महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक-अ---मध्य उप-विभाग
वर्ष ७, अंक १०] बुधवार, मार्च ३, २०२१/फाल्गुन १२, शके १९४२ [ पृष्ठे २, किंमत : रुपये २६.००
असाधारण क्रमांक १५
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण आणि
स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम यांखालील (भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात
आलेले आदेश व अधिसूचना यांव्यतिरिक्त) आदेश व अधिसूचना.
नगर विकास विभाग
४ ला मजला, मंत्रालय, हुतात्मा राजगुरू चौक, मादाम कामा मार्ग, मुंबई ४०० ०३२, दिनांक ३ मार्च २०२१
अधिसूचना
महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५.
क्रमांक एमयुएम. २०१५/प्र.क्र. २४५/नवि-१७.-----ज्याअर्थी, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ (यापुढे याचा उल्लेख " उक्त अधिनियम " असा असेल) च्या कलम ६ चे पोट-कलम (२) व कलम ३ च्या पोट-कलम (३) अन्वये तसेच कलम ६ चे पोट-कलम (१) (a) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून प्राथमिक उद्घोषणा, नगर विकास विभाग, क्रमांक एमयुएम. २०१५/प्र.क्र. २४५/नवि-१७, दिनांक ३ जानेवारी २०१९ (यापुढे याचा उल्लेख " उक्त उद्घोषणा " असा असेल) अन्वये उक्त उद्घोषणेद्वारे अनुसूची ' अ ' मध्ये नमूद क्षेत्र वगळून महाराष्ट्र शासनाने उस्मानाबाद जिल्ह्यतील उस्मानाबाद नगरपरिषदेच्या हद्दीत सुधारणा करण्याबाबत महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग-१अ, मध्यवर्ती उप-विभाग, असाधारण क्रमांक २, दिनांक ३ जानेवारी २०१९ रोजीच्या राजपत्रात प्रसिद्ध करण्याचा हेतू जाहीर केला होता.
आणि ज्याअर्थी, उक्त उद्घोषणा रद्द करण्याबाबत शासनाने निर्णय घेतला आहे ;
आता, त्याअर्थी, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ च्या कलम ३ पोट-कलम (३) अन्वये तसेच महाराष्ट्र जनरल क्लॉजेस अॅक्ट (१९०४ चा. I) मधील कलम-२१ अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून, महाराष्ट्र शासन याद्वारे शासन उद्घोषणा नगर विकास विभाग, क्रमांक एमयुएम. २०१५/प्र.क्र. २४५/नवि-१७, दिनांक ३ जानेवारी २०१९ रद्द करीत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने, २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---मध्य उप-विभाग, मार्च ३, २०२१/फाल्गुन १२, शके १९४२ URBAN DEVELOPMENT DEPARTMENT Mantralaya, Madam Cama Road, Hutatma Rajguru Chowk,
Mumbai 400 032, dated the 3rd March 2021
NOTIFICATION
MAHARASHTRA MUNICIPAL COUNCILS, NAGAR PANCHAYATS AND INDUSTRIAL TOWNSHIPS ACT, 1965.
No. MUM.2015/CR.245/UD-17.—Whereas, by the Government Proclamation, Urban Development Department, No. MUM. 2015/CR.245/UD-17, dated the 3rd January 2019 (hereinafter referred to as " the said Proclamation") published in the Maharashtra Government Gazette, Part-1A Central Sub-Division, Extraordinary No.2, dated the 3rd January 2019, issued in pursuance of the provisions of sub-section (2) of section 6 read with sub-section (3) of section 3 of the Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Townships Act, 1965 (Mah.XL of 1965) (hereinafter referred to as " the said Act "), the Government of Maharashtra had announced its intention to issue a notification under clause (a) of sub-section (1) of section 6 of the said Act, to alter the limits of the municipal area of the Osmanabad Municipal Council in Osmanabad District so as to exclude therefrom the local areas specified in schedule A appended to the said Proclamation ;
And whereas, the Government of Maharashtra has decided to rescind the said Proclamation ;
Now, therefore, in exercise of the powers conferred by sub-sections (3) of section 3 of the Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Townships Act, 1965 (Mah. XL of 1965) read with section 21 of the Maharashtra General Clauses Act (I of 1904), the Government of Maharashtra hereby rescinds the Government Proclamation, Urban Development Department, No. MUM. 2015/ CR.245/UD-17, dated the 3rd January 2019.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
KAILAS BADHAN,
Deputy Secretary to Government.