Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part-I-(K.D.S.) Ext. 20 (Dated 1St March 2021)

Published 01 March 2021

Type
Extra - Ordinary
Part
Part - 1
Division
KOKAN DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-03-01.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL/2009/36619

सत्यमेवजयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक - कोकण विभागीय पुरवणी

सोमवार , मार्च १ , २०२१ / फाल्गुन १० , शके १ ९ ४२

वर्ष ७ , अंक १४ ]

[ पृष्ठे ४ , किंमत: रुपये ११.००

असाधारण क्रमांक २०

प्राधिकृत प्रकाशन

निवडणूक निर्णय अधिकारी , महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ तथा जिल्हाधिकारी, मुंबई शहर यांजकडून महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ निवडणूक - २०२१

(नियम १२ व १३ पहा)

क्रमांक ईएलएन/डी-४/ निवडणूक/ अधिसूचना/ २०२१.- वक्फ अधिनियम , १ ९९ ५ च्या कलम १३ व १४ नुसार महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या सदस्यांची निवडणूक घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ ( निवडणूक घेणे ) नियम , २००० च्या नियम १३ च्या अधिनतेने मी, निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी , मुंबई शहर याद्वारे अधिसूचित करीत आहे की , ' महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ ' या नावाने ओळखण्यात येणाऱ्या मंडळाच्या निवडणुकीसाठी कलम १४ च्या पोट- कलम ( १ ) च्या खंड ( ब) (दोन ) , तसेच नियम १३ मधील तरतुदीनुसार खालील नमूद केलेल्या गणाच्या , दोन सदस्यांच्या निवडणुकीच्या विविध टप्याच्या तारखा पुढील अनुसूचीमध्ये अधिसूचीत करीत आहे :

अनुसूची

अ.क्र.

निर्वाचन गण

तरतूद

निवडून द्यावयाची सदस्य संख्या १.

कलम १४ (१ ) ( ब ) (दोन )

२ (दोन)

महाराष्ट्र राज्यातील मुस्लिम विधानमंडळ सदस्य.

१.

दिनांक - ०१/०३/२०२१ (सोमवार )

निवडणूक कार्यक्रम प्रसिद्धीचा दिनांक

२.

दिनांक ०८/०३/२०२१ (सोमवार )

नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी शेवटची तारीख , वेळ व नामनिर्देशन पत्र प्राप्त व दाखल करणेचे स्थळ .

सकाळी ११-०० ते दुपारी ३-०० निवडणूक निर्णय अधिकारी , महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ तथा जिल्हाधिकारी , मुंबई शहर , जिल्हाधिकारी दालन, जुने जकात घर, शहिद भगतसिंग रोड, मुंबई ४०० ००१ .

३. नामनिर्देशन पत्राच्या पडताळणीची ( छाननी ) तारीख , वेळ व दिनांक ० ९ / ०३ / २०२१ ( मंगळवार)

स्थळ .

सकाळी ११-०० वाजल्यापासून निवडणूक निर्णय अधिकारी , महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ तथा जिल्हाधिकारी, मुंबई शहर , जिल्हाधिकारी दालन, जुने जकात घर, शहिद भगतसिंग रोड , मुंबई ४०० ००१.

४. नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची अंतिम तारीख, वेळ व स्थळ दिनांक १०/०३/२०२१ ( बुधवार ) सकाळी ११-०० ते दुपारी ३-०० निवडणूक निर्णय अधिकारी, महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ तथा जिल्हाधिकारी , मुंबई शहर , जिल्हाधिकारी दालन, जुने जकात घर , शहिद भगतसिंग रोड, मुंबई ४०० ००१ .

(१)

भाग एक ( को.वि.पु . ) - २०-१ २

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक- कोकण विभागीय पुरवणी , मार्च १ , २०२१/ फाल्गुन १० , शके १ ९ ४२ ५ .

आवश्यक असल्यास मतदान ज्या तारखेस घेण्यात येईल ती तारीख , वेळ व स्थळ .

दिनांक २२/०३/२०२१ ( सोमवार ) सकाळी ८-०० ते सायंकाळी ५-०० वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय , मुंबई शहर यांचे समिती सभागृह , जुने जकात घर , शहिद भगतसिंग रोड, मुंबई ४०० ००१ ६.

मतमोजणीची तारीख व वेळ

दिनांक २३/०३/२०२१ ( मंगळवार ) सकाळी ८-०० वाजल्यापासून.

मतमोजणीची जागा

६ अ

निवडणूक निर्णय अधिकारी , महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ तथा जिल्हाधिकारी मुंबई शहर , जिल्हाधिकारी दालन , जुने जकात घर, शहिद भगतसिंग रोड, मुंबई ४०० ००१ .

७. ज्यातारखेपूर्वी निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होईल ती तारीख दिनांक ३१/०३/२०२१ ( बुधवार )

टीप:-

१. नामनिर्देशन पत्रे स्वीकारण्याची सुरुवात दिनांक १ मार्च २०२१ ( सोमवार ) ते दिनांक ८ मार्च २०२१ ( सोमवार) सकाळी ११-०० ते दुपारी ३-०० वाजेपर्यंत ( सुट्टीचे दिवस वगळून ) निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात स्वीकारली जातील .

२. मतदान संपल्यानंतर मतपेट्या निवडणूक निर्णय अधिकारी यांनी मतमोजणीसाठी जाहीर केलेल्या ठिकाणी ठेवण्यासाठी आणण्यात येतील .

मुंबई,

राजीव निवतकर , निवडणूक निर्णय अधिकारी , महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ तथा जिल्हाधिकारी , मुंबई शहर.

दिनांक २३ फेब्रुवारी २०२१.

३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक- कोकण विभागीय पुरवणी , मार्च १ , २०२१ /फाल्गुन १० , शके १ ९ ४२ BY THE RETURNING OFFICER , MAHARASHTRA STATE WAKF BOARD AND COLLECTOR , MUMBAI CITY

MAHARASHTRA STATE WAQF BOARD ELECTION - 2021

(See rules 13 and 14)

No. ELN /D - 4 /Wakf Election /2021 . According to section 13 and 14 ( 1 ) ( b ) (ii ) , of the Wakf Act , 1995, the Maharashtra State Board of Wakf ( conduct of election ) Rules , 2000 , in accordance with the Rule 13 for the election of the Maharashtra State Board of Wakf , I am the Returning Officer and District Collector , Mumbai City intimating through this that, for the election of the Board known as ' Maharashtra State Wakf Board ' in accordance with the provisions of the said act and of the rules , the Electoral College, for the election of 2 members the schedule to elect members notified below :-

Index

Provision

The number of members to be elected Electoral College

Sr. No.

1.

2 members (two) Muslim Members of Maharashtra State Legislature .

Wakf Act , 1995 , Section 14( 1 ) ( b ) ( ii )

1. Publication Date of election

Date01/03/2021 , ( Monday)

2. The last date for nomination paper filling Date 08/03/2021 , ( Monday) 11-00 a.m to p.m. 3-00

Place of receipt of nomination paper .

the Returning Officer , Maharashtra State Board of Wakf and DistrictCollector , Mumbai City, Collector Office , Old Custom House , Shahid Bhagat Singh Road , Mumbai 400 001 .

3 . Nomination paper verification (scrutiny) date , time and Place .

Date 09/03/2021 , (Tuesday) 11-00 a.m. Returning Officer , Maharashtra State Board of Wakf and DistrictCollector , Mumbai City , Collector Officer Old Custom House , Shahid Bhagat Singh Road , Mumbai 400 001 .

4. The last date time and place for withdrawing the nomination .

Date 10/03/2021 , (Wednesday) From 11-00 a.m. to 3-00 p.m. Returning Officer , Maharashtra State Board of Wakf and District Collector, Mumbai City, Collector Office, Old Custom House , Shahid Bhagat Singh Road, Mumbai 400 001 .

5. The election date time and place ifrequired .

Date 22/03/2021 , ( Monday) From 08-00 a.m. to 05-00 p.m. Office of the District Collector , Mumbai City , Ground Floor , Committee Hall , Old Custom House , Shahid BhagatSingh Road , Mumbai 400 001 .

6. Date and time of counting of votes.

Date 23/03/2021 , ( Tuesday) From 08-00 a.m.

४

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक- कोकण विभागीय पुरवणी, मार्च १ , २०२१/ फाल्गुन १० , शके १ ९ ४२ Counting place

6 A.

Returning Officer , Maharashtra State Board of Wakf and District Collector , Mumbai City , Collector Office, Old Custom House , Shahid Bhagat Singh Road , Mumbai 400 001 .

7. Date before which date of Date 31/03/2021 , (Wednesday) . election process will be completed.

Note :-

1. The Starting date of acceptance of nomination papers in the office of the Returning Officer and District Collector , Mumbai City or Designated Asst. Returning Officer is date 1st March 2021 (Monday) to 8th March 2021 at 11-00 a.m. to 3-00 p.m. ( excluding holidays ) .

2. After the poll ends , the ballot box will be brought to the electoral office as declared by Returning Officer to be kept in place for the counting of votes .

RAJEEV NIVATKAR ,

Returning Officer , Maharashtra State Wakf Board and Collector , Mumbai City.

Mumbai , dated 23rd February 2021 .

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR RUPENDRA DINESH MORE .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 01 March 2021. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2021-03-01.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2021-03-01.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1.