RNI No. MAHBIL /2009/31747
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक--ल
वर्ष ७, अंक ४] गुरुवार, फेब्रुवारी २५, २०२१/फाल्गुन ६, शके १९४२ [पृष्ठे ७, किंमत : रुपये १६.००
असाधारण क्रमांक ५
प्राधिकृत प्रकाशन
(केंद्रीय) औद्योगिक विवाद अधिनियम व मंुबई औद्योगिक संबंध अधिनियम यांखालील
(भाग एक, चार-अ, चार-ब आणि चार-क यांमध्ये प्रसिद्ध केलेल्या अधिसूचना, आदेश व निवाडे यांव्यतिरिक्त)
अधिसूचना, आदेश व निवाडे.
उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २५ फेब्रुवारी २०२१
अधिसूचना
महाराष्ट्र माथाडी, हमाल व इतर श्रमजीवी कामगार (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम, १९६९.
क्रमांक संकीर्ण-२०२१/प्र.क्र. ३०/काम-५.--- ज्याअर्थी महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम, १९६९ (१९६९ चा महा. ३०) च्या कलम ६ मधील तरतुदीस अनुसरून विशिष्ट अनुसूची नोकरीकरीता खालील तक्त्यात दर्शविलेल्या रकाना (३) मधील नमूद माथाडी मंडळ घटीत करणे अशक्य असल्याचे व मंडळांवर सदस्यांचे नामनिर्देशन करण्यास काही कालावधी लागणार असल्याचे, महाराष्ट्र शासनास दिसून येईल ;
आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ६ अन्वये यथोचितरित्या मंडळ घटीत करण्यात येईल तोपयर्ंत, पद धारण करण्यास व अधिनियमाद्वारे किंवा तद्न्वये मंडळास प्रदान करण्यात आलेल्या सर्व अधिकारांचा वापर करण्यासाठी आणि त्यावर लादलेली कर्तव्य आणि कामे पार पाडण्यासाठी खालील तक्त्यातील रकाना (२) मध्ये दर्शविलेल्या व्यक्तींची रकाना (३) मध्ये नमूद मंडळासमोर नियुक्ती करण्याचे ठरविले आहे.
आता त्याअर्थी, महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम, १९६९ चे कलम ६(अ) चे पोट-कलम (१) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, राज्य शासन याद्वारे उक्त अधिनियमाच्या कलम ६ अन्वये यथोचितरित्या मंडळ घटीत होईपयर्ंत, रकाना (२) मध्ये नमूद केलेल्या व्यक्तींची रकाना (३) मध्ये नमूद केलेल्या मंडळावर पद धारण करण्यास व अधिनियमाद्वारे किंवा तद्न्वये मंडळास प्रदान करण्यात आलेल्या सर्व अधिकारांचा वापर करण्यासाठी आणि त्यावर लादलेली कर्तव्य आणि कामे पार पाडण्यासाठी, नियुक्ती करत आहे.
(१)
भाग एक--ल--५----१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, फेब्रुवारी २५, २०२१/फाल्गुन ६, शके १९४२
तक्ता
अ. क्र. (१)
नाव व पदनाम (२)
माथाडी मंडळाची नावे (३)
१. विजय चौधरी, सहायक कामगार आयुक्त भाजीपाला बाजार असंरक्षित कामगार मंडळ, मुंबई २. श्री. नि. कृ. कवले, सहायक कामगार आयुक्त महाराष्ट्र मच्छिमारी आणि इतर श्रमजीवी कामगार मंडळ,
मुंबई.
३. श्री. नि. कृ. कवले, सहायक कामगार आयुक्त क्लिअरिंग अॅण्ड फॉरवडर्ींग असंरक्षित गोदी कामगार मंडळ ४. श्री. संदेश आयरे, सहायक कामगार आयुक्त कोल्हापूर माथाडी व असंरक्षित कामगार मंडळ ५. श्री. कै. ल. मुजमुले, सहायक कामगार आयुक्त धातु व कागद बाजार कामगार मंडळ, मुंबई ६. श्री. कै. ल. मुजमुले, सहायक कामगार आयुक्त खोका मेकिंग व मार्केट लेबर बोर्ड, मुंबई ७. श्री. अ. ल. डोके, सहायक कामगार आयुक्त रेल्वे गुडस क्लिअरिंग अॅण्ड फॉरवडर्ींग एस्टाब्लिशमेंट
लेबर बोर्ड, मुंबई.
