RNI No. MAHBIL / 2009/31732
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग चार- अ
वर्ष ७ , अंक ५]
[पृष्ठे ४ गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी ११-१७ , २०२१/ माघ २२-२८ , शके १ ९ ४२
[ किंमत : रुपये ९ .०० ]
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले ( भाग एक, एक- अ आणि एक- ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त ) नियम व आदेश.
सार्वजनिक आरोग्य विभाग
जी. टी. हॉस्पिटल आवार , १० वा मजला , लोकमान्य टिळक मार्ग , मंत्रालय , मुंबई ४०० ००१ , दिनांक ३ फेब्रुवारी २०२१
अधिसूचना
गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदानतंत्र ( लिंग निवडीस प्रतिबंध ) कायदा, १९९ ४ .
क्रमांक प्रचिनि-२०१३ /प्र.क्र.३१४ /कु.क. गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदानतंत्र (लिंग निवडीस प्रतिबंध) कायदा , १९९ ४ , (१९९ ४ चा ५७ ) या अधिनियमाच्या कलम १७ च्या पोट- कलम ( ५ ) व ( ६ ) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन उक्त अधिनियमाखाली आणि शासन अधिसूचना क्रमांक प्रचिनि -२०१३ / प्र.क्र.३१४ / कु. क. , दिनांक २२ जानेवारी २०१६ ही अधिसूचना अधिक्रमित करून , राज्य समुचित प्राधिकरणास त्यांचे कार्य पार पाडण्यासाठी मदत व सल्ला देण्याकरीता खालील परिच्छेद २ मधील सारणीत दर्शविल्यानुसार आठ सदस्यीय राज्य सल्लागार समितीची पुनर्स्थापना करण्यास मान्यता देत आहे. या आठ सदस्यांतील सर्वात ज्येष्ठ सदस्य समिती अध्यक्ष म्हणून काम पाहतील.
२. सारणी-
संवर्ग
अ.क्र .
अ.क्र.
कार्यालय
पदनाम (१)
(३)
(५) (२)
(४)
अध्यक्ष
१
अ वैद्यकीय शास्त्रातील तीन नामांकित सदस्य (प्रसुती स्त्रीरोग आणि प्रसुती तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ व मेडीकल जेनेटिक्स)
प्राध्यापक व विभाग प्रमुख, प्रसुती व स्त्रीरोगशास्त्र विभाग , ग्रॅट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर जे . जे . समूह रुग्णालय, मुंबई .
२ प्राध्यापक व विभाग प्रमुख बालरोगशास्त्र विभाग , ग्रॅट शासकीय सदस्य वैद्यकीय महाविद्यालय व सर जे. जे. समूह रुग्णालय , मुंबई .
सदस्य
३ डॉ. ज्ञानदेव चौपडे, मेडीकल जेनेटिक्स , हेल्थ व रिसर्च सेंटर , ७ महात्मानगर , कोहम म्युझियमच्या बाजूला , एबीपी सिग्नल,
त्र्यंबक रोड, नाशिक ४२२००७ .
भाग चार- अ-१
(१) २
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार- अ, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी ११-१७ , २०२१ /माघ २२-२८ , शके १ ९४२ (१)
(३)
(४)
(५) (२)
४
ब न्याय व विधि तज्ज्ञ
सदस्य
श्रीमती सु. श्री. धावरे , उप प्रारुपकार- नि उप सचिव, विधि व विभाग , न्याय मंत्रालय, मुंबई .
सदस्य क माहिती व प्रसिद्धी
५ विभागीय संपर्क अधिकारी ( सा . आ. वि . ) , माहिती व जनसंपर्क विभाग , मंत्रालय , मुंबई.
सदस्य ड तीन नामांकित सामाजिक कार्यकर्ता व त्यामधील एक महिला स्वयंसेवी संस्थेची प्रतिनिधी
६ श्री. विश्वास जयदेव ठाकूर , विश्वविश्वास पार्क , स्वातंत्र्यवीर सावरकर , गंगापूर रोड, नाशिक ४२२०१३ .
सदस्य
७ श्रीमती आशाताई भिसे, डॉ . भिसे हॉस्पिटल , एल.आय.सी. ऑफिसजवळ , अंबाजोगाई रोड , लातूर .
८
सदस्य
डॉ. पायल सचिन पाटील, ता. जयसिंगपूर , जि. कोल्हापूर .
सदर समितीचा कालावधी तीन वर्षांचा राहिल . सदर समितीचे कार्य गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदानतंत्र ( लिंग निवडीस प्रतिबंध ) ( सल्लागार समित्या) नियम, १ ९९ ६ अनुसार विहीत केलेल्या विनियमांच्या अधीन राहील .
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने ,
मिलिंद कुळकर्णी, शासनाचे अवर सचिव.
३ महाराष्ट्रशासन राजपत्र भाग चार - अ, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी ११-१७ , २०२१/ माघ २२-२८ , शके १९ ४२
PUBLIC HEALTH DEPARTMENT
G.T. Hospital , 10th floor , Lokmanya Tilak Road , Mantralaya , Mumbai 400 001 , dated the 3rd February 2021 .
NOTIFICATION
THE PRE- CONCEPTION AND PRENATAL DIAGNOSTIC TECHNIQUES ( PROHIBITION OF SEX SELECTION) ACT, 1994 .
No. PRACHINI - 213/C.R.314/FW .-In exercise of the powers conferred by sub- section ( 5) and ( 6) of section 17 of the Pre - Conception and Pre - natal Diagnostic Technique ( Prohibition of sex selection ) Act , 1994 ( 57 of 1994) and of all other powers enabling it in that behalf , and in supersession of Government notification No. PRACHINI - 2013/CR.314/ F.W . dated the 22nd January 2016 , this Government notification ; Government of Maharashtra hereby reconstitutes the State Advisory Committee consisting of eight members to aid and advise the State Appropriate Authority as shown in following table . The Senior most expertmember will work as a Committee Chairman .
Table
Name
Category
Designation Sr. No.
Sr. No.
(2)
(3)
(1 )
(5)
(4)
A
Chairman
1 Professor and Head of Department ofObstetrics and Gynecology, GrantGovernment Medical College and J.J. Group of Hospital , Mumbai .
Three Medical Experts from amongst ( gynecologist , obstetricians , pediatricians and medical geneticists )
Member
2 Professor and Head of Department of pediatrics Grant Government Medical College and Sir J. J. Group of Hospitals , Mumbai .
Member
3 Dr. Dnyandeo Chopade , Medical Geneticist , Genetic Health and Research Center , 7 , Mahatmanagar , Beside Museum Kohum , Near ABB Signal , Triambak Road , Nashik.
Member B One Legal Expert
4 Smt . S. R. Dhavare , Sub- draftsman- cum- Deputy Secretary , Law and Judiciary Department Mantralaya , Mumbai .
Member C One officer from Information and Publicity ( State Level )
5 Divisional Liaison Officer ( P.H.D. ) Department of Information and Public Relations , Mantralaya , Mumbai .
४
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार - अ, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी ११-१७ , २०२१/ माघ २२-२८ , शके १ ९ ४२ (2)
(1)
(3)
(4)
(5)
6
D
Member
Shri . Vishvas Jaydev Thakur , Vishwavishwas Park , Swatantryaveer Savarkar, Gangapur Road , Nashik 422 013 .
Three eminent social workers ofwhom not less than one shall be from amongt representative ofwomen's organizations
7 Shrimati Ashatai Bhise , Latur , Member
8 Dr. Payal Sachin Patil , Tal . Jaysingpur , Member Dist.Kolhapur.
The period of Committee will be of three years . Function and other relevant matters to State Advisory Committee shall be in accordance with the provisions of the Pre Conception and Prenatal Diagnostic Techniques ( Prohibition of sex Selection ) Act ( Advisory Committee ) Rules , 1996 .
By order and in the name of the Governor of Maharashtra,
MILIND KULKARNI , Under Secretary to Government .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .