Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
सहसंचालक, नगर रचना, पुणे विभाग, पुणे यांजकडील जिल्हा पुणे, तालुका हवेलीतील प्रादेशिक योजनांमध्ये फेरबदलासंदर्भाने अवलंबावयाच्या कार्यपद्धतीबाबत. अपर आयुक्त व विशेष निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांजकडील वसुली अधिकारी नियुक्ती/फेरनियुक्तीबाबतचे आदेश. अधीक्षक, (न्याय) सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, पुणे यांजकडील चौकशीची जाहीर नोटीस. उपविभागीय अधिकारी, जुन्नर-आंबेगाव, उपविभाग मंचर, बारामती उपविभाग, बारामती, वि. का. दंडा. तथा सहा. पोलीस आयुक्त विभाग-2, सोलापूर शहर यांजकडील अकस्मात मयत झालेल्या व्यक्तींची मयत समरी. जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, पुणे शहर यांजकडील अधिकार प्रदान व कार्यक्षेत्र निश्चितीबाबतची अधिसूचना. जिल्हाधिकारी, सोलापूर यांजकडील चारा/कडबा वाहतूक बंदीबाबत अपर जिल्हादंडाधिकारी, कोल्हापूर यांजकडील परीक्षा कालावधीतील बंदी आदेश जिल्हादंडाधिकारी, पुणे (गृह शाखा) यांजकडील सार्वत्रिक निवडणुकीसंदर्भात काढलेले बंदी आदेश.
Published 25 February 2021
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.