Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part IV-A (Ex.27) (Dated 22nd February 2021) (महसूल व वन विभाग) शुद्धिपत्र क्रमांक एफएलडी.13/2021/प्र.क्र.59/फ-3

Published 22 February 2021

Type
Extra - Ordinary
Part
Part 4 - A
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-02-22.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, फेब्रुवारी २२, २०२१/फाल्गुन ३, शके १९४२ १ RNI No. MAHBIL /2009/31733

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार--अ

वर्ष ७, अंक १७] सोमवार, फेब्रुवारी २२, २०२१/फाल्गुन ३, शके १९४२ [पृष्ठे ३, किंमत : रुपये १५.००

असाधारण क्रमांक २७

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले

(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

महसूल व वन विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २२ फेब्रुवारी, २०२१.

शुद्धिपत्र

भारतीय वन अधिनियम, १९२७.

क्रमांक एफएलडी. १३/२०२१/प्र.क्र.५९/फ-३.-----महाराष्ट्र शासनाने अधिसूचना समक्रमांक दिनांक ४ फेब्रुवारी, २०२१ अन्वये रायगड जिल्ह्यतील तालुका तळा येथील मांदाड, टोकार्डे, वरळ व मालाठे या गावातील क्षेत्र भारतीय वन अधिनियम, १९२७ च्या कलम २० खाली राखीव वन म्हणून अधिसूचित केले आहे.

सदर अधिसूचनेतील अनुसूचीतील रकाना क्र. ४ येथे दर्शविलेले एकूण क्षेत्र ""१४५.२७१३"" ऐवजी ""१४५.८२१६"" असे वाचावे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

अरविंद आपटे, मुख्य वनसंरक्षक (मंत्रालय).

भाग चार-अ--२७--१

(१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, फेब्रुवारी २२, २०२१/फाल्गुन ३, शके १९४२ महसूल व वन विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २२ फेब्रुवारी, २०२१.

शुद्धिपत्र

भारतीय वन अधिनियम, १९२७.

क्रमांक एफएलडी. ११/२०२१/प्र.क्र.६३/फ-३.-----महाराष्ट्र शासनाने अधिसूचना समक्रमांक दिनांक ४ फेब्रुवारी, २०२१ अन्वये मुंबई उपनगर जिल्ह्यतील तालुका कुर्ला येथील क्षेत्र भारतीय वन अधिनियम, १९२७ च्या कलम २० खाली राखीव वन म्हणून अधिसूचित केले आहे.

सदर अधिसूचनेतील अनुसूचीतील एकूण क्षेत्र ""१४१८.१६३"" ऐवजी ""१४१८.१३३"" असे वाचावे. तसेच नवीन न.भू.क्र. २०९ च्या गावाचे नाव ""विक्रोळी"" वाचावे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

अरविंद आपटे, मुख्य वनसंरक्षक (मंत्रालय).

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, फेब्रुवारी २२, २०२१/फाल्गुन ३, शके १९४२ ३

REVENUE AND FOREST DEPARTMENT

Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,

Mantralaya, Mumbai 400 032, dated the 22nd February, 2021.

CORRIGENDUM

INDIAN FOREST ACT, 1927.

No. FLD. 11/2021/C.R. 63/F-3.—The Government of Maharashtra, vide Notification of even number dated 4th February, 2021 has notified forest area in Taluka Kurla, District Mumbai Suburban as Reserved Forest under section 20 of the Indian Forest Act, 1927.

The name of Village of New C.T.S. No. 209 should be read as "Vikroli".

By order and in the name of the Governor of Maharashtra,

ARVIND APTE,

Chief Conservator of Forest (Mantralaya).

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 22 February 2021. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2021-02-22.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2021-02-22.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A.