L-- 12
RNI No. MAHBIL / 2009/31732
सत्यमेवजयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग चार- अ
वर्ष ७ , अंक ६]
[पृष्ठे २ गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी १८-२४ , २०२१ / माघ २९ फाल्गुन ५ , शके १ ९ ४२
[ किंमत : रुपये ९ .०० ]
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले ( भाग एक, एक- अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश .
सामान्य प्रशासन विभाग
मंत्रालय , मुंबई ४०० ०३२ , दिनांक १५ फेब्रुवारी २०२१
शुद्धिपत्र
क्रमांक जनग -१२२० / ८६/प्र.क्र . १८/५.- सामान्य प्रशासन विभागाची अधिसूचना दिनांक २६ ऑगस्ट , २०२० मध्ये महारजिस्ट्रार कार्यालय , भारत सरकार यांच्या पत्र क्र . 9/33 / 2019 - CD ( Cen ) , दिनांक २२ जानेवारी २०२१ नुसार खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे.
" सर्व जिल्हा/ तहसील/ शहर / गाव यांच्या प्रशासकीय सीमा जनगणनेकरिता दिनांक १ जानेवारी , २०२१ ऐवजी दिनांक ३१ मार्च , २०२१ अखेर गोठविण्यात येतील . "
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
श्वे. प्र. खडे , शासनाचे अवर सचिव.
भाग चार- अ-१
(१) २
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार- अ, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी १८-२४ , २०२१/माघ २ ९ - फाल्गुन ५ , शके १९ ४२ GENERAL ADMINISTRATION DEPARTMENT
Mantralaya , Mumbai 400 032 , dated the 15th February 2021 .
CORRIGENDUM
No. Cen -1220/86/CR 18/ 5.- The date of freezing of administrative boundaries in the notification dated 26th August, 2020 of General Administrative Department on the basis of letter of the Office of Registrar General of India No. 9 /33 /2019 - CD ( Cen ) . dated 22nd January , 2021 is revised as following : - " The administrative boundaries of all Districts/Tahsils /Towns /Villages shall stand frozen at the end of 31st March , 2021 instead of 1st January , 2021. "
By order and in the name of the Governor of Maharashtra ,
S. P. KHADE ,
Under Secretary to Government .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21- A, NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .