RNI NO . MAHBIL / 2012/47976 www.dgps.maharashtra.gov.in
सत्यमेवजयते
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक - अ - पुणे विभागीय पुरवणी
[ पृष्ठ १ वर्ष - १० , अंक ५ ] गुरुवार ते बुधवार , फेब्रुवारी १८ २४ , २०२१ / माघ २ ९ ते फाल्गुन ५ , शके १९ ४२
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी यांजकडून
आदेश
क्रमांक कार्या-११ /नपा/उपनगराध्यक्ष/आरआर-५१ क/२०२१.-- महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ५१ - अ चे पोट- कलम (४) मधील तरतुदीन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी , दौलत देसाई, जिल्हाधिकारी , कोल्हापूर , या प्रकटनाद्वारे असे प्रसिद्ध करतो की , कोल्हापूर जिल्ह्यातील कुरुंदवाड नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष त्यापुढे नमूद केलेल्या दिनांकास घेणेत आलेल्या कुरुंदवाड नगरपरिषद विशेष सभेमध्ये संबंधित नगरसेवक हे उपाध्यक्ष म्हणून निवडून आल्याचे जाहीर करणेत आले आहे.
परिशिष्ट
नगरपरिषदेचे नाव
अ. क्र.
नवनिर्वाचित उपनगराध्यक्षांचे नाव
विशेष सभा दिनांक
१
४
२
३
१
फारूक मौला जमादार
१-२-२०२१
कुरुंदवाड नगरपरिषद
दौलत देसाई ,
जिल्हाधिकारी , कोल्हापूर .
कोल्हापूर , ११ फेब्रुवारी २०२१.
BY COLLECTOR
Order
क्रमांक कार्या-११ /नपा/उपनगराध्यक्ष/आरआर-५१ क/२०२१.- In exercise of the powers conferred on me vide the provisions contained in Section 51 - A , sub - section (4) of the Maharashtra Municipal Councils , Nagarpanchayats and Industrial Townships Act , 1965. I , Daulat Desai , the Collector of Kolhapur, hereby publish the name of the person mentioned in the following schedule who has been Elected as the Vice-President of Kurundwad Municipal Council held on date mentioned there in the Special Meeting .
Schedule
Name of the
Dateof
Name of the
Sr. No.
Vice- President
Municipal Council
General Meeting
3
1
2
4
1
1-2-2021
Faruk Moula Jamadar
Kurundwad Municipal Council
DAULAT DESAI , Kolhapur , 11th February 2021 .
Collector, Kolhapur.
(१)
एच-३२४ , भाग एक-अ ( पु.वि.पु.) - ५
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004.