Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part II (Ex. 28) (Dated 26th February 2021) मिरा भाईंदर महानगपालिका अधिसूचना क्रमांक मिभामनपा/सचिव/104/2020-21, दिनांक 26 फेब्रुवारी 2021

Published 26 February 2021

Type
Extra - Ordinary
Part
Maharashtra Shasan Rajpatra Part-II
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-02-26.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Maharashtra-Shasan-Rajpatra-Part-II
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL /2012/46121

सत्यमेव जयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग दोन

[पृष्ठ १ , किंमत :रुपये १२.०० वर्ष ७ , अंक १४( २)]

शुक्रवार , फेब्रुवारी २६ , २०२१ / फाल्गुन ७ , शके १ ९ ४२

असाधारण क्रमांक २८

प्राधिकृत प्रकाशन

मिरा भाईंदर महानगरपालिका

अधिसूचना

क्रमांक: मिभामनपा/ सचिव/१०४/ २०२०-२१ , दि. २६ फेब्रुवारी २०२१

मिरा भाईंदर महानगरपालिकेने महाराष्ट्र महानगरपालिका ( नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या) नियम, २०१२ चे तरतुदी अन्वये, नामनिर्देशित पालिका सदस्यांची नियुक्ती करणेसाठी दिनांक ७ डिसेबर २०२० ( दिनांक ४ डिसेंबर २०२० रोजीची तहकुब सभा ) रोजीच्या मा. महासभेमध्ये निर्णय होऊन खालील ४ व्यक्तींचे नामनिर्देशन , नामनिर्देशित पालिका सदस्य म्हणून करणेस महासभेने मान्यता दिलेली आहे. तसेच मा. उच्च न्यायालय , मुंबई दावा क्र . ९८२७९ / २०२० मधील इंटरीम अर्ज क्र. ४२११/२०२१ वर दिनांक २५ फेब्रुवारी २०२१ रोजी मिरा - भाईंदर महानगरपालिकेस ४ नामनिर्देशित सदस्यांची नावे महाराष्ट्र शासन राजपत्रामध्ये प्रसिद्ध करणे आदेशित केले आहे . त्या अनुषंगाने , मी, वासुदेव शिरवळकर , नगरसचिव , मिरा - भाईंदर महानगरपालिका, महाराष्ट्र महानगरपालिका ( नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या) नियम, २०१२ नियम ६ नुसार प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून मिरा - भाईंदर महानगरपालिकेच्या नामनिर्देशित पालिका सदस्यांची नावे महाराष्ट्र शासन राजपत्रामध्ये प्रसिद्ध करीत आहे.

पक्ष/आघाडी

अ. क्र.

नामनिर्देशित पालिका सदस्याचे नाव

(१)

(३)

(२)

भारतीय जनता पार्टी

श्री . अजित भगवान पाटील

१

भारतीय जनता पार्टी

२ श्री . भोसले अनिल बाबुराव

३

भारतीय जनता पार्टी

श्री . शर्मा भगवती तुगनचंद

४

काँग्रेस लोकशाही आघाडी

अॅड. खान शफीक अहमद सादत खान

भाईंदर,

वासुदेव शिरवळकर,

नगरसचिव ,

दिनांक २६ फेब्रुवारी २०२१ .

मिरा- भाईंदर महानगरपालिका.

(१)

भाग दोन-२८-१

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 26 February 2021. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2021-02-26.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Maharashtra-Shasan-Rajpatra-Part-II/. Archive identifier in.gazette.maharashtra.2021-02-26.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Maharashtra-Shasan-Rajpatra-Part-II.