Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
(1) संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांजकडील सातारा या "अ" वर्ग नगरपरिषदेची वगळलेल्या भागाची दुसरी सुधारित विकास योजना. (2) अध्यक्ष, दुधनी नगरपरिषद, जिल्हा सोलापूर यांजकडील दुधनी नगरपरिषद शहराची सुधारित विकास योजना. (3) उपसंचालक, भूमी अभिलेख, पुणे प्रदेश, पुणे यांजकडील जमीन एकत्रीकरण योजना कायम करणेबाबतची अधिसूचना. (4) नोडल ऑफिसर तथा निवासी उपजिल्हाधिकारी, कोल्हापूर नागरी समुह कोल्हापूर यांजकडील नागरी जमीन (कमाल मर्यादा व विनियमन) अधिनियम, 1906 चे कलम 10, पोट-कलम (4) प्रमाणे प्रसिद्ध करणेत आलेली अधिसूचना रद्द करण्याबाबत. (5) जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन, प्राधिकरण, सांगली यांजकडील कोव्हिड-19 वर नियंत्रण आण्यासाठी आदेश. (6) पोलीस सह आयुक्त, पुणे शहर यांजकडील प्रतिबंधात्मक आदेश. (7) उपविभागीय दंडाधिकारी, सातारा उपविभाग, सातारा यांजकडील अकृषिक आकारणीचा प्रमाणदर ठरविण्याबाबतची अधिसूचना. (8) (अ) सहायक पोलीस आयुक्त, सिंहगड रोड विभाग, (ब) येरवडा विभाग, (क) उपविभागीय अधिकारी हवेली उपविभाग, पुणे, (ड) विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा सहा. पोलीस आयुक्त, विभाग-2, सोलापूर शहर, (इ) आजरा-भुदरगड उपविभाग, गारगोटी यांजकडील अकस्मात मयत झालेल्या व्यक्तींची मयत समरी.
Published 18 February 2021
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.