RNI No. MAHBIL/2009/37831
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार-ब
वर्ष ७, अंक २१] गुरुवार, फेब्रुवारी १८, २०२१/माघ २९, शके १९४२ [पृष्ठे ४, किंमत : रुपये ९.००
असाधारण क्रमांक ५२
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १८ फेब्रुवारी, २०२१.
अधिसूचना
महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१.
क्र.आयडीसी २०१५/प्र.क्र.७६९/उद्योग-१४.—ज्याअर्थी, अनुसुचित उल्लेखिलेल्या क्षेत्रात महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१ (१९६२ चा महा.तीन) चे प्रकरण सहा, जे अधिसूचना क्रमांक आयडीसी २१८८/(११५२३)/उ-१४, दिनांक १७ डिसेंबर १९८८ अन्वये महाराष्ट्र शासनाने सदर अधिसूचनेच्या अनुसूचीत उल्लेखिलेल्या क्षेत्रात महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१ (सन १९६२ चा महाराष्ट्र अधिनियम तीन) चे कलम सहा, दिनांक १७ डिसेंबर १९८८ रोजी अंमलात आणले होते व उक्त अधिनियमाच्या आधारे मौजे जेजुरी, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे येथील उक्त अनुसूचीत नमूद केलेले क्षेत्र अधिनियमाच्या कलम २, खंड (ग) अन्वये औद्योगिक क्षेत्र म्हणून जाहीर केलेले आहे;
आणि ज्याअर्थी, विशेष भूमि संपादन अधिकारी क्रमांक ३, जिल्हा पुणे यांनी उक्त अधिनियमातील कलम ३२ च्या पोट-कलम (१) नुसार, भाग एक, पुणे विभाग पुरवणी, पृष्ठ क्र. १४ वर दि.२३ सप्टेंबर १९९३ च्या महाराष्ट्र शासन राजपत्रात नोटीस क्रमांक आयडीसी/ २१८९/(३०८२), दिनांक ११ ऑक्टोबर १९८९ रोजी प्रसिद्ध करून, उक्त औद्योगिक क्षेत्रासाठी भूसंपादन केलेले आहे आणि उक्त कलम ३२ च्या पोट-कलम (४) नुसार उक्त नोटीशीत नमूद केलेले क्षेत्र सर्व भारमुक्त होऊन राज्य शासनाच्या ठायी निहीत झाले आहे;
आणि ज्याअर्थी, या सोबत जोडलेल्या अनुसुचितील जमिनीचा (यापुढे जिचा उल्लेख "उक्त जमीन" असा करण्यात येईल) ताबा राज्य शासन किंवा त्यांच्या वतीने घेण्यात आलेला नाही आणि उक्त जमीन उक्त कायद्याच्या प्रयोजनासाठी आवश्यक नाही, असे राज्य शासनाचे मत झाले आहे.
त्याअर्थी आता,उक्त अधिनियमाच्या कलम ३२ च्या पोट-कलम (४) मधील परंतुक व इतर अधिकारांचा वापर करून राज्य शासन उक्त जमीन संपादनातून काढून घेत आहे आणि असे घोषित करीत आहे की, ही सूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्यानंतर कलम ३२ च्या पोट-कलम (१) नुसार नोटीस प्रसिध्द होण्याच्या लगतपूर्वी उक्त जमीन जिच्याकडे निहीत होती त्या व्यक्तीकडे ती त्यावेळी अस्तित्वात असतील असे भारांना अधिन राहून पूर्वलक्षी प्रभावासह पुर्ननिहित होईल.
भाग चार-ब-५२-१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, फेब्रुवारी १८, २०२१/माघ २९, शके १९४२
अनुसूची
मौजे - जेजुरी, तालुका - पुरंदर, जिल्हा - पुणे
| अ.क्र. | गट नंबर | क्षेत्र (हे.आर) | क्षेत्र (हे.आर) |
| १ | ४२४ | १ पै. | १.२० |
| एकूण | १.२० |
चतु:सीमा :-
उत्तरेस :- मौजे जेजुरी गट नंबर ४२५. दक्षिणेस :- मौजे जेजुरी गट नंबर ४२३. पूर्वेस :- मौजे जेजुरी गट नंबर ४२२. पश्चिमेस :- मौजे जेजुरी गट नंबर ४२४/२.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
किरण जाधव, शासनाचे अवर सचिव.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, फेब्रुवारी १८, २०२१/माघ २९, शके १९४२ ३INDUSTRIES, ENERGY AND LABOUR DEPARTMENT
Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya, Mumbai 400 032, Dated 18th February, 2021.
NOTIFICATION
MAHARASHTRA INDUSTRIAL DEVELOPMENT ACT, 1961.
No. IDC 2015/C.R.769/IND 14.—Whereas, by Government Notification, Industries, Energy and Labour Department, No.IDC. 2188/(11523)/IND-14, dated the 17th December, 1988 issued under sub-section (3) of section 1 of the Maharashtra Industrial Development Act, 1961 (Mah.III of 1962) (hereinafter referred to as " the said Act "), the Government of Maharashtra has appointed the 17th December 1988 to be the date from which the provisions of Chapter VI of the said Act shall take effect in certain areas in Village Jejuri in Taluka Purandar, District Pune mentioned in the Schedule appended to the said notification and declared the said area as an industrial area under clause (g) of section 2 of the said Act; And whereas, the Special Land Acquisition, District Pune has by issuing notice No. IDC/2189/(3082) dated 11th October, 1989 published in the Maharashtra Government Gazette, Part I, Pune division Supplement, dated 23rd September, 1993, on pages 14 under sub-section (1) of section 32 of the said Act, acquired the lands in the said industrial area, and as such, the lands mentioned in the said notice have been vested absolutely in the State Government free from all encumbrances under sub-section (4) of said section 32;
And whereas, the actual possession of the land mentioned in the Schedule appended hereto (thereinafter referred to as " the said land ") is not taken by or on behalf of the State Government and it has appears to the State Government that the said land is no more required for the purposes of the said Act ;
Now therefore, in exercise of the powers conferred by the proviso to sub-section (4) of the 32 of the said Act and of all other powers enabling it in this behalf, the Government of Maharashtra hereby withdraws the said land from acquisition and declares that, on the publication of this Notice in the Maharashtra Government Gazette, the said land shall re-vest with retrospective effect in the person in whom it was vesting immediately before the publication of the notice under sub-section (1) of the said section 32, subject to such encumbrances, if any, as may be subsisting at that time.
Schedule
Village - Jejuri, Taluka - Purandar, District - Pune.
| Sr. No. | Gat No. | Area H.R. | Area H.R. |
| 1 | 424 | 1 Pt. | 1.20 |
| Total | 1.20 |
Boundaries :-
On the North by :- Village Jejuri Gat No. 425
On the South by :- village jejuri gat no. 423
On the East by :- village jejuri gat no. 422
On the West by :- Village Jejuri Gat No. 424/2.
By Order and in the name of the Governor of Maharashtra,
KIRAN JADHAV, Under Secretary to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.