RNI No. MAHBIL /2009/35574
सत्यमेवजयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक - अ- कोकण विभागीय पुरवणी
वर्ष ७ , अंक ५]
बुधवार , मार्च ३, २०२१/ फाल्गुन १२ , शके १ ९ ४२
[ पृष्ठे २ , किंमत: रुपये १०.००
असाधारण क्रमांक ६
प्राधिकृत प्रकाशन
(भाग चार- ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ कोकण विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती , नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखा परीक्षा अधिनियमांन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.
जिल्हाधिकारी , रत्नागिरी यांजकडून
आदेश
क्रमांक नपाप्र -१ /चि.न.प./उपाध्यक्ष- निवडणूक/ २०२१ . महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १९ ६५ मधील कलम ५१ - अ चे पोट- कलम ( ४ ) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी , लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हाधिकारी , रत्नागिरी या प्रगटनाद्वारे असे जाहीर करतो की, चिपळूण नगरपरिषदेच्या दिनांक ५ फेब्रुवारी २०२१ रोजी पाच वर्षांच्या उर्वरित कालावधीसाठी घेण्यात आलेल्या उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये खालील उमदेवार उपाध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत .
अ. क्र.
नगरपरिषदेचे नाव
पत्ता
निवडून आलेल्या नगरपरिषद
उपाध्यक्षांचे नाव
१
कडवेकर मार्ग , १८ ९ ७ , बाजारपेठ चिपळूण,
सुधीर हरिश्चंद्र शिंदे
नगरपरिषद, चिपळूण
ता. चिपळूण , जि. रत्नागिरी .
लक्ष्मीनारायण मिश्रा, रत्नागिरी ,
जिल्हाधिकारी , रत्नागिरी .
दिनांक २६ फेब्रुवारी २०२१ .
(१)
भाग एक- अ (को.वि.पु) .-६ २
महाराष्ट्रशासन राजपत्र असाधारण भाग एक-अ- कोकण विभागीय पुरवणी , मार्च ३ , २०२१ /फाल्गुन १२ , शके १९ ४२ BY THE COLLECTOR , RATNAGIRI
Order
No.MUN - 1 /Chiplun M.C./Vice President Election/2021 . In exercise of the power vested in sub- rule ( 4) of 51 -A , Rule of Maharashtra Municipal Councils , Nagar Panchayats and Industrial Township Act 1965 , I , Laxminarayan Mishra, Collector , Ratnagiri hereby publish the name of the following person who have been declared elected on 5th February , 2021 as a Vice President of the Nagar Parishad , Chiplun by the process of Vice - Presidential election for the remainder term of Five years .
Name of the Vice - President
Address
Sr. No. Name of Municipal Council
Sudhir Harishchandra Shinde
1 NagarParishad , Chiplun
Kadwekar Marg , 1897 , Bazarpeth , Tal . Chiplun , Dist . Ratnagiri .
Ratnagiri , dated the 26th February 2021 .
LAXMINARAYAN MISHRA , Collector , Ratnagiri .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A, NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .