RNI No. MAHBIL/2009/31743
सत्यमेवजयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग चार - ब
गुरुवार ते बुधवार , मार्च ४-१० , २०२१/ फाल्गुन १३-१९, शके १९ ४२
वर्ष ७ , अंक ८ ]
[पृष्ठे ११ , किंमत: रुपये २०.००
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले ( भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
उद्योग , ऊर्जा व कामगार विभाग
मादाम कामा मार्ग , हुतात्मा राजगुरू चौक , मंत्रालय , मुंबई ४०० ०३२ , दिनांक १ मार्च २०२१
अधिसूचना
महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम , १ ९ ६१ .
क्रमांक आयडीसी . २०२० /(प्र.क्र. ३४० )/उ-१४.- महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम , १ ९ ६१ (१९ ६२ चा महा . तीन ) चे कलम २ , खंड ( ग) अन्वये प्रदान केलेल्या शक्तीचा वापर करुन महाराष्ट्र शासन याद्वारे यासोबत जोडण्यात आलेले अनुसूचीत उल्लेखलेले मौजे तारसी, चिमणाझरी , नवेगांव, तालुका नागपूर ( ग्रा. ) , जिल्हा नागपूर येथील क्षेत्र औद्योगिक क्षेत्र म्हणून जाहीर करीत आहे.
अनुसूची
( १ ) मौजेः तारसी , तालुकाः नागपूर ( ग्रा. ) , जिल्हाः नागपूर
सर्व्हे नंबर
अ. क्र.
हिस्सा नंबर क्षेत्र (हे.आर )
(१)
(३)
(२)
(४)
१२९
०.५७
१
१३८
०.२४
२
३
१३९
०.६८
४
०.४४
१४०
५
१४८
१.००
२.९३
एकूण
(१)
भाग चार-ब -१ २
महाराष्ट्रशासन राजपत्र भाग चार - ब गुरुवार ते बुधवार, मार्च ४-१० , २०२१ /फाल्गुन १३-१९, शके १९ ४२
(१ ) सर्व्हे नं. १२ ९, क्षेत्र ०.५७ हे. आर
चर्तुःसिमा
उत्तरेस :- मौजे तारसी येथील सर्व्हे नं . १३० व १२८ .
दक्षिणेस :- मौजे बोरखेडी येथील शीव व सर्व्हे नं . ३८ .
पूर्वेस :- मौजे बोरखेडी येथील शीव व सर्व्हे नं . ३८ आणि मौजे तारसी येथील सर्व्हे नं . १२८ .
पश्चिमेस :- मौजे तारसी येथील सर्व्हे नं . १३० .
(२ ) सव्र्व्हे नं. १३८ , क्षेत्र ०.२४ हे.आर
(३) सर्व्हे नं. १३ ९ , क्षेत्र ०.६८ हे.आर
(४) सर्व्हे नं . १४० , क्षेत्र ०.४४ हे.आर
चर्तुःसिमा
उत्तरेस :- मौजे तारसी येथील सर्व्हे नं . १३१ अ व १३१ ब .
दक्षिणेस :- मौजे तारसी येथील सर्व्हे नं . १३० व १४६.
पूर्वेस :- मौजे तारसी येथील सर्व्हे नं . १३१ अ व १३० .
पश्चिमेस :- मौजे तारसी येथील सर्व्हे नं. १३१ ब .
(५) सर्व्हे नं. १४८ , क्षेत्र १.०० हे.आर
चर्तुःसिमा
उत्तरेस :- मौजे तारसी येथील सर्व्हे नं . १४९ .
दक्षिणेस :- मौजे दुधा येथील सर्व्हे नं . ६३ व ६४ आणि शीव.
पूर्वेस :- मौजे तारसी येथील सर्व्हे नं. १४७ .
पश्चिमेस :- मौजे धवलपेठ येथील सर्व्हे नं. २४ व शीव.
( २ ) मौजेः चिमणाझरी , तालुकाः नागपूर ( ग्रा. ) , जिल्हाः नागपूर
अ. क्र.
(१)
क्षेत्र (हे. आर) (४)
सर्व्हे नंबर (२)
हिस्सा नंबर (३)
०.५५
१
५७
०.५५
एकूण
(१ ) सर्व्हे नं . ५७ , क्षेत्र ०.५५ हे.आर
चर्तुःसिमा
उत्तरेस :- मौजे बोरखेडी गावाची शीव .
दक्षिणेस :- मौजे चिमणाझरी येथील सर्व्हे नं . ५८ .
पूर्वेस :- मौजे चिमणाझरी येथील सर्व्हे नं . ५८ .
पश्चिमेस :- मौजे चिमणाझरी येथील सर्व्हे नं . ५६.
( ३ ) मौजेः नवेगाव, तालुकाः नागपूर ( ग्रा.) , जिल्हाः नागपूर
क्षेत्र (हे. आर) (४)
अ. क्र. (१)
सर्व्हे नंबर (२)
हिस्सा नंबर (३)
२९
०.२१
१
०.२१
एकूण ३ महाराष्ट्रशासन राजपत्र भाग चार - ब गुरुवार ते बुधवार, मार्च ४-१० , २०२१ / फाल्गुन १३-१९, शके १९ ४२
(१ ) सर्व्हे नं . २९ , क्षेत्र ०.२१ हे.आर
चर्तुःसिमा
उत्तरेस :- मौजे नवेगाव येथील सर्व्हे नं . ३० .
दक्षिणेस :- मौजे नवेगाव येथील सर्व्हे नं . २५ व ३१ .
पूर्वेस :- मौजे नवेगाव येथील सर्व्हे नं. ३१ .
पश्चिमेस :- मौजे नवेगाव येथील सर्व्हे नं . २५ व २८ .
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
किरण जाधव, शासनाचे अवर सचिव.
४
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार - ब गुरुवार ते बुधवार, मार्च ४-१० , २०२१/ फाल्गुन १३-१९, शके १ ९ ४२
INDUSTRIES , ENERGY AND LABOUR DEPARTMENT
Madam Cama Marg , Hutatma Rajguru Chowk , Mantralaya , Mumbai 400 032 , dated the 1st March 2021
NOTIFICATION
MAHARASHTRA INDUSTRIAL DEVELOPMENT Aст , 1961 .
No. IDC 2020- ( C.R.340) /Ind. 14. In exercise of the powers conferred by clause (g) of section 2 of the Maharashtra Industrial Development Act , 1961 ( Maharashtra III of 1962) , the Government of Maharashtra hereby declares the certain area ofvillages Tarsi , Chimnazari, Navegaon, Taluka Nagpur (Rural) , District Nagpur, mentioned in the Schedule appended hereto , to be an industrial area , for the purposes of the said Act .
SCHEDULE
(1) Village: Tarsi , Taluka: Nagpur (Rural) District : Nagpur
Survey No. (2)
Sr. No. (1)
Hissa No. (3)
Area (HectareAre) (4)
129
0.57
1
0.24
2
138
3
0.68
139
4
140
0.44
5
148
1.00
Total
2.93
(1) Survey No. 129 Area 0.57 H.R.
Boundaries :
On the North by : Survey No. 130 and 128 of Village Tarsi .
On the South by : Survey No. 38 and Boundary of Village Borkhedi .
On the East by : SurveyNo. 38 , Boundary of Village Borkhedi and Survey No. 128 ofVillage Tarsi .
On the West by :
Survey No. 130 of Village Tarsi
(2) Survey No. 138 , Area 0.24 H.R.
(3) Survey No. 139 , Area 0.68 H.R.
(4) Survey No. 140 , Area 0.44 H.R.
Boundaries :
On the North by : Survey No. 131A and 131B of Village Tarsi .
On the South by : Survey No. 130 and 146 of Village Tarsi .
On the East by : Survey No. 131A and 130 of Village Tarsi .
Survey No. 131B of Village Tarsi
On the West by :
५ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार - ब गुरुवार ते बुधवार, मार्च ४-१० , २०२१ /फाल्गुन १३-१९ , शके १९ ४२
(5) Survey No. 148, Area 1.00 H.R.
Boundaries :
On the North by : Survey No. 149 of Village Tarsi .
On the South by : Survey No. 63 , 64 of Village Dudha and Boundary.
On the East by : Survey No. 147 of Village Tarsi .
On the West by : Survey No. 24 of Village Dhavalpeth and Boundary .
(2) Village : Chimnazari , Taluka : Nagpur ( Rural) District: Nagpur
Sr.
Hissa
Survey
No.
No.
No.
Area (HectareAre)
57
1
0.55
Total
0.55
(1) Survey No. 57 , Area 0.55 H.R.
Boundaries:
On the North by : Boundary of Village Borkhedi .
On the South by : Survey No. 58 of Village Chimnazari .
On the East by : Survey No. 58 of Village Chimnazari .
On the West by : Survey No. 56 of Village Chimnazari .
Taluka: Nagpur ( Rural )
District : Nagpur
(3) Village: Navegaon,
Hissa
Survey
No.
Sr. No.
No.
Area (HectareAre)
29
0.21
1
Total
0.21
(1) Survey No. 29 , Area 0.21 H.R.
Boundaries :
On the North by : SurveyNo. 30 of Village Navegaon .
On the South by : Survey No. 25 and 31 of Village Navegaon.
On the East by : SurveyNo. 31 of Village Navegaon .
On the West by : Survey No. 25 and 28 of Village Navegaon ..
By order and in the name of the Governor of Maharashtra ,
KIRAN JADHAV,
Under Secretary to Government .
भाग चार- ब-२ .
६
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार - ब गुरुवार ते बुधवार, मार्च ४-१० , २०२१ /फाल्गुन १३-१९ , शके १९ ४२
वैद्यकीय शिक्षण व औषधिद्रव्ये विभाग
गो . ते . रुग्णालयाची नवीन इमारत , ९ वा मजला , गो . ते. रुग्णालय संकुल , नवीन मंत्रालय , लोकमान्य टिळक मार्ग , मुंबई ४०० ००१ , दिनांक २८ डिसेंबर २०२०
अधिसूचना
महाराष्ट्र शरीररचना शास्त्र अधिनियम , १९ ४९ .
क्रमांक एमईडी . १०१ ९/प्र.क्र. ४४ / १९ / शिक्षण-२ . - महाराष्ट्र शरीररचना शास्त्र अधिनियम (१ ९ ४ ९ चा अधिनियम अकरा ) च्या कलम २ पोट- कलम ( १ ) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून महाराष्ट्र शासन याद्वारे रत्नदिप मेडिकल फाऊंडेशन अॅन्ड रिसर्च सेंटरचे जामखेड होमिओपॅथीक मेडिकल कॉलेज, रत्नापूर , ता. जामखेड , जि. अहमदनगर या संस्थेला कलम ५ च्या पोट- कलमे ( १ ) , ( २ ) व (३ ) मध्ये नमूद केलेल्या प्रयोजनार्थ , उक्त संस्था सदर अधिनियमाच्या कलम ५ - ई मधील तरतुदींचे पालन करेल या अटीच्या अधीन राहून , मान्यता प्राप्त संस्था म्हणून घोषित करीत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने ,
सु. प्र. चानकर , शासनाचे उप सचिव.
MEDICAL EDUCATION & DRUGS DEPARTMENT
G. T. Hospital New Building , 9th Floor , G. T. Hospital Complex ,
New Mantralaya , Lokmanya Tilak Road , Mumbai 400 001 , dated the 28th December 2020
NOTIFICATION
MAHARASHTRA ANATOMY ACT , 1949 .
No. MED . 1019/ C.R.44 / 19 /EDU - 2.- In exercise ofthe powers conferred by sub - section (1 ) of section 2 of the Maharashtra Anatomy Act (XI of 1949) , the Government of Maharashtra hereby declares the Ratnadeep Medical Foundation and Research Centre's Jamkhed Homeopathic Medical College, Ratnapur, Tal . Jamkhed, Dist. Ahmednagar as an approved institution for the purposes of sub - sections ( 1 ) , ( 2) & (3 ) of section 5 of the said Act, subject to the condition that the said institute shall comply with the provisions of section 5E of the said Act .
By order and in the name of the Governor of Maharashtra ,
S. P. CHANKAR ,
Deputy Secretary to the Government .
७ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार - ब गुरुवार ते बुधवार, मार्च ४-१० , २०२१ /फाल्गुन १३-१९ , शके १९ ४२
वैद्यकीय शिक्षण व औषधिद्रव्ये विभाग
गो . ते . रुग्णालयाची नवीन इमारत , ९ वा मजला , गो . ते. रुग्णालय संकुल, नवीन मंत्रालय, लोकमान्य टिळक मार्ग , मुंबई ४०० ००१, दिनांक २८ डिसेंबर २०२०
अधिसूचना
महाराष्ट्र शरीररचना शास्त्र अधिनियम , १९ ४९ .
क्रमांक एमईडी. १०२० / प्र.क्र . २५२/ २० / शिक्षण-२ .- महाराष्ट्र शरीररचना शास्त्र अधिनियम ( १ ९ ४ ९ चा अधिनियम अकरा) च्या कलम २ पोट -कलम ( १ ) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून महाराष्ट्र शासन याद्वारे संजीवनी मल्टिपरर्पज फाऊंडेशन ट्रस्टचे डॉ. दीपक पाटील आयुर्वेद अॅन्ड मेडिकल रिसर्च सेंटर , बोरपाडळे फाटा (नेबापूर , कोल्हापूर - रत्नागिरी रोड) , ता . पन्हाळा , जि. कोल्हापूर या संस्थेला कलम ५ च्या पोट- कलमे (१ ) , ( २ ) व ( ३ ) मध्ये नमूद केलेल्या प्रयोजनार्थ, उक्त संस्था सदर अधिनियमाच्या कलम ५ - ई मधील तरतुदींचे पालन करेल या अटीच्या अधीन राहून, मान्यता प्राप्त संस्था म्हणून घोषित करीत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
सु. प्र. चानकर , शासनाचे उप सचिव .
MEDICAL EDUCATION & DRUGS DEPARTMENT
G. T. Hospital New Building , 9th Floor , G. T. Hospital Complex , New Mantralaya, Lokmanya Tilak Road , Mumbai 400 001 , dated the 28th December 2020
NOTIFICATION
MAHARASHTRA ANATOMY ACT , 1949 .
No. MED . 1020 / C.R.252 / 20 /EDU - 2.-In exercise of the powers conferred by sub - section ( 1 ) of section 2 of the Maharashtra Anatomy Act (XI of 1949) , the Government of Maharashtra hereby declares the Sanjivani Multipurpose Foundation Trusts's Dr. Deepak Patil Ayurvedic and Medical Research Centre , Borpadale Phata (Nebapur , Kolhapur- Ratnagiri road ) , Tal . Panhala , Dist . Kolhapur as an approved institution for the purposes of sub - sections ( 1 ) , (2 ) & ( 3 ) of section 5 of the said Act , subject to the condition that the said institute shall comply with the provisions of section 5E ofthe said Act .
By order and in the name of the Governor of Maharashtra ,
S. P. CHANKAR , Deputy Secretary to the Government .
भाग चार-ब-२अ .
८
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार - ब गुरुवार ते बुधवार, मार्च ४-१० , २०२१ /फाल्गुन १३-१९ , शके १९ ४२
उद्योग , ऊर्जा व कामगार विभाग
मादाम कामा मार्ग , हुतात्मा राजगुरू चौक , मंत्रालय , मुंबई ४०० ०३२ , दिनांक २५ फेब्रुवारी २०२१ .
आदेश
महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९ ६६ .
क्रमांक आयडीसी . २०१ ९/प्र . क्र. ४४५/उ-१४ . -ज्याअर्थी , महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम , १ ९ ६१ च्या कलम ४३ च्या खंड ( १ ब ) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने ( यात यानंतर ज्याचा उल्लेख "उक्त महामंडळ" असा करण्यात आला आहे ) काढलेल्या अधिसूचना क्र. मऔविम / IIA/ बी -१ ९ ५६ ९/ २०१ ९ , दिनांक ७ मे , २०१ ९ आणि क्र . मऔविम/ IIA/C ३२६४२/ २०१ ९ , दिनांक ३० जुलै , २०१ ९ द्वारे "एकात्मिक औद्योगिक क्षेत्र" ( यात यानंतर ज्याचा उल्लेख "उक्त आयआयए" असा करण्यात आला आहे) म्हणून, मे . लोढा डेव्हलपर्स लि. ( यात यानंतर ज्याचा उल्लेख "उक्त विकासक" असा करण्यात आला आहे. ) यांच्याकडून विकसीत करण्यात येत असलेल्या ठाणे जिल्हातील अंबरनाथ तालुक्याच्या उसाटणे गावामधील एकूण ६८.३६९ ० हे. आर इतके क्षेत्र ( यात यानंतर ज्याचा उल्लेख "उक्त क्षेत्र" असा करण्यात आला आहे) अधिसूचित केलेले आहे ;
आणि, ज्याअर्थी , अशी अधिसूचना काढण्यात आल्यानंतर महामंडळ हे , महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम , १ ९६६ (यात यानंतर ज्याचा उल्लेख "उक्त अधिनियम" असा करण्यात आला आहे) अन्वये , उक्त " आयआयए " यासाठी "विशेष नियोजन प्राधिकरण " झालेले आहे ;
आणि, ज्याअर्थी, शासन निर्णय उद्योग , ऊर्जा व कामगार विभाग क्रमांक आयडीसी २०१५/ प्र.क्र. ९ ३ /उद्योग-१४ , दिनांक २७ डिसेंबर , २०१६ द्वारे महाराष्ट्र शासनाने " आयआयए " च्या किंवा एकात्मिक माहिती तंत्रज्ञान नगराच्या विकासासंबंधीची कार्यपध्दती विहीत करण्यात आलेली आहे ;
आणि, ज्याअर्थी , उक्त अधिनियमाच्या कलम १५१ च्या पोट- कलम ( १ ) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांनुसार खाजगी जमिनींवरील एकात्मिक औद्योगिक क्षेत्राच्या किंवा एकात्मिक माहिती तंत्रज्ञान नगराच्या संबंधीत , उक्त अधिनियमाच्या कलम ४० , पोट- कलम ( ३ ) च्या खंड (ड) च्या उप खंड (१ ) अन्वये नियोजन प्रस्ताव मंजूर करण्याचा अधिकार, शासकीय अधिसूचना नगरविकास विभाग क्रमांक टीपीबी ४३१७/प्र.क्र. ५४ /२०१७/ नवि-११ , दिनांक २ जून २०१७ द्वारे प्रधान सचिव ( उद्योग ) यांना प्रदान करण्यात आला आहे ;
आणि, ज्याअर्थी , उक्त महामंडळाने उक्त अधिनियमाच्या कलम ४० मध्ये तसेच कलम ११५ च्या पोट-कलम ( २ ) मध्ये निर्धारित केलेली कार्यपध्दती पार पाडलेली आहे आणि राज्य शासनाकडे त्याच्या मंजूरीसाठी बृहत आराखडा प्रस्ताव सादर केला आहे ;
त्याअर्थी , आता उक्त अधिनियमाच्या कलम ४० च्या पोट- कलम ( ३ ) चा खंड (ड) तसेच कलम ११५ चे पोट- कलम ( ३ ) याद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा आणि याबाबत त्यास समर्थन करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून, प्रधान सचिव (उद्योग ) , उद्योग , ऊर्जा व कामगार विभाग याद्वारे , आराखड्यावर दर्शविण्यात आल्याप्रमाणे , उक्त क्षेत्राच्या बृहत आराखडा प्रस्तावाला पुढील शर्तीच्या अधिनतेने मंजूरी देत आहे : -
आहे ; ( १ ) जमिनीचा वापर , सोई- सुविधांच्या जागा , मोकळ्या जागा , रस्त्याचे स्वरुप यासारख्या सदर मंजूरी केवळ प्रस्तावित प्रस्तावांसाठी ( २ ) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या " आयआयए" विकास नियंत्रण नियमावलीनुसार , महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून विन्यास / बांधकामाचा आराखडा अंतर्गत प्रवेश मार्ग , तलपृष्ठ निर्देशांक , वाहनतळ व्यवस्था इत्यादींची सखोल छाननी करण्यात यावी ;
(३ ) महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने नमूद केलेल्या शर्ती आणि संबंधित प्राधिकरणाकडील पर्यावरण विषयक परवानगी (लागू असल्यास) बंधनकारक राहील ;
(४ ) बांधकाम आराखड्याला मंजूरी देताना , उक्त विकासक सार्वजनिक बांधकाम विभाग , महावितरण (म.रा.वि.म. ) इत्यादी विभागांकडून जेथे जेथे आवश्यक असेल तेथे तेथे ना हरकत प्रमाणपत्र घेईल .
९ महाराष्ट्रशासन राजपत्र भाग चार - ब गुरुवार ते बुधवार, मार्च ४-१० , २०२१ /फाल्गुन १३-१९, शके १९ ४२
( ५ ) प्रस्तावित सोई- सुविधांची जागा आणि मोकळी जागा यामध्ये करण्यात येणारे वापर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या आयआयए विकास नियंत्रण नियमावलीच्या आवश्यकतेनुसार असतील ;
(६ ) उक्त विकासक, भूमि अभिलेख विभागाकडील, नियोजन प्रस्तावानुसार सीमांकन आराखडा प्राप्त करील ;
(७ ) उक्त अधिनियमाच्या कलम ४० च्या पोट- कलम ( ३ ) चा खंड (ड) तसेच कलम ११५ चे पोट- कलम (३ ) यान्वये मान्यता मिळाल्याच्या दिनांकापासून प्रस्ताव तात्काळ अंमलात येतील.
नियोजन प्रस्ताव दर्शविणारा आराखडा सामान्य जनेतच्या निरीक्षणासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या कार्यालयांमध्ये कार्यालयीन वेळेत उपलब्ध करून देण्यात येईल .
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने ,
संजय देगांवकर, शासनाचे सह सचिव.
१०
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार - ब गुरुवार ते बुधवार, मार्च ४-१० , २०२१/ फाल्गुन १३-१९, शके १ ९ ४२
INDUSTRIES , ENERGY AND LABOUR DEPARTMENT
Madam Cama Marg , Hutatma Rajguru Chowk , Mantralaya , Mumbai 400 032 , dated the 25th February 2021
ORDER
MAHARASHTRA REGIONAL AND TOWN PLANNING ACT , 1966 .
No. IDC 2019 /C.R. 445/Ind . 14 .-- Whereas , Maharashtra Industrial Development Corporation ( hereinafter referred to as ' the said Corporation ' ) vide Notification No. MIDC/IIA/B- 19569/2019 , dated the 7th May , 2019 and No. MIDC/IIA/ C32642/2019 , dated the 30th July , 2019 issued in exercise of powers conferred by clause ( 1B ) of section 43 of the Maharashtra Industrial Development Act , 1961 has notified total area of 68.3690 Hectare are from village Usatane of Taluka Ambernath in District Thane ( hereinafter referred to as ' the said Area' ) for being developed by M/ s . Lodha Developers Ltd. (hereinafter referred to as ' the said Developer' ) to be an ' Integrated Industrial Area' ( hereinafter referred to as ' the said IIA ' ) ;
And whereas , upon such notification , the Corporation has become the 'Special Planning Authority' for the said IIA under the Maharashtra Regional and Town Planning Act , 1966 (hereinafter referred to as ' the said Act' ) ;
And whereas , the Government of Maharashtra vide Government Resolution , Industry , Energy and Labour Department No. IDC/2015 /C.R. 93/Industry - 14 , dated the 27th December , 2016 has laid down the procedure regarding development of the IIA or Integrated Information Technology Township ;
And whereas , in pursuance of the powers conferred under sub - section ( 1) of section 151 of the said Act , the power to approve Planning Proposals under sub - clause ( 1 ) of clause ( d ) of sub- section ( 3 ) of section 40 of the said Act regarding Integrated Industrial Area or Integrated Information Technology Township on private lands has been delegated to Additional Chief Secretary ( Industries ) vide Government Notification , Urban Development Department No. TPB 4317/CR - 54/ 2017/UD - 11 , dated the 2nd June 2017 ;
And whereas , the said corporation has completed the procedure laid down in section 40 read with sub - section ( 2 ) of section 115 of the said Act and submitted the Master Plan proposal to the State Government for its approval .
Now therefore , in exercise of the powers conferred by clause ( d) of sub - section ( 3 ) of section 40 read with sub- section ( 3 ) of section 115 of the said Act and of all other powers enabling him in this behalf, the Principal Secretary ( Industries ) of Industry , Energy and Labour Department hereby grant approval to the Master Plan proposal of the said Area as shown on plan , subject to following conditions , namely : -
(1) This sanction is only for the planning proposals like proposed land use , amenity spaces , open spaces , road pattern ;
( 2) Detailed scrutiny of layout/building plans , internal means of access , FSI , parking etc. should be done by MIDC according to MIDC's IIA DCR ;
११ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार - ब गुरुवार ते बुधवार, मार्च ४-१० , २०२१ /फाल्गुन १३-१९ , शके १९ ४२
( 3 ) Conditions mentioned by MPCB ( Maharashtra Pollution Control Board ) and Environmental Clearance from the respective authority shall be binding ( if applicable ) ;
(4) While sanctioning building plans , the said Developer shall take NOC from PWD , Mahavitaran ( MSEB ) etc. Departments wherever necessary ;
(5) Users provided in proposed amenity space and open space shall be as per requirement ofMIDC's IIA DCR ;
(6) The said developer shall obtain demarcation plan as per planning proposals from the landrecord department ;
(7) The proposals shall immediately came into effect from date of approval under clause (d) if sub- section ( 3 ) of section 40 read with sub - section ( 3 ) of section 115 of the said Act .
The plan showing the planning proposal shall be made available for inspection for general public during office hours in offices of MIDC .
By order and in the name of the Governor of Maharashtra ,
SANJAY DEGAONKAR , Joint Secretary to Government .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 -A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 .
EDITOR: DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .