RNI No. MAHBIL/2012/44835
www.dgps.maharashtra.gov.in
महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग एक---नाशिक विभागीय पुरवणी
वर्ष - १०, अंक - ७ ] गुरुवार ते बुधवार, ेब्रुवारी १८ - २४, २०२१ / माघ २९ ते ाल्गुन ५, शके १९४२ [ पृष्ठे १३
प्राधिकृत प्रकाशन
संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी
जिल्हाधिकारी यांजकडून
आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड () अन्वये समुचित शासन असलेला जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमान्वये जिल्हाधिकायांची काय पार पाडण्यासाठी उपजिल्हाधिकारी, भूसंपादन क्रमांक १, धुळे यांस पदनिर्देशित करीत आहे.
भूमि संपादन, पुनर्वसन व पुनस्र्थापना करताना वाजवी भरपाई
मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ चे
कलम १९ अन्वये घोषणा.
जिल्हा धुळे
सदर जमिनीचे नकाशे व अन्य अभिलेख कार्यालयीन वेळेत उपजिल्हाधिकारी, भूसंपादन सामान्य, धुळे यांच्या कार्यालयात पाहणीसाठी उपलब्ध राहतील.
अनुसूची - एक
जिल्हा धुळे, तालुका शिंदखेडा, मौजे दिवी
क्रमांक एसआर-३/मौजे दिवी, ता. शिंदखेडा/२०२०.--------- ज्याअर्थी, उपजिल्हाधिकारी, भूसंपादन क्रमांक १, धुळे यांनी खालील परिशिष्ट - १ मध्ये नमूद केलेली जमीन भूमि संपादन, पुनर्वसन व पुनस्र्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ चे कलम ११ च्या पोट-कलम (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून दिनांक ३० जुलै २०२० अन्वये प्रारंभिक अधिसूचना काढली आहे आणि त्याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, यासोबत जोडलेल्या अनुसूची "एक" मध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेल्या जमिनीची, अनुसूची "दोन" मध्ये अधिक तपशीलवार विनिर्दिष्ट केलेल्या सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता आहे किंवा त्यांची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे ;
गट नंबर संपादन करावयाचे क्षेत्र
बांधीव खुले एकूण क्षेत्र क्षेत्र क्षेत्र १ २ ३ ४
चौ. मी. चौ. मी. चौ. मी.
१८ (१७) .. ३५.०० १०.०० ४५.०० एकूण .. ३५.०० १०.०० ४५.००
अनुसूची - दोन
सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण
आणि ज्याअर्थी, उपजिल्हाधिकारी, भूसंपादन क्रमांक १, धुळे यांचेकडेस सदर प्राथमिक अधिसूचनेवर एकही हरकत प्राप्त झालेली नाही. त्याबाबतचा अहवाल उक्त अधिनियमाच्या कलम १५ अन्वये समुचित शासन तथा जिल्हाधिकारी, धुळे यांना सादर केलेला आहे ; सदर अहवाल विचारात घेतल्यानंतर, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमीन संपादन करण्याची आवश्यकता आहे, याबाबत त्यांची खात्री पटली आहे आणि म्हणून उक्त अधिनियमाच्या कलम १९ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदींन्वये उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमिनीची आवश्यकता आहे, असे याद्वारे घोषित करण्यात येत आहे;
(१)
वि (एच) ३०९
प्रकल्पाचे नाव : वाडी शेवाडी मध्यम प्रकल्प, तालुका शिंदखेडा, जिल्हा धुळे.
प्रकल्पाचे प्रयोजन : मौजे दिवी, तालुका शिंदखेडा, जिल्हा धुळे येथील धरणाच्या बुडीत क्षेत्रासाठी.
२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ेब्रुवारी १८ - २४, २०२१ / माघ २९ ते ाल्गुन ५, शके १९४२अनुसूची - तीन
पुनर्वसाहत क्षेत्राचे वर्णन
सदर प्रकल्पाच्या कामामुळे एकही व्यक्ती / कुटुंब राहत्या घरातून विस्थापित होणार नसल्याने पुनर्वसाहत क्षेत्राबाबतचा तपशील 'निरंक' आहे.
अनुसूची - चार
सहायक निबंधक, सहकारी संस्था, नंदुरबार असा आदेश देतो की, विल रुक्मीणी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, नंदुरबार, तालुका-जिल्हा नंदुरबार या संस्थेचा कारभार गुंडाळण्यात येत आहे आणि याच अधिनियमातील कलम १०३ अन्वये संस्थेवर श्री. आर. डी. राजपुत, प्रमाणित लेखापरीक्षक, विभागस्तरावरील जावक क्रमांक विनि-३/ क. १०२ व ११०/अवसायक/पॅनल/सन २०१८, दिनांक ३० नोव्हेंबर २०१८ अन्वये प्रसिद्ध करण्यात आलेली अवसायक नामिकेतील अ. क्र. १ यांची अवसायक म्हणून नेमणूक करीत आहे.
पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश
सदर प्रकल्पाच्या कामामुळे एकही व्यक्ती / कुटुंब राहत्या घरातून विस्थापित होणार नसल्याने पुनर्वसन व पुनर्वसाहत क्षेत्राबाबतचा तपशील 'निरंक ' आहे.
धुळे, २७ जानेवारी २०२१.
संजय यादव, जिल्हाधिकारी, धुळे.
-----------------------------------------------------------
सदर संस्थेच्या संचालकांनी संस्थेच्या मालमत्तेवर, ज्या वस्तूंवर आणि दाव्यांवर, दावायोग्य हक्कांवर संस्थेचा अधिकार असेल किंवा तितकाच अधिकार आहे असे आढळून येईल ती मालमत्ता वस्तू व तिचे मालकी हक्क्कासंबंधी दस्त किंवा संस्थेच्या संबंधातील पुस्तके, कागदपत्रे व इतर दस्तऐवज यांचा ताबा, नियंत्रण यांची व्यवस्था उपरिनिर्दिष्ट अवसायक यांच्याकडे स्वाधीन करावे.
हा आदेश दिनांक ३१ मार्च २०२० रोजी माझ्या सहीने व कार्यालयीन मुा ठसवून दिला असे.
प्रादेशिक सहसंचालक (साखर) व
सहनिबंधक सहकारी संस्था यांजकडून
नंदुरबार, ३१ मार्च २०२०.
आदेश
-------------------------------------------
आदेश
क्रमांक प्राससं/प्रशा-१/निाड ससाका/क. १०२/अव. बदल/सन २०२०.-- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे १०२ व १०३ अन्वये मला प्रदान केलेल्या अधिकारानुसार मी, रामेंकुमार जोशी, प्रादेशिक सहसंचालक (साखर) व सहनिबंधक, सहकारी संस्था, अहमदनगर या आदेशान्वये निाड सहकारी साखर कारखाना लिमिटेड, पिंपळस, तालुका निाड, जिल्हा नाशिक या कारखान्यावर महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६१ चे कलम १०३ मधील तरतुदींप्रमाणे अवसायक म्हणून श्री. हेमंत रामदास गोसावी, व्यवस्थापक (बिगरशेती कर्ज विभाग), नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बक लिमिटेड, नाशिक यांचेऐवजी श्री. आर. जे. देशमुख, द्वितीय विशेष लेखापरीक्षक, सहकारी संस्था, वर्ग-१ (साखर), नाशिक यांची नियुक्ती करण्यात येत आहे. त्यांनी सदर पदाचा पदभार त्वरीत घेवून कामकाज सुरू करावे व तसा अहवाल या कार्यालयास सादर करावा.
सदरचा आदेश आज दिनांक १६ जून २०२० रोजी माझे सही व शिक्क्यानिशी पारित केला आहे.
रामेंकुमार जोशी, प्रादेशिक सहसंचालक (साखर) व सहनिबंधक, सहकारी संस्था, अहमदनगर.
अहमदनगर, १६ जून २०२०.
----------------------------------------
क्रमांक आस्था/अवसायन/अंतिम आदेश/श्री वृंदावन गृह. सो./७६८/ सन २०२०.-- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०२ (ब) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारान्वये मी, रणजित म. पाटील, सहायक निबंधक, सहकारी संस्था, नंदुरबार असा आदेश देतो की, श्री वृंदावन भाडेकरू मालकी हक्क गृहनिर्माण सहकारी संस्था मर्यादित, नंदुरबार, तालुका-जिल्हा नंदुरबार या संस्थेचा कारभार गुंडाळण्यात येत आहे आणि याच अधिनियमातील कलम १०३ अन्वये संस्थेवर श्री. आर. डी. राजपुत, प्रमाणित लेखापरीक्षक, विभागस्तरावरील जावक क्रमांक विनि-३/क. १०२ व ११०/अवसायक/पॅनल/सन २०१८, दिनांक ३० नोव्हेंबर २०१८ अन्वये प्रसिद्ध करण्यात आलेली अवसायक नामिकेतील अ. क्र. १ यांची अवसायक म्हणून नेमणूक करीत आहे.
सदर संस्थेच्या संचालकांनी संस्थेच्या मालमत्तेवर, ज्या वस्तूंवर आणि दाव्यांवर, दावायोग्य हक्कांवर संस्थेचा अधिकार असेल किंवा तितकाच अधिकार आहे असे आढळून येईल ती मालमत्ता वस्तू व तिचे मालकी हक्क्कासंबंधी दस्त किंवा संस्थेच्या संबंधातील पुस्तके, कागदपत्रे व इतर दस्तऐवज यांचा ताबा, नियंत्रण यांची व्यवस्था उपरिनिर्दिष्ट अवसायक यांच्याकडे स्वाधीन करावे.
हा आदेश दिनांक २ जून २०२० रोजी माझ्या सहीने व कार्यालयीन मुा ठसवून दिला असे.
सहायक निबंधक, सहकारी संस्था यांजकडून
आदेश
रणजित म. पाटील, सहायक निबंधक, सहकारी संस्था, नंदुरबार.
महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ेब्रुवारी १८ - २४, २०२१ / माघ २९ ते ाल्गुन ५, शके १९४२ ३३सदरचा आदेश आज दिनांक ५ जून २०२० रोजी माझे सही- सहायक निबंधक, सहकारी संस्था यांजकडून शिक्क्यानिशी देणेत येत आहे.
नोंदणी रद्द आदेश
आर. एम. खेडकर, सहायक निबंधक, सहकारी संस्था, श्रीगोंदा, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर.
श्रीगोंदा, ५ जून २०२०.
-----------------------------------------------------
नोंदणी रद्द आदेश
क्रमांक सनिशे/प्र-१/अमरिशठिबकउपसाजलसहसं/नोंदणी रद्द/१२७०/ २०२०.----- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम २१ व १०९ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारांनुसार मी, आर. एम. खेडकर, सहायक निबंधक, सहकारी संस्था, श्रीगोंदा, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर असा आदेश देतो की, अमरिश ठिबक उपसा जलसिंचन सहकारी संस्था मर्यादित, बनपिंप्री, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर या संस्थेचे येणे-देणे कायम ठेऊ न (नोंदणी क्रमांक एएनआर/एसजीए/एलएटी/३६२७/२००६, दिनांक ५ ऑगस्ट २००६) या संस्थेचे अवसायनाचे कामकाज समाप्त करीत आहे व संस्थेची नोंदणी रद्द करीत आहे.
सदरचा आदेश आज दिनांक ५ जून २०२० रोजी माझे सही- शिक्क्यानिशी देणेत येत आहे.
श्रीगोंदा, ५ जून २०२०.
-----------------------------------------------------
नोंदणी रद्द आदेश
क्रमांक वि-२/सहकारी संस्था/नोंदणी रद्द/आदेश/१४४/सन २०२०.- मी, एस. बी. ुलपगारे, सहायक निबंधक, सहकारी संस्था, आऊ यो, साक्री, तालुका साक्री, जिल्हा धुळे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०९ मधील तरतुदींनुसार श्री. रावसाहेब सिताराम पाटील ग्रामीण बिगरशेती सहकारी संस्था मर्यादित, मालपूर, तालुका साक्री, जिल्हा धुळे या अवसायनातील संस्थेचे अवसायनाचे कामकाज पूर्ण झालेने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम २१ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारांनुसार संस्थेची नोंदणी रद्द करण्यात येत आहे. हा आदेश पारित झाल्याच्या तारखेपासून संस्था नोंदणी रद्द झाली असे समजावे.
सदर आदेश आज दिनांक ३० मार्च २०२० रोजी माझे सही- शिक्क्यानिशी व कार्यालयीन मुेसह निर्गमित केला असे.
साक्री, ३० मार्च २०२०.
-----------------------------------------------------
नोंदणी रद्द आदेश
क्रमांक सनिशे/प्र-१/संतोषठिबकउपसाजलसहसं/नोंदणी रद्द/१२७६/ २०२०.------ महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम २१ व १०९ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारांनुसार मी, आर. एम. खेडकर, सहायक निबंधक, सहकारी संस्था, श्रीगोंदा, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर असा आदेश देतो की, संतोष ठिबक उपसा जलसिंचन सहकारी संस्था मर्यादित, बनपिंप्री, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर या संस्थेचे येणे-देणे कायम ठेऊ न (नोंदणी क्रमांक एएनआर/एसजीए/एलएटी/३६०४/२००५, दिनांक १८ ऑक्टोबर २००५) या संस्थेचे अवसायनाचे कामकाज समाप्त करीत आहे व संस्थेची नोंदणी रद्द करीत आहे.
सदरचा आदेश आज दिनांक ५ जून २०२० रोजी माझे सही- शिक्क्यानिशी देणेत येत आहे.
श्रीगोंदा, ५ जून २०२०.
-----------------------------------------------------
नोंदणी रद्द आदेश
क्रमांक वि-२/सहकारी संस्था/नोंदणी रद्द/आदेश/१४५/सन २०२०.- मी, एस. बी. ुलपगारे, सहायक निबंधक, सहकारी संस्था, आऊ यो, साक्री, तालुका साक्री, जिल्हा धुळे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०९ मधील तरतुदींनुसार रुख्मिणी महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी संस्था मर्यादित, दहिवेल, तालुका साक्री, जिल्हा धुळे या अवसायनातील संस्थेचे अवसायनाचे कामकाज पूर्ण झालेने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम २१ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारांनुसार संस्थेची नोंदणी रद्द करण्यात येत आहे. हा आदेश पारित झाल्याच्या तारखेपासून संस्था नोंदणी रद्द झाली असे समजावे.
सदर आदेश आज दिनांक ३० मार्च २०२० रोजी माझे सही- शिक्क्यानिशी व कार्यालयीन मुेसह निर्गमित केला असे.
४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ेब्रुवारी १८ - २४, २०२१ / माघ २९ ते ाल्गुन ५, शके १९४२नोंदणी रद्द आदेश
क्रमांक वि-२/सहकारी संस्था/नोंदणी रद्द/आदेश/२९८/सन २०२०.- मी, एस. बी. ुलपगारे, सहायक निबंधक, सहकारी संस्था, आऊ यो, साक्री, तालुका साक्री, जिल्हा धुळे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०९ मधील तरतुदींनुसार आण्णासाहेब लालचंद ग्रामीण बिगरशेती सहकारी संस्था मर्यादित, डांगशिरवाडे, तालुका साक्री, जिल्हा धुळे या अवसायनातील संस्थेचे अवसायनाचे कामकाज पूर्ण झालेने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० २१ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारांनुसार संस्थेची नोंदणी रद्द करण्यात येत आहे. हा आदेश पारित झाल्याच्या तारखेपासून संस्था नोंदणी रद्द झाली असे समजावे.
सदर आदेश आज दिनांक ३० मार्च २०२० रोजी माझे सही- शिक्क्यानिशी व कार्यालयीन मुेसह निर्गमित केला असे.
साक्री, ३० मार्च २०२०.
-----------------------------------------------------
नोंदणी रद्द आदेश
चे कलम २१ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारांनुसार संस्थेची नोंदणी रद्द करण्यात येत आहे. हा आदेश पारित झाल्याच्या तारखेपासून संस्था नोंदणी रद्द झाली असे समजावे.
सदर आदेश आज दिनांक ३० मार्च २०२० रोजी माझे सही- शिक्क्यानिशी व कार्यालयीन मुेसह निर्गमित केला असे.
साक्री, ३० मार्च २०२०.
-----------------------------------------------------
क्रमांक वि-२/सहकारी संस्था/नोंदणी रद्द/आदेश/३०९/सन २०२०.- मी, एस. बी. ुलपगारे, सहायक निबंधक, सहकारी संस्था, आऊ यो, साक्री, तालुका साक्री, जिल्हा धुळे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०९ मधील तरतुदींनुसार लोकसेवा ग्रामीण बिगरशेती सहकारी संस्था मर्यादित, जैताणे, तालुका साक्री, जिल्हा धुळे या अवसायनातील संस्थेचे अवसायनाचे कामकाज पूर्ण झालेने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम
नोंदणी रद्द आदेश
क्रमांक वि-२/सहकारी संस्था/नोंदणी रद्द/आदेश/३०१/सन २०२०.- मी, एस. बी. ुलपगारे, सहायक निबंधक, सहकारी संस्था, आऊ यो, साक्री, तालुका साक्री, जिल्हा धुळे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०९ मधील तरतुदींनुसार जयदया ग्रामीण बिगरशेती सहकारी संस्था मर्यादित, सामोडे, तालुका साक्री, जिल्हा धुळे या अवसायनातील संस्थेचे अवसायनाचे कामकाज पूर्ण झालेने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम २१ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारांनुसार संस्थेची नोंदणी रद्द करण्यात येत आहे. हा आदेश पारित झाल्याच्या तारखेपासून संस्था नोंदणी रद्द झाली असे समजावे.
सदर आदेश आज दिनांक ३० मार्च २०२० रोजी माझे सही- शिक्क्यानिशी व कार्यालयीन मुेसह निर्गमित केला असे.
साक्री, ३० मार्च २०२०.
-----------------------------------------------------
नोंदणी रद्द आदेश
२१ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारांनुसार संस्थेची नोंदणी रद्द करण्यात येत आहे. हा आदेश पारित झाल्याच्या तारखेपासून संस्था नोंदणी रद्द झाली असे समजावे.
सदर आदेश आज दिनांक ३० मार्च २०२० रोजी माझे सही- शिक्क्यानिशी व कार्यालयीन मुेसह निर्गमित केला असे.
साक्री, ३० मार्च २०२०.
-----------------------------------------------------
क्रमांक वि-२/सहकारी संस्था/नोंदणी रद्द/आदेश/३१३/सन २०२०.- मी, एस. बी. ुलपगारे, सहायक निबंधक, सहकारी संस्था, आऊ यो, साक्री, तालुका साक्री, जिल्हा धुळे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०९ मधील तरतुदींनुसार कल्पेश रंगकाम मजूर सहकारी संस्था मर्यादित, साक्री, तालुका साक्री, जिल्हा धुळे या अवसायनातील संस्थेचे अवसायनाचे कामकाज पूर्ण झालेने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम २१
नोंदणी रद्द आदेश
क्रमांक वि-२/सहकारी संस्था/नोंदणी रद्द/आदेश/३०५/सन २०२०.- मी, एस. बी. ुलपगारे, सहायक निबंधक, सहकारी संस्था, आऊ यो, साक्री, तालुका साक्री, जिल्हा धुळे महाराष्ट्र सहकारी संस्था अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारांनुसार संस्थेची नोंदणी रद्द करण्यात येत आहे. हा आदेश पारित झाल्याच्या तारखेपासून संस्था नोंदणी रद्द झाली असे समजावे.
सदर आदेश आज दिनांक ३० मार्च २०२० रोजी माझे सही- शिक्क्यानिशी व कार्यालयीन मुेसह निर्गमित केला असे.
महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ेब्रुवारी १८ - २४, २०२१ / माघ २९ ते ाल्गुन ५, शके १९४२ ५५नोंदणी रद्द आदेश
क्रमांक वि-२/सहकारी संस्था/नोंदणी रद्द/आदेश/३१७/सन २०२०.- मी, एस. बी. ुलपगारे, सहायक निबंधक, सहकारी संस्था, आऊ यो, साक्री, तालुका साक्री, जिल्हा धुळे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०९ मधील तरतुदींनुसार सितासुंदर ग्रामीण बिगरशेती सहकारी संस्था मर्यादित, कुडाशी, तालुका साक्री, जिल्हा धुळे या अवसायनातील संस्थेचे अवसायनाचे कामकाज पूर्ण झालेने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम २१ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारांनुसार संस्थेची नोंदणी रद्द करण्यात येत आहे. हा आदेश पारित झाल्याच्या तारखेपासून संस्था नोंदणी रद्द झाली असे समजावे.
सदर आदेश आज दिनांक ३० मार्च २०२० रोजी माझे सही- शिक्क्यानिशी व कार्यालयीन मुेसह निर्गमित केला असे.
साक्री, ३० मार्च २०२०.
-----------------------------------------------------
नोंदणी रद्द आदेश
२१ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारांनुसार संस्थेची नोंदणी रद्द करण्यात येत आहे. हा आदेश पारित झाल्याच्या तारखेपासून संस्था नोंदणी रद्द झाली असे समजावे.
सदर आदेश आज दिनांक ३० मार्च २०२० रोजी माझे सही- शिक्क्यानिशी व कार्यालयीन मुेसह निर्गमित केला असे.
साक्री, ३० मार्च २०२०.
-----------------------------------------------------
क्रमांक वि-२/सहकारी संस्था/नोंदणी रद्द/आदेश/३२९/सन २०२०.- मी, एस. बी. ुलपगारे, सहायक निबंधक, सहकारी संस्था, आऊ यो, साक्री, तालुका साक्री, जिल्हा धुळे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०९ मधील तरतुदींनुसार सिद्धीविनायक ग्रामीण बिगरशेती सहकारी संस्था मर्यादित, ाईल, तालुका साक्री, जिल्हा धुळे या अवसायनातील संस्थेचे अवसायनाचे कामकाज पूर्ण झालेने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम
नोंदणी रद्द आदेश
क्रमांक वि-२/सहकारी संस्था/नोंदणी रद्द/आदेश/३२१/सन २०२०.- मी, एस. बी. ुलपगारे, सहायक निबंधक, सहकारी संस्था, आऊ यो, साक्री, तालुका साक्री, जिल्हा धुळे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०९ मधील तरतुदींनुसार समता ग्रामीण बिगरशेती सहकारी संस्था मर्यादित, म्हसदी, तालुका साक्री, जिल्हा धुळे या अवसायनातील संस्थेचे अवसायनाचे कामकाज पूर्ण झालेने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम २१ २१ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारांनुसार संस्थेची नोंदणी रद्द करण्यात येत आहे. हा आदेश पारित झाल्याच्या तारखेपासून संस्था नोंदणी रद्द झाली असे समजावे.
सदर आदेश आज दिनांक ३० मार्च २०२० रोजी माझे सही- शिक्क्यानिशी व कार्यालयीन मुेसह निर्गमित केला असे.
साक्री, ३० मार्च २०२०.
-----------------------------------------------------
नोंदणी रद्द आदेश
अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारांनुसार संस्थेची नोंदणी रद्द करण्यात येत आहे. हा आदेश पारित झाल्याच्या तारखेपासून संस्था नोंदणी रद्द झाली असे समजावे.
सदर आदेश आज दिनांक ३० मार्च २०२० रोजी माझे सही- शिक्क्यानिशी व कार्यालयीन मुेसह निर्गमित केला असे.
साक्री, ३० मार्च २०२०.
-----------------------------------------------------
क्रमांक वि-२/सहकारी संस्था/नोंदणी रद्द/आदेश/३३३/सन २०२०.- मी, एस. बी. ुलपगारे, सहायक निबंधक, सहकारी संस्था, आऊ यो, साक्री, तालुका साक्री, जिल्हा धुळे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०९ मधील तरतुदींनुसार भाग्यलक्ष्मी ग्रामीण बिगरशेती सहकारी संस्था मर्यादित, पिंजारझाडी, तालुका साक्री, जिल्हा धुळे या अवसायनातील संस्थेचे अवसायनाचे कामकाज पूर्ण झालेने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम
नोंदणी रद्द आदेश
क्रमांक वि-२/सहकारी संस्था/नोंदणी रद्द/आदेश/३२४/सन २०२०.- मी, एस. बी. ुलपगारे, सहायक निबंधक, सहकारी संस्था, आऊ यो, साक्री, तालुका साक्री, जिल्हा धुळे महाराष्ट्र सहकारी संस्था २१ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारांनुसार संस्थेची नोंदणी रद्द करण्यात येत आहे. हा आदेश पारित झाल्याच्या तारखेपासून संस्था नोंदणी रद्द झाली असे समजावे.
सदर आदेश आज दिनांक ३० मार्च २०२० रोजी माझे सही- शिक्क्यानिशी व कार्यालयीन मुेसह निर्गमित केला असे.
६ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ेब्रुवारी १८ - २४, २०२१ / माघ २९ ते ाल्गुन ५, शके १९४२नोंदणी रद्द आदेश
क्रमांक वि-२/सहकारी संस्था/नोंदणी रद्द/आदेश/३३७/सन २०२०.- मी, एस. बी. ुलपगारे, सहायक निबंधक, सहकारी संस्था, आऊ यो, साक्री, तालुका साक्री, जिल्हा धुळे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०९ मधील तरतुदींनुसार देवी आशापुरी मजूर सहकारी संस्था मर्यादित, साक्री, तालुका साक्री, जिल्हा धुळे या अवसायनातील संस्थेचे अवसायनाचे कामकाज पूर्ण झालेने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम २१ अन्वये प्राप्त झालेल्या करण्यात येत आहे. हा आदेश पारित झाल्याच्या तारखेपासून संस्था नोंदणी रद्द झाली असे समजावे.
सदर आदेश आज दिनांक ३० मार्च २०२० रोजी माझे सही- शिक्क्यानिशी व कार्यालयीन मुेसह निर्गमित केला असे.
साक्री, ३० मार्च २०२०.
-----------------------------------------------------
नोंदणी रद्द आदेश
अधिकारांनुसार संस्थेची नोंदणी रद्द करण्यात येत आहे. हा आदेश पारित झाल्याच्या तारखेपासून संस्था नोंदणी रद्द झाली असे समजावे.
सदर आदेश आज दिनांक ३० मार्च २०२० रोजी माझे सही- शिक्क्यानिशी व कार्यालयीन मुेसह निर्गमित केला असे.
साक्री, ३० मार्च २०२०.
-----------------------------------------------------
क्रमांक वि-२/सहकारी संस्था/नोंदणी रद्द/आदेश/३४५/सन २०२०.- मी, एस. बी. ुलपगारे, सहायक निबंधक, सहकारी संस्था, आऊ यो, साक्री, तालुका साक्री, जिल्हा धुळे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०९ मधील तरतुदींनुसार नवनिर्माण स्वयंरोजगार सहकारी संस्था मर्यादित, साक्री, तालुका साक्री, जिल्हा धुळे या अवसायनातील संस्थेचे अवसायनाचे कामकाज पूर्ण झालेने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम २१
नोंदणी रद्द आदेश
क्रमांक वि-२/सहकारी संस्था/नोंदणी रद्द/आदेश/३४१/सन २०२०.- मी, एस. बी. ुलपगारे, सहायक निबंधक, सहकारी संस्था, आऊ यो, साक्री, तालुका साक्री, जिल्हा धुळे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०९ मधील तरतुदींनुसार संजीवनी स्वयंरोजगार सहकारी संस्था मर्यादित, साक्री, तालुका साक्री, जिल्हा धुळे या अवसायनातील संस्थेचे अवसायनाचे कामकाज पूर्ण झालेने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम २१ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारांनुसार संस्थेची नोंदणी रद्द करण्यात अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारांनुसार संस्थेची नोंदणी रद्द करण्यात येत आहे. हा आदेश पारित झाल्याच्या तारखेपासून संस्था नोंदणी रद्द झाली असे समजावे.
सदर आदेश आज दिनांक ३० मार्च २०२० रोजी माझे सही- शिक्क्यानिशी व कार्यालयीन मुेसह निर्गमित केला असे.
साक्री, ३० मार्च २०२०.
-----------------------------------------------------
नोंदणी रद्द आदेश
येत आहे. हा आदेश पारित झाल्याच्या तारखेपासून संस्था नोंदणी रद्द झाली असे समजावे.
सदर आदेश आज दिनांक ३० मार्च २०२० रोजी माझे सही- शिक्क्यानिशी व कार्यालयीन मुेसह निर्गमित केला असे.
साक्री, ३० मार्च २०२०.
-----------------------------------------------------
क्रमांक वि-२/सहकारी संस्था/नोंदणी रद्द/आदेश/३४९/सन २०२०.- मी, एस. बी. ुलपगारे, सहायक निबंधक, सहकारी संस्था, आऊ यो, साक्री, तालुका साक्री, जिल्हा धुळे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०९ मधील तरतुदींनुसार बंडू बापूजी ग्रामीण बिगरशेती सहकारी संस्था मर्यादित, पिंपळनेर, तालुका साक्री, जिल्हा धुळे या अवसायनातील संस्थेचे अवसायनाचे कामकाज
नोंदणी रद्द आदेश
क्रमांक वि-२/सहकारी संस्था/नोंदणी रद्द/आदेश/३४३/सन २०२०.- मी, एस. बी. ुलपगारे, सहायक निबंधक, सहकारी संस्था, आऊ यो, साक्री, तालुका साक्री, जिल्हा धुळे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०९ मधील तरतुदींनुसार सरस्वती ग्रामीण बिगरशेती सहकारी संस्था मर्यादित, साक्री, तालुका साक्री, जिल्हा धुळे या अवसायनातील संस्थेचे अवसायनाचे कामकाज पूर्ण झालेने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम २१ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारांनुसार संस्थेची नोंदणी रद्द करण्यात येत आहे. हा आदेश पारित झाल्याच्या तारखेपासून संस्था नोंदणी रद्द झाली असे समजावे.
सदर आदेश आज दिनांक ३० मार्च २०२० रोजी माझे सही- शिक्क्यानिशी व कार्यालयीन मुेसह निर्गमित केला असे.
महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ेब्रुवारी १८ - २४, २०२१ / माघ २९ ते ाल्गुन ५, शके १९४२ ७७नोंदणी रद्द आदेश
क्रमांक वि-२/सहकारी संस्था/नोंदणी रद्द/आदेश/३५७/सन २०२०.- मी, एस. बी. ुलपगारे, सहायक निबंधक, सहकारी संस्था, आऊ यो, साक्री, तालुका साक्री, जिल्हा धुळे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०९ मधील तरतुदींनुसार महात्मा ुले ग्रामीण बिगरशेती सहकारी संस्था मर्यादित, दहिवेल, तालुका साक्री, जिल्हा धुळे या अवसायनातील संस्थेचे अवसायनाचे कामकाज पूर्ण झालेने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम २१ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारांनुसार संस्थेची नोंदणी रद्द बागल, सहायक निबंधक, सहकारी संस्था, शिरपूर, तालुका शिरपूर, जिल्हा धुळे जय अंबे महिला विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादित, अमोदे, तालुका शिरपूर, जिल्हा धुळे (नोंदणी क्रमांक डीएलई/एसपीआर/पीआरडी/(आय)/७२५/१९९५-९६, सन १९९५, दिनांक ८ सप्टेंबर १९९५) या संस्थेचा दिनांक १९ डिसेंबर २०१९ रोजीचा मध्यंतरीय आदेश आज दिनांक १२ मार्च २०२० रोजी माझी सही आणि कार्यालयीन मुेसह कायम करीत आहे.
शिरपूर, १२ मार्च २०२०.
-----------------------------------------------------
अंतिम आदेश
करण्यात येत आहे. हा आदेश पारित झाल्याच्या तारखेपासून संस्था नोंदणी रद्द झाली असे समजावे.
सदर आदेश आज दिनांक ३० मार्च २०२० रोजी माझे सही- शिक्क्यानिशी व कार्यालयीन मुेसह निर्गमित केला असे.
एस. बी. ुलपगारे,
सहायक निबंधक,
सहकारी संस्था, आऊ यो,
साक्री, तालुका साक्री,
जिल्हा धुळे.
साक्री, ३० मार्च २०२०.
-----------------------------------------------------
क्रमांक विनियमन/कलम १०२/अंतिम आदेश/५८४/सन २०२०.---- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०२ (२) आणि कलम १०३ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारांनुसार मी, अशोक बागल, सहायक निबंधक, सहकारी संस्था, शिरपूर, तालुका शिरपूर, जिल्हा धुळे श्रीकृष्णनगर भटक्या विमुक्त समाज सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित, बोराडी, तालुका शिरपूर, जिल्हा धुळे (नोंदणी क्रमांक डीएलई/एचएसजी/३७१/१९७६, दिनांक २७ मार्च १९७६) या संस्थेचा दिनांक १९ डिसेंबर २०१९ रोजीचा मध्यंतरीय आदेश आज दिनांक १२ मार्च २०२० रोजी माझी सही आणि कार्यालयीन मुेसह कायम करीत आहे.
शिरपूर, १२ मार्च २०२०.
-----------------------------------------------------
अंतिम आदेश
अंतिम आदेश
क्रमांक विनियमन/कलम १०२/अंतिम आदेश/५७२/सन २०२०.----
महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०२ (२) आणि कलम १०३ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारांनुसार मी, अशोक बागल, सहायक निबंधक, सहकारी संस्था, शिरपूर, तालुका शिरपूर, जिल्हा धुळे बोराडी जंगल कामगार सहकारी संस्था मर्यादित, बोराडी, तालुका शिरपूर, जिल्हा धुळे (नोंदणी क्रमांक पी-३०००/ १९५२, दिनांक २६ एप्रिल १९५२) या संस्थेचा दिनांक १९ डिसेंबर २०१९ रोजीचा मध्यंतरीय आदेश आज दिनांक १२ मार्च २०२० रोजी माझी सही आणि कार्यालयीन मुेसह कायम करीत आहे.
शिरपूर, १२ मार्च २०२०.
-----------------------------------------------------
क्रमांक विनियमन/कलम १०२/अंतिम आदेश/५९०/सन २०२०.---- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०२ (२) आणि कलम १०३ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारांनुसार मी, अशोक बागल, सहायक निबंधक, सहकारी संस्था, शिरपूर, तालुका शिरपूर, जिल्हा धुळे सरदार वल्लभभाई पटेल पीक संरक्षण सहकारी संस्था मर्यादित, कुवे तालुका शिरपूर, जिल्हा धुळे (नोंदणी क्रमांक डीएलई/एसपीआर/सीपीआर/७११/२०१३-२०१४, दिनांक ५ मार्च २०१४) या संस्थेचा दिनांक १९ डिसेंबर २०१९ रोजीचा मध्यंतरीय आदेश आज दिनांक १२ मार्च २०२० रोजी माझी सही आणि कार्यालयीन मुेसह कायम करीत आहे.
अंतिम आदेश
क्रमांक विनियमन/कलम १०२/अंतिम आदेश/५७८/सन २०२०.----
अशोक बागल, सहायक निबंधक, सहकारी संस्था, शिरपूर, तालुका शिरपूर, जिल्हा धुळे शिरपूर, १२ मार्च २०२०.
८ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ेब्रुवारी १८ - २४, २०२१ / माघ २९ ते ाल्गुन ५, शके १९४२प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांजकडून
वाचा.- (१) जिल्हा न्यायालय, नाशिक इंग्रजी आदेश क्रमांक आस्था/ १७७०/२०, दिनांक २ मार्च २०२०.
सदर आदेशाची नोंद श्री. आर. व्ही. भक्त, दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, नाशिक यांचे सेवापुस्तकात घेण्यात यावी.
अभय सो. वाघवसे,
(२) श्रीमती ए. एम. तामणे, ३ रे सहदिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, मालेगाव यांचा जावक क्रमांक १४२०/२०२०, दिनांक ११ मार्च २०२० रोजीचा परिवर्तित रजा रद्द होऊ न मिळणेबाबतचा विनंती अर्ज.
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश,
नाशिक.
नाशिक, २१ मे २०२०.
------------------------------------------------------
आदेश
आदेश
क्रमांक आस्था/रजा/२०७५/सन २०२०.-- प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, नाशिक हे खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहेत.
श्रीमती ए. एम. तामणे, ३ रे सहदिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर व अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी, मालेगाव यांना उपरोक्त संदर्भीय आदेश क्रमांक १ अन्वये दिनांक ११ मार्च २०२० ते २१ मार्च २०२० पावेतो अशी एकूण ११ दिवसांची परिवर्तीत रजा मुख्यालय सोडणेचे परवानगीसह मंजूर करण्यात आलेली होती.
तथापि, श्रीमती ए. एम. तामणे, ३ रे सहदिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर व अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी, मालेगाव यांचे उपरोक्त संदर्भीय अर्ज क्रमांक २ चे विनंती अर्जाप्रमाणे सदर मंजूर दिनांक ११ मार्च २०२० ते २१ मार्च २०२० रोजी पावेतोची ११ दिवसांची अर्जित रजा रद्द करण्यात येत आहे.
सदर आदेशाची नोंद श्रीमती ए. एम. तामणे, ३ रे सहदिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर व अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी, मालेगाव यांचे सेवापुस्तकात घेण्यात यावी.
नाशिक, १३ मार्च २०२०.
------------------------------------------------------
वाचा.- (१) शासन निर्णय क्रमांक एचसीटी/२००९/प्र.क्र. १४१/का- तीन, मंत्रालय, मुंबई-३२, दिनांक २२ ऑक्टोबर २०१०.
(२) श्री. आर. व्ही. भक्त, दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, नाशिक यांचा जावक क्रमांक २०५६/२०२०, दिनांक १४ मे २०२० रोजीचा अर्ज.
क्रमांक बी-२/एमएच-२३१२/७९४/सन २०२०.-- श्री. व्ही. एम.
पथाडे, जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, शहादा यांना दिनांक १५ जून २०२० ते दिनांक १७ जून २०२० पावेतो अशी एकूण ३ दिवसांची अर्जित रजा व दिनांक १३ जून २०२० रोजीच्या कार्यालयीन वेळेपूर्वीपासून ते दिनांक १८ जून २०२० च्या कार्यालयीन वेळेपूर्वीपावेतो मुख्यालय सोडण्याची परवानगी मंजूर करण्यात येत आहे.
रजेवरून परत आल्यावर श्री. व्ही. एम. पथाडे यांना जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, शहादा या पदी पुनर्नियुक्त करणेत येत आहे. तसेच वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, शहादा या पदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात येत आहे.
श्री. व्ही. एम. पथाडे, जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, शहादा यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे न्यायिक पदाचा अतिरिक्त कार्यभार श्री. ए. एस. भागवत, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, नंदुरबार यांनी सांभाळावा.
तसेच प्रशासकीय पदाचा कार्यभार श्री. आर. एस. शिंदे, दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, शहादा यांनी सांभाळावा.
महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ चा नियम ३९
आदेश
क्रमांक आस्था/रजा/२५११/२०२०.---- प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, नाशिक हे खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहेत.
खालील टीप-२ अन्वये प्रमाणित करण्यात येते की, श्री. व्ही.
एम. पथाडे, जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, शहादा हे वर नमूद केलेल्या कालावधीत अर्जित रजेवर गेले नसते, तर ते जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, शहादा या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.
नंदुरबार, १२ जून २०२०.
महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ेब्रुवारी १८ - २४, २०२१ / माघ २९ ते ाल्गुन ५, शके १९४२ ९९जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, कोपरगाव या
आदेश
क्रमांक बी-२/एमएच-२३१२/९७१/सन २०२०.-- श्री. एल. डी.
गायकवाड, दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, नंदुरबार यांना दिनांक २२ जुलै २०२० ते दिनांक २८ जुलै २०२० पावेतो अशी एकूण ७ दिवसांची अर्जित रजा विशेष कारणास्तव याद्वारे मंजूर करण्यात येत आहे. तसेच दिनांक २१ जुलै २०२० रोजीच्या कार्यालयीन वेळेनंतर ते दिनांक २९ जुलै २०२० रोजीच्या कार्यालयीन वेळेपूर्वीपावेतो मुख्यालय सोडण्याची परवानगी मंजूर करण्यात येत आहे.
रजेवरून परत आल्यावर श्री. एल. डी. गायकवाड यांना दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, नंदुरबार या पदी पुनर्नियुक्त करणेत येत आहे. तसेच वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, नंदुरबार या पदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात येत आहे.
श्री. एल. डी. गायकवाड, दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, नंदुरबार यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदाचा अतिरिक्त पदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात आले होते.
श्री. एन. एन. श्रीमंगले, जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, कोपरगाव यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार श्री. आर. बी. भागवत, जिल्हा न्यायाधीश-२ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, कोपरगाव यांचेकडे ठेवणेत आलेला होता.
श्री. एन. एन. श्रीमंगले, जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, कोपरगाव हे वर नमूद केलेल्या कालावधीत वैकीय रजेवर गेले नसते, तर ते जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, कोपरगाव या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.
अहमदनगर, ३० जून २०२०.
----------------------------------------
आदेश
कार्यभार श्री. व्ही. जी. चव्हाण, मुख्य न्यायदंडाधिकारी, नंदुरबार यांनी सांभाळावा.
महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ चा नियम ३९ खालील टीप-२ अन्वये प्रमाणित करण्यात येते की, श्री. एल.
डी. गायकवाड, दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, नंदुरबार हे वर नमूद केलेल्या कालावधीत अर्जित रजेवर गेले नसते, तर ते दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, नंदुरबार या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.
क्रमांक कार्यव्य/रजा/२६/सन २०२०.-- श्रीमती बी. एस. गारे, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१ व सहायक सत्र न्यायाधीश, अहमदनगर यांना दिनांक १ जुलै २०२० ते दिनांक ३ जुलै २०२० रोजीपयतची एकूण ३ दिवसांची अर्जित रजा याद्वारे मंजूर करण्यात येत आहे.
रजेवरून परत आल्यावर श्रीमती बी. एस. गारे यांना तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१ व सहायक सत्र न्यायाधीश, अहमदनगर या पदी पुनर्नियुक्त करणेत येत आहे. तसेच वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१ व सहायक सत्र न्यायाधीश,
प्रमोद एस. तरारे,
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश,
नंदुरबार.
नंदुरबार, १५ जुलै २०२०.
----------------------------------------
अहमदनगर या पदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात येत आहे.
श्रीमती बी. एस. गारे, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१ व सहायक सत्र न्यायाधीश, अहमदनगर यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार श्री. पी. व्ही. चतुर, जिल्हा न्यायाधीश-१२ व सहायक सत्र न्यायाधीश, अहमदनगर यांच्याकडे
आदेश
क्रमांक कार्यव्य/रजा/२०/सन २०२०.-- श्री. एन. एन. श्रीमंगले, जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, कोपरगाव यांना दिनांक २० जून २०२० ते दिनांक २८ जून २०२० रोजीपयतची एकूण ९ दिवसांची वैकीय रजा याद्वारे अर्जातील विनंतीप्रमाणे कार्याेत्तर मंजूर करण्यात येत आहे.
रजेवरून परत आल्यावर श्री. एन. एन. श्रीमंगले यांना जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, कोपरगाव या पदी ठेवण्यात येत आहे.
श्रीमती बी. एस. गारे, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१ व सहायक सत्र न्यायाधीश, अहमदनगर ह्या वर नमूद केलेल्या कालावधीत अर्जित रजेवर गेल्या नसत्या, तर त्या तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१ व सहायक सत्र न्यायाधीश, अहमदनगर या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिल्या असत्या.
अहमदनगर, २ जुलै २०२०.
१० महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ेब्रुवारी १८ - २४, २०२१ / माघ २९ ते ाल्गुन ५, शके १९४२आदेश
क्रमांक कार्यव्य/रजा/८८/सन २०२०.-- श्री. एस. एस. देशमुख, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, पाथर्डी यांना दिनांक २१ जुलै २०२० ते दिनांक २४ जुलै २०२० रोजीपयतची एकूण ४ दिवसांची अर्जित रजा व दिनांक २५ जुलै २०२० व दिनांक २६ जुलै २०२० रोजीच्या शासकीय सुटटा उपभोगण्याची परवानगी अर्जातील विनंतीप्रमाणे मंजूर करण्यात येत आहे.
रजेवरून परत आल्यावर श्री. एस. एस. देशमुख यांना दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, पाथर्डी या पदी पुनर्नियुक्त करणेत येत आहे. तसेच वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, पाथर्डी या पदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात येत आहे.
श्री. एस. एस. देशमुख, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, पाथर्डी यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार श्रीमती ए. एस. वानखडे, सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, पाथर्डी यांनी दुपार सत्रातच पाहावा. श्री. एस. एस. देशमुख, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, पाथर्डी यांचे न्यायालयातील संबंधित कर्मचारी यांनी दुपार सत्रातच काम पहावे व संबंधित वकील व रजेवरून परत आल्यावर श्री. डी. पी. कासट यांना दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, श्रीरामपूर या पदी पुनर्नियुक्त करणेत येत आहे. तसेच वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, श्रीरामपूर या पदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात येत आहे.
श्री. डी. पी. कासट, दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, श्रीरामपूर यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार श्री. बी. बी. तोष्णीवाल, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१ व सहायक सत्र न्यायाधीश, श्रीरामपूर यांचेकडे ठेवण्यात येत आहे.
श्री. डी. पी. कासट, दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, श्रीरामपूर हे वर नमूद केलेल्या कालावधीत अर्जित रजेवर गेले नसते, तर ते दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, श्रीरामपूर या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.
