Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
(1) By Section officer Law and Judicieary Department appoints Adv. K. M. Shastri as Special Public Prosecutor for conducting the Session Case. (2) अवर सचिव, महाराष्ट्र शासन, नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई-32 यांजकडील (अ) पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वाढीव हद्दीच्या मंजूर विकास योजना, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाची विकास योजना, (ब) बारामती नगरपरिषदेच्या वाढीव हद्दीच्या विकास योजनेमधील मंजूर आरक्षणाच्या नामाभिदानात बदल करणेबाबत. (3) सहसंचालक नगर रचना, पुणे विभाग, पुणे यांजकडील सांगली जिल्ह्यातील मंजूर सांगली-मिरज प्रादेशिक योजनाबाबतची अधिसूचना. (4) संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांजकडील पुणे जिल्हा परिषदेला नियोजन प्राधिकरणाच्या शक्ती वापरण्यास परवानगी देणेबाबत. (5) उपविभागीय अधिकारी, माळशिरस उपविभाग अकलूज, जिल्हा सोलापूर यांजकडील भूसंपादनाबाबतची अधिसूचना. (6) उपजिल्हाधिकारी (भूसं) क्रमांक 21 (कृ.खो.), सातारा यांजकडील भूसंपादनाबाबतची अधिसूचना. (7) जिल्हाधिकारी, पुणे यांजकडील विशेष कार्यकारी अधिकारी यांच्या नेमणुकीबाबतची अधिसूचना. (8) आयुक्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिका पिंपरी, पुणे-18 यांजकडील महानगरपालिकेची वाढीव हद्दीची विकास योजना. (9) अध्यक्ष, नगरपरिषद लोणावळा यांजकडील लोणावळा नगरपरिषदेची द्वितीय सुुधारित विकास योजना. (10) अध्यक्षा, मलकापूर नगरपरिषदेची प्रथम विकास योजना. (11) मुख्याधिकारी, वडगाव नगर पंचायत, तालुका मावळ, जिल्हा पुणे यांजकडील वडगाव नगरपंचायत क्षेत्राची विकास योजना. (12) कार्यकारी अभियंता, लघुपाटबंधारे विभाग, सांगली यांजकडील महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम सन 2005 अन्वये अधिसूचना-3 ची दुरुस्तीबाबत अधिसूचना. (13) उपविभागीय दंडाधिकारी, विटा उपविभाग, विटा, जिल्हा सांगली यांजकडील अकस्मात मयत झालेल्या व्यक्तींची मयत समरी. (18) सहकार आयुक्त, निबंधक सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे, विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था, कोल्हापूर, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, पुणे शहर, उपनिबंधक, पुणे, कोल्हापूर, हातकंणगले, सांगली, सोलापूर, पुणे, पुरंदर, पुणे, सहायक निबंधक, सातारा, वाई, कोरेगाव, खटाव, सांगली-मिरज, सोलापूर, पंढरपूर मंगळवेढा यांजकडील संस्था नोंदणीच्या अधिसूचना.
Published 11 February 2021
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.