Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part IV-B Ex. No. 53 (22nd Feb. 2021) वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभाग, क्रमांक महोप. 0221/प्र.क्र. 26/अधिनियम

Published 22 February 2021

Type
Extra - Ordinary
Part
Part -4 B
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-02-22.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL /2009/ 37831

सत्यमेवजयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार - ब

सोमवार, फेब्रुवारी २२ , २०२१ / फाल्गुन ३, शके १९ ४२

वर्ष ७ , अंक २२]

[पृष्ठ १, किंमत: रुपये ९ .००

असाधारण क्रमांक ५३

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक- ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभाग

गोकुळदास तेजपाल रुग्णालय परिसर , ९ वा मजला , मंत्रालय, लोकमान्य टिळक मार्ग , मुंबई ४०० ००१ , दिनांक १८ फेब्रुवारी २०२१

अधिसूचना

महाराष्ट्र समचिकित्सा व्यवसायी अधिनियम, १ ९ ५९ .

क्रमांक महोप . ०२२१ /प्र.क्र . २६ / अधिनियम.- महाराष्ट्र समचिकित्सा व्यवसायी अधिनियम , १ ९ ५ ९ च्या कलम ३ च्या पोट- कलम ( २ ) च्या खंड ( a ) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून महाराष्ट्र शासन डॉ. सोमनाथ त्रिंबक गोसावी यांची प्रशासक म्हणून महाराष्ट्र समचिकित्सा परिषदेवर परिषदेचे कामकाज उक्त अधिनियमातील तरतुदीनुसार चालविण्यासाठी नियुक्ती करत आहे . सदर नियुक्ती नवीन परिषद अस्तित्वात येईपर्यंत कार्यरत राहील .

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने ,

सं. द. कमलाकर, शासनाचे उप सचिव .

(१)

भाग चार- ब- ५३-१

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 22 February 2021. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2021-02-22.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B/. Archive identifier in.gazette.maharashtra.2021-02-22.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B.