RNI No. MAHBIL/ 2009/ 31743
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग चार - ब
वर्ष ७ , अंक ७ ]
गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी १८-२४ , २०२१/ माघ २ ९ फाल्गुन ५ , शके १ ९ ४२ [पृष्ठे ३ , किंमत: रुपये २०.००
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले ( भाग एक, एक- अ आणि एक- ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
उद्योग , ऊर्जा व कामगार विभाग
मादाम कामा मार्ग , हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय , मुंबई ४०० ०३२ , दिनांक १५ फेब्रुवारी २०२१
अधिसूचना
महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १ ९ ६१ .
क्रमांक आयडीसी . २०२१/ (प्र.क्र. १३ ) /उ-१४. महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम , १ ९ ६१ ( १ ९ ६२ चा महा. तीन) चे कलम १ पोट- कलम ( ३ ) अन्वये प्रदान केलेल्या शक्तीचा वापर करून महाराष्ट्र शासन याद्वारे या सोबत जोडण्यात आलेले अनुसूचित उल्लेखलेल्या मौजे अर्जुनली , तालुका भिवंडी , जिल्हा ठाणे येथील क्षेत्रात अधिनियमाचे प्रकरण ६ च्या तारखेस अंमलात येईल ती तारीख १५ फेब्रुवारी , २०२१ म्हणून नियुक्त करीत आहे व उक्त क्षेत्र हे उक्त अधिनियमाच्या कलम २ खंड (ग ) अन्वये औद्योगिक क्षेत्र म्हणून जाहीर करीत आहे.
उक्त क्षेत्र मुख्य कार्यकारी अधिकारी , महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, अंधेरी ( पूर्व), मुंबई - ९ ३ यांचे कार्यालयात ठेवलेल्या नकाशात लाल रंगाने जास्त स्पष्टपणे दाखविले आहे आणि सोबतच्या अनुसूचित दर्शविल्याप्रमाणे त्याच्या चतुःसीमा आहेत.
(१)
भाग चार- ब -१ २
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार - ब गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी १८-२४ , २०२१ /माघ २ ९ फाल्गुन ५ , शके १९ ४२
अनुसूची
मौजे अर्जुनली , तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे
अ. क्र.
क्षेत्र (हे. आर )
(१)
सर्व्हे नंबर /
हिस्सा नंबर
(२)
(३)
१
०.३७४
२३/३ अ
२
१.६४४
३४/ १ /अ
२.०१८
एकूण
चतुःसीमा:
उत्तरेस : मुंबई- नाशिक राष्ट्रीय महामार्ग क्र . ३ व मौजे अर्जुनली येथील सर्व्हे नं. २५ .
दक्षिणेस : मौजे अर्जुनली येथील सर्व्हे नं. ३ ९ , ८१ व ४१ .
पूर्वेस : मौजे अर्जुनली येथील सर्व्हे नं. ३४/१/२ व सर्व्हे नं. ३४/२ .
पश्चिमेस : मौजे अर्जुनली येथील सर्व्हे नं . ७४ व ३५ .
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
किरण जाधव,
शासनाचे अवर सचिव.
३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार - ब गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी १८-२४ , २०२१ /माघ २ ९ फाल्गुन ५ , शके १९ ४२ INDUSTRIES , ENERGY AND LABOUR DEPARTMENT
Madam Cama Marg , Hutatma Rajguru Chowk ,
Mantralaya , Mumbai 400 032 , dated the 15th February 2021
NOTIFICATION
MAHARASHTRA INDUSTRIAL DEVELOPMENT Aст, 1961 .
No. IDC . 2021/( C.R.13 )/Ind 14. In exercise of the powers conferred by sub - section ( 3 ) of Section 1 of the Maharashtra Industrial Development Act , 1961 (Mah . III of 1962 ) , the Government ofMaharashtra hereby appoints dated 15 February , 2021 to be the date from which the provisions Chapter VI of the said Act shall take effect in certain areas of Village Arjunali in Taluka Bhivandi of District Thane , mentioned in the Schedule appended hereto and declares the said area to be an industrial area under clause (g ) of section 2 of the said Act , for the purposes of the said Act .
The said area is more clearly defined in red in the map deposited in the offices of the Chief Executive Officer , Maharashtra Industrial Development Corporation , Andheri ( East ) , Mumbai 400 093 is bounded by the area as indicated in the said schedule .
Schedule
Village Arjunali , Taluka Bhivandi , District Thane
Sr. No.
Area ( Hectare Are )
(1)
Survey No./
Hissa No.
(2)
(3)
0.374
1
23/ 3A
2
34/1/A
1.644
Total
2.018
Boundaries :
On the North by : Mumbai- Nashik National Highway No. 3 and Village Arjunali Survey No. 25 .
On the South by : Village Arjunali Survey No. 39 , 81 and 41 .
On the East by Village Arjunali Survey No. 34/1/2 and 34/2 .
Village Arjunali Survey No. 74 and 35 .
On the West by :
By order and in the name of the Governor of Maharashtra ,
KIRAN JADHAV ,
Under Secretary to Government .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A, NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .