RNI No. MAHBIL /2009/ 31745
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक - मध्य उप- विभाग
वर्ष ७ , अंक ९ ( २ ) ]
गुरुवार , मार्च ४ , २०२१/ फाल्गुन १३ , शके १ ९ ४२
[पृष्ठे २, किंमत : रुपये ४.००
असाधारण क्रमांक १०
प्राधिकृत प्रकाशन
राज्यकर आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई जीएसटी भवन , माझगाव , मुंबई ४०० ०१० , दिनांक ३ मार्च २०२१ .
आदेश
महाराष्ट्र मूल्यवर्धित कर अधिनियम, २००२.
क्रमांक विसआ (मुख्या-१ ) / पीडब्ल्यूआर / १००६ / ३ /प्रशा-८ . महाराष्ट्र मूल्यवर्धित कर अधिनियम , २००२ ( २००५ चा महा . ९ ) याच्या कलम १० च्या पोट- कलम ( ६ ) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, राज्यकर आयुक्त, महाराष्ट्र राज्य , मुंबई हे याद्वारे आदेश क्र. ज्येविउआ/ ( का. व. नि. ) / पीडब्ल्यूआर/ १००६ / ३ / प्रशा-३, दिनांक ६ ऑक्टोबर २००७ मध्ये, पुढीलप्रमाणे सुधारणा करीत आहेत , म्हणेजच:-
उक्त आदेशाला जोडलेल्या अनुसूचीमध्ये, स्तंभ ( १ ) मधील , अनुक्रमांक १ समोरील स्तंभ ( ३ ) मध्ये , बाब क्र. १७ मधील नोंद " कलम ६१ चे उप - कलम ( २ ) , " ऐवजी खालील नोंद दिनांक १ मे २०११ पासून दाखल करण्यात येत आहे आणि दाखल करण्यात आली आहे असे समजण्यात यावे, म्हणजेच:-
" १७. कलम ६१ चे उप- कलम ( २) आणि ( २ क) , " .
संजीव कुमार,
राज्यकर आयुक्त,
महाराष्ट्र राज्य, मुंबई .
(१)
भाग एक ( म.उ.वि.)-१०-१ २
महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक- मध्य उप- विभाग, मार्च ४ , २०२१/ फाल्गुन १३ , शके १ ९ ४२
COMMISSIONER OF STАТЕ ТАХ , МАHARASHTRA STATE , MUMBAI
GST Bhavan , Mazgaon , Mumbai 400 010 , dated the 3rd March 2021 .
Order
MAHARASHTRA VALUE ADDED TАХ АСТ , 2002 .
No. JC ( HQ - 1 )/PWR/1006/3/Adm-8.-In exercise of the powers conferred by sub - section ( 6) of section 10 of the Maharashtra Value Added Tax Act , 2002 ( Mah . IX of 2005 ), the Commissioner of State Tax , Maharashtra State , Mumbai hereby amends the Order No. SR.D.C. (A and R)/PWR/ 1006/3/Adm - 3 , dated the 6th October 2007 , as follows , namely : -
In the Schedule appended to the said Order , in column ( 1) , against the entry at Sr. No. 1, in column ( 3 ) , at item No. 17, for entry " Sub - section ( 2 ) of section 61 ; " the following entry shall be substituted and shall be deemed to have been substituted with effect from 1st May 2011 namely : -
" 17. Sub - section (2) and (2A ) of section 61 ;" .
SANJEEV KUMAR,
Commissioner of State Tax , Maharashtra State , Mumbai .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21- A, NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .