RNI No. MAHFIL/2009/97881 महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार-ब
मंगळवार , फेब्रुवारी १६, २०२१/माघ २७ , शके १९४२
वर्ष ७ , अंक २० (२) ]
[पृष्ठे ४, किंमत रुपये ९.००
असाधारण क्रमांक ५१
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १६ फेब्रुवारी २०२१
अधिसूचना
महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१.
क्रमांक आयडीसी २०२०/प्र.क्र. ५७९/उ.१४. महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १ ९ ६१ (१९ ६२ चा महा. तीन) चे कलम १ पोट-कलम (३ ) अन्वये प्रदान केलेल्या शक्तीचा वापर करून महाराष्ट्र शासन याद्वारे या सोबत जोडण्यात आलेले अनुसूचित उल्लेखलेल्या मौने वैश्वी, तालुका उरण, जिल्हा रायगड येपील क्षेत्रात अधिनियमाचे प्रकरण ६ ज्या तारखेस अंमलात येईल ती तारीख १६ फेब्रुवारी २०२१ म्हणून नियुक्त करीत आहे व उक्त क्षेत्र हे उक्त अधिनियमाच्या कलम २ खंड (ग) अन्वये औद्योगिक क्षेत्र म्हणून जाहीर करीत आहे.
उक्त क्षेत्र मुख्य कार्यकारी अधिकारी, म.औ.वि. महामंडळ, अंधेरी (पूर्व), मुंबई ४०० ०९ ३ यांचे कार्यालयात ठेवलेल्या नकाशात लाल रंगाने जास्त स्पष्टपणे दाखविले आहे आणि सोबतच्या अनुसूचित दर्शविल्याप्रमाणे चतुःसीमा आहेत.
अनुसूची
मौने: वेश्वी
जिल्हा: रायगड
तालुका: उरण
म.क्र.
सव्र्व्हे नंबर / हिस्सा नंबर (२)
क्षेत्र (हे. आर) (३)
(१)
१
५६/५/म
०.७७५०
२
०,५०००
५६/५/८/१
३
५६/५/फ
०.२७५०
४
५६/७
०.२४००
(१)
भाग चार-व- ५१-१ २
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार- ब, फेब्रुवारी १६, २०२१ /माय २७ , शके १९ ४२
५
७०/५/व
६
७४/१८
७
७५/१
८
७५/५/६
९
७५/६
७६/३
१०
११
७६/४
१२
७६/५
७६/६/म
१३
१४
७६/७
७६/८
१५
१६
७६/९
१७
७७/१०
१८
७७/११
१९
७७/१२
२०
७७/१३
२१
७७/१४
२२
७७/१५
२३
०.१६२०
०,०४००
०.०३६०
०.४५३०
०,०१७००
०.०९४०
०.१६७०
०.००८०
०.०४३०
०,००५०
०,०१७००
०.२३८०
०.१०१०
०.१०१०
०.१०६०
०.१३७०
०.०३००
०.०३००
७७/१६/६
२४
०.११२०
७७/१६/क
२५
७७/१७
२६
७७/१८
२७
७७/१९
२८
७७/२०
एकूण चतुःसीमा:
०.१६१०
०.१२७०
०,०५००
०.०६००
०.०२५०
४.२१६
उत्तरेस :सव्र्व्हे नंबर ७४ म, ७५/३,७७/१,७७/३,७७/५, ७७/१६,७७/६,७७/८ व ५६.
दक्षिणेस सर्व्हे नंबर ६९, ७५/५ म, ७६/१, ७६/२ व ५९.
पूर्वेस : सर्व्हे नंबर ५६, ५७/१ व ५८.
पश्चिमेस : रस्ता.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने, संजय देगांवकर, शासनाचे सह सचिव.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार- व, फेब्रुवारी १६ , २०२१ / माप २७ , शके १९४२
INDUSTRIES ENERGY AND LABOUR DEPARTMENT
Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya,
Mumbai 400 032, dated the 16th February 2021
NOTIFICATION
MAHARASHTRA INDUSTRIAL DEVELOPMENT ACT , 1961
No. IDC 2020/(C.R. 579)/Ind. 14. In exercise of the powers conferred by sub - section (3) of Section 1 of the Maharashtra Industrial Development Act, 1961 (Mah. III of 1962 ) , the Government of Maharashtra hereby appoints 16th February 2021 to be the date from which the provisions of Chapter VI of the said. Act shall take effect in certain areas of Village Vaishvi, Taluka Uran, District Raigad mentioned in the Schedule appended hereto and declares the said area to be an industrial area under elause (g) of section 2 of the said. Act, for the purposes ofthe saidAct.
The said area is more elearly defined in red in the map deposited in the offices of the ChiefExecutive Officer , Maharashtra Industrial Development Corporation , Andheri (East) , Mumbai 400 093 is bounded by the area as indicated in the said schedule.
Schedule
Taluka : Uran
Village: Vaishvi
District:Raigad.
Survey No. andHissa No.
(2)
AreaH.R. (3)
Sr.No. (1)
1
56/5/A
0.7750
2
56/5/B/1
0.5000
56/5/F
3
0.2750
4
56/7
0.2400
70/5/B
0.1620
5
6
0.0400
74/18
7
75/1
0.0360
8
75/5/B
0.4530
9
75/6
0.0700
76/3
10
0.0940
76/4
0.1670
11
12
76/5
0.0080
13
0.0430
76/6/A
14
76/7
0.0050
15
76/8
0.0700 ४
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार- व, फेब्रुवारी १६, २०२१ / माय २७ , शके १९४२
76/9
16
0.2380
77/10
17
0.1010
77/11
18
0.1010
19
77/12
0.1060
20
0.1370
77/13
21
77/14
0.0300
22
77/15
0.0300
23
77/16/B
0.1120
24
77/16/C
0.1610
25
77/17
0.1270
26
77/18
0.0500
27
77/19
0.0600
77/20
28
0.0250
4.216
Total
Boundaries :
On the North by :SurveyNo. 74A, 75 /3,77/1,77/3,77/5 , 77/16A,77/ 6,77/8 and 56.
On the South by Survey No. 69, 75/5A, 76/1, 76/2 &59.
On the Eastby Survey No. 56, 57/1 and. 58.
On the Westby : Read
By order and in the name ofthe Governor ofMaharashtra ,
SANJAY DEGAONKAR , Joint Secretary to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21- A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETALJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE