महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती
वर्ष ७, अंक ६] गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी ११-१७, २०२१/माघ २२-२८, शके १९४२ [पृष्ठे १६, किंमत : रुपये १५.००
प्राधिकृत प्रकाशन
संकीर्ण सूचना व जाहिराती
विशेष वसुली अधिकारी व विक्री अधिकारी
पिपल्स को-ऑपरेटिव्ह बँक मर्या., देऊळगाव राजा
स्थावर मालमत्तेसंबंधी जप्ती आदेश
क्रमांक वि.व.अ./कव/१७७/२०२१.—ज्याअर्थी, अध्यक्ष, पिपल्स को-ऑपरेटिव्ह बँक मर्या., देऊळगांव राजा, जि. बुलडाणा यांनी महाराष्ट्र सहकारी अधिनियम, १९६० कलम १५६ अन्वये वसुली प्रमाणपत्र क्र. १०८७, दिनांक २१ सप्टेंबर २०२० चे आधारावर तिरंगा इंजिनिअरिंग अॅन्ड रिबोअरिंग, प्रो. जाकीरशा रशिदशा, रा. देऊळगांवराजा, तहसिल देऊळगांवराजा, जि. बुलडाणा यांचेकडील थकबाकी रु. २२९८७२.८० व्याज रु. १८% प्रमाणे सरचार्ज प्रो. फी. नियमानुसार दिनांक १३ जून २०२० पासून होणारे व्याज वसूल करण्याबाबत व त्याची अंमलबजावणी त्यांची खालील मालमत्ता जप्त करून विक्री करण्याबाबत अर्ज केलेले आहे.
त्याअर्थी, मी, अ. दि. क्षिरसागर, विशेष वसुली-विक्री अधिकारी, पिपल्स को-ऑपरेटिव्ह बँक मर्या., देऊळगांव राजा, महाराष्ट्र सहकारी नियम, १९६१ नियम १०७ (१०) अन्वये मा. सहकार उप निबंधक साहेब, सहकारी संस्था, बुलडाणा अधिकार प्रदान आदेश क्र.१४६१/२०२०, दिनांक १२ मे २०२० अन्वये कलम १५६ म. राज्य सह. कायदा, १९६० खाली दर्शविलेली मालमत्ता जप्त केलेली आहे. आणि या आदेशानंतर सदर मालमत्तेचे कोणतेही खाजगी हस्तांतरण करण्यात आले असेल किंवा तिच्यावर कोणताही भार ठेवण्यात किंवा निर्माण करण्यात आला असेल तर त्या सर्व बाबी पिपल्स को-ऑपरेटिव्ह बँक मर्या., देऊळगांव राजा चे बाबतीत रद्द होतील व निरर्थक ठरतील.
मालमत्तेचे वर्णन
प्रमाणपत्र क्रमांक थकबाकीदाराचे नाव व गाव घर नंबर किंवा शेताचा चतु:सीमा शेरा मालमत्तेवरील तारीख
भुमापन क्रमांक व वर्णन
बोजा (१) (२) (३) (४) (५) १०८७/२० तिरंगा इंजिनिअरिंग अॅन्ड न.प.दे. राजा वार्ड क्र. ०२, पुर्वेस : शे. अजीज यांचे घर पिपल्स को-ऑपरेटिव्ह रिबोअरिंग, प्रो. जाकीरशा मालमत्ता क्र. जुना ४१५/२ पश्चिमेस : अहेमद हुसैन बँक मर्या., देऊळगांव
(१)
भाग दोन (संकीर्ण)---१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी ११-१७, २०२१/माघ २२-२८, शके १९४२
मालमत्तेचे वर्णन
(१) (२) (३) (४) (५) दिनांक २१ रशिदशा, नविन w२०००६३१ शाह नुरमियाँ राजा चे थकीत सप्टेंबर २०२० रा. देऊळगांवराजा, पुर्व-पश्चिम १७ फुट उत्तरेस : १० फुट रुंद रस्ता कर्जापोटी जप्त. ता. देऊळगांव राजा, दक्षिण-उत्तर २३ फुट दक्षिणेस : दादा जम्मन व्यवहारे. जि. बुलडाणा. बांधकामासह.
१. वरील पूर्ण रकमेची व्याजासहीत व इतर खर्चासहीत या आदेशाचे तारखेपासून ३० दिवसांचे आत वसूल परतफेड न केल्यास वरील जप्त केलेली मालमत्ता जाहीर दवंडी देऊन व प्रसिद्धी होऊन विकण्यात येईल.
देऊळगांव राजा, दिनांक २० जानेवारी २०२१.
अ. दि. क्षीरसागर, विशेष वसुली अधिकारी व विक्री अधिकारी, पिपल्स को-ऑपरेटिव्ह बँक मर्या., देऊळगांव राजा, र. नं. १०२, जि. बुलडाणा (महाराष्ट्र).
३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी ११-१७, २०२१/माघ २२-२८, शके १९४२पाचोरा नगरपरिषद कार्यालय, पाचोरा
क्रमांक बांध/३४८६/सन २०२१
महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ अन्वये अधिसूचना
पाचोरा शहराची दुसरी सुधारित + वाढीव हद्दीची विकास योजना, महाराष्ट्र शासन, नगरविकास विभाग, निर्णय क्रमांक टिपीएस-३५१०/ २७७२/प्र.क्र.१८६/२०११/नवि-९, दिनांक ३ एप्रिल २०१२ अन्वये भागश: तसेच निर्णय क्रमांक टिपीएस-३५१२/३०१(न)/प्र.क्र.३२(ब)/२०१३/ नवि-९, दिनांक २० फेब्रुवारी २०१५ अंतिम मान्यता मिळाली असून सदर भागश: मंजूर विकास योजना दिनांक १५ मे २०१२ पासून अंमलात आलेली आहे.
नगरपरिषद सर्वसाधारण सभा ठराव क्र. ६३ दिनांक २७ जानेवारी २०२१ अन्वये सदर मंजूर विकास योजनेमध्ये महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ अन्वये खालीलप्रमाणे किरकोळ बदल करणेचे ठरविले आहे.
पाचोरा शहराच्या दुसरी सुधारित + वाढीव हद्दीच्या मंजूर विकास योजनेतील सव्र्हे नंबर ३५ पैकी मधील खाजगी मालकीच्या क्षेत्र १ हे. ०५ आर जमिनीवर आरक्षण क्र. ३९ नुसार " हायस्कुल अॅण्ड प्ले ग्राऊंड " वापरासाठीचे प्रस्तावित आरक्षण वगळून सदर जमिनीचा वापर रहिवास प्रयोजनासाठी करण्याचा इरादा आहे.
नगरपरिषदेने प्रस्तावित केलेला बदल दर्शविणारा नकाशा मा. अध्यक्षांचे सही, शिक्क्यानिशी व दिनांकासहीत नगरपरिषद कार्यालयीन वेळेत जनतेच्या अवलोकनार्थ ठेवणेत आला आहे. त्याबाबत कोणास सूचना अथवा आक्षेप घ्यावयाचे असतील त्यांनी ही नोटीस महाराष्ट्र शासन राजपत्र तसेच स्थानिक व जिल्हा पातळीवरील वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेपासून एक महिन्याचे आत निम्नस्वाक्षरीकार यांचेकडे लेखी पाठवाव्यात. वरील मुदतीमध्ये आलेल्या हरकती व सूचनांचा विचार प्रस्तावित बदल महाराष्ट्र शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यापूर्वी नगरपरिषदेमार्फत करण्यात येईल.
पाचोरा नगरपरिषद, कार्यालय, पाचोरा, जि. जळगाव, दिनांक ३ फेब्रुवारी २०२१.
श्रीमती शोभा बाविस्कर, मुख्याधिकारी, पाचोरा नगरपरिषद, पाचोरा.
भाग दोन (संकीर्ण)---१अ४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी ११-१७, २०२१/माघ २२-२८, शके १९४२
हिंगोली जिल्हा परिषद, हिंगोली
अधिसूचना
क्रमांक/जिपहिं/साप्रवि/परिषद/कावि/३५/२०२१.— महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ चे कलम १४२ पोट- कलम (४) व महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती (वर्ाषिक प्रशासन अहवाल तयार करणे) नियम, १९६४ मधील नियम (९) अन्वये मी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, हिंगोली याद्वारे जाहीर करतो की, हिंगोली जिल्हा परिषदेच्या सन २०१९-२०२० च्या वर्ाषिक प्रशासन अहवालास जिल्हा परिषदेने ठराव क्रमांक (२७४) दिनांक १ ऑक्टोबर २०२० अन्वये मंजुरी दिली असुन दिनांक १ ऑक्टोबर २०२० रोजी वर्ाषिक प्रशासन अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे.
जिल्हा परिषद हिंगोली वर्ाषिक प्रशासन अहवाल सन २०१९-२०२० प्रसिद्ध करण्यात आल्याबाबतची अधिसूचना याद्वारे प्रसिद्ध करण्यात येत आहे.
हिंगोली,
आर. बि.शर्मा,
दिनांक ५ फेब्रुवारी २०२१.
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, हिंगोली.
५ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी ११-१७, २०२१/माघ २२-२८, शके १९४२बृहन्मुंबई महानगरपालिका
क्र. Dy. Ch. Eng./1327/BPES.SUR
सार्वजनिक सूचना
बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम, १८८८ (आजतागायत सुधारित) च्या कलम २९७(१)(ब) अन्वये खालीलप्रमाणे जाहीर सूचना देण्यात येत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 'एन' विभागातील प्रस्तावित ९.१५ मी. रूंदीची "रजनीकांत त्रिवेदी लेन" बाधित नगर भूमापन क्रमांक २५५८, २५५९, २५६६ ते २५७०, २५९० ते २५९४, २६०३ आणि २५७८ मौजे घाटकोपर-किरोळ ' एन ' विभाग येथील रस्ता रुंदीकरणाबाबतचा प्रस्ताव, महापालिकेच्या सभेमध्ये, सदर सूचना प्रस्तावित केल्यापासून ३० दिवसांच्या नंतर येणाया किंवा जेव्हा केव्हा सदरहू प्रस्ताव निकालात काढता येईल, अशा महापालिकेच्या सभेत मांडण्यात येईल.
"रजनीकांत त्रिवेदी लेन" ह्य रस्त्यास ७.६० मी. रुंदीची नियमित रस्ता रेषा, बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम, १८८८ मधील कलम २९७(१) (अ) अन्वये मंजूर केली होती. सदर रस्ता सद्यस्थितीत मंजूर रस्ता रेषेने बाधित असलेला ' एन ' विभागातील "रजनीकांत त्रिवेदी लेन" ह्य रस्त्याची रूंदी ९.१५ मी. करण्याचे प्रस्तावित आहे. नगर विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली २०३४, नियम १९(३) टिप नं. १ च्या अनुषंगाने आणि महापालिका आयुक्त यांची मंजुरी क्र. CHE/DP/73/Gen/2019-20 अन्वये ९.०० मी. पेक्षा कमी रूंदीच्या रस्त्यांचे रूंदीकरण ९.०० मी. किंवा त्यापेक्षा जास्त, स्थळाच्या सद्यस्थितीनुसार एमआरटीपी कायदा किंवा एमएमसी कायदा अन्वये प्रस्तावित करण्याचे निर्देशित केले आहे.
मा. महानगरपालिका आयुक्त यांनी मंजुरी क्र. एमसीपी/२४०८, दिनांक ७ ऑगस्ट २०२० अन्वये तत्वत: मंजूर केलेली ९.१५ मी. रस्ता रेषा A-B-C-D-E, नकाशावर हिरव्या रंगात दर्शविली आहे. ज्यामध्ये सद्यस्थितीत ७.६० मी. मंजूर रस्ता रेषा लाल रंगात दर्शविली आहे. सदर नकाशा सहायक अभियंता (सर्वेक्षण) पू.उ., उप-प्रमुख अभियंता (इ.प्र.) पूर्व उपनगरे यांचे कार्यालय, राज लेगेसी इमारतीच्या बाजूला, लाल बहादूर शास्त्री मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई ४०० ०८३, तसे सहायक आयुक्त ' एन ' विभाग यांच्या कार्यालयामध्ये उपलब्ध आहे.
ज्या कोणास उपरोक्त प्रस्तावाबाबत प्रतिवेदने/हरकती पाठवावयाच्या असतील त्यांनी सहायक आयुक्त ' एन ' विभाग यांच्या कार्यालयात अथवा सहायक अभियंता (सर्वेक्षण) पू.उ., [पत्ता—उप-प्रमुख अभियंता (इ.प्र.) पूर्व उपनगरे यांचे कार्यालय, राज लेगेसी इमारतीच्या बाजूला, लाल बहादूर शास्त्री मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई ४०० ०८३] यांच्या कार्यालयात संबंधित नोटीस प्रकाशनाच्या दिवसापासून ३० दिवसांच्या आत (सुट्टीचे दिवस धरून) प्राप्त होतील अशाप्रकारे पाठवाव्यात. त्यानंतर प्राप्त झालेली प्रतिवेदने/हरकती विचारात घेतल्या जाणार नाहीत, याची कृपया नोंद घेण्यात यावी.
PRO/ 1522/ADV/2020-21
निरंजन खानोलकर,
दिनांक ८ फेब्रुवारी २०२१.
उप-प्रमुख अभियंता (इ.प्र.) पू.उ., महानगरपालिका आयुक्तांकरिता.
६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी ११-१७, २०२१/माघ २२-२८, शके १९४२MUNICIPAL CORPORATION OF GREATER MUMBAI
No. Dy. Ch. Eng/1327/BPES.SUR
PUBLIC NOTICE
Notice is hereby given pursuant to section 297(1) (b) of MMC Act, 1888 (as amended upto date) that, the undersigned propses to apply to the Municipal Corporation at their meeting to be held after 30 days from display of this Public Notices or such day thereafter, as the said application can conveniently be disposed off for authority to accept proposed 9.15 mtr. wide Regular Line of the 7.60 mtr. wide Sanctioned RL known as "Rajnikant Trivedi Lane" connecting to 12.20 mtr. wide Sanctioned RL of Cama Lane affecting the plot bearing CTS No. 2558, 2559, 2566 to 2570, 2590 to 2594, 2603 and 2578 of Village Ghatkopar-Kirol in 'N' Ward.
The Sanctioned 7.60mtr wide "Rajnikant Trivedi Lane" Regular Line was approved under section 297(1)(a) of MMC Act 1888 and same is proposed to be widened to 9.15mtr. as per note-1 of Regulation 19(3) of DCPR 2034 and as per subsequent order of Hon'ble Municipal Commissioner U/no. CHE/DP/73/Gen/ 2019-20 directing to widen the roads of width less than 9.00mtr. to 9.00mtr. and above, as per site condition through MR&TP Act or MMC Act.
The plan showing proposed 9.15mtr. wide Regular Line approved in principal by Hon'ble Municipal Commissioner U/no. MCP/2408/ dated 7th August 2020, as shown in green color marked A-B-C-D-E with prevailing alignment of 7.60mtr Sanctioned R.L. shown in Red Color is available for inspection in the office of Assistant Engineer (Survey) E.S. whose office is situated at Dy. Ch. Eng. (B. P.) E. S. near Raj Legacy residential Complex, L. B. S. Marg, Vikhroli (West), Mumbai 400 083 and in the office of Assistant Commissioner 'N' Ward.
Any person desirous of making any representation to the Corporation or bringing before the Corporation any suggestion / objection in respect of the said proposal may do so by letter addressed to Assistant Commissioner 'N' Ward & Assistant Engineer (Survey) E. S. [Add.—Dy. Ch. E. (BP) ES's office, Paper Mill Compound, Near Raj Legacy, L.B.S. Mrag, Vikhroli (W.) 400 083] deliver at the said office within 30 days from the publication of this notice (including holidays and weekly off). The letter received after such date, cannot be considered, which please be noted.
NIRANJAN KHANOLKAR, PRO/1522/ADV/2020-21 Dy. Chief Engineer (B.P.) E.S. For Municipal Commissioner. Dated 8th February 2021.
७ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी ११-१७, २०२१/माघ २२-२८, शके १९४२राजापूर नगर परिषद, राजापूर
क्र. १६८/२०२०/२०२१
(महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ चे कलम ३७ अन्वये सूचना)
ज्याअर्थी, राजापूर शहराचा सुधारित विकास आराखडा महाराष्ट्र शासन नगर विकास विभाग निर्णय क्रमांक टीपीएस-१८०५/२५४१/सी.आर. ३२४/०५/युडी-१२, दिनांक १४ जुलै २००६ अन्वये भागश: मंजूर केला असून तो दिनांक १ सप्टेंबर २००६ पासून अंमलात आला आहे.
आणि ज्याअर्थी, सुधारित विकास आराखडयाच्या उर्वरित भाग महाराष्ट्र शासन नगर विकास विभाग निर्णय क्रमांक टीपीएस-१८/०७/२०१२/ सी.आर. ३२४/०५/युडी-१२, दिनांक २० मे २००८ अन्वये मंजूर केला असून तो ९ जून २००८ पासून अंमलात आला आहे.
१. ज्याअर्थी, राजापूर शहराच्या सुधारित विकास आराखडयात मौजे राजापूर येथील सं.नं. १४/अ हि.नं. १० क्षेत्र ०.३४.०० हेक्टर व मौजे कोंढे तर्फे राजापूर येथील स.नं. ३०, हि.नं. १८ क्षेत्र ०.६७.०० हेक्टर या जागा शेती वापर विभागात समाविष्ट आहेत ;
ज्याअर्थी, नकाशामध्ये दाखविलेली सं.नं. १४/अ हि.नं. १० क्षेत्र ०.३४.०० हेक्टर व मौजे कोंढे तर्फे राजापूर येथील स.नं. ३०, हि.नं. १८ क्षेत्र ०.६७.०० हेक्टर जागा शेतीवापर विभागातून वगळून रहिवास क्षेत्रात समाविष्ट करणे रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ अन्वये शहराच्या मंजूर विकास योजनेमध्ये करणेचा निर्णय नगरपरिषदेने स.सा.स.ठ.क्र. १५४, दिनांक २७ ऑगस्ट २०१९ ने घेतला आहे.
२. ज्याअर्थी, राजापूर नगरपरिषदेच्या सुधारित विकास आराखडयात मौजे धोपेश्वर राजापूर सव्र्हे नं. ३२८ हिस्सा नं. १ब, ही ०-५४-०० जागा पिकनिक स्पॉट/गार्डन/शेती विभागासाठी आरक्षित ठेवणेत आलेली आहे ;
ज्याअर्थी, मौजे धोपेश्वर सव्र्हे नं. ३२८, हिस्सा नं. १ब ही जागा रहिवाशी क्षेत्रात समाविष्ट करणे असा किरकोळ बदल (महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ अन्वये) शहराच्या मंजूर विकास योजनेमध्ये करणेचा निर्णय नगरपरिषदेने स.सा.स.ठ. क्र. ६०, दिनांक २१ ऑक्टोबर २०२० ने घेतला आहे. त्याअर्थी असे कळविण्यात येते की, ज्यांना अशा किरकोळ बदलाबद्दल आपल्या सूचना व हरकती द्यावयाच्या असतील त्यांनी त्या सदरच्या सूचना महाराष्ट्र शासन राजपत्रामध्ये प्रसिद्ध झाल्यापासून तीस दिवसाचे मुदतीत लेखी स्वरूपात राजापूर नगरपरिषदेच्या कार्यालयात सादर कराव्यात त्याचा विचार प्रस्तुत शासनाकडे अंतिम मंजुरी करिता सादर करण्यापूर्वी करणेत येईल.
नियोजित किरकोळ बदल दर्शविणारा नकाशा नगरपरिषदेच्या कार्यालयात कार्यालयीन वेळेत जनतेच्या अवलोकनार्थ उपलब्ध करून ठेवणेत आला आहे.
राजापूर, नगरपरिषद कार्यालय
देवानंद ढेकळे,
दिनांक ८ फेब्रुवारी २०२१.
मुख्याधिकारी, राजापूर नगरपरिषद.
८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी ११-१७, २०२१/माघ २२-२८, शके १९४२RAJAPUR NAGAR PARISHAD, RAJAPUR
No. 168/2020/2021
(Notification under Section 37 of Maharashtra Regional
and Town Planning Act, 1966)
Whereas, the Revised Development Plan of Rajapur City is partly sanctioned as per Government Resolution No. TPS-1805/2541/C.R.-324/05/UD-12, dated 14th July 2006 of Maharashtra Government Town Development Division, which has been implemented with effect from 1st September 2006.
And Whereas the remaining part of the said Revised Development Plan is sanctioned as per Government Resolution No.TPS-1805/2541/C.R.-324/05/UD-12 dated 14th July 2006 of Maharashtra Government Town Development Division, which has been implemented with effect from 9th June 2008.
1. Whereas, the land bearing Survey No.14A, Hissa No.10, at Mouje Rajapur and land bearing Survey No. 30, Hissa No. 18, admeasuring 0.34.0 hectares and 0.67.0 hectares respectively, shown in the Revised Development Plan of Rajapur City is coming Agriculture use section ;
Whereas, the Rajapur Nagar Parishad has taken the decision vide their general meeting resolution No.154 dated 27th August 2019, to exclude the lands of Survey No.14A, Hissa No.10, admeasuring 0.34.0 hectares, and the land of Survey No.30, Hissa No.18, admeasuring 0.67.0 hectares, shown in the map; from Agriculture use section and include the same in Residential use section.
2. Whereas, the land bearing Survey No. 328, Hissa No.1B, admeasuring 0-54-0 at Village Dhopeshwar, Rajapur shown in the revised Development Plan of Rajapur Nagar Parishad is reserved for Picnic Spot/Garden/Agriculture use section ;
Whereas, the Rajapur Nagar Parishad has taken the decision vide their general meeting resolution No.60 dated 21st October 2020, to make miscellaneous amendment in the revised Development Plan of City to convert the land use of the land bearing Survey No. 328, Hissa No. 1B, admeasuring 0-54-0 at Village Dhopeshwar, and in include the same in Residential Use section (as per section 37 of Maharashtra Regional and Town Planning Act,1966).
And therefore, this is to inform that whomsoever wish to give any suggestion or take any objection about this amendment, may submit the same in writing in the office of Rajapur Nagar Parishad within Thirty days from declaration of the said notifications in the Gazette of Maharashtra Government, so as to consider the same before submitting the same to government for final sanction.
The map showing the proposed miscellaneous changes is made available in the office of Nagar Parishad for verification during the office hours.
Office of Nagar Parishad, Rajapur,
Date 8th February 2021.
DEVANAND DHEKLE,
CEO, Municipal Council, Rajapur.
९ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी ११-१७, २०२१/माघ २२-२८, शके १९४२महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे भांबुर्डा, शिवाजीनगर, पुणे ४११ ००४
जाहीर निवेदन
क्र. रा.मं./सभा/घटना/२०२१/
महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अधिनियम, १९६५ मधील कलम क्रमांक ५(१) वर्ग-ब (एक) अन्वये, कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेक यांच्या दिनांक ४ सप्टेंबर २०२० रोजीच्या विद्वत परिषद सभा क्रमांक ०३/२०२० रोजी बाब क्र. ०५ नुसार विद्वत परिषदेने राज्यमंडळावर डॉ. हरेकृष्ण अगस्ती यांची विद्यापीठ प्रतिनिधी सदस्य म्हणून निवड केली आहे.
महाराष्ट्र विद्यापीठाच्या अधिनियमातील तरतुदीनुसार अथवा महाराष्ट्र शासनाकडून वेळोवेळी प्राप्त होणाया आदेशाच्या अधीन राहून अथवा मंडळ अधिनियम, १९६५ मधील कलम क्रमांक ८(१) मधील तरतुदीनुसार शासन राजपत्रात प्रसिद्ध झालेल्या तारखेपासून चार वषार्ंचा कालावधी अथवा त्यांचा सेवानिवृत्ती दिनांक यापैकी जे अगोदर घडेल त्या तारखेस राज्यमंडळावरील सदस्यत्व आपोआप संपुष्टात येईल.
राज्यमंडळाचे सदस्य म्हणून वेळोवेळी निवडून आलेल्या किंवा नामनिर्देशित किंवा पदनिर्देशित करण्यात आलेल्या सदस्यांची नावे मंडळाकडून शासकीय राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येतील, अशी तरतूद असल्याने डॉ. हरेकृष्ण अगस्ती यांचे नाव शासकीय राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येत आहे.
पुणे,
डॉ. अशोक भोसले,
दिनांक ३ फेब्रुवारी २०२१.
सचिव,
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ,
पुणे ४११ ००४.
भाग दोन (संकीर्ण)---२१० महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी ११-१७, २०२१/माघ २२-२८, शके १९४२
सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, जळगाव विभाग, जळगाव
चौकशीची जाहीर नोटीस
जा. क्र. DYCC/२८३/२०२१
अर्ज क्र. ३२१/२०२० (एफ-११३)
(सार्वजनिक विश्वस्तव्यवस्था अधिनियम, सन १९५० कलम ७९-अे अे)
सार्वजनिक विश्वस्तव्यवस्था—नुतन महिला सर्वोदय बालविकास संस्था, पाचोरा, ता. पाचोरा, जि. जळगाव या न्यासासंबंधी सौ. माधवी प्रताप तावरे, रा. पाचोरा यांनी न्यासाच्या परिशिष्ट एकची पुनर्रचना करणेसाठी कलम ७९-अे अे अन्वये भरलेला नमुना ज्याअर्थी, सौ. माधवी प्रताप तावरे, रा. पाचोरा यांनी नुतन महिला सर्वोदय बालविकास संस्था, पाचोरा, ता. पाचोरा, जि. जळगाव पीटीआर नं. एफ-११३/जळगाव या न्यासाचे संबंधित केलेला अर्ज, या न्यासाचे संबंधित लोकांना या जाहीर नोटीशीने कळविण्यात येते की, धर्मादाय उप आयुक्त, जळगाव विभाग, जळगाव यांचेकडे महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्तव्यवस्था अधिनियम, १९५० चे कलम ७९-अे अे अन्वये न्यासाच्या परिशिष्ट एकची पुनर्रचना करणेसाठी या कार्यालयाकडे अर्ज सादर केलेला आहे.
ज्याअर्थी, तमाम जनतेस या जाहीर नोटीशीद्वारे कलविण्यात येते की, वरील न्यासाचे विश्वस्त नेमणुकीसंदर्भात कोणाचीही हरकत असल्यास सदर हरकत मे. धर्मादाय उप आयुक्त, जळगाव विभाग, जळगाव यांचे कोर्टात सदरची नोटीस प्रसिद्ध झालेपासून ३० दिवसांचे आत या कार्यालयात नोंदवाव्यात किंवा या कार्यालयाचे वरील पयावर मिळेल अशा रितीने टपालाने पाठवाव्यात. सदर मुदतीत कोणाचीही हरकत न आल्यास अथवा प्राप्त न झाल्यास मुदतीनंतर आलेल्या हरकतीचा विचार केला जाणार नाही. सदर अर्जाची चौकशी/सुनावणी पूर्ण करण्यात येऊन निर्णय दिला जाईल याची नोंद घ्यावी. कळावे ही चौकशीची जाहीर नोटीस.
आज दिनांक १ माहे फेब्रुवारी सन २०२१ रोजी माझ्या सहीनिशी व मा. उप धर्मादाय आयुक्त, जळगाव यांचे शिक्क्यानिशी दिली.
वि. ना. तायडे,
अधिक्षक (न्याय शाखा), सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, जळगाव विभाग, जळगाव.
११ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी ११-१७, २०२१/माघ २२-२८, शके १९४२)
९
(
ा व्
)
८
(
)
अ
(
६
६
ा
म्
ा
य्
ा
न्
ि
े
ा
च्
८
६
९
१
. ा
,
ा
ा
त्
र
ह
ंि ा
स्
े
ा ा व् ा ष् ा ा ग्
ा ा
ेख्
ा ा ा
ल्
र्च्
ा ा ष् ा व्
ी
ा
त्
ा
म्
ि
ा
स्
ा य् ी ा ा व् ि
ा
त्
ा
य्
ा
ा
ंच्
ा ा
च्
ा प्
ा व्
द
ा
ष्
र
ा
ि
ा
प्
श्
९ १ - ८ १ ० २
र्
ि ा
ा
व्
/
ा न् ा
ह
ल्
ा ा
ा ा ध् ा व्
स्
ा
ेख्
ज्
ा
ि
,
ह
द
्र
ा
ल् /
स्
ा
ट
व्
र्) इ ( १ २
ा ष् र
ष् ा
ि ा
ा ा य्
र
व्
ा ा
ेख्
ि
ा
ि ा प्
ा
ाुन्
ह
/
ल्
म्
ा
ा
व्
ा म्
ा न्
ा प् ा
ह ल्
ा
ा ा य्
ा ज्
ण्
ि
ज्
ांच्
ि
ि ा
.
अ
क्र
ा य् त् ा म् ि ा
स्
६
३
१
ा
म्
ा
ा त् ा य् ा ा
ल्
च्
ं
ा प्
क
े
ा
ा व्
च्
द
ा ष् र
१
६
९
१
ि ा प्
ा
ह ल्
ा
ज्
ि
े
, ा म् ा य् ा न् ि ा ध् ि
अ
ा य् ा व् न्
अ
ी
ा
त्
ा
म्
ि
ा
स्
ा
त्
ा
य्
ा
ा
ंच्
ा प्
ा व्
द
ा
ष्
र
ि
ा
प्
ा
ह
ल्
ा
ज्
ि
्र
ट
ष् ा
र
ा
ह
ा म्
भाग दोन (संकीर्ण)---२अ१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी ११-१७, २०२१/माघ २२-२८, शके १९४२
१३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी ११-१७, २०२१/माघ २२-२८, शके १९४२,
े
) . ा
, ी
र
ा
र्. ा ा
स् . ा . ा ा क
ा ध्
ा
ध्
ि व्
भ् ( े
,
अ
ा
द
स्
ी
र
ा ष् र
ा
ा ा ब् ेम् ा
र्क
ि ा प्
ा
अ
ा
य्
ा
क
ह ल्
ा
ा न् ा
ज्
ा य्
ि
च्
ख्
ु
ि ा
ा
स्
म्
ॉ. ड
१४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी ११-१७, २०२१/माघ २२-२८, शके १९४२सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, नंदुरबार
चौकशीची जाहीर नोटीस
जा. क्र. जे-१/२५१/२०२१
सार्वजनिक न्यासाचे नाव व नोंदणी क्र.— श्री लक्ष्मी नारायण मंदिर ट्रस्ट, शहादा, ता. शहादा, जि. नंदुरबार
नोंदणी क्रमांक ए-१८८/धुळे
श्री मारूती देवस्थान, कुकडेल, ता. शहादा, जि. नंदुरबार
नोंदणी क्रमांक ए-७९/धुळे
श्री. राजेश रमेश कुलकर्णी
श्री. योगेश गजानन पाठक व इतर...अर्जदार
सर्व संबंधित लोकास या चौकशी नोटीशीने कळविण्यात येते की,
मा. सहायक धर्मादाय आयुक्त, नंदुरबार हे वर नमूद केलेल्या न्यासाच्या बाबत उपरोक्त अर्जदार यांनी या कार्यालयात दिनांक १७ डिसेंबर २०१९ रोजी दाखल केलेल्या योजना अर्ज महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्तव्यवस्था अधिनियम, १९५० चे कलम ५०अ(२) अन्वये चौकशी क्र. २५/२०१९ यासंबंधी खालील मुद्यांवर चौकशी करणार आहेत.
१. प्रस्तुत अर्ज उपरोक्त अर्जदारांनी श्री मारूती देवस्थान, कुकडेल, ता. शहादा, जि. नंदुरबार, ए-७९/धुळे हा न्यास श्री लक्ष्मी नारायण मंदिर ट्रस्ट, शहादा, ता. शहादा, जि. नंदुरबार नोंदणी क्रमांक ए-१८८/धुळे ह्य न्यासामध्ये एकत्रीकरण करण्यास मंजुरीस्तव दाखल केला आहे. एकत्रीकरणाला मंजुरी मिळाल्यास श्री मारूती देवस्थान, कुकडेल, ता. शहादा, जि. नंदुरबार, ए-७९/धुळे या न्यासाची सर्व प्रकारची स्थावर आणि जंगम मालमत्ता ही श्री लक्ष्मी नारायण मंदिर ट्रस्ट, शहादा, ता. शहादा, जि. नंदुरबार नोंदणी क्रमांक ए-१८८/धुळे या न्यासाच्या नावे केली जाईल.
