Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part I (K.D.S.) Ext. No. 19 (22nd Feb 2021) उप विभागीय अधिकारी, ठाणे उप विभाग, णे यांजकडून, क्रमांक टिडी/टे-5/बुलेट ट्रेन/कलम-19(2)/नोटिफिकेशन/2021

Published 22 February 2021

Type
Extra - Ordinary
Part
Part - 1
Division
KOKAN DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-02-22.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

RNI No. MAHBIL/2009/36619

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक-कोकण विभागीय पुरवणी

वर्ष ७, अंक १३] सोमवार, फेब्रुवारी २२, २०२१/फाल्गुन ३, शके १९४२ [पृष्ठे १३, किंमत : रुपये ११.००

असाधारण क्रमांक १९

प्राधिकृत प्रकाशन

उप विभागीय अधिकारी, ठाणे उप विभाग, ठाणे यांजकडून

यु़र्ुेुरुु

क्रमांक टिडी/टे-५/बुलेट ट्रेन/कलम-१९(२)/नोटिफिके शन/२०२१.— ज्याअर्थी, समुचित शासन असलेल्या जिल्हाधिकारी ठाणे यांनी भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनस्र्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) (यात यापुढे ज्याचा निर्देश उक्त अधिनियम असा के ला आहे.) यांच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) (cid:४६२)ारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, अधिसचना क्र.

टिडी/टे-५/भूसं(बुलेट ट्रेन)/एसआर. १५ ते १८ व २१/२०२०, दिनांक १० डिसेंबर २०२० अन्वये प्रारंभिक अधिसुचना काढली आहे आणि त्या(cid:४६२)ारे असे अधिसूचित के ले आहे की, यासोबत जोडलेल्या अनुसूची एक मध्ये अधिक तपशीलवार वर्णन के लेल्या जमिनीची अनुसूची दोन मध्ये वर्णन के लेल्या सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता आहे किंवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे.

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये जिल्हाधिकारी यांची कामे करण्यासाठी समुचित सरकारने पदनिर्दिष्ट के लेला कोणताही विशेष अधिकारी हा जिल्हाधिकारी म्हणून कर्तव्य बजावणेस सक्षम असून, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (ङ) अन्वये, समुचित शासन असलेला जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमान्वये जिल्हाधिकाऱ्यांची कार्यपार पाडण्यासाठी उप विभागीय अधिकारी ठाणे, उपविभाग ठाणे यांस पदनिर्देशीत के ले आहे.

त्याअर्थी अनुसूची १ मध्ये दर्शविलेल्या जमिनीबाबत उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमीन संपादित करण्याची आवश्यकता आहे याबाबत समुचित शासन यांची खात्री पटली आहे, आणि म्हणून, उक्त अधिनियमाच्या कलम १९ च्या पोट-कलम (२) च्या तरतुदीन्वये, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमिनीची आवश्यकता आहे असे या(cid:४६२)ारे घोषीत करण्यात येत आहे.

आणि त्याअर्थी, अनुसूची तीन मध्ये अधिक तपशीलवार वर्णन के लेले बाधित कु टु ंबियांच्या पुनर्वसन व पुनर्वसाहतीच्या प्रयोजनासाठी या(cid:४६२)ारे पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश अनुसूची चार मध्ये विर्निदिष्ट के ला आहे.

भाग एक (को.वि.पु.) १९—१ (१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-कोकण विभागीय पुरवणी, फेब्रुवारी २२, २०२१/फाल्गुन ३, शके १९४२

अनुसूची – एक

जमिनीचे वर्णन

मौजे देसाई, ता. जि. ठाणे

अ.क्र सव्र्हे नंबर क्ष ेत्र (हे.आर)
१ २१८/१८ ०-००-६४
२ १३/१ ०-०४-५०
३ १३/७ ०-०१-१४
४ १५ ०-०४-१७
५ १७/३ ०-००-२३
६ १८/२ ०-०६-९०
७ ३३/१ ०-०७-७२
८ ३७/१ ०-००-२४
९ ३९/६ ०-००-२४
१० ३९/१० ०-००-१३
११ ४० ०-००-०३
१२ ६०/७ ०-०२-८१
१३ ६०/१२ ०-००-१७
१४ ६०/१३ ०-००-४७
१५ ६०/१४ ०-०८-१९
१६ ६०/१५ ०-००-६०
१७ ६०/१६ ०-०५-६०
१८ ६३/३ ०-००-३५
१९ ६३/७ ०-१२-०९
२० १७३/१९ ०-०४-७३
एकू ण ०-६०-९५

मौजे पडले, ता. जि. ठाणे

अ.क्र सव्र्हे नंबर क्ष ेत्र (हे.आर)
१ ७६/९ ०-००-५७
२ ७६/१० ०-०५-२३
३ ७९/१० ०-०६-२८
४ ७८/३ ०-००-५७
५ ९३ ०-०६-२९
६ ९४/१ ०-१७-७७
एकू ण ०-३६-७१
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-कोकण विभागीय पुरवणी, फेब्रुवारी २२, २०२१/फाल्गुन ३, शके १९४२ ३

मौजे शिळ, ता. जि. ठाणे

अ.क्र सव्र्हे नंबर क्ष ेत्र (हे.आर)
१ ६७/ब/५पै ०-३८-४९
२ ६५/१ ०-०५-९०
३ ६५/२पै ०-०१-३३
४ ५८/१ अ ०-००-१०
६ ५८/२ ०-०७-५८
७ ४१/२ ०-०२-९८
८ ४२ ०-००-६५
९ ३३ ०-०५-८०
१० ३७/२ ०-०१-६०
११ २९ ०-१६-५०
१२ १४/२ ०-०१-९७
१३ ११/२/ब ०-१९-८१
एकू ण १-०२-७१

मौजे डावले, ता. जि. ठाणे

अ.क्र सव्र्हे नंबर क्ष ेत्र (हे.आर)
१ २१/१अ ०-०१-३०
२ २०/१ ०-३८-४७
एकू ण ०-३९-७७

मौजे म्हातार्डी, ता. ठाणे, जि. ठाणे

अ.क्र सव्र्हे नंबर क्ष ेत्र (हे.आर)
१ ६०/१/२ ०-००-१४
२ ६०/१/३ ०-००-५०
३ ६०/२ ०-१२-३२
४ ६०/३ ०-०१-९१
५ ६०/४ ०-०१-३४
६ ६०/५ ०-००-४०
७ ६०/६ ०-००-६४
८ ५८/१ ०-११-४६
९ ५८/२ ०-१०-१०
१० ५८/३ ०-०६-५०
११ ५८/४ अ ०-१५-९१
५८/४ ब
५८/४ क
१२ ५८/५ ०-४१-८४
१३ ५८/६ ०-००-३७
१४ ५७/१ ०-१६-४४
१५ ५७/२ ०-२१-३०
१६ ५७/३ ०-३३-७०
१७ ५७/४ ०-०२-७७
१८ ५७/५ ०-२०-१५
१९ ५७/६ ०-१५-६८
२० ५६/१ ०-००-३४
२१ ५६/२/१ अ ०-२५-३०
५६/२/१ ब
२२ ५६/२/२ अ ०-३७-९१
५६/२/२ ब
२३ ५६/२/ क ०-०४-१७
२४ ५६/३ ०-०१-४२
२५ ५६/४ ०-००-६५
२६ ४८/१ ०-०९-१५
२७ ४८/२ ०-१६-६७
२८ ४८/३ अ ०-०४-५०
२९ ४८/३ ब ०-०३-३०
३० ९९/१ ०-१०-९०
३१ ९९/२ ०-०५-१०
३२ ९९/३ अ ०-१०-९०
३३ ९९/३ ब ०-०८-८०
३४ ९९/४ ०-१५-०८
३५ ९९/५ ०-०६-१०
३६ ९९/६ ०-०४-००
३७ ९९/७ ०-०३-५०
३८ ४६/४ ०-०४-४३
३९ ४७ ०-०४-९९
४० ५२/२ अ ०-०३-१७
४१ ५२/३ ०-०२-०३
४२ १०० ०-१८-३८
४३ ५१/१ अ ०-२५-२७
४४ ५१/१ ब ०-०८-१०
४५ ५१/२ ०-०१-२४
४६ ३९अ/१ अ ०-११-९२
३९अ/१ ब
४७ १०५ पै ०-०९-८४
४८ ३९/२ अ ०-०१-६४
४९ ३९/२ ब ०-९६-२८
५० ४० ०-०२-७५
५१ ४१/१ ०-३०-१८
५२ ४१/२ ०-०४-३३
५३ ४२/१ ०-००-११
५४ ३४अ /१ अ ०-२४-२८
३४अ /१ ब
३४अ /१ क
३४अ /१ ड
५५ ३५/१ ०-४८-८६
५६ २७ ०-२९-७०
५७ ३/१ ०-१२-५६
५८ ५/१ ०-०८-३७
५/२
५९ ४/२ अ ०-२८-०५
४/२ ब
६० १०१ ०-०९-११
एकु ण ७-६६-८५
४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-कोकण विभागीय पुरवणी, फेब्रुवारी २२, २०२१/फाल्गुन ३, शके १९४२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-कोकण विभागीय पुरवणी, फेब्रुवारी २२, २०२१/फाल्गुन ३, शके १९४२ ५

भाग एक (को.वि.पु.) १९—२६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-कोकण विभागीय पुरवणी, फेब्रुवारी २२, २०२१/फाल्गुन ३, शके १९४२

अनुसूची-दोन

सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण

प्रकल्पाचे नाव नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशनचे बुलेट ट्रेन प्रकल्प
प्रकल्पाच्या कामाचे वर्णन न ॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशनचे बुलेट ट्रेन प्रकल्प हा एकु ण ५०८.१० कि.मी. चा प्रकल्प असुन त्यापैकी १५५.६४२ कि.मी. लांब इतका रेल्वेमार्ग महाराष्ट्र राज्यामधून जातो. महाराष्ट्र राज्यातील या अ ंतरामध्ये चार स्थानके (बांद्रा-कु र्ला संकु ल, ठाणे, विरार व बोईसर) नियोजित के ले आहेत. कें द्रशासीत प्रदेश दादरा आणि नगर हवेली मध्ये ४.३० कि.मी व गुजरात मध्ये ३४८.०४ कि.मी इतका आहे.
समाजाला होणारे लाभ (आर्थिक रोजगार पायाभूत सुविधा सोयी-सुविधा याबाबत व इतर लाभा स ंबंधात) मु ंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल प्रकल्पामुळे जलदगती रेल्वेप्रकल्प बांधकाम करणे, त्याचा वापर करणे व देखभाल करणे याकामी रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. स्थानिक लोकांना त्यांचे कौशल्य आणि अनुभव यानुसार त्या जागेतील प्रचलित नियमानुसार रोजगाराच्या संधी मिळतील तसेच त्या प्रकल्पामुळे प्रवासी वाहतुकीत वाढ, सुरक्षित आणि जलद प्रवास, भौगोलिक आणि सामाजिक दृष्टीने सर्वकष विकास, मोठया प्रमाणात रोजगार निर्मिती पर्यावरण स्थिरता ह्या बाबी अभिप्रेत आहेत.

अनुसूची-तीन

पुनर्वसाहत क्षेत्राचे वर्णन

ता. ठाणे जि. ठाणे

अ.क्र. गावाचे नाव भूमापन क्रमांक किंवा गट नंबर बांधकामाची सं°या
१ शिळ ६५/१ ०१
५८/२ ०२
४१/२ ०१
२ म्हातार्डी ५८/३ ०२
एकु ण ०६
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-कोकण विभागीय पुरवणी, फेब्रुवारी २२, २०२१/फाल्गुन ३, शके १९४२ ७

अनुसूची – चार

(पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश)

मौजे- देसाई, पडले, शिळ, डावले व म्हातार्डी, ता. जि. ठाणे येथील एकू ण क्षेत्र १०-०६-९९ हे.आर. नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशनच्या बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या प्रयोजनासा ़ठी संपादन होत आहे. कोणीही खातेदार विस्थापित होत नसल्याने पुनर्वसन व पुनर्वसाहत करणेचा प्रश्न उदभवत नाही. तथापि भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनस्र्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ च्या तरतुदीला अधिन राहुन न ॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लि. यांनी खालीलप्रमाणे रक्कमा व सोयीसुवीधा अनुसूचि-एक व अनुसूचि-तीन मध्ये नमुद के लेल्या बाधीत व्यक्तींसाठी जाहिर के लेले आहेत.

अ.क्र नुकसान भरपाईचा तपशिल
१ १. भारतीय मुद्रांक कायदा १८९९ च्या तरतुदीनुसार जमिनीच्या विक्रीसाठी ठरविण्यात आलेले बाजारमुल्य किंवा मागील तीन वर्षातील त्या गावातील किंवा नजीकच्या गावातील झालेले खरेदीखतांपैकी उच्चत्तम ५०% खरेदीखतातील सरासरी नुसार येणाऱ्या रक्कमेपैकी उच्चत्तम रक्कम.
२. कायद्याच्या तरतुदीनुसार ठरविणेत आलेल्या गुणांकानुसार त्या पटीने रक्कम
३. बांधकामाची किंमत व त्यावर १००% सोल्य ॅशियम
४. अधिसूचना प्रसिद्ध झालेपासुन १२% व्याज.
५. अंशत: संपादित जमिनीचे बाबतीत शिल्लक राहिलेल्या क्षेत्रासाठी खालील प्रमाणे वाढीव सहाÈय अनुज्ञेय राहील.
अ.क्र. शिल्लक क्षेत्र वाढीव सहाÈय
१ ५०% पयȊत निरंक
२ ५१% ते ७५% पयȊत नुकसान भरपाईच्या दराच्या १५% रक्कम
३ ७५% वरील नुकसान भरपाईच्या दराच्या २५% रक्कम
२ निर्वाह भत्ता
१. पुनर्वसन व पुनर्वसाहतीसाठी रुपये ०५ लाख.
२. बांधकामाची किंमत व त्यावर १००% सोल्य ॅशियम
३. रुपये ३६०० प्रती महा प्रमाणे एक वर्षाचे भाडे एकु ण रुपये ४३२००/-
४. वाहतुकीचा खर्च रुपये ५००००/-
५. निर्वाहाची रक्कम रुपये ५००००/-
६. नवीन जमीन अथवा घर खरेदी के लेली असल्यास त्यासाठी खर्च करणेत आलेल्या मुद्रांक शुल्क व नोंदणी खर्चाचे कागदोपत्री पुरावे तीन वर्षाचे आत सादर के ल्यास सदर रक्कमेचा परतावा.

टिप :- उक्त जमिनीच्या नकाशांचे उप विभागीय अधिकारी, ठाणे उप विभाग, ठाणे व न ॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लि., मु ंबई या कार्यालयात निरिक्षण करता येऊ शके ल.

अविनाश शिंदे ,

ठाणे, उप विभागीय अधिकारी, दिनांक १८ फे ब्रुवारी २०२१. ठाणे उप विभाग, ठाणे.

भाग एक (को.वि.पु.) १९—३८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-कोकण विभागीय पुरवणी, फेब्रुवारी २२, २०२१/फाल्गुन ३, शके १९४२

OFFICE OF THE SUB DIVISIONAL OFFICER, THANE SUB DIVISION, THANE

NOTIFICATION

No. TD/T-5/LAQ/Bullet Train/ Sec.19(2)/Notification/2021.—Whereas, the Sub Divisional Officer, Thane Division being an appropriate Government has, vide Notification No. Td/T- 5/LAQ/Bullet Train/15 To 18 & 21 /2019 dated 10th December 2020 (hereinafter referred to as "the said notification") issued a Preliminary Notification in exercise of the powers conferred by sub-section (1) of section 11 of the Right to Fair Compensation and Transparency in Land Acquisition, Rehabilitation and Resettlement Act, 2013 (30 of 2013) (hereinafter "the said act") and thereby notified that the land more particularly described in Schedule I appended here to is required or likely to be required for a public purpose more particularly specified in Scheduled II ;

And Whereas, under clause (e) of section 3 of the said Act, the Collector being the appropriate Government is pleased to designate Sub Divisional Officer, Thane, Sub Division Thane, Dist. Thane to perform the functions of a Collector under clause (g) of section 3 the said Act.

And Therefore, the lands described in Schedule I are needed to be acquired for the said public purpose; and therefore, it is hereby declared under the provision of sub-section (2) of section 19 of the said Act, that the said lands are needed for the said public purpose;

It is hereby declared that an area more particularly described in Schedule III is identified as the "resettlement area" for the purpose of rehabilitation and resettlement of the affected families and summary of the rehabilitation and resettlement scheme is described in Schedule IV.

Schedule I

Description of Land

Sr.No. Survey or Gat No. Approximate Area (H R)
1 218/18 0-00-64
2 13/1 0-04-50
3 13/7 0-01-14
4 15 0-04-17
5 17/3 0-00-23
6 18/2 0-06-90
7 33/1 0-07-72
8 37/1 0-00-24
9 39/6 0-00-24
10 39/10 0-00-13
11 40 0-00-03
12 60/7 0-02-81
13 60/12 0-00-17
14 60/13 0-00-47
15 60/14 0-08-19
16 60/15 0-00-60
17 60/16 0-05-60
18 63/3 0-00-35
19 63/7 0-12-09
20 173/19 0-04-73
Total 0-60-95
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-कोकण विभागीय पुरवणी, फेब्रुवारी २२, २०२१/फाल्गुन ३, शके १९४२ ९

Name of the Village Padale, Taluka Thane, District Thane

Sr.No. Survey or Gat No. Approximate Area (H R)
1 76/9 0-00-57
2 76/10 0-05-23
3 79/10 0-06-28
4 78/3 0-00-57
5 93 0-06-29
6 94/1 0-17-77
Total 0-36-71

Name of the Village Shil, Taluka Thane, District Thane

Sr.No. Survey or Gat No. Approximate Area (H R)
1 67/B/5Pt 0-38-49
2 65/1 0-05-90
3 65/2 Pt 0-01-33
4 58/1 A 0-00-10
6 58/2 0-07-58
7 41/2 0-02-98
8 42 0-00-65
9 33 0-05-80
10 37/2 0-01-60
11 29 0-16-50
12 14/2 0-01-97
13 11/2/B 0-19-81
Total 1-02-71

भाग एक (को.वि.पु.) १९—३अ१० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-कोकण विभागीय पुरवणी, फेब्रुवारी २२, २०२१/फाल्गुन ३, शके १९४२

Sr.No. Survey or Gat No. Approximate Area (H R)
1 21/1 A 0-01-30
2 20/1 0-38-47
Total 0-39-77
1 60/1/2 0-00-14
2 60/1/3 0-00-50
3 60/2 0-12-32
4 60/3 0-01-91
5 60/4 0-01-34
6 60/5 0-00-40
7 60/6 0-00-64
8 58/1 0-11-46
9 58/2 0-10-10
10 58/3 0-06-50
11 58/4 A 0-15-91
58/4 B
58/4 C
12 58/5 0-41-84
13 58/6 0-00-37
14 57/1 0-16-44
15 57/2 0-21-30
16 57/3 0-33-70
17 57/4 0-02-77
18 57/5 0-20-15
19 57/6 0-15-68
20 56/1 0-00-34
21 56/2/1 A 0-25-30
56/2/1 B
22 56/2/2 A 0-37-91
56/2/2 B
23 56/2/ C 0-04-17
24 56/3 0-01-42
25 56/4 0-00-65
26 48/1 0-09-15
27 48/2 0-16-67
28 48/3 A 0-04-50
29 48/3 B 0-03-30
30 99/1 0-10-90
31 99/2 0-05-10
32 99/3 A 0-10-90
33 99/3 B 0-08-80
34 99/4 0-15-08
35 99/5 0-06-10
36 99/6 0-04-00
37 99/7 0-03-50
38 46/4 0-04-43
39 47 0-04-99
40 52/2 A 0-03-17
41 52/3 0-02-03
42 100 0-18-38
43 51/1 A 0-25-27
44 51/1 B 0-04-51
45 51/2 0-01-24
46 39A/1 A 0-11-92
39A/1 B
47 105 Pt 0-09-84
48 39/2 A 0-01-64
49 39/2 B 0-96-28
50 40 0-02-75
51 41/1 0-30-18
52 41/2 0-04-33
53 42/1 0-00-11
54 34 A /1 A 0-24-28
34 A /1 B
34 A/1 C
34 A/1 D
55 35/1 0-48-86
56 27 0-29-70
57 3/1 0-12-56
58 5/1 0-08-37
5/2
59 4/2 A 0-28-05
4/2 B
60 101 0-09-11
Total 7-66-85
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-कोकण विभागीय पुरवणी, फेब्रुवारी २२, २०२१/फाल्गुन ३, शके १९४२ ११ १२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-कोकण विभागीय पुरवणी, फेब्रुवारी २२, २०२१/फाल्गुन ३, शके १९४२

Schedule II

Particulars of the nature of public purpose

Name of the Project National High Speed Rail Corporation Ltd's
Particulars of Project Mumbai Ahmadabad Bullet Train Project is 508.10 KM in length, out of which 155.642 KM length passes from the territory of Maharashtra State. There are 4 (BKC, Thane, Virar & Boisar) Stations proposed in Maharashtra State. Union territory Dadra & Nagarhaveli occupies 4.30 KM & Gujarat State occupies 348.04 KM length.
Benefits to the Society (economic, employment, basic infrastructure, and other benefits) 1) NHSRCL's Mumbai- Ahmadabad Bullet Train project shall create employment opportunities for the construction use & maintenance of railway. 2) Opportunities of various jobs as per the skill & experiences shall be made available to the needy unemployed local people. 3) Due to this project the increase in passenger transport safe & fast travelling shall be possible. Geographical & social development in all aspect of life shall be improved. From the social & Geographical point of view over all development shall be possible. Employment opportunity shall be generated in large quantity. Environment status shall be maintained.

Schedule III

Description of Re-settlement Area

Tal. Thane, Dist. Thane

Sr. No. Villages City Survey or Gat No. Number of Construction
1 Shil 65/1 01
58/2 02
41/2 01
2 Mhatardi 58/3 02
Total 06
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-कोकण विभागीय पुरवणी, फेब्रुवारी २२, २०२१/फाल्गुन ३, शके १९४२ १३

Schedule IV

(summary of the rehabilitation and resettlement scheme)

The land of Village- Desai, Padale, Shil, Dawale and Mhatardi Total Area 10-06-99 Hr. is being acquired for the purpose of Construction of Fast Track Railway Line.

There is no displacement of Khatedars hence the question of rehabilitation does not arise. However, as per the provisions of the Right to Fair Compensation and Transparency in Land Acquisition, Rehabilitation and Resettlement Act, 2013 the NHRCL has offered following amount and benefits to the affected person mention in schedule I & Schedule III.

Sr. No. Details of Compensation
1 1. Market Value as per the provision of Indian Stamp Act 1899 for the registration of sale deed OR Average of sale transactions of last 3 years situated in the village or nearest vicinity from the highest 50% sale deeds whichever is higher
2. The amount decided by the factor as per the provision of the Act
3. Cost of the construction & 100% solatium
4. 12% interest from the date of publication of notification
5. In case of partial acquisition, the balance area holder shall be entitled for the following extra assistance
Sr.No. Balance area Extra amount of assistance
1 Up to 50 % Nil
2 51 to 75 % 15% of rate of compensation
3 Above 75% 25% of rate of compensation
2 Subsistence allowance
1. For Rehabilitation & Resettlement Rs.5 lakhs.
2. Cost of the structure with 100% solatium
3. Rent Rs. 3600 per month for a period of 1 Year i.e. Rs.43200/-
4. Transportation cost Rs.50000/-
5. Subsistence cost Rs. 50000/-
6. Reimbursement of amount of stamp duty and registration fees paid for registration of house purchased by the PAP if claimed within 3 years from the date of payment with documentary evidence.

N.B. – A plan of the said land can be inspected at the Office of Sub Divisional Officer, Thane Division Thane

AVINASH SHINDE, Thane, Sub Divisional Officer, dated the 18th February 2021. Thane Sub Division, Thane.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 22 February 2021. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2021-02-22.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2021-02-22.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1.