श्रीकांत ल. आणेकर, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, अहमदनगर.
अहमदनगर, ३० जुलै २०२०.
----------------------------------------
आदेश
पक्षकार यांना याबाबत सुचित करावे.
श्री. एस. एस. देशमुख, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, पाथर्डी हे वर नमूद केलेल्या कालावधीत अर्जित रजेवर गेले नसते, तर ते दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, पाथर्डी या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.
अहमदनगर, २० जुलै २०२०.
----------------------------------------
क्रमांक बी-१/१३३०/सन २०२०.-- श्रीमती करूणा रामकुमार राजपूत, मुख्य न्यायदंडाधिकारी, धुळे यांना दिनांक ३ मार्च २०२० ते दिनांक ५ मार्च २०२० अशी एकूण ३ दिवसांची अर्जित रजा याद्वारे मंजूर करण्यात येत आहे.
रजेवरून परत आल्यावर श्रीमती करूणा रामकुमार राजपूत यांना मुख्य न्यायदंडाधिकारी, धुळे या पदी पुनर्नियुक्त करणेत येत आहे. तसेच वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत मुख्य न्यायदंडाधिकारी, धुळे या पदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात येत आहे.
आदेश
क्रमांक कार्यव्य/रजा/६९/सन २०२०.-- श्री. डी. पी. कासट, दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, श्रीरामपूर यांना दिनांक ३ ऑगस्ट २०२० ते दिनांक ७ ऑगस्ट २०२० रोजीपयतची एकूण ५ दिवसांची अर्जित रजा अर्जातील विनंतीप्रमाणे याद्वारे मंजूर करण्यात येत आहे. तसेच त्यांना दिनांक ३१ जुलै २०२० रोजी कार्यालयीन वेळेनंतर ते दिनांक १० ऑगस्ट २०२० रोजी कार्यालयीन वेळेपूर्वीपयत मुख्यालय सोडण्याची अर्जातील विनंतीप्रमाणे परवानगी देण्यात येत आहे.
श्री. डी. पी. कासट, दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, श्रीरामपूर श्रीमती करूणा रामकुमार राजपूत, मुख्य न्यायदंडाधिकारी, धुळे यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार श्री. पवन हरिविजय बनसोड, २ रे सहदिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, धुळे यांचेकडे सोपविण्यात येत आहे.
महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ चा नियम ३९ खालील टीप-२ अन्वये प्रमाणित करण्यात येते की, श्रीमती करूणा रामकुमार राजपूत, मुख्य न्यायदंडाधिकारी, धुळे ह्या वर नमूद केलेल्या कालावधीत अर्जित रजेवर गेल्या नसत्या, तर त्या मुख्य न्यायदंडाधिकारी, धुळे या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिल्या असत्या.
महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ेब्रुवारी १८ - २४, २०२१ / माघ २९ ते ाल्गुन ५, शके १९४२ ११११श्री. मोहन गुलाबराव चव्हाण, जिल्हा न्यायाधीश-४ व अतिरिक्त
आदेश
क्रमांक बी-१/१४९७/सन २०२०.-- श्रीमती करूणा रामकुमार राजपूत, मुख्य न्यायदंडाधिकारी, धुळे यांना दिनांक ३ मार्च २०२० ते दिनांक ५ मार्च २०२० अशी एकूण ३ दिवसांची अर्जित रजेस जोडून दिनांक ६ मार्च २०२० ते दिनांक ७ मार्च २०२० रोजीची दोन दिवसांची वाढीव अर्जित रजा दिनांक ८ मार्च २०२० (रविवार) रोजीचे सुीस जोडून याद्वारे कार्योत्तर मंजूर करण्यात येत आहे.
रजेवरून परत आल्यावर श्रीमती करूणा रामकुमार राजपूत यांना मुख्य न्यायदंडाधिकारी, धुळे या पदी पुनर्नियुक्त करणेत येत आहे. तसेच वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत मुख्य न्यायदंडाधिकारी, धुळे या पदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात आले होते.
श्रीमती करूणा रामकुमार राजपूत, मुख्य न्यायदंडाधिकारी, धुळे सत्र न्यायाधीश, धुळे यांचे उपरोक्त अनुपस्थितीचे कालावधीतील त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार श्री. एजाज हुसैन सैयद, जिल्हा न्यायाधीश-३ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, धुळे यांचेकडे सोपविण्यात येत आहे.
महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ चा नियम ३९ खालील टीप-२ अन्वये प्रमाणित करण्यात येते की, श्री. मोहन गुलाबराव चव्हाण, जिल्हा न्यायाधीश-४ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, धुळे हे वर नमूद केलेल्या कालावधीत अर्जित रजेवर गेले नसते, तर ते जिल्हा न्यायाधीश-४ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, धुळे या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.
धुळे, १२ मार्च २०२०.
----------------------------------------
आदेश
यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार श्री. पवन हरिविजय बनसोड, २ रे सहदिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, धुळे यांचेकडे सोपविण्यात आला होता.
महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ चा नियम ३९ खालील टीप-२ अन्वये प्रमाणित करण्यात येते की, श्रीमती करूणा रामकुमार राजपूत, मुख्य न्यायदंडाधिकारी, धुळे ह्या वर नमूद केलेल्या कालावधीत अर्जित रजेवर गेल्या नसत्या, तर त्या मुख्य न्यायदंडाधिकारी, धुळे या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिल्या असत्या.
धुळे, ११ मार्च २०२०.
----------------------------------------
क्रमांक बी-१/१५१०/सन २०२०.-- श्री. राजेश त्रिंबकराव नागरे, दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, धुळे यांना दिनांक २ मार्च २०२० ते दिनांक ९ मार्च २०२० अशी एकूण ८ दिवसांची परिवर्तित रजा याद्वारे कार्योत्तर मंजूर करण्यात येत आहे.
रजेवरून परत आल्यावर श्री. राजेश त्रिंबकराव नागरे यांना दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, धुळे या पदी पुनर्नियुक्त करणेत येत आहे. तसेच वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, धुळे या पदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात आले होते.
श्री. राजेश त्रिंबकराव नागरे, दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, धुळे यांचे उपरोक्त अनुपस्थितीचे कालावधीतील त्यांचे पदाचा
आदेश
क्रमांक बी-१/१५०९/सन २०२०.-- श्री. मोहन गुलाबराव चव्हाण, जिल्हा न्यायाधीश-४ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, धुळे यांना दिनांक १६ मार्च २०२० ते दिनांक १८ मार्च २०२० अशी एकूण ३ दिवसांची अर्जित रजा दिनांक १५ मार्च २०२० (रविवार) रोजीचे सुीस जोडून याद्वारे मंजूर करण्यात येत आहे. तसेच वर नमूद कालावधीत मुख्यालय सोडण्याची परवानगी मंजूर करण्यात येत आहे.
रजेवरून परत आल्यावर श्री. मोहन गुलाबराव चव्हाण यांना जिल्हा न्यायाधीश-४ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, धुळे या पदी पुनर्नियुक्त करणेत येत आहे. तसेच वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत जिल्हा न्यायाधीश-४ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, धुळे या पदी अतिरिक्त कार्यभार श्री. पी. एच. बनसोड, २ रे सहदिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, धुळे यांचेकडे सोपविण्यात आला होता.
श्री. राजेश त्रिंबकराव नागरे, दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, धुळे यांनी रजेवरून परत आल्यावर ते कामावर रूजू होण्यास पात्र असल्याबद्दलचे वैकीय अधिकायांचे स्वास्थ्य प्रमाणपत्र सादर केलेले आहे.
महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ चा नियम ३९ खालील टीप-२ अन्वये प्रमाणित करण्यात येते की, श्री. राजेश त्रिंबकराव नागरे, दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, धुळे हे वर नमूद केलेल्या कालावधीत परिवर्तित रजेवर गेले नसते, तर ते दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, धुळे या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.
१२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ेब्रुवारी १८ - २४, २०२१ / माघ २९ ते ाल्गुन ५, शके १९४२आदेश
आदेश
क्रमांक बी-१/१६२५/सन २०२०.-- श्रीमती श्रृती निलेश गंगवाल- शाह, २ रे सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग, धुळे यांना दिनांक १६ मार्च २०२० ते दिनांक १७ मार्च २०२० पावेतो अशी एकूण २ दिवसांची परिवर्तित रजा याद्वारे कार्योत्तर मंजूर करण्यात येत आहे.
रजेवरून परत आल्यावर श्रीमती श्रृती निलेश गंगवाल-शाह यांना २ रे सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग, धुळे या पदी पुनर्नियुक्त करणेत येत आहे. तसेच वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत २ रे सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग, धुळे या पदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात आले होते.
श्रीमती श्रृती निलेश गंगवाल-शाह, २ रे सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग, धुळे यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार श्री. मिलींद महादु निकम, ३ रे सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग, धुळे यांचेकडे सोपविण्यात आला होता.
श्रीमती श्रृती निलेश गंगवाल-शाह, २ रे सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग, धुळे यांनी रजेवरून परत आल्यावर ते कामावर रूजू होण्यास पात्र असल्याबद्दलचे वैकीय अधिकायांचे स्वास्थ्य प्रमाणपत्र सादर केलेले आहे.
महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ चा नियम ३९ खालील टीप-२ अन्वये प्रमाणित करण्यात येते की, श्रीमती श्रृती निलेश गंगवाल-शाह, २ रे सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग, धुळे ह्या वर नमूद केलेल्या कालावधीत परिवर्तित रजेवर गेल्या नसत्या, तर त्या २ रे सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग, धुळे या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिल्या असत्या.
धुळे, १८ मार्च २०२०.
क्रमांक बी-१/२३३२/११६/सन २०२०.-- श्रीमती श्रृती निलेश गंगवाल-शाह, २ रे सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग, धुळे तथा प्रमुख दंडाधिकारी, बाल न्यायमंडळ, धुळे यांना दिनांक १५ जून २०२० ते दिनांक ११ डिसेंबर २०२० पावेतो अशी एकूण १८० दिवस प्रसुती रजा दिनांक १२ डिसेंबर २०२०, दुसरा शनिवार व दिनांक १३ डिसेंबर २०२० रविवारचे सुीस जोडून याद्वारे मंजूर करण्यात येत आहे.
सदरची प्रसुती रजा श्रीमती श्रृती निलेश गंगवाल-शाह यांच्या रजेच्या खाती खर्ची दाखविण्यात येवू नये. तथापि सदरहू रजा मंजुरीबाबत त्यांचे सेवापुस्तकात नोंद घेण्यात यावी.
श्रीमती श्रृती निलेश गंगवाल-शाह, २ रे सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग, धुळे तथा प्रमुख दंडाधिकारी, बाल न्यायमंडळ, धुळे ह्या महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम, १९८१ चा नियम ७४ (१) व (२) (अ) आणि नियम ७० (१) यातील तरतुदींनुसार उपरोक्त प्रसुती रजेच्या कालावधीत रजा वेतन मिळण्यास पात्र राहतील.
रजेवरून परत आल्यावर श्रीमती श्रृती निलेश गंगवाल-शाह यांना २ रे सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग, धुळे तथा प्रमुख दंडाधिकारी, बाल न्यायमंडळ, धुळे या पदी पुनर्नियुक्त करणेत येत आहे. तसेच वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत २ रे सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग, धुळे तथा प्रमुख दंडाधिकारी, बाल न्यायमंडळ, धुळे या पदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात येत आहे.
श्रीमती श्रृती निलेश गंगवाल-शाह, २ रे सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग, धुळे तथा प्रमुख दंडाधिकारी, बाल न्यायमंडळ, धुळे यांचे उपरोक्त अनुपस्थितीचे कालावधीत त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार श्री. मिलींद महादु निकम, ३ रे सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग, धुळे यांचेकडे तसेच मा. उच्च न्यायालय, मुंबई यांचेकडील पत्र क्रमांक (.)//४१९/२०१५, ३ २०१५ पत्रातील नमूद निर्देशानुसार प्रमुख दंडाधिकारी, बाल महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ेब्रुवारी १८ - २४, २०२१ / माघ २९ ते ाल्गुन ५, शके १९४२ १३१३ चांडक, सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर आणि न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग, धुळे यांनी सांभाळावा.
श्रीमती श्रृती निलेश गंगवाल-शाह, २ रे सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग, धुळे तथा प्रमुख दंडाधिकारी, बाल न्यायमंडळ, धुळे यांनी रजेवरून परत आल्यावर ते कामावर रूजू होण्यास पात्र असल्याबद्दलचे वैकीय अधिकायांचे स्वास्थ्य प्रमाणपत्र सादर करावे.
महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ चा नियम ३९ खालील टीप-२ अन्वये प्रमाणित करण्यात येते की, श्रीमती श्रृती निलेश गंगवाल-शाह, २ रे सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग, धुळे तथा प्रमुख दंडाधिकारी, बाल न्यायमंडळ, धुळे ह्या वर नमूद केलेल्या कालावधीत अर्जित रजेवर गेल्या नसत्या, तर त्या २ रे सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग, धुळे तथा प्रमुख दंडाधिकारी, बाल न्यायमंडळ, धुळे या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिल्या असत्या.
मंगला जनार्दन धोटे, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, धुळे.
धुळे, १९ जून २०२०.
----------------------------------------
अर्जित रजा अर्जातील विनंतीप्रमाणे याद्वारे मंजूर करण्यात येत आहे. तसेच त्यांना दिनांक ६ जुलै २०२० रोजी कार्यालयीन वेळेपूर्वीपासून ते दिनांक १२ जुलै २०२० रोजी कार्यालयीन वेळेपूर्वीपयत मुख्यालय सोडण्याची अर्जातील विनंतीप्रमाणे परवानगी देण्यात येत आहे.
श्री. पी. व्ही. सपकाळ, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, जामखेड यांनी शासकीय नियमांचे पालन करावे व रजेवरून परत कार्यालयात हजर होतेवेळी शासकीय डॉक्टरांचे वैकीय तंदुरुस्ती प्रमाणपत्र या कार्यालयास सादर करावे.
रजेवरून परत आल्यावर श्री. पी. व्ही. सपकाळ यांना सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, जामखेड या पदी पुनर्नियुक्त करणेत येत आहे. तसेच वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, जामखेड या पदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात येत आहे.
श्री. पी. व्ही. सपकाळ, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, जामखेड यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार श्री. डी. जे. पाटील, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, कर्जत यांचेकडे ठेवणेत येत आहे.
प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांजकडून
श्री. पी. व्ही. सपकाळ, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, जामखेड हे वर नमूद केलेल्या कालावधीत अर्जित रजेवर गेले नसते, तर ते दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, जामखेड या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.
आदेश
क्रमांक कार्यव्य/रजा/९७/सन २०२०.-- श्री. पी. व्ही. सपकाळ, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, जामखेड यांना दिनांक ६ जुलै २०२० ते दिनांक १० जुलै २०२० रोजीपयतची एकूण ५ दिवसांची
अशोककुमार भगवानराव भिल्लारे, प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, अहमदनगर.
अहमदनगर, ३ जुलै २०२०.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT YERAWADA PRISON PRESS, PRISON COMPOUND, YERAWADA, PUNE-411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI – 400 004.
EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.