RNI No. MAHBIL/2009/36619
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक--कोकण विभागीय पुरवणी
वर्ष ७, अंक ११] बुधवार, फेब्रुवारी १७, २०२१/माघ २८, शके १९४२ [ पृष्ठे ४६, किंमत : रुपये ११.००
असाधारण क्रमांक १५
प्राधिकृत प्रकाशन
उप विभागीय अधिकारी, भिवंडी विभाग, भिवंडी यांजकडून
अधिसूचना
क्रमांक बीडी/भूसं/बुलेट ट्रेन/कावि-२२/२०२१.— ज्याअर्थी, समुचित शासन असलेल्या उप विभागीय अधिकारी, भिवंडी यांनी भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनस्र्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) (यात यापुढे ज्याचा निर्देश उक्त अधिनियम असा केला आहे.) यांच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, अधिसूचना क्रमांक उजि/भूसं/(समन्वय)/अधिसूचना क्र. ११(१)/प्रसिध्दी/कावि-०१/२०२०, दिनांक १० नोव्हेंबर २०२० अन्वये प्रारंभिक अधिसूचना काढली आहे. आणि त्याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, यासोबत जोडलेल्या अनुसूची एक मध्ये अधिक तपशिलवार वर्णन केलेल्या जमिनीची अनुसुची दोन मध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेल्या सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता आहे किंवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे ;
आणि ज्याअर्थी, ठाणे (जिल्ह्यच्या) जिल्हाधिकायाने, कलम १५ च्या पोट-कलम (२) अन्वये दिलेला अहवाल, कोणताही असल्यास, विचारात घेतल्यानंतर, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमीन संपादित करण्याची आवश्यकता आहे याबाबत त्याची खात्री पटली आहे, आणि म्हणून, उक्त अधिनियमाच्या कलम १९ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदीन्वये, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमिनीची आवश्यकता आहे असे याद्वारे घोषीत करण्यात येत आहे ;
आणि ज्याअर्थी, अनुसुची तीन मध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेले क्षेत्र हे बाधित कुटुंबीयांच्या पुनर्वसन व पुनर्वसाहतीच्या प्रयोजनासाठी पुनर्वसाहत क्षेत्र म्हणून निर्धारित केले असल्याचे याद्वारे घोषीत केले जात असून, पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश अनुसूची चार मध्ये विनिर्दीष्ट केला आहे ;
आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (ग) अन्वये, समुचित शासन असलेला जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमान्वये जिल्हाधिकायांची कार्य पार पाडण्यासाठी उप विभागीय अधिकारी, भिवंडी विभाग, भिवंडी यांस पदनिर्देशीत करीत आहे.
(१)
भाग एक (को.वि.पु.)----१५--१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, फेब्रुवारी १७, २०२१/माघ २८, शके १९४२
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, फेब्रुवारी १७, २०२१/माघ २८, शके १९४२ ३भाग एक (को.वि.पु.)----१५--१अ४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, फेब्रुवारी १७, २०२१/माघ २८, शके १९४२
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, फेब्रुवारी १७, २०२१/माघ २८, शके १९४२ ५ ६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, फेब्रुवारी १७, २०२१/माघ २८, शके १९४२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, फेब्रुवारी १७, २०२१/माघ २८, शके १९४२ ७ ८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, फेब्रुवारी १७, २०२१/माघ २८, शके १९४२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, फेब्रुवारी १७, २०२१/माघ २८, शके १९४२ ९भाग एक (को.वि.पु.)----१५--२१० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, फेब्रुवारी १७, २०२१/माघ २८, शके १९४२
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, फेब्रुवारी १७, २०२१/माघ २८, शके १९४२ ११भाग एक (को.वि.पु.)----१५--२अ१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, फेब्रुवारी १७, २०२१/माघ २८, शके १९४२
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, फेब्रुवारी १७, २०२१/माघ २८, शके १९४२ १३ १४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, फेब्रुवारी १७, २०२१/माघ २८, शके १९४२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, फेब्रुवारी १७, २०२१/माघ २८, शके १९४२ १५ १६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, फेब्रुवारी १७, २०२१/माघ २८, शके १९४२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, फेब्रुवारी १७, २०२१/माघ २८, शके १९४२ १७भाग एक (को.वि.पु.)----१५--३१८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, फेब्रुवारी १७, २०२१/माघ २८, शके १९४२
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, फेब्रुवारी १७, २०२१/माघ २८, शके १९४२ १९भाग एक (को.वि.पु.)----१५--३अ२० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, फेब्रुवारी १७, २०२१/माघ २८, शके १९४२
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, फेब्रुवारी १७, २०२१/माघ २८, शके १९४२ २१ २२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, फेब्रुवारी १७, २०२१/माघ २८, शके १९४२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, फेब्रुवारी १७, २०२१/माघ २८, शके १९४२ २३ २४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, फेब्रुवारी १७, २०२१/माघ २८, शके १९४२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, फेब्रुवारी १७, २०२१/माघ २८, शके १९४२ २५अनुसूची-४
पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा तपशील
मौजे (१) पाये, (२) मालोडी, (३) खारबांव, (४) केवणी, (५) कोपर, (६) काल्हेर, (७) पूर्णा, (८) कशेळी, (९) दिवे अंजुर, (१०) अंजुर, (११) भरोडी, ता. भिवंडी, जि. ठाणे क्षेत्र ३५-४४-५४ हे.आर मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे प्रकल्पासाठी या योजनेसाठी संपादन होत आहे. कोणतेही खातेदार विस्थापित होत नसल्याने पुनर्वसन व पुनर्वसाहत करणेचा प्रश्न उद्भवत नाही.
टीप.----उक्त जमिनीच्या नकाशाचे उप विभागीय अधिकारी, भिवंडी व नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लि., मुंबई या कार्यालयात निरिक्षण करता येऊ शकते.
भिवंडी, दिनांक १७ फेब्रुवारी २०२१.
डॉ. मोहन आर. नळदकर, उप विभागीय अधिकारी, भिवंडी विभाग, भिवंडी.
भाग एक (को.वि.पु.)----१५--४२६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, फेब्रुवारी १७, २०२१/माघ २८, शके १९४२
SUB DIVISIONAL OFFICER, BHIWANDI DIVISION, BHIWANDI
NOTIFICATION
No. BD/LAQ/Bullet Train/WS-22/2021.— Whereas, the Sub Divisional Officer, Bhiwandi Division being an appropriate Government has, vide notification No. BD/LAQ/High-speed/ dated 2019 (hereinafter referred to as the said notification) issued a preliminary Notification in exercise of the powers conferred by sub-section (1) of section 11 of the Right to Fair Compensation and Transparency in Land Acquisition, Rehabilitation and Resettlement Act, 2013 (30 of 2013) (herein- after the said act) and thereby notified that the land more particularly described in schedule I appended here to is required or likely to be required for a public purpose more particularly specified in scheduled II ;
And whereas, the Collector of Thane (District) is satisfied, after considering the report, if any made under sub-section (2) 15, that the said land is needed to be acquired for the said public purpose; and therefore, it is hereby declared under the provision of sub-section (1) of section 19 of the said Act, that the said land is needed for the said public purpose;
And whereas, it is hereby declared that an area more particularly described in schedule III is identified as the resettlement area for the purpose of rehabilitation and resettlement scheme is specified in schedule IV ;
,
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, फेब्रुवारी १७, २०२१/माघ २८, शके १९४२ २७ २८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, फेब्रुवारी १७, २०२१/माघ २८, शके १९४२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, फेब्रुवारी १७, २०२१/माघ २८, शके १९४२ २९ ३० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, फेब्रुवारी १७, २०२१/माघ २८, शके १९४२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, फेब्रुवारी १७, २०२१/माघ २८, शके १९४२ ३१ ३२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, फेब्रुवारी १७, २०२१/माघ २८, शके १९४२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, फेब्रुवारी १७, २०२१/माघ २८, शके १९४२ ३३भाग एक (को.वि.पु.)----१५--५३४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, फेब्रुवारी १७, २०२१/माघ २८, शके १९४२
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, फेब्रुवारी १७, २०२१/माघ २८, शके १९४२ ३५ ३६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, फेब्रुवारी १७, २०२१/माघ २८, शके १९४२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, फेब्रुवारी १७, २०२१/माघ २८, शके १९४२ ३७भाग एक (को.वि.पु.)----१५--६३८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, फेब्रुवारी १७, २०२१/माघ २८, शके १९४२
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, फेब्रुवारी १७, २०२१/माघ २८, शके १९४२ ३९भाग एक (को.वि.पु.)----१५--७४० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, फेब्रुवारी १७, २०२१/माघ २८, शके १९४२
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, फेब्रुवारी १७, २०२१/माघ २८, शके १९४२ ४१भाग एक (को.वि.पु.)----१५--७अ४२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, फेब्रुवारी १७, २०२१/माघ २८, शके १९४२
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, फेब्रुवारी १७, २०२१/माघ २८, शके १९४२ ४३ ४४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, फेब्रुवारी १७, २०२१/माघ २८, शके १९४२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, फेब्रुवारी १७, २०२१/माघ २८, शके १९४२ ४५ ४६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, फेब्रुवारी १७, २०२१/माघ २८, शके १९४२Schedule IV
(Summary of the rehabilitation and re-settlement scheme)
The land of Village (1) Paye, (2) Malodi, (3) Kharbav, (4) Kevani, (5) Kopar, (6) Kalher, (7) Purna, (8) Kasheli, (9) Dive Anjur, (10) Anjur, (11) Bharodi Tal: Bhiwandi, Dist : Thane, Area : 35-44-54 H. Ares. is being acquired for the purpose of Land Acquisition of purpose Mumbai- Ahmadabad High speed Railway Project. There is no displacement of Khatedars hence the question of rehabilitation does not arise.
N.B.—A plan of the said land can be inspected at the office of Sub Divisional Officer, Bhiwandi Division, Bhiwandi.
DR. MOHAN R. NALADKAR, Divisional Officer, Bhiwandi, Dated the 17th February 2021. Bhiwandi Division, Bhiwandi.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.