Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांजकडील कागल नगरपरिषदेतील व हातकणंगले नगरपंचायतेतील उपाध्यक्षांचे व सदस्यांचे नाव प्रसिद्ध करणे.

Published 11 February 2021

Type
Ordinary
Part
Part -1 A
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-02-11.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL / 2012/47976 www.dgps.maharashtra.gov.in

सत्यमेव जयते

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक - अ - पुणे विभागीय पुरवणी

वर्ष १०, अंक ४ ] गुरुवार ते बुधवार , फेब्रुवारी ११ १७ , २०२१ / माघ २२ २८ , शके १ ९ ४२

[ पृष्ठे ३

प्राधिकृत प्रकाशन

जिल्हाधिकारी यांजकडून

आदेश

क्रमांक कार्या-११/नपा/आरआर -५७ ड/२०२१ .--महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १९ ६५ चे कलम ५१ -अ चे पोट- कलम ( ४) मधील तरतुदीन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, दौलत देसाई , जिल्हाधिकारी , कोल्हापूर , या प्रकटनाद्वारे असे जाहीर करतो की, कोल्हापूर जिल्ह्यातील कागल नगरपरिषदेच्या उपाध्यक्षपदी त्यांचे नावापुढे नमूद केलेल्या दिनांकास घेणेत आलेल्या कागल नगरपरिषदेच्या विशेष सभेमध्ये संबंधित नगरसेवक हे उपाध्यक्ष म्हणून निवडून आल्याचे जाहीर करणेत आले आहे.

परिशिष्ट

नगरपरिषदेचे नाव

अ. क्र.

नवनिर्वाचित उपाध्यक्षांचे नाव

१

२

३

कागल नगरपरिषद

१

विशेष सभा दिनांक ४ २२-१-२०२१

बाबासो जयकुमार नाईक

दौलत देसाई ,

जिल्हाधिकारी , कोल्हापूर .

कोल्हापूर , १ जानेवारी २०२१ .

BY COLLECTOR

Order

क्रमांक कार्या-११/नपा/आरआर-५७ ड/२०२१.- Under the provision of Maharashtra Municipal Councils , Nagar- panchayats and Industrial Townships Act, 1965 Section 51 -A, sub - section (4) . In exercise of the powers conferred by me I , Daulat Desai , the Collector, Kolhapur, hereby publish the name of the Councillor who have been elected as the Vice - President of Kagal Municipal Council in Kolhapur District in the Special Meeting of the Kagal Municipal Council held on date mentioned therein.

Schedule

Name of the

Sr. No.

Nameof the

Vice-President

Municipal Council

Dateof SpecialMeeting

3

1

2

4

1

Kagal Municipal Council

Babaso Jaykumar Naik

Kolhapur, 1st January 2021 .

22-1-2021 DAULAT DESAI , Collector, Kolhapur.

(१)

एच-३२१ , भाग एक-अ ( पु.वि.पु.) - ४ २ महाराष्ट्र शासन राजपत्र , भाग एक-अ-- पुणे विभागीय पुरवणी , गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी ११ १७ , २०२१ /माघ २२ - २८ , शके १९४२

आदेश

क्रमांक कार्या-११ /नपा/उपनगराध्यक्ष/आरआर-५० क/२०२१.-- महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ५१ - अ चे पोट- कलम (४) मधील तरतुदीन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, दौलत देसाई , जिल्हाधिकारी , कोल्हापूर , या प्रकटनाद्वारे असे प्रसिद्ध करतो की, कोल्हापूर जिल्ह्यातील खालील परिशिष्टात नमूद केलेल्या नगर पंचायतीच्या त्यापुढे नमूद दिनांकास घेणेत आलेल्या सर्वसाधारण सभेमध्ये संबंधित नगरसेवक हे उपाध्यक्ष म्हणून निवडून आल्याचे जाहीर करणेत आले आहे.

परिशिष्ट

नगरपंचायतीचे नाव

सर्वसाधारण सभा दिनांक अ. क्र.

नवनिर्वाचित उपाध्यक्षांचे नाव

१

४

२

३

उपाध्ये प्राजक्ता प्रविण

१

हातकणंगले नगरपंचायत

२१-१-२०२१

दौलत देसाई ,

जिल्हाधिकारी , कोल्हापूर .

कोल्हापूर , ९ फेब्रुवारी २०२१ .

Order

क्रमांक कार्या-११/नपा/उपनगराध्यक्ष/आरआर-५० क/२०२१.- In exercise of the powers conferred on me vide the provisions contained in Section 51 -A, sub- section (4) of Maharashtra Municipal Councils , Nagarpanchayats and Industrial Townships Act , 1965 I , Daulat Desai , the Collector of Kolhapur, hereby publish the name of the person mentioned in the following schedule who has been elected as the Vice - President of Hatkanangale Nagarpanchayat in the General Meeting held on the date mentioned therein .

Schedule

Name of the

Dateof

Sr. No.

Vice- President

Nameof the Nagarpanchayat

General Meeting 1

3

4

2

21-1-2021

1 Hatkanangale Nagarpanchayat

Upadhye Prajakta Pravin

DAULAT DESAI ,

Collector, Kolhapur.

Kolhapur, 9th February 2021 .

आदेश

क्रमांक कार्या-११/नपा/सदस्य/आरआर-५० क/२०२१.-- महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम २० (१ ) व महाराष्ट्र नगरपरिषदा आणि नगरपंचायती ( नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या करण्याची पद्धत) नियम , २०१० मधील नियम क्रमांक ६ नुसार प्रदान केलेल्या अधिकारांन्वये मी , दौलत देसाई , जिल्हाधिकारी , कोल्हापूर या प्रकटनाद्वारे असे प्रसिद्ध करतो की, खालील परिशिष्टामध्ये नमूद केलेल्या नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेमध्ये संबंधित व्यक्ती नामनिर्देशित सदस्य म्हणून नामनिर्देशित केल्याचे जाहीर करणेत आले आहे .

परिशिष्ट

सर्वसाधारण सभा दिनांक अ. क्र.

नगरपंचायत नाव

नामनिर्देशित सदस्याचे नाव

१

३

२

पाटील रणजीत नरसगोंडा

१

हातकणंगले नगरपंचायत

४ २१-१-२०२१

दौलत देसाई,

जिल्हाधिकारी , कोल्हापूर.

कोल्हापूर , ९ फेब्रुवारी २०२१ .

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ-- पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी ११ १७ , २०२१ /माघ २२ - २८ , शके १ ९४२ ३

ORDER

क्रमांक कार्या-११/नपा/ सदस्य/आरआर-५० क/२०२१.-As per the provisions contained in the Section 20 ( 1 ) of the Maharashtra Municipal Councils , Nagarpanchayats and Industrial Townships Act , 1965 and as per the Rule No. 6 of the Maharashtra Municipal Councils and Nagarpanchayats ( Qualifications and the Procedure forAppointment of Nominated Councillors ) Rules , 2010.

I , Daulat Desai , the Collector of Kolhapur hereby publish in the name of the person mentioned in the following schedule who has been nominated as Nominated Councillor in the General Meeting held on 21st January 2021 .

Schedule

Sr. No.

Name of the Nagarpanchayat

1

2

Name of the

Nominated Councillor

3

Dateof General Meeting 4

21-1-2021 1

Patil Ranjit Narasgonds

Hatkanangale Nagarpanchayat

DAULAT DESAI , Collector, Kolhapur.

Kolhapur, 9th February 2021 .

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 .

EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 11 February 2021. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2021-02-11.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2021-02-11.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A.