RNI No. MAHBIL/2009/31733
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार - अ
वर्ष ७ , अंक १८ ]
मंगळवार , फेब्रुवारी २३ , २०२१/ फाल्गुन ४ , शके १ ९ ४२ [पृष्ठे २ , किंमत: रुपये १५.००
असाधारण क्रमांक २८
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक- ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त ) नियम व आदेश.
उद्योग , उर्जा व कामगार विभाग
मंत्रालय , मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक , मुंबई ४०० ०३२ , दिनांक २३ फेब्रुवारी २०२१
अधिसूचना
विद्युत अधिनियम , २००३ .
क्रमांक निवड २०२०/प्र.क्र.१८४ /ऊर्जा-२. विद्युत अधिनियम , २००३ ( २००३ चा ३६) मधील उप - कलम ( १ ) , कलम ८५ अन्वये प्रदान करण्यात आलेले अधिकार व त्यास समर्थ करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून आणि यापूर्वी यासंदर्भात निर्गमित केलेल्या सर्व अधिसूचना , आदेश किंवा इतर संलेख रद्द करून महाराष्ट्र शासन याद्वारे महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाचे अध्यक्ष निवडीसाठी सोबतच्या अनुसूचीतील स्तंभ क्रमांक ( २ ) मध्ये नमूद केलेल्या व्यक्तींची निवड समिती गठीत करीत आहे आणि या व्यक्तींना त्यांच्या नावासमोर सदर अनुसूचीतील स्तंभ क्रमांक ( ३ ) मध्ये नमूद केल्याप्रमाणे या निवड समितीचे अध्यक्ष किंवा सदस्य म्हणून नियुक्त करीत आहे.
अनुसूची
अ.क्र.
(१)
नाव (२)
पदनाम (३)
अध्यक्ष १. श्री . दिलीप भोसले , निवृत्त मुख्य न्यायाधीश , उच्च न्यायालय , अलाहाबाद .
सदस्य २. श्री . एस. जे. कुंटे , अतिरिक्त मुख्य सचिव , महाराष्ट्र शासन .
सदस्य ३ . श्री. पी. के. पुजारी , अध्यक्ष , केंद्रीय विद्युत नियामक आयोग ( सीईआरसी) , नवी दिल्ली.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने ,
दिनेश वाघमारे , शासनाचे प्रधान सचिव.
भाग चार-अ- २८-१
(१) २
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, फेब्रुवारी २३ , २०२१ /फाल्गुन ४ , शके १ ९ ४२
INDUSTRIES , ENERGY AND LABOUR DEPARTMENT
Mantralaya , Madam Cama Marg , Hutatma Rajguru Chowk ,
Mumbai 400 032 , dated the 23rd February 2021 .
NOTIFICATION
ELECTRICITY ACT , 2003 .
No.NIVAD - 2020/ CR - 184/ NRG - 2.-In exercise of the powers conferred by sub - section ( 1) of the section 85 of the Electricity Act , 2003 ( 36 of 2003 ) and of all other powers enabling it in that behalf, and in supersession of all earlier notifications , orders and any other instruments issued in this behalf, the Government of Maharashtra hereby constitutes a Selection Committee for the purpose of selecting a Chairperson of the Maharashtra Electricity Regulatory Commission consisting of the persons mentioned in column ( 2 ) of the Schedule appended hereto and appoints them as the Chairperson or , as the case may be , Members of the said Committee , as specified against each of them in column (3 ) of the said Schedule .
Schedule
Name (2)
Sr. No. (1)
Chairperson/ Member (3) 1. Shri . Dilip Bhosale , Ex . Chief Justice , High Court , Allahabad
Chairperson 2.
Member Shri . S. J. Kunte , Additional Chief Secretary to the Government of Maharashtra
3.
Member Shri. P. K. Pujari , Chairperson , Central Electricity Regulatory Commission ( CERC ) , New Delhi .
By Order and in the name of the Governor of Maharashtra ,
DINESH WAGHMARE ,
Principal Secretary to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .