/२०२०. - श्री. पी. बी. तौर, सह दिवाणी न्यायाध्ीश, कनिष्ठ स्तर, लोहा यांना महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम, १९८१ मधील नियम-५० अन्वये दि. ०३.०८.२०२० ते १४.०८.२०२० पयर्ंत या एकूण (१२) दिवसांची र्अजित रजा दिनांक १५.०८.२०२० व १६.०८.२०२० रोजीच्या सुट्टयांना जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह कार्योत्तर मंजूर करण्यांत येते.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम १९८१ च्या नियम ३९-ब खालील तळटीप--२ अन्वये प्रमाणित करण्यांत येते की, श्री. पी. बी. तौर, सह दिवाणी न्यायाध्ीश, कनिष्ठ स्तर, लोहा हे जर वर नमूद कालावधीत रजेवर गेले नसते तर ते त्यांच पदावर स्थानापन्न राहिले असते.

२

स्थायी आदेशान्वये उपरोक्त कालावधीतील श्री. पी. बी. तौर, सह दिवाणी न्यायाध्ीश, कनिष्ठ स्तर, लोहा यांच्या न्यायालयाचा जरुरी व तात्कालीक कार्यभार श्री पी. के. धोंडगे, दुसरे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, लोहा यांनी पाहिला आहे.

नांदेड, २२ सप्टेंबर, २०२०.

एस. एस. खरात, जिल्हा न्यायाधीश-१, नांदेड.

-----------------------

१२

जिल्हा न्यायाधीश यांजकडून

वाचले.- श्री. एन. एस. बुद्रुक, दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, बिलोली यांचे पत्र क्र. ३७९/२०२० दि. ३०.०९.२०२०, व सोबत विहीत नमुन्यातील र्अजित रजेचा अर्ज व त्यावरील आदेश.

आदेश

जा.क्र.ब--२(१)४२५३/२०२०. - श्री. एन. एस. बुद्रुक, दिवाणी न्यायाध्ीश, वरिष्ठ स्तर, बिलोली यांना महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम, १९८१ मधील नियम-५० अन्वये दि. २२.०९.२०२० ते २४.०९.२०२० पयर्ंत (दोन्ही दिवस धरुन) या एकूण (०३) दिवसांची र्अजित रजा, मंजूर करण्यांत येते.

रजेवरून परत आल्यानंतर श्री. एन. एस. बुद्रुक, दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, बिलोली हे पुर्वीप्रमाणे त्यांच पदावर स्थानापन्न राहतील.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम १९८१ च्या नियम ३९-ब खालील तळटीप--२ अन्वये प्रमाणित करण्यांत येते की, श्री. एन. एस. बुद्रुक, दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, बिलोली हे जर वर नमूद कालावधीत रजेवर गेले नसते तर ते त्यांच पदावर स्थानापन्न राहिले असते.

२

श्री. एन. एस. बुद्रुक, दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, बिलोली यांच्या न्यायालयाचा उपरोक्त कालावधीतील विशेष अधिकार क्षेत्रातील कामकाज श्री एस. एस. पाटील, दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, नांदेड यांनी पहावा तर जरुरी व तात्कालीक कार्यभार स्थायी आदेशान्वये श्री आर. आर. पत्की, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, बिलोली यांनी पहावा.

तसेच श्री. एन. एस. बुद्रुक, दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, बिलोली यांच्या रजेच्या कालावधीतील अथवा ते कर्तव्यावर रुजु होईपयर्ंत दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, बिलोली यांच्या आस्थापनेवरील अधिकारी व कर्मचायांच्या वेतन देयकांवर तसेच इतर देयकांवर हुंडी, स्वीय प्रपंची, लेखे व धनादेश रोखीकृत करुन संबंधीत रक्कम वाटपचा अधिकार श्री आर. आर. पत्की, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, बिलोली यांना याद्वारे प्रदान करण्यांत येत आहे.

नांदेड, २१ सप्टेंबर, २०२०.

एस. एस. खरात, जिल्हा न्यायाधीश-१, नांदेड. रजेवरून परत आल्यानंतर श्री. पी. बी. तौर, सह दिवाणी न्यायाध्ीश, कनिष्ठ स्तर, लोहा हे पुर्वीप्रमाणे त्यांच पदावर स्थानापन्न आहेत. ----------------------- २१४ महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी ११-१७, २०२१ : माघ, २२-२८, शके १९४२ भाग १ - पुरवणी १३ रजेवरून परत आल्यानंतर श्री. पी. बी. तौर, सह दिवाणी न्यायाध्ीश, कनिष्ठ स्तर, लोहा हे पुर्वीप्रमाणे त्यांच पदावर स्थानापन्न आहेत. जिल्हा न्यायाधीश यांजकडून

वाचले.- १) श्री. पी. बी. तौर, सह दिवाणी न्यायाध्ीश, कनिष्ठ स्तर, लोहा यांचे पत्र क्र. ९८८/२०२० दि. १६.०९.२०२०, सोबत विहीत नमुन्यातील परावर्तीत रजा मिळणे बाबतचा अर्ज, वैद्यकिय प्रमाणपत्र व त्यावरील आदेश.

२) श्री. पी. बी. तौर, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, लोहा यांचे कर्तव्यावर रुजू होत असल्याबाबतचे पत्र क्र. ९८०/२०२०, दिनांक १५.०९.२०२०.

आदेश

जा.क्र.ब--२(१)४२३७/२०२०. - श्री. पी. बी. तौर, सह दिवाणी न्यायाध्ीश, कनिष्ठ स्तर, लोहा यांना महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम, १९८१ मधील नियम-६१ अन्वये दि. २६.०८.२०२० ते १४.०९.२०२० पयर्ंत (दोन्ही दिवस धरुन) या एकूण (२०) दिवसांची परिवर्तीत रजा वैद्यकिय कारणास्तव कार्योत्तर मंजूर करण्यांत येते.

रजेवरून परत आल्यानंतर श्री. पी. बी. तौर, सह दिवाणी न्यायाध्ीश, कनिष्ठ स्तर, लोहा हे पुर्वीप्रमाणे त्यांच पदावर स्थानापन्न आहेत.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम १९८१ च्या नियम ३९-ब खालील तळटीप--२ अन्वये प्रमाणित करण्यांत येते की, श्री. पी. बी. तौर, सह दिवाणी न्यायाध्ीश, कनिष्ठ स्तर, लोहा हे जर वर नमूद कालावधीत रजेवर गेले नसते तर ते त्यांच पदावर स्थानापन्न राहिले असते.

२

श्री. पी. बी. तौर, सह दिवाणी न्यायाध्ीश, कनिष्ठ स्तर, लोहा यांच्या न्यायालयाचे जरुरी व तात्कालीक कामकाज स्थायी आदेशान्वये श्री पी. के. धोंडगे, दुसरे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, लोहा यांनी पाहिला आहे.

नांदेड, १९ सप्टेंबर, २०२०.

एस. एस. खरात,

जिल्हा न्यायाधीश-१, नांदेड.

-----------------------

१४

जिल्हा न्यायाधीश यांजकडून

वाचले.- श्री. पी. बी. तौर, सह दिवाणी न्यायाध्ीश, कनिष्ठ स्तर, लोहा यांचे पत्र क्र. १०३४/२०२० दि. ३०.०९.२०२०, सोबत विहीत नमुन्यातील र्अजित रजेचा अर्ज व त्यावरील आदेश.

आदेश

जा.क्र.ब--२(१)४४२९/२०२०. - श्री. पी. बी. तौर, सह दिवाणी न्यायाध्ीश, कनिष्ठ स्तर, लोहा यांना महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम, १९८१ मधील नियम-५० अन्वये दि. २९.०८.२०२० रोजीची (०१) दिवसाची र्अजित रजा कार्योत्तर मंजूर करण्यांत येते.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम १९८१ च्या नियम ३९-ब खालील तळटीप--२ अन्वये प्रमाणित करण्यांत येते की, श्री. पी. बी. तौर, सह दिवाणी न्यायाध्ीश, कनिष्ठ स्तर, लोहा हे जर वर नमूद कालावधीत रजेवर गेले नसते तर ते त्यांच पदावर स्थानापन्न राहिले असते.

२

स्थायी आदेशान्वये उपरोक्त कालावधीतील श्री. पी. बी. तौर, सह दिवाणी न्यायाध्ीश, कनिष्ठ स्तर, लोहा यांच्या न्यायालयाचा जरुरी व तात्कालीक कार्यभार श्री पी. के. धोंडगे, दुसरे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, लोहा यांनी पाहिला आहे.

नांदेड, ०१ ऑक्टोबर, २०२०.

एस. एस. खरात,

जिल्हा न्यायाधीश-१, नांदेड.

-----------------------

१५

प्र. जिल्हा न्यायाधीश यांजकडून

वाचले.- श्री. सतीश बी. हिवाळे, मुख्य न्यायदंडाधिकारी, नांदेड यांचे पत्र क्र. ८८२/२०२० दि. ०५.१०.२०२०, व सोबत विहीत नमुन्यातील र्अजित रजेचा अर्ज व त्यावरील आदेश.

आदेश

जा.क्र.ब--२(१)४५२१/२०२०. - श्री. सतीश बी. हिवाळे, मुख्य न्यायदंडाधिकारी, नांदेड यांना महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम, १९८१ मधील नियम-५० अन्वये दि. ०६.१०.२०२० ते ०९.१०.२०२० पयर्ंत (दोन्ही दिवस धरुन) या एकूण (०४) दिवसांची र्अजित रजा, रजेच्या पुढे दिनांक १०.१०.२०२० व ११.१०.२०२० या दोन दिवसांच्या सुट्टीचा फायदा जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यांत येते.

रजेवरून परत आल्यानंतर श्री. सतीश बी. हिवाळे, मुख्य न्यायदंडाधिकारी, नांदेड हे पुर्वीप्रमाणे त्यांच पदावर स्थानापन्न राहतील.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम १९८१ च्या नियम ३९-ब खालील तळटीप--२ अन्वये प्रमाणित करण्यांत येते की, श्री. सतीश बी. हिवाळे, मुख्य न्यायदंडाधिकारी, नांदेड हे जर वर नमूद कालावधीत रजेवर गेले नसते तर ते त्यांच पदावर स्थानापन्न राहिले असते.

भाग - २

श्री. सतीश बी. हिवाळे, मुख्य न्यायदंडाधिकारी, नांदेड यांच्या न्यायालयांचा उपरोक्त कालावधीतील कार्यभार श्री. एस. एस. पाटील, सह दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, नांदेड यांनी पहावा.

तसेच श्री. सतीश बी. हिवाळे, मुख्य न्यायदंडाधिकारी, नांदेड यांच्या रजेच्या कालावधीतील अथवा ते कर्तव्यावर रुजु होईपर्यत मुख्य न्यायदंडाधिकारी, न्यायालय, नांदेड यांच्या आस्थापनेवरील अधिकारी व कर्मचायांच्या वेतन देयकांवर तसेच इतर देयकांवर हुंडी, स्वीय प्रपंची लेखेऔरंगाबाद विभाग महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी ११-१७, २०२१ : माघ, २२-२८, शके १९४२ २१५ १७ जिल्हा न्यायाधीश यांजकडून व धनादेश रोखीकृत करुन संबंधीत रक्कम वाटपचा आधिकार श्री. एस. एस. पाटील, सह दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर तथा अति. मुख्य न्यायदंडाधिकारी, नांदेड यांना याद्वारे प्रदान करण्यांत येत आहे. नांदेड, ०६ ऑक्टोबर, २०२०.

एम. आर. मांडवगडे, प्र. जिल्हा न्यायाधीश-१, नांदेड.

-----------------------

१६

जिल्हा न्यायाधीश यांजकडून

वाचले.- श्री. एन. एस. निसळ, दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, कंधार यांचे पत्र क्र. ४०४/२०२० दि. ०१.१०.२०२०, व सोबत विहीत नमुन्यातील र्अजित रजेचा अर्ज.

आदेश

जा.क्र.ब--२(१)४४८२/२०२०. - श्री. एन. एस. निसळ, दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, कंधार यांना महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम, १९८१ मधील नियम-५० अन्वये दि. ०५.१०.२०२० ते ०९.१०.२०२० पयर्ंत (दोन्ही दिवस धरुन) या एकूण (०५) दिवसांची र्अजित रजा, रजेच्या मागे दिनांक ०४.१०.२०२० व पुढे दिनांक १०.१०.२०२० व ११.१०.२०२० या दोन दिवसांच्या सुट्टीचा फायदा जोडून, ०३.१०.२०२० रोजीच्या कार्यालयीन वेळेनंतर ते दिनांक १२.१०.२०२० रोजीच्या कार्यालयीन वेळेपुर्वीपयर्ंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर केली आहे.

रजेवरून परत आल्यानंतर श्री. एन. एस. निसळ, दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, कंधार हे पुर्वीप्रमाणे त्यांच पदावर स्थानापन्न राहतील.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम १९८१ च्या नियम ३९-ब खालील तळटीप--२ अन्वये प्रमाणित करण्यांत येते की, श्री. एन. एस. निसळ, दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, कंधार हे जर वर नमूद कालावधीत रजेवर गेले नसते तर ते त्यांच पदावर स्थानापन्न राहिले असते.

भाग - २

दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, कंधार यांच्या न्यायालयांचा उपरोक्त कालावधीतील विशेष अधिकार क्षेत्रातील कार्यभार श्री. एस. टी. शिंदे, दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, जोड न्यायालय, मुखेड यांनी पहावा तर जरुरी व तात्कालीक कार्यभार श्री. एल. बी. एम. एम. ए. सय्यद, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, कंधार यांनी पहावा.

तसेच श्री. एन. एस. निसळ, दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, कंधार यांच्या रजेच्या कालावधीतील अथवा ते कर्तव्यावर रुजु होईपर्यत दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, कंधार यांच्या आस्थापनेवरील अधिकारी व कर्मचायांच्या वेतन देयकांवर तसेच इतर देयकांवर हुंडी, स्वीय प्रपंची लेखे व धनादेश रोखीकृत करुन संबंधीत रक्कम वाटपचा आधिकार श्री. एल. बी. एम. एम. ए. सय्यद, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, कंधार यांना याद्वारे प्रदान करण्यांत येत आहे.

नांदेड, ०५ ऑक्टोबर, २०२०.

वाचले.- श्रीमती एस. एस. गवई, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्त्तर, नांदेड यांचे दिनांक १४.१०.२०२० रोजीचे पत्र सोबत विहित नमुन्यातील र्अजित रजेचा अर्ज, त्यावर दिवाणी न्यायालय, व. स्तर, नांदेड यांचा पृष्ठांकन क्र. ३०२३/२०२० दिनांक १५.१०.२०२०.

आदेश

जा.क्र.ब--२(१)४७१८/२०२०. - श्रीमती एस. एस. गवई, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्त्तर, नांदेड यांना महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम १९८१ मधील नियम ५० अन्वये दिनांक १४.१०.२०२० ते १६.१०.२०२० पयर्ंत (दोन्ही दिवस धरुन) या एकूण (०३) दिवसांची र्अजित रजा मंजूर करण्यांत येते.

रजेवरून परत आल्यानंतर श्रीमती एस. एस. गवई, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्त्तर, नांदेड ह्य पुर्वीप्रमाणे त्यांच पदावर स्थानापन्न राहतील.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम १९८१ च्या नियम ३९-ब खालील तळटीप--२ अन्वये प्रमाणित करण्यांत येते की, श्रीमती एस. एस. गवई, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्त्तर, नांदेड ह्य जर वर नमूद कालावधीत रजेवर गेल्या नसत्या तर त्या त्यांच पदावर स्थानापन्न राहिल्या असत्या.

श्रीमती एस. एस. गवई, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्त्तर, नांदेड यांच्या न्यायालयाचे उपरोक्त कालावधीतील कामकाज श्री. आर. पी.

घोले, दुसरे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, नांदेड यांनी पहावा.

नांदेड, १६ ऑक्टोबर, २०२०.

एस. एस. खरात,

जिल्हा न्यायाधीश-१, नांदेड.

-----------------------

१८

जिल्हा न्यायाधीश यांजकडून

वाचले.- श्री. ल. मु. सय्यद, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, कंधार यांचे पत्र क्र. १४६३/२०२० दिनांक २८.१०.२०२० रोजीचे पत्र सोबत विहित नमुन्यातील र्अजित रजा मिळणे बाबतचा अर्ज व त्यावरील आदेश.

आदेश

जा.क्र.ब--२(१)४९५४/२०२०. - श्री. ल. मु. सय्यद, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, कंधार यांना महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम १९८१ मधील नियम ५० अन्वये दिनांक ३१.१०.२०२० (०१) दिवसांची र्अजित रजा, रजेच्या मागे दिनांक ३०.१०.२०२० व रजेच्या पुढे दिनांक ०१.११.२०२० या दोन दिवसांच्या सुट्टीचा फायदा जोडून, दिनांक२९.१०.२०२० रोजीच्या कार्यालयीन वेळेनंतरपासून ते दिनांक ०२.११.२०२० एस. एस. खरात, जिल्हा न्यायाधीश-१, नांदेड. रोजीच्या कार्यालयीन वेळेपुर्वीपयर्ंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह ----------------------- मंजूर करण्यांत येते. २१६ महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी ११-१७, २०२१ : माघ, २२-२८, शके १९४२ भाग १ - पुरवणी रजेवरून परत आल्यानंतर श्री. ल. मु. सय्यद, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, कंधार हे पुर्वीप्रमाणे त्यांच पदावर स्थानापन्न राहतील.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम १९८१ च्या नियम ३९-ब खालील तळटीप--२ अन्वये प्रमाणित करण्यांत येते की, श्री. ल. मु. सय्यद, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, कंधार हे जर वर नमूद कालावधीत रजेवर गेले नसते तर ते त्यांच पदावर स्थानापन्न राहिले असते.

२

श्री. ल. मु. सय्यद, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, कंधार यांच्या न्यायालयाचे जरुरी व तात्कालीक कामकाज श्री. एस. डी. तारे, दुसरे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, कंधार यांनी पहावा.

तसेच श्री. ल. मु. सय्यद, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, कंधार यांच्या रजेच्या कालावधीतील अथवा ते कर्तव्यावर रुजु होईपर्यंत सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, कंधार यांच्या आस्थापनेवरील अधिकारी व कर्मचायांच्या वेतन देयकांवर तसेच इतर देयकांवर हुंडी, स्वीय प्रपंची लेखे व धनादेश रोखीकृत करुन संबंधीत रक्कम वाटपचा आधिकार श्री.

एस. डी. तारे, दुसरे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, कंधार यांना याद्वारे प्रदान करण्यांत येत आहे.

नांदेड, २८ ऑक्टोबर, २०२०.

एस. एस. खरात,

जिल्हा न्यायाधीश-१, नांदेड.

-----------------------

१९

जिल्हा न्यायाधीश यांजकडून

वाचले.- श्री. एस. जी. बरडे, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, देगलूर यांचे पत्र क्र. १२१५/२०२० दि. २९.१०.२०२०, सोबत विहीत नमुन्यातील र्अजित रजा मिळणे बाबतचा अर्ज व त्यावरील आदेश.

आदेश

जा.क्र.ब--२(१)४९८९/२०२०. - श्री. एस. जी. बरडे, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, देगलूर यांना महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम, १९८१ मधील नियम-५० अन्वये दि. ३१.१०.२०२० या एकूण (०१) दिवसांची र्अजित रजा, रजेच्या मागे दिनांक ३०.१०.२०२० व रजेच्या पुढे दिनांक ०१.११.२०२० या दोन दिवसांचा सुट्टीचा फायदा जोडून, दिनांक २९.१०.२०२० रोजीच्या कार्यालयीन वेळेनंतर ते दिनांक ०२.११.२०२० रोजीच्या कार्यालयीन वेळेपुर्वी पयर्ंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यांत येते.

रजेवरून परत आल्यानंतर श्री. एस. जी. बरडे, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, देगलूर हे पुर्वीप्रमाणे त्यांच पदावर कायम राहतील.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम १९८१ च्या नियम ३९-ब खालील तळटीप--२ अन्वये प्रमाणित करण्यांत येते की, श्री. एस. जी. बरडे, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, देगलूर हे जर वर नमूद कालावधीत रजेवर गेले नसते तर ते त्यांच पदावर स्थानापन्न राहिले असते.

२

श्री. एस. जी. बरडे, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, देगलूर यांच्या उपरोक्त रजेच्या कालावधीत त्यांच्या न्यायालयाचे जरुरी व तात्कालीक कामकाज स्थायी आदेशान्वये श्री. पी. सी. बारटक्के, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, देगलूर यांनी पहावा.

तसेच श्री. एस. जी. बरडे, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, देगलूर यांच्या रजेच्या कालावधीतील अथवा ते कर्तव्यावर रुजु होईपयर्ंत दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, देगलूर यांच्या आस्थापनेवरील अधिकारी व कर्मचायांच्या वेतन देयकांवर तसेच इतर देयकांवर हुंडी, स्वीय प्रपंची लेखे व धनादेश रोखीकृत करुन संबंधीत रक्कम वाटपचा अधिकार श्री. पी. सी. बारटक्के, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, देगलूर यांना याद्वारे प्रदान करण्यांत येत आहे.

नांदेड, २९ ऑक्टोबर, २०२०.

एस. एस. खरात,

जिल्हा न्यायाधीश-१, नांदेड.

-----------------------

२०

प्रमुख जिल्हा न्यायाधीश यांजकडून

वाचले.- श्री. ए. आर. धामेचा, अति. सह जिल्हा न्यायाधीश, नांदेड यांचे पत्र क्र. ६५७३/२०२० दि. ०२.११.२०२०, रोजी सादर केलेला विहीत नमुन्यातील र्अजित रजेचा अर्ज व त्यावरील आदेश.

आदेश

जा.क्र.ब--२(१)५०९८/२०२०. - श्री. ए. आर. धामेचा, अति. सह जिल्हा न्यायाधीश, नांदेड यांना महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम, १९८१ मधील नियम-५० अन्वये दि. २०.११.२०२० व २१.११.२०२० या एकूण (०२) दिवसांची र्अजित रजा, रजेच्या पुढे दिनांक २२.११.२०२० या एक दिवसांच्या सुट््टयीचा फायदा जोडून, मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यांत येते.

रजेवरून परत आल्यानंतर श्री. ए. आर. धामेचा, अति. सह जिल्हा न्यायाधीश, नांदेड हे पुर्वीप्रमाणे त्यांच पदावर स्थानापन्न आहेत.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम १९८१ च्या नियम ३९-ब खालील तळटीप--२ अन्वये प्रमाणित करण्यांत येते की, श्री. ए. आर. धामेचा, अति.

सह जिल्हा न्यायाधीश, नांदेड हे जर वर नमूद कालावधीत रजेवर गेले नसते तर ते त्यांच पदावर स्थानापन्न राहिले असते.

औरंगाबाद विभाग महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी ११-१७, २०२१ : माघ, २२-२८, शके १९४२ २१७ आदेश २

उपरोक्त श्री. ए. आर. धामेचा, अति. सह जिल्हा न्यायाधीश, नांदेड यांच्या न्यायालयाचा जरुरी व तात्कालीक कार्यभार स्थायी आदेशान्वये श्री एन. डी. खोसे, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१, नांदेड यांनी पाहावा.

नांदेड, ०४ नोव्हेंबर, २०२०.

एस. आर. जगताप, प्रमुख जिल्हा न्यायाधीश, नांदेड.

-----------------------

२१

प्रमुख जिल्हा न्यायाधीश यांजकडून

वाचले.- श्री. एन. पी. त्रिभुवन, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-२, कंधार, जोड न्यायालय, मुखेड यांचे पत्र क्र. २२२८/२०२० दि. १९.१०.२०२०, व सोबत विहीत नमुन्यातील वाढीव र्अजित रजेचा अर्ज व त्यावरील आदेश.

आदेश

जा.क्र.ब--२(१)४८०४/२०२०. - श्री. एन. पी. त्रिभुवन, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-२, कंधार, जोड न्यायालय, मुखेड यांना महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम, १९८१ मधील नियम-५० अन्वये दिनांक १७.१०.२०२० रोजीच्ी (०१) दिवसांची वाढीव र्अजित रजा कार्योत्तर मंजूर करण्यांत येते.

रजेवरून परत आल्यानंतर श्री. एन. पी. त्रिभुवन, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-२, कंधार, जोड न्यायालय, मुखेड हे पुर्वीप्रमाणे त्यांच पदावर स्थानापन्न आहेत.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम १९८१ च्या नियम ३९-ब खालील तळटीप--२ अन्वये प्रमाणित करण्यांत येते की, श्री. एन. पी. त्रिभुवन, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-२, कंधार, जोड न्यायालय, मुखेड हे जर वर नमूद कालावधीत रजेवर गेले नसते तर ते त्यांच पदावर स्थानापन्न राहिले असते.

२

उपरोक्त श्री. एन. पी. त्रिभुवन, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-२, कंधार, जोड न्यायालय, मुखेड यांच्या न्यायालयाचा कार्यभार श्री. व्ही. के. मांडे, जिल्हा न्यायाधीश-१, बिलोली यांनी पाहिला आहे.

नांदेड, २० ऑक्टोबर, २०२०.

एस. आर. जगताप, प्रमुख जिल्हा न्यायाधीश, नांदेड.

-----------------------

२२

जिल्हा न्यायाधीश यांजकडून

वाचले.- १) जिल्हा न्यायालय, पत्र क्र. २ (१) /४५१५/२०२०, दिनांक ०६.१०.२०२०.

२) श्री. के. एम. चंडालिया, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, हिमायतनगर यांचे जा. क्र. ७६९/२०२० दि. १५.१०.२०२०, अन्वये नैमित्तीक रजा रद्द करुन र्अजित रजा मिळणे बाबतचे पत्र व सोबत विहित नमुन्यातील र्अजित रजेचा अर्ज व त्यावरील आदेश.

जा.क्र.ब--२(१)६३९१/२०२०. - श्री. के. एम. चंडालिया, दिवाण्ी न्यायाधीश क. स्तर, हिमायतनगर यांची संदर्भ क्र. १ अन्वये मंजूर केलेली दिनांक ०७.१०.२०२० ते ०९.१०.२०२० या तीन दिवसांची नैमित्तीक रजा त्यांच्या विनंतीवरुन याद्वारे रद्द करण्यांत येते.

२

श्री. के. एम. चंडालिया, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, हिमायतनगर यांना महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम, १९८१ मधील नियम-५० अन्वये दि. ०७.१०.२०२० ते १४.१०.२०२० या एकूण (०८) दिवसांची र्अजित रजा मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह कार्योत्तर मंजूर करण्यांत येते.

रजेवरून परत आल्यानंतर श्री. के. एम. चंडालिया, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, हिमायतनगर हे पुर्वीप्रमाणे त्यांच पदावर स्थानापन्न आहेत.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम १९८१ च्या नियम ३९-ब खालील तळटीप--२ अन्वये प्रमाणित करण्यांत येते की, श्री. के. एम. चंडालिया, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, हिमायतनगर हे जर वर नमूद कालावधीत रजेवर गेले नसते तर ते त्यांच पदावर स्थानापन्न राहिले असते.

३

उपरोक्त कालावधीतील दिवाणी न्यायालय, कनिष्ठ स्तर, हिमायतनगर न्यायालयाचा जरुरी व तात्कालीक कार्यभार श्रीमती. एस. जी. पांडे / यावलकर, सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, हदगांव यांनी पाहिला आहे.

नांदेड, १९ ऑक्टोबर, २०२०.

एस. एस. खरात, जिल्हा न्यायाधीश-१, नांदेड.

-----------------------

२३

जिल्हा न्यायाधीश यांजकडून

वाचले.- श्रीमती एस. जी. पांडे / यावलकर, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, हदगांव यांचे पत्र क्र. २४१६/२०२०, दिनांक ०४.११.२०२० सोबत विहीत नमुन्यातील र्अजित रजा मिळणे बाबतचा अर्ज व त्यावरील आदेश.

आदेश

जा.क्र.ब--२(१)५०८७/२०२०. - श्रीमती एस. जी. पांडे / यावलकर, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, हदगांव यांना महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम, १९८१ मधील नियम ५० अन्वये दि. २०.११.२०२० ते २३.११.२०२० या एकूण (०४) दिवसांची र्अजित रजा मंजूर करण्यांत येते.

रजेवरून परत आल्यानंतर श्रीमती एस. जी. पांडे / यावलकर, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, हदगांव ह्य पुर्वीप्रमाणे त्यांच पदावर स्थानापन्न राहतील.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम १९८१ च्या नियम ३९-ब खालील तळटीप--२ अन्वये प्रमाणित करण्यांत येते की, श्रीमती एस. जी. पांडे / यावलकर, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, हदगांव ह्य जर वर२१८ महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी ११-१७, २०२१ : माघ, २२-२८, शके १९४२ भाग १ - पुरवणी २ नमूद कालावधीत रजेवर गेल्या नसत्या तर त्या त्यांच पदावर स्थानापन्न राहिल्या असत्या.

२

श्रीमती एस. जी. पांडे / यावलकर, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, हदगांव यांच्या उपरोक्त रजेच्या कालवधीत त्यांच्या न्यायालयाचे जरुरी व तात्कालीक कामकाज श्री. के. एम. चंडालिया, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, हिमायतनगर यांनी पहावा.

तसेच श्रीमती एस. जी. पांडे / यावलकर, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, हदगांव यांच्या रजेच्या कालावधीतील अथवा त्या कर्तव्यावर रुजु होईपयर्ंत दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, हदगांव यांच्या आस्थापनेवरील अधिकारी व कर्मचायांच्या वेतन देयकांवर तसेच इतर देयकांवर हुंडी, स्वीय प्रपंची लेखे व धनादेश रोखीकृत करुन संबधीत रक्कम वाटपचा अधिकार श्री. के. एम. चंडालिया, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, हिमायतनगर यांना याद्वारे प्रदान करण्यांत येत आहे.

नांदेड, ०७ नोव्हेंबर, २०२०.

एस. एस. खरात,

जिल्हा न्यायाधीश-१, नांदेड.

-----------------------

२४

प्र. प्रमुख जिल्हा न्यायाधीश यांजकडून

वाचले.- श्री. एम. आर. मांडवगडे जिल्हा न्यायाधीश-३, नांदेड यांचे पत्र क्र. ५०७०/२०२० दि. ०७.११.२०२०, सोबत विहीत नमुन्यातील र्अजित रजेचा अर्ज व त्यावरील आदेश.

आदेश

जा.क्र.ब--२(१)५०८८/२०२०. - श्री. एम. आर. मांडवगडे जिल्हा न्यायाधीश-३, नांदेड यांना महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम, १९८१ मधील नियम-५० अन्वये दिनांक ०९.११.२०२० व १०.११.२०२० या एकूण (०२) दिवसांची र्अजित रजा, रजेच्या मागे दिनांक ०८.११.२०२० या एक दिवसाच्या सुट्टीचा फायदा जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यांत येते.

रजेवरून परत आल्यानंतर श्री. एम. आर. मांडवगडे जिल्हा न्यायाधीश- ३, नांदेड हे पुर्वीप्रमाणे त्यांच पदावर स्थानापन्न राहतील.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम १९८१ च्या नियम ३९-ब खालील तळटीप--२ अन्वये प्रमाणित करण्यांत येते की, श्री. एम. आर. मांडवगडे उपरोक्त कालावधीतील जिल्हा न्यायाधीश-३, नांदेड न्यायालयाचा जरुरी तात्कालीक कार्यभार श्री. एन. डी. खोसे, तदर्थ जिल्हा न्यायाधीश- १, नांदेड यांनी पहावा.

नांदेड, ०७ नोव्हेंबर, २०२०.

एस. एस. खरात,

प्र. प्रमुख जिल्हा न्यायाधीश, नांदेड.

-----------------------

२५

जिल्हा न्यायाधीश यांजकडून

वाचले.- श्रीमती भीनीइम्बिसात देशमुख, पाचवे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, नांदेड यांचे पत्र दिनांक ०९.११.२०२० व त्यावर दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, नांदेड यांचा पृष्ठांकन क्र. ३३४६/२०२०. दिनांक १९.११.२०२० व सोबत विहीत नमुन्यातील परिवर्तीत रजेचा अर्ज, वैद्यकिय प्रमाणपत्र व त्यावरील आदेश.

आदेश

जा.क्र.ब--२(१)५१४९/२०२०. - श्रीमती भीनीइम्बिसात देशमुख, पाचवे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, नांदेड यांना महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम, १९८१ मधील नियम ६१ अन्वये दि. ०२.११.२०२० ते ०७.११.२०२० या एकूण (०६) दिवसांची परीवर्तीत रजा वैद्यकिय कारणास्तव कार्योत्तर मंजूर करण्यांत येते.

रजेवरून परत आल्यानंतर श्रीमती भीनीइम्बिसात देशमुख, पाचवे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, नांदेड ह्य पुर्वीप्रमाणे त्यांच पदावर स्थानापन्न आहेत.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम १९८१ च्या नियम ३९-ब खालील तळटीप--२ अन्वये प्रमाणित करण्यांत येते की, श्रीमती भीनीइम्बिसात देशमुख, पाचवे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, नांदेड ह्य जर वर नमूद कालावधीत रजेवर गेल्या नसत्या तर त्या त्यांच पदावर स्थानापन्न राहिल्या असत्या.

२

श्रीमती भीनीइम्बिसात देशमुख, पाचवे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, नांदेड यांच्या उपरोक्त रजेच्या कालवधीत त्यांच्या न्यायालयाचे जरुरी व तात्कालीक कामकाज स्थायी आदेशान्वये ६ वे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, नांदेड यांनी पाहिला आहे.

नांदेड, १० नोव्हेंबर, २०२०.

जिल्हा न्यायाधीश-३, नांदेड हे जर वर नमूद कालावधीत रजेवर गेले नसते एस. एस. खरात, जिल्हा न्यायाधीश-१, नांदेड. तर ते त्यांच पदावर स्थानापन्न राहिले असते. ----------------------- औरंगाबाद विभाग महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी ११-१७, २०२१ : माघ, २२-२८, शके १९४२ २१९ २६ २१.११.२०२० पयर्ंत (दोन्ही दिवस धरुन) या एकूण (०२) दिवसांची र्अजित रजा, रजेच्या पुढे दिनांक २२.११.२०२० या एक दिवसाच्या सुट्टीचा प्रमुख जिल्हा न्यायाधीश यांजकडून फायदा जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात येते.

वाचले.- श्री. ल. मु. सय्यद, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, कंधार यांचे पत्र क्र. १५६१/२०२० दिनांक ११.११.२०२० रोजीचे पत्र सोबत विहित नमुन्यातील र्अजित रजा मिळणे बाबतचा अर्ज व त्यावरील आदेश.

आदेश

जा.क्र.ब--२(१)५१९२/२०२०. - श्री. ल. मु. सय्यद, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, कंधार यांना महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम १९८१ मधील नियम ५० अन्वये दिनांक १०.११.२०२० या (०१) दिवसांची र्अजित रजा मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यांत येते.

रजेवरून परत आल्यानंतर श्री. ल. मु. सय्यद, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, कंधार हे पुर्वीप्रमाणे त्यांच पदावर स्थानापन्न राहतील.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम १९८१ च्या नियम ३९-ब खालील तळटीप--२ अन्वये प्रमाणित करण्यांत येते की, श्री. ल. मु. सय्यद, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, कंधार हे जर वर नमूद कालावधीत रजेवर गेले नसते तर ते त्याच पदावर स्थानापन्न राहिले असते.

२

श्री. ल. मु. सय्यद, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, कंधार यांच्या न्यायालयाचे जरुरी व तात्काली कामकाज श्री. एस. डी. तारे, दुसरे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, कंधार यांनी पाहिले आहे.

नांदेड, ११ नोव्हेंबर, २०२०.

एस. एस. खरात, जिल्हा न्यायाधीश-१, नांदेड.

-----------------------

२७

प्रमुख जिल्हा न्यायाधीश यांजकडून

वाचले.- श्रीमती आर. पी. घोले, २ रे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, नांदेड यांचे दिनांक ०९.११.२०२० रोजीचे पत्र सोबत विहित नमुन्यातील र्अजित रजा मिळणेबाबतचा अर्ज त्यावर दिवाणी न्यायालय, व. स्तर, नांदेड यांचा पृष्ठांकन क्र. ३३६५/२०२०, दिनांक ०९.११.२०२० व त्यावरील आदेश.

आदेश

जा.क्र.ब--२(१)५१९३/२०२०. - श्रीमती आर. पी. घोले, २ रे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, नांदेड यांना महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम, १९८१ मधील नियम ५० अन्वये दि. २०.११.२०२० व रजेवरून परत आल्यानंतर श्रीमती आर. पी. घोले, २ रे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, नांदेड ह्य पुर्वीप्रमाणे त्यांच पदावर स्थानापन्न राहतील.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम १९८१ च्या नियम ३९-ब खालील तळटीप--२ अन्वये प्रमाणित करण्यांत येते की, श्रीमती आर. पी. घोले, २ रे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, नांदेड ह्य जर वर नमूद कालावधीत रजेवर गेल्या नसत्या तर त्या त्यांच पदावर स्थानापन्न राहिल्या असत्या.

श्रीमती आर. पी. घोले, २ रे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, नांदेड यांच्या न्यायालयाचे उपरोक्त कालावधीतील कामकाज श्री. जी. सी.

फुलझळके, तिसरे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, नांदेड यांनी पाहिला आहे.

नांदेड, ११ नोव्हेंबर, २०२०.

एस. एस. खरात,

जिल्हा न्यायाधीश-१, नांदेड.

-----------------------

२८

प्रमुख जिल्हा न्यायाधीश यांजकडून

वाचले.- श्री. मुदस्सर नदीम, सातवे सह दिवाणी न्यायाधीश, कनिस्ठ स्तर, नांदेड यांचे पत्र दि. १५.१२.२०२० व त्यावर मा. दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, नांदेड याचा पृष्ठाकंन क्र. ३८३५/२०२०, दिनांक १५.१२.२०२० सोबत विहीत नमुन्यातील र्अजित रजेचा अर्ज व त्यावरील आदेश.

आदेश

जा.क्र.ब--२(१)६८२७/२०२०. - श्री. मुदस्सर नदीम, सातवे सह दिवाणी न्यायाधीश, कनिस्ठ स्तर, नांदेड यांना महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम, १९८१ मधील नियम-५० अन्वये दि. १५.१२.२०२० व १६.१२.२०२० दोन्ही दिवस धरुन या एकूण (०२) दिवसांची र्अजित रजा मंजूर करण्यांत येते.

रजेवरून परत आल्यानंतर श्री. मुदस्सर नदीम, सातवे सह दिवाणी न्यायाधीश, कनिस्ठ स्तर, नांदेड हे पुर्वीप्रमाणे त्यांच पदावर कायम राहतील.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम १९८१ च्या नियम ३९-ब खालील तळटीप--२ अन्वये प्रमाणित करण्यांत येते की, श्री. मुदस्सर नदीम, सातवे सह दिवाणी न्यायाधीश, कनिस्ठ स्तर, नांदेड हे जर वर नमूद कालावधीत रजेवर गेले नसते तर ते त्यांच पदावर स्थानापन्न राहिले असते.

२२० महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी ११-१७, २०२१ : माघ, २२-२८, शके १९४२ भाग १ - पुरवणी २

श्री. मुदस्सर नदीम, सातवे सह दिवाणी न्यायाधीश, कनिस्ठ स्तर, नांदेड यांच्या न्यायालयाचा उपरोक्त कालावधीतील जरुरी व तात्कालीक कार्यभार श्रीमती एस. आर. बडवे, आठवे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्त्तर, नांदेड यांनी पहावा असा आदेश झाला आहे.

नांदेड, १६ डिसेंबर, २०२०.

एस. एस. खरात, जिल्हा न्यायाधीश-१, नांदेड.

-----------------------

२९

प्रमुख जिल्हा न्यायाधीश यांजकडून

वाचले.- श्री. ल. मु. सय्यद, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, कंधार यांचे पत्र क्र. १७९९/२०२० दिनांक १६.१२.२०२० सोबत विहित नमुन्यातील र्अजित रजा मिळणे बाबतचा अर्ज व त्यावरील आदेश.

आदेश

जा.क्र.ब--२(१)६८२६/२०२०. - श्री. ल. मु. सय्यद, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, कंधार यांना महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम १९८१ मधील नियम ५० अन्वये दिनांक २१.१२.२०२० व २२.१२.२०२० या एकूण (०२) दिवसांची र्अजित रजा, रजेच्या मागे दिनांक २०.१२.२०२० या एक दिवसाच्या सुट्टीचा फायदा जोडून, दिनांक १९.१२.२०२० रोजीच्या कार्यालयीन वेळेनंतरपासून ते दिनांक व २३.१२.२०२० रोजीच्या कार्यालयीन वेळेपुेर्वीपयर्ंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यांत येते.

रजेवरून परत आल्यानंतर श्री. ल. मु. सय्यद, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, कंधार हे पुर्वीप्रमाणे त्यांच पदावर स्थानापन्न राहतील.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम १९८१ च्या नियम ३९-ब खालील तळटीप--२ अन्वये प्रमाणित करण्यांत येते की, श्री. ल. मु. सय्यद, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, कंधार हे जर वर नमूद कालावधीत रजेवर गेले नसते तर ते त्याच पदावर स्थानापन्न राहिले असते.

२

श्री. ल. मु. सय्यद, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, कंधार यांच्या न्यायालयाचे जरुरी व तात्काली कामकाज श्री. एस. डी. तारे, दुसरे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, कंधार यांनी पहावा.

श्री. ल. मु. सय्यद, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, कंधार यांच्या रजेच्या कालावधीतील अथवा ते कर्तव्यावर रुज्ु होईपर्यन्त सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, कंधार यांच्या आस्थापनेवरील अधिकारी व कर्मचायांच्या वेतन देयकांवर तसेच इतर देयकांवर हुंडी, स्वीय प्रपंची लेखे व धनादेश रोखीकृत करुन संबंधीत रक्कम वाटपाचा अधिकार श्री. एस. डी. तारे, दुसरे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, कंधार यांना याद्वारे प्रदान करण्यांत येत आहे.

नांदेड, १६ डिसेंबर, २०२०.

एस. एस. खरात, जिल्हा न्यायाधीश-१, नांदेड.

-----------------------

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR RUPENDRA DINESH MORE. PRINTED AT GOVERNMENT PRESS, PAITHAN ROAD, AURANGABAD-431 005 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI-400 004. EDITOR : DIRECTOR RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 11 February 2021. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2021-02-11.Ordinary_AURANGABAD-DIVISION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2021-02-11.Ordinary_AURANGABAD-DIVISION_Part-1.