Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part-IL Ex. 7 (Dated 3rd March 2021) (उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग) अधिसूचना क्रमांक संकीर्ण-2021/प्र.क्र.30/काम-5

Published 03 March 2021

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 L
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-03-03.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-L
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL /2009/31747

सत्यमेव जयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक -ल

वर्ष ७ , अंक ६ ]

बुधवार, मार्च ३, २०२१/ फाल्गुन १२, शके १९ ४२

[पृष्ठे ३, किंमत: रुपये १६.००

असाधारण क्रमांक ७

प्राधिकृत प्रकाशन

(केंद्रीय) औद्योगिक विवाद अधिनियम व मुंबई औद्योगिक संबंध अधिनियम यांखालील ( भाग एक, चार- अ, चार- ब आणि चार-क यांमध्ये प्रसिद्ध केलेल्या अधिसूचना, आदेश व निवाडे यांव्यतिरिक्त)

अधिसूचना, आदेश व निवाडे.

उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२ , दिनांक ३ मार्च २०२१

अधिसूचना

महाराष्ट्र माथाडी, हमाल व इतर श्रमजीवी कामगार (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम, १ ९ ६ ९.

क्रमांक संकीर्ण -२०२१ / प्र.क्र.३० /काम-५ .-ज्याअर्थी , महाराष्ट्र माथाडी, हमाल व इतर श्रमजीवी कामगार (नोकरीचे नियमन व कल्याण ) अधिनियम , १ ९ ६ ९ (१ ९ ६ ९ चा महा . ३० ) च्या कलम ६ मधील तरतुदीस अनुसरून विशिष्ट अनुसूची नोकरीकरीता खालील तक्त्यात दर्शविलेल्या रकाना ( ३ ) मधील नमूद माथाडी मंडळ घटीत करणे अशक्य असल्याचे व मंडळांवर सदस्यांचे नामनिर्देशन करण्यास काही कालावधी लागणार असल्याचे , महाराष्ट्र शासनास दिसून येईल ;

आणि ज्याअर्थी , उक्त अधिनियमाच्या कलम ६ अन्वये यथोचितरित्या मंडळ घटीत करण्यात येईल तोपर्यंत , पद धारण करण्यास व अधिनियमाद्वारे किंवा तन्वये मंडळास प्रदान करण्यात आलेल्या सर्व अधिकारांचा वापर करण्यासाठी आणि त्यावर लादलेली कर्तव्ये आणि कामे पार पाडण्यासाठी खालील तक्त्यातील रकाना ( २ ) मध्ये दर्शविलेल्या व्यक्तींची रकाना ( ३ ) मध्ये नमूद मंडळासमोर नियुक्ती करण्याचे ठरविले आहे ;

आता त्याअर्थी , महाराष्ट्र माथाडी, हमाल व इतर श्रमजीवी कामगार (नोकरीचे नियमन व कल्याण ) अधिनियम , १ ९ ६ ९ चे कलम ६ (अ) चे पोट-कलम (१ ) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून , राज्य शासन याद्वारे उक्त अधिनियमाच्या कलम ६ अन्वये यथोचितरित्या मंडळ घटीत होईपर्यंत , रकाना ( २ ) मध्ये नमूद केलेल्या व्यक्तींची रकाना ( ३ ) मध्ये नमूद केलेल्या मंडळावर पद धारण करण्यास व अधिनियमाद्वारे किंवा तन्वये मंडळास प्रदान करण्यात आलेल्या सर्व अधिकारांचा वापर करण्यासाठी आणि त्यावर लादलेली कर्तव्ये आणि कामे पार पाडण्यासाठी, नियुक्ती करत आहे.

(१)

भाग एक-ल-७-१ २

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, मार्च ३ , २०२१ / फाल्गुन १२ , शके १ ९ ४२

तक्ता

अ . क्र .

नाव व पदनाम

माथाडी मंडळाचे नावे

(१)

(२)

(३)

सातारा माथाडी आणि असंरक्षित

१

कामगार विभाग

श्री. चेतन बा. जगताप , सहायक कामगार आयुक्त

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

डॉ. श्रीकांत ल. पुलकुंडवार, शासनाचे उप सचिव.

३ महाराष्ट्रशासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, मार्च ३ , २०२१ / फाल्गुन १२ , शके १९ ४२

In pursuance of Clause ( 3) Articles 348 of the Constitution of India , the following translation in English of the Government Notification , Industries , Energy and Labour Department , NO . SANKIRAN - 2021 / C.R.30/LAB- 5, dated the 3rd March 2021 is hereby published under the authority of the Governor .

By order and in the name of the Governor of Maharashtra,

DR . SHRIKANT L. PULKUNDWAR ,

Deputy Secretary ( Labour) to Government .

INDUSTRIES , ENERGY AND LABOUR DEPARTMENT

Madam Cama Marg , Hutatma Rajguru Chowk, Mantralaya , Mumbai 400 032 , dated the 3rd March 2021

NOTIFICATION

MAHARASHTRA MATHADI , HAMAL AND OTHER MANUAL WORKERS ( REGULATION OF EMPLOYMENT AND WELFARE) Аст, 1969 .

No. SANKIRAN - 2021/ C.R . 30/LAB - 5.- Whereas , it appears to the Government of Maharashtra thatit is unable to reconstitute the Boards for certain scheduled employments mentioned in column (3 ) of theSchedule appended hereto in accordance with the provisions of section 6 of the Maharashtra Mathadi , Hamal and other Manual Workers ( Regulation of Employment and Welfare) Act , 1969 ( Mah . XXX of 1969 ) , as it will take some more time to nominate members on the said Boards ;

And whereas , the Government of Maharashtra has decided to appoint the personsersons mentioned in column (2) of the Schedule appended hereto against the said Boards mentioned in column ( 3 ) thereof to hold office and exercise all the powers and perform and discharge all the duties and functions conferred and imposed upon the said Boards , respectively , by or under the said Act until the said Boards are duly reconstituted under section 6 of the said Act ;

Now, therefore , in exercise of the powers conferred by sub- section ( 1 ) of section 6A of the Maharashtra Mathadi , Hamal and other Manual Workers ( Regulation of Employment and Welfare ) Act , 1969 ( Mah . XXX of 1969) , the Government of Maharashtra hereby appoints the persons mentioned in column ( 2) of the Schedule appended hereto on the said Board mentioned in column (3) thereof to hold office and exercise all the powers and perform and discharge all the duties and functions conferred and imposed upon the said Boards by or under the said Act until the said Boards are duly reconstituted under section 6 of the said Act .

Schedule

Sr. No.

Name of the Board (3)

Name of the Person (2 )

(1)

1

Satara Mathadi and unprotected Labour Board , Satara .

Shri Chetan B. Jagtap , Deputy Labour Commissioner , Pune .

By order and in the name of the Governor of Maharashtra ,

DR . SHRIKANT L. PULKUNDWAR , Deputy Secretary to Government .

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A, NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 -A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 03 March 2021. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2021-03-03.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-L/. Archive identifier in.gazette.maharashtra.2021-03-03.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-L.