२. तसेच न्यासाला योजना लागू करून प्रथम विश्वस्त मंडळ नियुक्त करण्याबाबत सदरच्या अर्जात नमूद करण्यात आले आहे.
३. जंगम मिळकत वर्णन :— परिशिष्ट १ प्रमाणे
४. स्थावर मिळकत वर्णन :— परिशिष्ट १ प्रमाणे
५. विलीनीकरणानंतर दोन्ही न्यासांची ज्ञात व अज्ञात स्थावर व जंगम मालमत्ता ही नवीन न्यासाचे परिशिष्ट-१ वर घेण्यात यावी.
६. विलीनीकरणानंतर निर्माण होणाया न्यासास नवीन योजना लागू करण्यात यावी.
याबाबत सदरच्या चौकशी प्रकरणामध्ये काही हरकत घ्यावयाची असेल अगर पुरावा द्यावयाचा असेल त्यांनी लेखी कैफियत ही नोटीस प्रसिद्ध झाल्या तारखेपासून एक महिन्याचे आत या कार्यालयात दाखल करावी, नंतर आलेल्या कैफियतीचा विचार केला जाणार नाही. तसेच वरील मुदतीत कैफियत न आल्यास कोणास काही सांगावयाचे नाही असे समजून चौकशी पूर्ण केली जाईल व अर्जाचे निकालाबाबत योग्य ते आदेश पारित केले जातील.
ही नोटीस माझे सहीनिशी व मा. सहायक धर्मादाय आयुक्त, नंदुरबार विभाग, नंदुरबार यांचे शिक्क्यानिशी आज दिनांक ३ फेब्रुवारी २०२१ रोजी दिली.
वि. प. नरवाडे,
अधिक्षक (न्याय), सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, नंदुरबार विभाग, नंदुरबार.
१५ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी ११-१७, २०२१/माघ २२-२८, शके १९४२IN THE COURT OF 5TH ADDL. DISTRICT JUDGE AND M.A.C.T. (AUXI.)
MS. A. P. KANSARA, AT MAHESANA (GUJARAT)
NOTICE OT SHOW CAUSE
M.A.C.P. 37/2010
Plaintiff/Appellant
Thakor Dhiraji Versanji
Address—Vijapur Ladol Road, Opp. Police station, Vijapur, Tal. Vijapur, Dist. Mahesana.
Versus
Defendant/Respondent
Driver of Truck No. MH. 18.M.4975
(1) Patil Ravsaheb Madhukarbhai
Address—Gali No. 5, Room No. 448, Dhuliya, Dist. Dhuliya, Maharashtra.
Owner of Truck No. MH. 18.M.4975
(2) Patil Suresh Murlidhar
Address—Boris, Tal. and Dist. Dhuliya, Maharashtra.
Whereas the abovenamed applicant had made Suit to the court that Exh. 1, you are hereby warned ot appear in this court in person or by a pleader duly instructed on the 3rd February 2021 at 11-00 O'clock in the forenoon, to show cause, against the suit failing wherein the said Suit will be heard/determined ex-party.
Also take notice that in default of your filing an address for service on or before the date mentioned you are liable to have your defence struck out.
Given under my hand and the seal of the court this 29th January 2021.
By order,
P. H. PATEL,
Dy. Registrar, District Court, Mahesana.
१६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी ११-१७, २०२१/माघ २२-२८, शके १९४२जिल्हा परिषद, परभणी
क्रमांक जिपप/वित्त/संकलन-१/कावि/२४०/२०२०
महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती लेखासंहिता १९६१ चे कलम १३६(९) अन्वये
वर्ाषिक लेखे २०१८-१९
अ. क्र. (१)
निधीचा तपशील (२)
वर्ाषिक लेखे (३) १ सुरुवातीची शिल्लक
२,१८,१४,०७,७१९ २ सन २०१८-१९ मधील जमा
६,४७,८८,९८,८७४ ३ एकूण जमा
८,६६,०३,०६,५९३ ४ सन २०१८-१९ मधील खर्च
६,६६,०६,५७,८१५ ५ अखेरची शिल्लक दिनांक ३१ मार्च २०१९
१,९९,९६,४८,७७८ ज्योती भोंडे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा परिषद, परभणी.
पृथ्वीराज बी. पी., मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, परभणी.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.