८. श्री. अ. द. गुरव, सहायक कामगार आयुक्त रत्नागिरी-सिंधुदुर्ग माथाडी आणि असंरक्षित कामगार मंडळ ९. श्री. अ. द. गुरव, सहायक कामगार आयुक्त सांगली जिल्हा माथाडी आणि असंरक्षित कामगार मंडळ १०. श्री. अ. द. गुरव, सहायक कामगार आयुक्त इचलकरंजी माथाडी आणि असंरक्षित कामगार मंडळ ११. श्री. चं. अ. राऊत, सहायक कामगार आयुक्त अहमदनगर माथाडी व असंरक्षित कामगार मंडळ १२. श्री. नितीन पाटणकर, सहायक कामगार आयुक्त चंद्रपूर-गडचिरोली जिल्हा माथाडी व असंरक्षित कामगार
मंडळ.
१३. श्रीमती शर्वरी पोटे, सहायक कामगार आयुक्त जालना जिल्हा माथाडी व असंरक्षित कामगार मंडळ १४. श्री. यु. स. पडीयाल, सहायक कामगार आयुक्त बीड जिल्हा माथाडी आणि असंरक्षित कामगार मंडळ १५. श्रीमती जै. इ. काझी, सहायक कामगार आयुक्त लातूर-उस्मानाबाद जिल्हा माथाडी व असंरक्षित कामगार
मंडळ.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
डॉ. श्रीकांत ल. पुलकुंडवार,
शासनाचे उप सचिव.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, फेब्रुवारी २५, २०२१/फाल्गुन ६, शके १९४२ ३In pursuance of clause (3) Articles 348 of the Constitution of India, the following translation in English of the Government Notification, Industries, Energy and Labour Department, No. SANKIRN-2021/C.R. 30/ LAB-5, dated the 25th February 2021 is hereby published under the authority of the Governor.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
DR. SHRIKANT L. PULKUNDWAR,
Deputy Secretary (Labour) to Government. INDUSTRIES, ENERGY AND LABOUR DEPARTMENT Mantralaya, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mumbai 400 032, dated the 25th February 2021
NOTIFICATION
MAHARASHTRA MATHADI, HAMAL AND OTHER MANUAL WORKERS (REGULATION OF EMPLOYMENT AND WELFARE) ACT, 1969.
No. SANKIRN. 2021/C.R. 30/LAB-5 .— Whereas, it appears to the Government of Maharashtra that it is unable to reconstitute the Boards for certain scheduled employments mentioned in column (3) of the Schedule appended hereto in accordance with the provisions of section 6 of the Maharashtra Mathadi, Hamal and other Manual Workers (Regulation of Employment and Welfare) Act, 1969 (Mah. XXX of 1969), as it will take some more time to nominate members on the said Boards.
And whereas, the Government of Maharashtra has decided to appoint the persons mentioned in column (2) of the Schedule appended hereto against the said Boards mentioned in column (3) thereof to hold office and exercise all the powers and perform and discharge all the duties and functions conferred and imposed upon the said Boards, respectively, by or under the said Act until the said Boards are duly reconstituted under section 6 of the said Act ;
Now, therefore, in exercise of the powers conferred by sub-section (1) of section 6A of the Maharashtra Mathadi, Hamal and other Manual Workers (Regulation of Employment and Welfare) Act, 1969 (Mah. XXX of 1969), the Government of Maharashtra hereby appoints the persons mentioned in column (2) of the Schedule appended hereto on the said Board mentioned in column (3) thereof to hold office and exercise all the powers and perform and discharge all the duties and functions conferred and imposed upon the said Boards by or under the said Act until the said Boards are duly reconstituted under section 6 of the said Act.
Schedule
Sr.No. Name of the Person Name of the Bord
(1)
(2)
(3)
1. Shri Vijay Chaudhari, Mumbai Vegetable market unprotected Assistant Commissioner of Labour Labour Board
2. Shri N. K. Kavle, The Maharashtra Fisherman and Other Assistant Commissioner of Labour Manual Workers Board, Mumbai भाग एक--ल--५----१अ४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, फेब्रुवारी २५, २०२१/फाल्गुन ६, शके १९४२ Schedule—Concld.
(1) (2) (3)5. Shri K. L. Mujmule, Metal and Paper Market Labour Board Assistant Commissioner of Labour
6. Shri K. L. Mujmule, Khoka Making and Timber Labour Board Assistant Commissioner of Labour
7. Shri A. D. Doke, Railway Goods Clearing and Forwarding Assistant Commissioner of Labour Establishment Labour Board 8. ShriA.D.Gurav, Ratnagiri and Sindhudurg Mathadi and Assistant Commissioner of Labour Unprotected Labour Board 9. Shri A. D. Gurav,
Assistant Commissioner of Labour Sangli District Mathadi and Unprotected Labour Board
10. Shri A. D. Gurav,
Ichalkaranji Mathadi and Unprotected Assistant Commissioner of Labour Labour Board
11. Shri C. A. Raut, Ahmadnagar Mathadi and Unprotected Assistant Commissioner of Labour Labour Board
12. Shri Nitin Patankar, Chandrapur-Gadchiroli District Mathadi Assistant Commissioner of Labour and Unprotected Labour Board 13. Smt. Sharvari Pote, Jalna District Mathadi and Unprotected Assistant Commissioner of Labour Labour Board
14. Shri. U. S. Paniyal, Beed District Mathadi and Unprotected Assistant Commissioner of Labour Labour Board
15. Smt. J. E. Kazi, Latur-Usmanabad District Mathadi and Assistant Commissioner of Labour Unprotected Labour Board
By order and in the name of the Governor of Maharashtra,
DR. SHRIKANT L. PULKUNDWAR,
Deputy Secretary to Government.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, फेब्रुवारी २५, २०२१/फाल्गुन ६, शके १९४२ ५उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २५ जानेवारी २०२१
अधिसूचना
महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम, १९८१.
क्रमांक संकीर्ण-२०२१/प्र.क्र. ३०/काम-५.--- ज्याअर्थी महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम, १९८१ (१९८१ चा महा. ५८) च्या कलम ६ मधील तरतुदील अनुसरून विशिष्ट क्षेत्रातील सुरक्षा रक्षकांतील खालील तक्त्यात दर्शविलेल्या रकाना (३) मधील नमूद सुरक्षा रक्षकांकरिता खालील तक्त्यात दर्शविलेल्या रकाना (३) मधील नमूद सुरक्षा रक्षक मंडळ घटीत करणे अशक्य असल्याचे व मंडळांवर सदस्यांचे नामनिर्देशन करण्यास काही कालावधी लागणार असल्याचे, महाराष्ट्र शासनास दिसून येईल ;
आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ६ अन्वये यथोचितरित्या मंडळ घटीत करण्यात येईल तोपयर्ंत, पद धारण करण्यास व अधिनियमाद्वारे किंवा तद्न्वये मंडळास प्रदान करण्यात आलेल्या सर्व अधिकारांचा वापर करण्यासाठी आणि त्यावर लादलेली कर्तव्य आणि कामे पार पाडण्यासाठी खालील तक्त्यातील रकाना (२) मध्ये दर्शविलेल्या व्यक्तींची रकाना (३) मध्ये नमूद मंडळासमोर नियुक्ती करण्याचे ठरविले आहे ;
आता त्याअर्थी, महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम, १९८१ चे कलम ७ चे पोट-कलम (१) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, राज्य शासन याद्वारे उक्त अधिनियमाच्या कलम ६ अन्वये यथोचितरित्या मंडळ घटीत होईपयर्ंत, रकाना (२) मध्ये नमूद केलेल्या व्यक्तींची रकाना (३) मध्ये नमूद केलेल्या मंडळावर पद धारण करण्यास व अधिनियमाद्वारे किंवा तद्न्वये मंडळास प्रदान करण्यात आलेल्या सर्व अधिकारांचा वापर करण्यासाठी आणि त्यावर लादलेली कर्तव्य आणि कामे पार पाडण्यासाठी, नियुक्ती करत आहे.
तक्ता
नाव व पदनाम सुरक्षा रक्षक मंडळांची नावे
अ. क्र. (१)
(२)
(३)
१. श्री. पी. एन. पवार, कामगार उप आयुक्त रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ
२. श्री. संदेश आयरे, सहायक कामगार आयुक्त कोल्हापूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ
३. श्री. ए. डी. गुरव, सहायक कामगार आयुक्त रत्नागिरी सिंधुदूर्ग जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ ४. श्री. ए. डी. गुरव, सहायक कामगार आयुक्त सांगली जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ
५. श्री. चं. अ. राऊत, सहायक कामगार आयुक्त अहमदनगर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ
६. श्रीमती जे. ई. काझी, सहायक कामगार आयुक्त लातूर-उस्मानाबाद आणि बीड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
डॉ. श्रीकांत ल. पुलकुंडवार,
शासनाचे उपसचिव.
६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, फेब्रुवारी २५, २०२१/फाल्गुन ६, शके १९४२In pursuance of clause (3) Articles 348 of the Constitution of India, the following translation in English of the Government Notification, Industries, Energy and Labour Department, No. SANKIRN-2021/C.R. 30/ LAB-5, dated the 25th January 2021 is hereby published under the authority of the Governor.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
DR. SHRIKANT L. PULKUNDWAR,
Deputy Secretary (Labour) to Government of Maharashtra.
INDUSTRIES, ENERGY AND LABOUR DEPARTMENT Mantralaya, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,
Mumbai 400 032, dated the 25th January 2021
NOTIFICATION
MAHARASHTRA PRIVATE SECURITY GUARDS (REGULATION OF EMPLOYMENT AND WELFARE) ACT, 1981.
No. SANKIRN. 2021/C.R. 30/LAB-5 .— Whereas, it appears to the Government of Maharashtra that it is unable to reconstitute the Boards for Security Guards in certain areas mentioned in column (3) of the Schedule appended hereto in accordance with the provisions of section 6 of the Maharashtra Private Security Guards (Regulation of Employment and Welfare) Act, 1981 (Mah. LVIII of 1981), as it will take some more time to nominate members on the said Boards;
And whereas, the Government of Maharashtra has decided to appoint the persons mentioned in column (2) of the Schedule appended hereto against the said Boards mentioned in column (3) thereof to hold office and exercise all the powers and perform and discharge all the duties and functions conferred and imposed upon the said Boards, respectively, by or under the said Act until the said Boards are duly reconstituted under section 6 of the said Act; Now, therefore, in exercise of the powers conferred by sub-section (1) of section 7 of the Maharashtra Private Security Guards (Regulation of Employment and Welfare) Act, 1981 (Mah. LVIII of 1981), the Government of Maharashtra hereby appoints the persons mentioned in column (2) of the Schedule appended hereto against the said Boards mentioned in column (3) thereof to hold office and exercise all the powers and perform and discharge all the duties and functions conferred and imposed upon the said Boards by or under the said Act until the said Boards are duly reconstituted under section 6 of the said Act.
Schedule
Sr.No. Name of the Person Name of the Bord
(1)
(2)
(3)
1. Shri P. N. Pawar, Raigad District Security Guard Board Deputy Commissioner of Labour महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, फेब्रुवारी २५, २०२१/फाल्गुन ६, शके १९४२ ७ Schedule—Concld.
(1) (2) (3)4. Shri A. D. Gurav, Sangli District Security Guard Board Assistant Commissioner of Labour
5. Shri C. A. Raut, Ahmadnagar District Security Guard Board Assistant Commissioner of Labour
6. Smt. J. E. Kazi, Latur-Usmanabad and Beed District Assistant Commissioner of Labour Security Guard Board
By order and in the name of the Governor of Maharashtra,
DR. SHRIKANT L. PULKUNDWAR,
Deputy Secretary to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.