Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

जिल्हाधिकारी, धुळे यांचे आदेश (दोंडाईचा-वरवाडे नगरपरिषदेत निवडून आलेले उपनगराध्यक्ष), जिल्हाधिकारी, नंदुरबार यांचे आदेश (नवापूर नगरपरिषदेत निवडून आलेले उपाध्यक्ष) तसेच यापूर्वी प्रसिध्द् झालेल्या असाधारण राजपत्राचे अंक सोबत जोडण्यात आले आहेत.

Published 18 February 2021

Type
Ordinary
Part
Part -1 A
Division
NASIK DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-02-18.Ordinary_NASIK-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

RNI No. MAHBIL/2012/72704

www.dgps.maharashtra.gov.in

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग एक---अ---- नाशिक विभागीय पुरवणी

वर्ष - १०, अंक - ३ ] गुरुवार ते बुधवार, ेब्रुवारी १८ - २४, २०२१ / माघ २९ ते ाल्गुन ५, शके १९४२ [ पृष्ठे ५२

प्राधिकृत प्रकाशन

जिल्हाधिकारी यांजकडून

आदेश

क्रमांक क/कक्ष-५/नपाप्र/कावि-६५/२०२१.--- महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ५१-अ (४) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारांनुसार मी, संजय यादव, जिल्हाधिकारी, धुळे या प्रगटनाद्वारे असे जाहीर करतो की, दोंडाईचा- वरवाडे नगरपरिषदेच्या दिनांक १५ जानेवारी २०२१ रोजी झालेल्या विशेष सभेमध्ये खालील सदस्य उपनगराध्यक्ष म्हणून रीतसर निवडून आलेले आहेत.

अनुसूची

अ. क्र.

निवडून आलेल्या उपनगराध्यक्ष यांचे नाव १

२

१

नबु बशिर पिंजारी

संजय यादव,

जिल्हाधिकारी, धुळे.

धुळे, ८ ेब्रुवारी २०२१.

----------------------------------------------------------------

ORDER

No. C/Desk-5/Municipal Branch-65/2021.– In exercise of the powers vested in me, under sub- section (4) of Section 51-A of the Maharashtra Municipal Councils, Nagarpanchayats and Industrial Townships Act, 1965. I, Sanjay Yadav, Collector, Dhule hereby publish the name of person who has been declared Elected as Vice-President, Municipal Council, Dondaicha-Warwade in the Special Meeting held on 15th January 2021.

(१)

वि (एच) ३२३२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ ----- नाशिक विभागीय पुरवणी, ेब्रुवारी १८ - २४, २०२१ / माघ २९ ते ाल्गुन ५, शके १९४२

Schedule

Sr. No. Name of the elected Vice-President 1

2

1

Nabu Bashir Pinjari

SANJAY YADAV,

Collector, Dhule.

Dhule, 8th February 2021.

––––––––––––––––––––

जिल्हाधिकारी यांजकडून

आदेश

क्रमांक ननप/कक्ष-५ (३)/कावि-२९/२०२१.--- महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ५१-अ (४) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारांनुसार मी, डॉ. राजें भारुड, जिल्हाधिकारी, नंदुरबार या प्रकटनाद्वारे असे जाहीर करतो की, नवापूर नगरपरिषदेच्या दिनांक १९ जानेवारी २०२१ रोजी घेण्यात आलेल्या विशेष सभेमध्ये खालील अनुसूचीमध्ये नमूद सदस्य हे त्यांच्या नावासमोर नमूद केलेल्या नगरपरिषदेमधून उपाध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत.

अनुसूची

निवडून आलेल्या उपाध्यक्षांचे नाव १

नगरपरिषदेचे नाव २

बडोगे विश्वास भिमराव .. नवापूर नगरपरिषद, नवापूर,

जिल्हा नंदुरबार.

डॉ. राजें भारुड,

जिल्हाधिकारी, नंदुरबार.

नंदुरबार, ११ ेब्रुवारी २०२१.

--------------------------------------------------

ORDER

No. NNP/Desk-5 (3)/Kawi-29/2021.– In exercise of the powers vested in me, under sub-section 4 of Section 51-A of the Maharashtra Municipal Councils, Nagarpanchayats and Industrial Townships Act, 1965. I, Dr. Rajendra Bharud, Collector, Nandurbar hereby publish the name of person who has been declared Elected as a Vice-President of the Municipal Council, Nawapur, district Nandurbar from Municipal Council shown against his name in Special Meeting held on 19th January 2021.

Schedule

Name of the Vice-President elected Name of Municipal Council

1

2

Badoge Vishwas Bhimrao .. Nawapur Municipal Council, Nawapur,

district Nandurbar.

Dr. RAJENDRA BHARUD,

Nandurbar, 11th February 2021.

Collector, Nandurbar.

––––––––––––––

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ ----- नाशिक विभागीय पुरवणी, ेब्रुवारी १८ - २४, २०२१ / माघ २९ ते ाल्गुन ५, शके १९४२ ३

पुढील अधिसूचना असाधारण राजपत्र म्हणून खाली दर्शविलेल्या दिनांकांस प्रसिद्ध झालेल्या आहेत.

मंगळवार, डिसेंबर २९, २०२० / पौष ८, शके १९४२

जिल्हाधिकारी नाशिक यांजकडून

परिशिष्ट-७ ब

क्रमांक नपा-२/कक्ष-२/२७४३/२०२०.----- राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांचेकडील आदेश क्रमांक १०९४/१६४/११९४, दिनांक ३१ ऑक्टोबर १९९४ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ (सन १९६५ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४०) (यापुढे सदर अधिनियम म्हणून संबोधित केलेला) चे नियम १० (१) खाली नाशिक जिल्ह्याचा जिल्हाधिकारी निम्नोक्त आदेशाच्या अनुसूचित दर्शविण्यात आलेले पेठ नगरपंचायत क्षेत्र जितक्या प्रभागात विभागण्यात येईल, त्या प्रभागांची संख्या व त्यांची व्याप्ती निश्चित करण्याचे आणि ज्या प्रभागांमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी जागा राखून ठेवण्यात येतील, ते प्रभाग आणि त्याचप्रमाणे स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी) जागा राखून ठेवण्यात येतील ते प्रभाग आणि दर्शविणारा मा. राज्य निवडणूक आयोगाचे पत्र क्रमांक रानिआ/नप-२०२०/प्र. क्र.-०६/का-०६, दिनांक १२ ऑक्टोबर २०२० च्या आदेशाचा प्रारूप मसुदा महाराष्ट्र नगरपरिषदा/नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ (सन १९६५ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४०) च्या कलम १०, पोट-कलम (१) परंतुकामध्ये निश्चित केलेल्या पद्धतीप्रमाणे, उक्त नगरपंचायत क्षेत्रातील सर्व रहिवाशांच्या माहितीसाठी प्रसिद्ध करण्यात आला होता. त्यास अनुसरून आलेल्या हरकतींचा सर्वश: विचार करून मी, सूरज मांढरे, नाशिक जिल्ह्याचा जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमाच्या कलम १०, पोट-कलम (१) अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून निम्नोक्त आदेश देत आहे.

आदेश

ज्याअर्थी, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ (सन १९६५ चा अधिनियम क्रमांक ४०) च्या कलम ९, पोट-कलम (२) अन्वये विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक, नाशिक विभाग, नाशिक यांचेकडील आदेश क्रमांक नपप्र/२०२०/निवडणूक/कार्या-२/ ६६३९/ २०२०, दिनांक ५ ऑगस्ट २०२० आदेशान्वये त्यांनी पेठ नगरपंचायतीच्या बाबतीत खालील दर्शविल्याप्रमाणे निवडावयाच्या सभासदांची संख्या स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासप्रवर्गासाठी राखून ठेवावयाच्या जागा धरून) राखून ठेवावयाच्या जागा निश्चित केलेल्या आहेत.

(१) निवडावयाच्या सदस्यांची संख्या

.. १७ (२) अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासप्रवर्ग यासाठी राखून ठेवावयाच्या जागांची संख्या----

(अ) अनुसूचित जाती

.. ०१ (ब) अनुसूचित जमाती

.. १० (क) नागरिकांचा मागासप्रवर्ग

.. ०५ (३) स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांचा मागासप्रवर्गाचा स्त्रियांसाठी .. ०९ राखून ठेवावयाच्या जागा धरून).

(४) उपरोक्त क्रमांक ३ पैकी वरील क्रमांक २ (अ), (ब) व (क) येथील जागांमध्ये अनुसूचित जाती,

अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासप्रवर्ग स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागांची संख्या खालीलप्रमाणे राहील ----

(अ) अनुसूचित जाती

.. ०० (ब) अनुसूचित जमाती

.. ०५ (क) नागरिकांचा मागासप्रवर्ग

.. ०३ (५) स्त्रियांसाठी सर्वसाधारण जागा म्हणून राखून ठेवावयाच्या जागांची संख्या

.. ०१ (अनुक्रमांक ३ समोरील नमूद केलेल्या जागा वजा करून अनुक्रमांक ४ समोरील नमूद केलेल्या जागा).

त्याअर्थी, आता राज्य निवडणूक आयोग आयुक्त, महाराष्ट्र यांचेकडील आदेश क्रमांक मा. एसईसी-१०९४/१६४/१९९४, दिनांक ३१ ऑक्टोबर १९९४ व महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम १०, पोट-कलम (१) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून मी, सूरज मांढरे, नाशिक जिल्ह्याचा जिल्हाधिकारी याद्वारे पेठ नगरपंचायत क्षेत्र जितक्या प्रभागांत विभागण्यात येईल, त्या प्रभागांची संख्या व त्यांची व्याप्ती या आदेशाच्या अनुसूचीमध्ये दर्शविल्याप्रमाणे निश्चित करीत असून, ज्या प्रभागांमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांच्या मागासप्रवर्गासाठी स्त्रियांसह जागा राखून ठेवण्यात येतील, ते प्रभाग निर्दिष्ट करीत आहे.

या आदेशाच्या तारखेच्या निकटनंतरच्या पुढील सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रयोजनार्थ हा आदेश अमलात येईल.

४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ ----- नाशिक विभागीय पुरवणी, ेब्रुवारी १८ - २४, २०२१ / माघ २९ ते ाल्गुन ५, शके १९४२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ ----- नाशिक विभागीय पुरवणी, ेब्रुवारी १८ - २४, २०२१ / माघ २९ ते ाल्गुन ५, शके १९४२ ५ ६ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ ----- नाशिक विभागीय पुरवणी, ेब्रुवारी १८ - २४, २०२१ / माघ २९ ते ाल्गुन ५, शके १९४२

सूरज मांढरे,

जिल्हाधिकारी, नाशिक.

नाशिक, २८ डिसेंबर २०२०.

–––––––––––––––

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ ----- नाशिक विभागीय पुरवणी, ेब्रुवारी १८ - २४, २०२१ / माघ २९ ते ाल्गुन ५, शके १९४२ ७

Annexure - 7 A

No. MC/WS/6-A/ELN/2743/2020.– In exercise of the powers conferred on me by Order No. SEC- 1094/164/1994, dated 31st October 1994 of the State Election Commissioner, Maharashtra the draft order fixing the number of seats to be elected and the extent of the Wards into which the said Nagarpanchayat is to be divided and the Wards reserved for the Scheduled Castes, Scheduled Tribes and Backward Class of Citizens and Women (including Women belonging to the Scheduled Castes, the Scheduled Tribes, Backward Class of Citizens) as the case may be, as shown in the Schedule the Draft Order bearing No. RNA/NP-2020/P. K.R. 6/K 06, dated 12th October 2020 was published as required by the provision to sub-section (1) of the Section 10 of the Maharashtra Municipal Councils, Nagarpanchayats and Industrial Townships Act, 1965, for the information of the residents of the Peth Nagarpanchayat.

After carefully considering the objections received by me in respect of the said Draft Order, I, Suraj Mandhare, the Collector of Nashik District in exercise of the powers conferred on me by sub-Section (1) of the Section 10 of the said Act, hereby make the following Order namely :–

ORDER

Whereas, the Divisional Commissioner and Regional Director, Nashik Division, Nashik by his Order No. NPP/2020/Election/Karya-2/6638 (7)/2020, dated 5th August 2020 issued under sub-section (2) of the Section 9 of the Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Townships Act, 1965 (Mah. XI of 1965), has fixed for the Peth Nagapanchayat the number of Councillors to be elected and the number of seats to be reserved for the Scheduled Castes, Scheduled Tribes and the Backward Class of Citizens and Women (including the number of seats reserved for Women belonging to the Scheduled Castes, Scheduled Tribes and the Backward Class of Citizens) as shown below :

(1) The number of Councillors to be elected

... 17 (2) The number of seats to be reserved :–

...

(a) For the Scheduled Castes

... 01 (b) For the Scheduled Tribes

... 10 (c) For the Backward Class of Citizens

... 05 (3) The total number of seats to be reserved for Women ... 09 (including the number of seats to be reserved for Women belonging to the Scheduled Castes, Scheduled Tribes and the Backward Class of Citizens).

(4) Out of seats at the serial number 3, the number of seats to be reserved

for Women belonging to the Scheduled Castes, Scheduled Tribes and the Backward Class of Citizens as shown in item at the serial number 2 (a), (b) and (c), respectively, are as under :–

(a) For the Scheduled Castes

... 00 (b) For the Scheduled Tribes

... 05 (c) For the Backward Class of Citizens

... 03 (5) The number of seats to be reserved for Women as General Category ... 01 (number of seats at the serial number 3, minus number of seats at serial number 4).

Now, therefore, in exercise of the powers conferred on me by the Order No. SEC-1094/164/1994, dated 31st October 1994, of the State Election Commissioner, Maharashtra read with sub-section (1) of the Section 10 of the Maharashtra Municipal Councils, Nagarpanchayats and Industrial townships Act, 1965 (Mah. XL of 1965). I, Suraj Mandhare, the Collector of Nashik District, hereby fix the number and extent of the Wards into which the seats shall be reserved for the Scheduled Castes, Scheduled Tribes, the Backward Class of Citizens and Women (including the Women belonging to the Scheduled Castes, Scheduled Tribes and the Backward Class of Citizens), as the case may be, as shown in the Schedule to this Order.

This Order shall take effect for the purpose of the next General Elections held immediately following the date of this Order.

८ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ ----- नाशिक विभागीय पुरवणी, ेब्रुवारी १८ - २४, २०२१ / माघ २९ ते ाल्गुन ५, शके १९४२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ ----- नाशिक विभागीय पुरवणी, ेब्रुवारी १८ - २४, २०२१ / माघ २९ ते ाल्गुन ५, शके १९४२ ९ १० महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ ----- नाशिक विभागीय पुरवणी, ेब्रुवारी १८ - २४, २०२१ / माघ २९ ते ाल्गुन ५, शके १९४२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ ----- नाशिक विभागीय पुरवणी, ेब्रुवारी १८ - २४, २०२१ / माघ २९ ते ाल्गुन ५, शके १९४२ ११

SURAJ MANDHARE,

Collector, Nashik.

Nashik, 28th December 2020.

–––––––––––––––––––––

मंगळवार, जानेवारी ५, २०२१ / पौष १५, शके १९४२

जिल्हाधिकारी यांजकडून

आदेश

क्रमांक क/कक्ष-५/नपाप्र/कावि-४७७/२०२०.--- महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम २० (१) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारांनुसार मी, संजय यादव, जिल्हाधिकारी, धुळे या प्रगटनाद्वारे असे जाहीर करतो की, दोंडाईचा वरवाडे नगरपरिषदेत दिनांक ११ डिसेंबर २०२० रोजी झालेल्या विशेष सभेमध्ये खालील सदस्य नामनिर्देशित सदस्य म्हणून रीतसर निवडून आलेले आहेत.

१२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ ----- नाशिक विभागीय पुरवणी, ेब्रुवारी १८ - २४, २०२१ / माघ २९ ते ाल्गुन ५, शके १९४२

अनुसूची

अ. क्र. निवडून आलेल्या नामनिर्देशित सदस्यांचे नाव

१

२

१ युसु हातीमभाई कादीयाणी

संजय यादव,

जिल्हाधिकारी, धुळे.

धुळे, २४ डिसेंबर २०२०.

--------------------------------------------------------

ORDER

No. C/Desk-5/Municipal Branch-477/2020.– In exercise of the powers vested in me, under sub-section (1) of Section 20 of the Maharashtra Municipal Councils, Nagarpanchayats and Industrial Townships Act, 1965. I, Sanjay Yadav, Collector, Dhule hereby publish the name of person who has been declared Elected as Nominated Person for Dondaicha Warwade Municipal Council in the Special Meeting held on 11th December 2020.

Schedule

Sr. No. Name of the Councillor

Nominated Person

1

2

1 Yusuf Hatimbhai Kadiyani

SANJAY YADAV,

Collector, Dhule.

Dhule, 24th December 2020.

–––––––––––––––––

गुरुवार, जानेवारी ७, २०२१ / पौष १७, शके १९४२

जिल्हाधिकारी यांजकडून

वाचले : (१) महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ५१-अ, पोट-कलम (४) व महाराष्ट्र नगरपरिषद (उपाध्यक्ष निवडणूक) नियम, २००५ व सुधारणा २००६.

आदेश

क्रमांक पालिका-३/कावि-०६/२०२१.--- महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ५१-अ, पोट-कलम (४) व महाराष्ट्र नगरपरिषद (उपाध्यक्ष निवडणूक) नियम, २००५ व सुधारणा २००६ अन्वये, जिल्हाधिकारी यांना प्रदान केलेल्या अधिकारांन्वये महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ५१-अ, पोट-कलम (४) च्या तरतुदींनुसार जामनेर नगरपरिषदेत निवडून आलेल्या उपाध्यक्षांचे नाव महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध करावयाचे आहे.

यास्तव, मी, अभिजीत राऊ त, जिल्हाधिकारी, जळगाव मला प्राप्त झालेल्या अधिकारांन्वये या प्रगटनाद्वारे नगरपरिषद, जामनेर उपाध्यक्ष पदासाठी खालील सदस्य निवडून आल्याचे जाहीर करीत आहे.

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ ----- नाशिक विभागीय पुरवणी, ेब्रुवारी १८ - २४, २०२१ / माघ २९ ते ाल्गुन ५, शके १९४२ १३

अनुसूची

निवडून आलेल्या उपाध्यक्षांचे नाव नगरपरिषदेचे नाव

१

२

शरद मोतीराम पाटील .. जामनेर

अभिजीत राऊ त,

जिल्हाधिकारी, जळगाव.

जळगाव, ५ जानेवारी २०२१.

--------------------------------------------------------

शनिवार, जानेवारी ९, २०२१ / पौष १९, शके १९४२

जिल्हाधिकारी यांजकडून

परिशिष्ट ७-ब

क्रमांकनपाप्र/कक्ष-५ (३)/कार्या-२/कावि-४७२ (४६८)/२०२०.--- राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचेकडील आदेश क्रमांक रानिआ/नप-२०२०/प्र. क्र. १/का-६, दिनांक ६ ेब्रुवारी २०२० अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ (सन १९६५ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४०) (यापुढे 'सदर अधिनियम' म्हणून संबोधित केलेला) चे कलम १० (१) अन्वये नंदुरबार जिल्ह्याचे जिल्हाधिकारी निम्नोक्त आदेशाच्या अनुसूचित दर्शविल्याप्रमाणे धडगाव-वडया-रोषमाळ बु. नगरपंचायतीत जितक्या प्रभागांमध्ये विभागण्यात येईल, त्या प्रभागांची संख्या व त्यांची व्याप्ती निश्चित करण्याया आणि ज्या प्रभागांमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी जागा राखून ठेवण्यात येतील, ते प्रभाग आणि त्याचप्रमाणे स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांच्या मागासप्रवर्गाच्या स्त्रियांसह) जागा राखून ठेवण्यात येतील आणि क्रमांक २०२०/नपाप्र/कक्ष-५/३/कार्यासन-२/कावि-४०४, दिनांक १ डिसेंबर २०२० नुसार ते प्रभाग दर्शविणारा प्रारूप मसुदा, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ (सन १९६५ चा महाराष्ट्र अधिनियम, क्रमांक ४०) च्या कलम १० मधील पोट-कलम (१) च्या परंतुकामध्ये निश्चित केलेल्या पद्धतीप्रमाणे उक्त नगरपरिषद क्षेत्रातील सर्व रहिवाशांच्या माहितीसाठी प्रसिद्ध करण्यात आला होता. मा. विभागीय आयुक्त, नाशिक यांनी दिलेल्या मान्यतेनुसार मी, डॉ. राजें भारुड, नंदुरबार जिल्ह्याचा जिल्हाधिकारी उक्त अधिनियमाच्या कलम १०, पोट-कलम (१) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून निम्नोक्त आदेश देत आहे.

आदेश

ज्याअर्थी, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ (सन १९६५ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४०) च्या कलम ९, पोट-कलम (२) अन्वये मा. विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक, नाशिक विभाग, नाशिक यांचेकडील पत्र क्रमांक नपप्र/संकलन-२/२०२०/२११२२१, दिनांक २१ डिसेंबर २०२० अन्वये धडगाव-वडया-रोषमाळ बु. नगरपंचायतीच्या बाबतीत पुढे दर्शविल्याप्रमाणे निवडावयाच्या सदस्यांची संख्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासप्रवर्ग यांच्यासाठी राखून ठेवावयाच्या जागा व स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांच्या मागासप्रवर्गाच्या स्त्रियांसाठी) राखून ठेवावयाच्या जागा निश्चित केलेल्या आहेत.

(१) निवडावयाच्या सभासदांची संख्या

.. १७ (२) अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासप्रवर्ग यांसाठी राखून ठेवावयाच्या जागांची संख्या---

(अ) अनुसूचित जाती

.. ०२ (ब) अनुसूचित जमाती

.. ११ (क) नागरिकांचा मागासप्रवर्ग

.. ०४१४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ ----- नाशिक विभागीय पुरवणी, ेब्रुवारी १८ - २४, २०२१ / माघ २९ ते ाल्गुन ५, शके १९४२ (३) स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांच्या मागासप्रवर्गाच्या स्त्रियांसाठी .. ०९ राखून ठेवावयाच्या जागा धरून). राखून ठेवावयाच्या जागा.

(४) उपरोक्त क्रमांक २ पैकी वरील क्रमांक २ (अ), (ब) व (क) येथील जागांमध्ये अनुसूचित जाती,

अनुसूचित जमाती व नागरिकांच्या मागासप्रवर्गाच्या स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागांची संख्या खालीलप्रमाणे राहील---

(अ) अनुसूचित जाती

.. ०१ (ब) अनुसूचित जमाती

.. ०६ (क) नागरिकांचा मागासप्रवर्ग

.. ०२ (५) स्त्रियांसाठी सर्वसाधारण जागा म्हणून राखून ठेवावयाच्या जागांची संख्या

.. ०० (अनुक्रमांक ३ समोरील नमूद केलेल्या जागा वजा अनुक्रमांक ४ समोरील नमूद केलेल्या जागा).

त्याअर्थी, आता, राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचेकडील आदेश क्रमांक रानिआ/नप-२०२०/प्र. क्र. १/का-६, दिनांक ६ ेब्रुवारी २०२० व महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम १०, पोट-कलम (१) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून मी, डॉ. राजें भारुड, नंदुरबार जिल्ह्याचा जिल्हाधिकारी, याद्वारे उक्त नगरपरिषद क्षेत्र जितक्या प्रभागांमध्ये विभागण्यात येईल, त्या प्रभागांची संख्या व त्यांची व्याप्ती या आदेशाच्या अनुसूचीमध्ये दर्शविल्याप्रमाणे निश्चित करीत असून, ज्या प्रभागांमध्ये यथास्थिती (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांच्या मागासप्रवर्गातील स्त्रियांसह) जागा राखून ठेवण्यात येतील, ते प्रभाग निर्दिष्ट करीत आहे.

या आदेशाच्या तारखेच्या निकटनंतरच्या पुढील सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रयोजनार्थ हा आदेश अमलात येईल.

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ ----- नाशिक विभागीय पुरवणी, ेब्रुवारी १८ - २४, २०२१ / माघ २९ ते ाल्गुन ५, शके १९४२ १५ १६ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ ----- नाशिक विभागीय पुरवणी, ेब्रुवारी १८ - २४, २०२१ / माघ २९ ते ाल्गुन ५, शके १९४२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ ----- नाशिक विभागीय पुरवणी, ेब्रुवारी १८ - २४, २०२१ / माघ २९ ते ाल्गुन ५, शके १९४२ १७

) ु ु

ं

ु

व् (

ु

ॄ ु

र्

ु

र्ी

ु ू ु

िं

ु रु ु

़

ु ु ू ु ु

व्

ु ु

ीं

ु

ु ू ु ु र

१८ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ ----- नाशिक विभागीय पुरवणी, ेब्रुवारी १८ - २४, २०२१ / माघ २९ ते ाल्गुन ५, शके १९४२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ ----- नाशिक विभागीय पुरवणी, ेब्रुवारी १८ - २४, २०२१ / माघ २९ ते ाल्गुन ५, शके १९४२ १९ २० महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ ----- नाशिक विभागीय पुरवणी, ेब्रुवारी १८ - २४, २०२१ / माघ २९ ते ाल्गुन ५, शके १९४२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ ----- नाशिक विभागीय पुरवणी, ेब्रुवारी १८ - २४, २०२१ / माघ २९ ते ाल्गुन ५, शके १९४२ २१ २२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ ----- नाशिक विभागीय पुरवणी, ेब्रुवारी १८ - २४, २०२१ / माघ २९ ते ाल्गुन ५, शके १९४२

९ ० ७

- ु

ृ

र्े

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ ----- नाशिक विभागीय पुरवणी, ेब्रुवारी १८ - २४, २०२१ / माघ २९ ते ाल्गुन ५, शके १९४२ २३

७ ६ ७

- ु

ृ

र्े

२४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ ----- नाशिक विभागीय पुरवणी, ेब्रुवारी १८ - २४, २०२१ / माघ २९ ते ाल्गुन ५, शके १९४२

र्ै

ु

ु र्ेर ु

़

ु ु रु

र्ै

ु ु

ह्र

ु ु र

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ ----- नाशिक विभागीय पुरवणी, ेब्रुवारी १८ - २४, २०२१ / माघ २९ ते ाल्गुन ५, शके १९४२ २५ २६ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ ----- नाशिक विभागीय पुरवणी, ेब्रुवारी १८ - २४, २०२१ / माघ २९ ते ाल्गुन ५, शके १९४२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ ----- नाशिक विभागीय पुरवणी, ेब्रुवारी १८ - २४, २०२१ / माघ २९ ते ाल्गुन ५, शके १९४२ २७

ु

ॄ ु

र्

ु

र्ी

ु ू ु

िं

ु रु ु

़

ु ु ू ु ु

व्

ु ु

ीं

ु

ु ू ु ु र

२८ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ ----- नाशिक विभागीय पुरवणी, ेब्रुवारी १८ - २४, २०२१ / माघ २९ ते ाल्गुन ५, शके १९४२

) ु ु

ं

ु

व् (

ु

ॄ ु

र्

ु

र्ी

ु ू ु

िं

ु रु ु

़

ु ु ू ु ु

व्

ु ु

ीं

ु

ु ू ु ु र

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ ----- नाशिक विभागीय पुरवणी, ेब्रुवारी १८ - २४, २०२१ / माघ २९ ते ाल्गुन ५, शके १९४२ २९

ु

ॄ ु

र्

ु

र्ी

ु ू ु

िं

ु रु ु

़

ु ु ू ु ु

व्

ु ु

ीं

ु

ु ू ु ु र

३० महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ ----- नाशिक विभागीय पुरवणी, ेब्रुवारी १८ - २४, २०२१ / माघ २९ ते ाल्गुन ५, शके १९४२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ ----- नाशिक विभागीय पुरवणी, ेब्रुवारी १८ - २४, २०२१ / माघ २९ ते ाल्गुन ५, शके १९४२ ३१ . ,

र

ड

ा ा ब्

रु

र

ु

ा ा भ्

ांद

न्

ें

ा

ज् , ी

ा

र

र

ा

ॅ. ा क

ड ा ध् ि ा

ह ल्

ा

ज्

ि

– – – – – – – – – – – – – – –

.

१ २ ० २

ी

र

ा ा

ोव्

न् ा ा

ज्

५

,

र

ा ा ब्

र

ु

ांद

न्३२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ ----- नाशिक विभागीय पुरवणी, ेब्रुवारी १८ - २४, २०२१ / माघ २९ ते ाल्गुन ५, शके १९४२

Appendix 7-A

क्रमांकनपाप्र/कक्ष ५ (३)/कार्या-२/कावि-४७२ (४६८)/२०२०.--- In exercise of the powers conferred on me by Order No. RNA/NP-2020/P.K./KA-6, dated 6th February 2020 of the State Election Commissioner, Maharashtra, the Wards into order fixing the number of seats to be elected and the extent of the Wards into which the said Area of the Dhadgaon-Wadfalya-Roshmal Bk. Nagarpanchayat is to be divided and the Wards reserved for the Scheduled Castes, the Scheduled Tribes and the Backward Class of Citizens and Women (including Women belonging to the Scheduled Castes, the Schedule Tribes and the Backward Class of Citizens) as the case may be, as shown in the Schedule to the Draft Order bearing No. 2020/ NPP/Desk-5/3/Karyasan-2/WS-404, dated 1st December 2020 was published as required by the provision to sub-section (1) of Section 10 of the Maharashtra Municipal Councils, Nagarpanchayats and Industrial Townships Act, 1965, for the information of the residents of the said Municipal Council. As per sanction of Hon. Divisional Commissioner, Nashik. I, Dr. Rajendra Bharud, the Collector of Nandurbar district do hereby order as per powers conferred on me by sub-section (1) of Section 10 of the said Act, hereby make the following Order, namely–

ORDER

Whereas, the Divisional Commissioner and Regional Director, Nashik Division, Nashik by his Letter No. NPP/SANKALAN-2/2020/211221, dated 21st December 2020 issued under sub-section (2) of Section 9 of the Maharashtra Municipal Councils, Nagarpanchayats and Industrial Townships Act, 1965 (Mah. XI of 1965), has fixed for the Dhadgaon-Wadfalya-Roshmal Bk. Nagarpanchayat the number of Councillors to be elected and the number of seats to be reserved for the Scheduled Castes, the Scheduled Tribes and the Backward Class of Citizens and Women (including the number of seats reserved for Women belonging to the Scheduled Castes, the Scheduled Tribes and the Backward Class of Citizens) as shown below –

(1) The number of Councillors to be elected

... 17 (2) The number of seats to be reserved–

(a) For the Scheduled Castes

... 02 (b) For the Scheduled Tribes

... 11 (c) For the Backward Class of Citizens

... 04 (3) The total number of seats to be reserved for Women ... 09 (including the number of seats to be reserved for Women belonging to the Scheduled Castes, the Scheduled Tribes and the Backward Class of Citizens).

(4) Out of seats at the Serial number 3, the number of seats to be reserved for Women belonging to the Scheduled Castes, the Scheduled Tribes and the Backward Class of Citizens as shown in the item at the Serial number 2 (a), (b) and (c), respectively, are as under :–

(a) For the Scheduled Castes

... 01 (b) For the Scheduled Tribes

... 06 (c) For the Backward Class of Citizens

... 02 (5) The Number of seats to be reserved for the Women as General ... 00 Category (number of seats at the Serial number 3, minus number of seats at the Serial number 4).

Now, therefore, in exercise of the powers conferred on me by Order No. RNA/NP-2020/P.K./KA-6, dated 6th February 2020 of the State Election Commissioner, Maharashtra read with sub-section (1) of Section 10 of the Maharashtra Municipal Councils, Nagarpanchayats and Industrial Townships Act, 1965 (Mah. XI of 1965), I, Dr. Rajendra Bharud, the Collector of Nandurbar district, hereby fix the number and extent of the Ward into which the seats shall be reserved for the Scheduled Castes, the Scheduled Tribes, the Backward Class of Citizens and Women (including Women belonging to the Scheduled Castes, the Scheduled Tribes and the Backward Class of Citizens), as the case may be, as shown in the Schedule to this Order.

This Order shall take effect for the purpose of the next General elections to be held immediately following the date of this Order.

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ ----- नाशिक विभागीय पुरवणी, ेब्रुवारी १८ - २४, २०२१ / माघ २९ ते ाल्गुन ५, शके १९४२ ३३

)

n e

m

o

W

(

e b

i r

T

d e

l

u d e h c S

३४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ ----- नाशिक विभागीय पुरवणी, ेब्रुवारी १८ - २४, २०२१ / माघ २९ ते ाल्गुन ५, शके १९४२

)

n e

m

o

W

(

e b

i r

T

d e

l

u d e h c S

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ ----- नाशिक विभागीय पुरवणी, ेब्रुवारी १८ - २४, २०२१ / माघ २९ ते ाल्गुन ५, शके १९४२ ३५ ३६ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ ----- नाशिक विभागीय पुरवणी, ेब्रुवारी १८ - २४, २०२१ / माघ २९ ते ाल्गुन ५, शके १९४२

e b

i r

T

d e

l

u d e h c S

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ ----- नाशिक विभागीय पुरवणी, ेब्रुवारी १८ - २४, २०२१ / माघ २९ ते ाल्गुन ५, शके १९४२ ३७

e b

i r

T

d e

l

u d e h c S

३८ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ ----- नाशिक विभागीय पुरवणी, ेब्रुवारी १८ - २४, २०२१ / माघ २९ ते ाल्गुन ५, शके १९४२

e b

i r

T

d e

l

u d e h c S

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ ----- नाशिक विभागीय पुरवणी, ेब्रुवारी १८ - २४, २०२१ / माघ २९ ते ाल्गुन ५, शके १९४२ ३९

e b

i r

T

d e

l

u d e h c S

४० महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ ----- नाशिक विभागीय पुरवणी, ेब्रुवारी १८ - २४, २०२१ / माघ २९ ते ाल्गुन ५, शके १९४२

e

t s a

C

d e

l

u d e h c S

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ ----- नाशिक विभागीय पुरवणी, ेब्रुवारी १८ - २४, २०२१ / माघ २९ ते ाल्गुन ५, शके १९४२ ४१

)

n e

m

o

W

(

e

t s a

C

d e

l

u d e h c S

४२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ ----- नाशिक विभागीय पुरवणी, ेब्रुवारी १८ - २४, २०२१ / माघ २९ ते ाल्गुन ५, शके १९४२

)

n e

m

o

W

(

e b

i r

T

d e

l

u d e h c S

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ ----- नाशिक विभागीय पुरवणी, ेब्रुवारी १८ - २४, २०२१ / माघ २९ ते ाल्गुन ५, शके १९४२ ४३

)

n e

m

o

W

(

e b

i r

T

d e

l

u d e h c S

४४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ ----- नाशिक विभागीय पुरवणी, ेब्रुवारी १८ - २४, २०२१ / माघ २९ ते ाल्गुन ५, शके १९४२

e b

i r

T

d e

l

u d e h c S

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ ----- नाशिक विभागीय पुरवणी, ेब्रुवारी १८ - २४, २०२१ / माघ २९ ते ाल्गुन ५, शके १९४२ ४५ ४६ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ ----- नाशिक विभागीय पुरवणी, ेब्रुवारी १८ - २४, २०२१ / माघ २९ ते ाल्गुन ५, शके १९४२

5 4 6

-

.

T. S

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ ----- नाशिक विभागीय पुरवणी, ेब्रुवारी १८ - २४, २०२१ / माघ २९ ते ाल्गुन ५, शके १९४२ ४७ ४८ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ ----- नाशिक विभागीय पुरवणी, ेब्रुवारी १८ - २४, २०२१ / माघ २९ ते ाल्गुन ५, शके १९४२

)

n e

m

o

W

(

e b

i r

T

d e

l

u d e h c S

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ ----- नाशिक विभागीय पुरवणी, ेब्रुवारी १८ - २४, २०२१ / माघ २९ ते ाल्गुन ५, शके १९४२ ४९ ,

. r

a b

r

)

n e

D U R A H B

u d n a N

m

o

, r

W

o

(

t

e b

c e

l l

i r

T

o C

d e

l

A R D N E J A R

. r

D

u d e h c S

– – – – – – – – – – – – – – – – – – – – – –

.

1 2 0 2

y

r

a u n a J h

t

5

, r

a b

r

u d n a N५० महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ ----- नाशिक विभागीय पुरवणी, ेब्रुवारी १८ - २४, २०२१ / माघ २९ ते ाल्गुन ५, शके १९४२

शुक्रवार, जानेवारी १५, २०२१ / पौष २५, शके १९४२

जिल्हाधिकारी यांजकडून

अधिसूचना

क्रमांक नपा/कार्या-२/८७०/२०२१.--- महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १८९५ चे कलम ५१-अ (४) अन्वये प्रदान केलेल्या शक्तींचा वापर करून मी, डॉ. राजेन् ब. भोसले, जिल्हाधिकारी, अहमदनगर या अधिसूचनेद्वारे अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी नगरपंचायतीमध्ये दिनांक १ जानेवारी २०२१ रोजी घेण्यात आलेल्या उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये खालील उमेदवार शिर्डी नगरपंचायतीचे उपाध्यक्ष म्हणून निवडून आलेचे प्रसिद्ध करीत आहे.

अनुसूची

उपाध्यक्षाचे नाव

नगरपंचायतीचे नाव

१

२

हरिश्चं प्रभाकर कोते .. शिर्डी नगरपंचायत

डॉ. राजेन् ब. भोसले,

जिल्हाधिकारी, अहमदनगर.

अहमदनगर, १२ जानेवारी २०२१.

----------------------------------------------

ORDER

No. Napa/Desk-2/870/2021.– In exercise of the powers vested in me, under Section 51-A (4) of the Maharashtra Municipal Councils, Nagarpanchayats and Industrial Towns hips Act, 1965, I, Dr. Rajendra B. Bhosale, Collector, Ahmednagar hereby publish the name of the person who has been declared elected as Vice-President of the Nagarpanchayat, Shirdi in the Special Meeting conveyed on 1st January 2021.

Schedule

Name of Vice-President Name of the Nagarpanchayat

1

2

Harishchandra Prabhakar Kote .. Shirdi Nagarpanchayat

Dr. RAJENDRA B. BHOSALE,

Collector, Ahmednagar.

Ahmednagar, 12th January 2021.

––––––––––––––––––

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ ----- नाशिक विभागीय पुरवणी, ेब्रुवारी १८ - २४, २०२१ / माघ २९ ते ाल्गुन ५, शके १९४२ ५१

मंगळवार, जानेवारी १९, २०२१ / पौष २९, शके १९४२

जिल्हाधिकारी यांजकडून

वाचावे : (१) महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ५१-अ, पोट-कलम (४) व महाराष्ट्र नगरपरिषद (उपाध्यक्ष निवडणूक) नियम, २००५ व सुधारणा २००६.

आदेश

क्रमांक पालिका-३/कावि-२९/२०२१.--- महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ५१-अ, पोट-कलम (४) व महाराष्ट्र नगरपरिषद (उपाध्यक्ष निवडणूक) नियम, २००५ व सुधारणा २००६ अन्वये, जिल्हाधिकारी यांना प्रदान केलेल्या अधिकारांन्वये महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ५१-अ, पोट-कलम (४) च्या तरतुदींनुसार एरंडोल नगरपरिषदेत निवडून आलेल्या उपाध्यक्षांचे नाव महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येत आहे.

यास्तव, मी, अभिजीत राऊ त, जिल्हाधिकारी, जळगाव मला प्राप्त झालेल्या अधिकारांन्वये या प्रगटनाद्वारे नगरपरिषद, एरंडोल उपाध्यक्ष पदासाठी खालील सदस्य निवडून आल्याचे जाहीर करीत आहे.

अनुसूची

निवडून आलेल्या उपाध्यक्षांचे नाव

नगरपरिषदेचे नाव

१

२

पाटील अभिजीत राजें .. एरंडोल

अभिजीत राऊ त,

जिल्हाधिकारी, जळगाव.

जळगाव, १३ जानेवारी २०२१.

----------------------------------------------

बुधवार, जानेवारी २७, २०२१ / माघ ७, शके १९४२

जिल्हाधिकारी यांजकडून

वाचले : (१) महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ५१-अ, पोट-कलम (४) व महाराष्ट्र नगरपरिषद (उपाध्यक्ष निवडणूक) नियम, २००५ व सुधारणा २००६.

आदेश

क्रमांक पालिका-३/कावि-४१/२०२१.--- महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ५१-अ, पोट-कलम (४) व महाराष्ट्र नगरपरिषद (उपाध्यक्ष निवडणूक) नियम, २००५ व सुधारणा २००६ अन्वये, जिल्हाधिकारी यांना प्रदान केलेल्या अधिकारांन्वये महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ५१-अ, पोट-कलम (४) च्या तरतुदींनुसार पारोळा नगरपरिषदेत निवडून आलेल्या उपाध्यक्षांचे नाव महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येत आहे.

यास्तव, मी, अभिजीत राऊ त, जिल्हाधिकारी, जळगाव मला प्राप्त झालेल्या अधिकारांन्वये या प्रकटनाद्वारे खालील नमूद उमेदवार नगरपरिषद, पारोळाचे उपाध्यक्ष पदासाठी निवडून आल्याचे जाहीर करीत आहे.

अनुसूची

निवडून आलेल्या उपाध्यक्षांचे नाव

नगरपरिषदेचे नाव

१

२

अनुष्ठान दिपक पंढरीनाथ ..

पारोळा

अभिजीत राऊ त,

जिल्हाधिकारी, जळगाव.

जळगाव, २१ जानेवारी २०२१.

----------------------------------------------

५२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ ----- नाशिक विभागीय पुरवणी, ेब्रुवारी १८ - २४, २०२१ / माघ २९ ते ाल्गुन ५, शके १९४२

मंगळवार, ेब्रुवारी १, २०२१ / माघ १२, शके १९४२

जिल्हाधिकारी यांजकडून

वाचले : महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ५१-अ, पोट-कलम (४) व महाराष्ट्र नगरपरिषद (उपाध्यक्ष निवडणूक) नियम, २००५ व सुधारणा २००६.

आदेश

क्रमांक पालिका-३/कावि-४६/२०२१.--- महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ५१-अ, पोट-कलम (४) व महाराष्ट्र नगरपरिषद (उपाध्यक्ष निवडणूक) नियम, २००५ व सुधारणा २००६ अन्वये, जिल्हाधिकारी यांना प्रदान केलेल्या अधिकारांन्वये महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ५१-अ, पोट-कलम (४) च्या तरतुदींनुसार भुसावळ नगरपरिषदेत निवडून आलेल्या उपाध्यक्षांचे नाव महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येत आहे.

यास्तव, मी, अभिजीत राऊ त, जिल्हाधिकारी, जळगाव मला प्राप्त झालेल्या अधिकारांन्वये या प्रकटनाद्वारे खालील नमूद उमेदवार नगरपरिषद, भुसावळचे उपाध्यक्ष पदासाठी निवडून आल्याचे जाहीर करीत आहे.

अनुसूची

निवडून आलेल्या उपाध्यक्षांचे नाव

नगरपरिषदेचे नाव

१

२

नागराणी रमेश गुरनामल .. भुसावळ

अभिजीत राऊ त,

जळगाव, २२ जानेवारी २०२१.

जिल्हाधिकारी, जळगाव.

----------------------------------------------

शनिवार, ेब्रुवारी १३, २०२१ / माघ २४, शके १९४२

जिल्हाधिकारी यांजकडून

वाचले : महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ५१-अ, पोट-कलम (४) व महाराष्ट्र नगरपरिषद (उपाध्यक्ष निवडणूक) नियम, २००५ व सुधारणा २००६.

आदेश

क्रमांक पालिका-३/कावि-५८/२०२१.--- महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ५१-अ, पोट-कलम (४) व महाराष्ट्र नगरपरिषद (उपाध्यक्ष निवडणूक) नियम, २००५ व सुधारणा २००६ अन्वये, जिल्हाधिकारी यांना प्रदान केलेल्या अधिकारांन्वये महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ५१-अ, पोट-कलम (४) च्या तरतुदींनुसार पाचोरा नगरपरिषदेत निवडून आलेल्या उपाध्यक्षांचे नाव महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येत आहे.

मी, अभिजीत राऊ त, जिल्हाधिकारी, जळगाव मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये या प्रकटनाद्वारे खालील नमूद उमेदवार नगरपरिषद, पाचोराचे उपाध्यक्ष पदासाठी निवडून आल्याचे जाहीर करीत आहे.

अनुसूची

निवडून आलेल्या उपाध्यक्षांचे नाव

नगरपरिषदेचे नाव

१

२

प्रियंका वाल्मीक पाटील ..

पाचोरा

जळगाव, ५ ेब्रुवारी २०२१.

अभिजीत राऊ त, जिल्हाधिकारी, जळगाव.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT YERAWADA PRISON PRESS, PRISON COMPOUND, YERAWADA, PUNE-411 006  AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI – 400 004.

EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 18 February 2021. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2021-02-18.Ordinary_NASIK-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2021-02-18.Ordinary_NASIK-DIVISION_Part-1-A.