महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग दोन
वर्ष ७, अंक १२] बुधवार, फेब्रुवारी २४, २०२१ / फाल्गुन ५, शके १९४२ [पृष्ठे २, किंमत : रुपये १२.००
असाधारण क्रमांक २१
प्राधिकृत प्रकाशन
मुंबई महानगर प्रदेश लोखंड व पोलाद बाजार समिती
जाहीर सूचना
Ref No. MMRI and SMC 1501/2021
मा. महानगर आयुक्त, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांनी त्यंचे पत्र क्रमांक-एल. सी./एम. एम. आर. आय. एस. एम. सी./ इलेक्शन/२९४/२०२१ दिनांक १८ फेब्रुवारी २०२१ अन्वये बाजार आवारात विर्िनदिष्ट वस्तूंचा व्यापार करणाया अधिकृत अनुज्ञप्ती धरकांच्या ६ प्रतिनिधींचे निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्या वेळापत्रकानुसार व मुं. म. प्र. लोखंड व पोलाद बाजर समिती निवडणूक विनियमातील कलम ६ (दोन) नुसार " तात्पुरती मतदार यादी " मुख्य कार्यकारी अधिकारी, मुं. म. प्र. लोखंड व पोलाद बाजार समिती, यांचे कळंबोली, नवी मुंबई येथील कार्यालयाच्या तसेच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, यांचे एम.एम.आर.डी.ए. बिल्डींग, बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा (पूर्व) मुंबई, येथील कार्यालयाच्या सूचना फलकावर दिनांक २३ फेब्रुवारी २०२१ रोजी प्रसिद्ध केली आहे.
सदर यादीस काही हरकती असल्यास त्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे कलंबोली येथील कार्यालयात दिनांक २४ फेब्रुवारी २०२१ ते दिनांक २ मार्च २०२१ पयर्ंत सकाळी ११-०० ते दुपारी ३-०० या कालावधीत दाखल करता येतील.
कृपया संबंधितांनी याची नोंद घ्यावी.
२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, फेब्रुवारी २४, २०२१ / फाल्गुन ५, शके १९४२ THE MUMBAI METROPOLITAN REGION IRON AND STEEL MARKET COMMITTEE PUBLIC NOTICERef No. MMRI and SMC 1501/2021
Metropolitan Commissioner, M.M.R.D.A., vide letter No. LC/MMRIS MC/election/294/2021 dated 18th February 2021, has declared programme for election of 6 representative of the Licensees holding valid Licences for carrying on the specified trade in the Market Yard and as per clause 6(ii) of Election Regulations of M.M.R. Iron and Steel Market Committee, 'Provisional List of Voters' is published on the Notice Board of the Office of the Chief Executive Officer, M.M.R. Iron and Steel Market Committee, Kalamboli, Navi Mumbai and Office of M.M.R.D.A., MMRDA Bldg., Bandra-Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400 051, on 23rd February 2021.
Objections, if any, to the above said list can be filed to the office of Chief Executive Officer at Kalamboli, from 24th February 2021 to 2nd March 2021 between 11-00 a.m. to 3-00 p.m. All Concerned are requested to take note of the same.
Kalamboli, 23rd February 2021.
VIKAS V. RASAL, Chief Executive Officer.