Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part II (Sankirna.)(Weeky)(Mar. 4-10, 2021)

Published 04 March 2021

Type
Ordinary
Part
Part two (Sankirn)
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-03-04.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-two-Sankirn-
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

१ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, मार्च ४-१०, २०२१/फाल्गुन १३-१९ , शके १९४२ RNI No. MAHBIL/2009/35827

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती

वर्ष ७, अंक ९] गुरुवार ते बुधवार, मार्च ४-१०, २०२१/फाल्गुन १३-१९ शके १९४२ [पृष्ठे १२, किंमत : रुपये १५.००

प्राधिकृत प्रकाशन

संकीर्ण सूचना व जाहिराती

सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, नंदुरबार

चौकशीची जाहीर नोटीस

क्र.जे-१/२५१/२०२१

सार्वजनिक न्यासाचे नाव व नोंदणी क्र. :---श्री. लक्ष्मी नारायण मंदीर ट्रस्ट, शहादा, ता. शहादा, जि. नंदुरबार

नोंदणी क्रमांक ए-१८८/धुळे,.,

श्री. मारूती देवस्थान, कुकडेल ता. शहादा जि. नंदुरबार,

नोंदणी क्रमांक ए-७९/धुळे

श्री. राजेश रमेश कुलकर्णी

श्री. योगेश गजानन पाठक व इतर.... अर्जदार

सर्व संबंधित लोकास या चौकशीनोटीशीने कळविण्यात येते की,

मा. सहायक धर्मादाय आयुक्त्त, नंदुरबार हे वर नमूद केलेल्या न्यासाच्या बाबत उपरोक्त्त अर्जदार यांनी या कार्यालयात दिनांक १७ डिसेंबर २०१९ रोजी दाखल केलेल्या योजना अर्ज महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० चे कलम ५०अ (२) अन्वये चौकशी क्र. २५/२०१९ यासंबंधी खालील मुद्यांवर चौकशी करणार आहेत.

१. प्रस्तुत अर्ज उपरोक्त्त अर्जदारांना श्री. मारूती देवस्थान, कुकडेल ता. शहादा जि. नंदुरबार, ए-७९/धुळे हा न्यास श्री. लक्ष्मी नारायण मंदीर ट्रस्ट, शहादा, ता. शहादा, जि. नंदुरबार, नोंदणी क्रमांक-ए-१८८/धुळे ह्य न्यासामध्ये एकत्रीकरण करण्यास मंजुरीस्तव दाखल केला आहे.

एकत्रीकरणाला मंजुरी मिळाल्यास श्री. मारूती देवस्थान, कुकडेल ता. शहादा जि. नुंदरबार, ए-७९/धुळे या न्यासाची सर्व प्रकारची स्थावर आणि जंगम मालमत्ता ही श्री. लक्ष्मी नारायण मंदीर ट्रस्ट, शहादा, ता. शहादा, जि. नंदुरबार, नोंदणी क्रमांक-ए-१८८/धुळे या न्यासाच्या नावे केली जाईल.

२. तसेच न्यासाला योजना लागूकरून प्रथम विश्वस्त मंडळ नियुक्त्त करण्याबाबत सदरच्या अर्जात नमूद करण्यात आले आहे.

(१)

भाग दोन (संकीर्ण)---१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, मार्च ४-१०, २०२१/फाल्गुन १३-१९ , शके १९४२ ३. जंगम मिळकत वर्णन :--परिशिष्ट १ प्रमाणे

४. स्थावर मिळकत वर्णन :---परिशिष्ट १ प्रमाणे

५. विलीनीकरणानंतर दोन्ही न्यासांची ज्ञात व अज्ञात स्थावर व जंगम मालमत्ता ही नवीन न्यासाचे परिशिष्ट— १ वर घेण्यात यावी.

६. विलीनीकरणानंतर निर्माण होणाया न्यासास नवीन योजना लागू करण्यात यावी.

याबाबत सदरच्या चौकशी प्रकरणामध्ये काही हरकत घ्यावयाची असेल अगर पुरावा दयावयाचा असेल त्यांनी लेखी कैफियत ही नोटीस प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून एक महिन्याचे आत या कार्यालयात दाखल करावी नंतर आलेल्या कैफियतीचा विचार केला जाणार नाही. तसेच वरील मुदतीत कैफियत न आल्यास कोणास काही सांगावयाचे नाही असे समजून चौकशी पूर्ण केली जाईल व अर्जाचे निकालाबाबत योग्य ते आदेश पारित केले जातील.

ही नोटीस माझे सहीनिशी व मा. सहायक धर्मादाय आयुक्त्त, नंदुरबार विभाग, नंदुरबार याचे शिक्क्यानिशी आज दिनांक ३ फेब्रुवारी २०२१ रोजी दिली.

नंदुरबार,

वि. पं. नरवाडे,

अधीक्षक (न्याय),

सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय,

नंदुरबार विभाग, नंदुरबार.

३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, मार्च ४-१०, २०२१/फाल्गुन १३-१९ , शके १९४२

रायगड जिल्हा परिषद, अलिबाग, जिल्हा रायगड,

क्र.राजिप/अर्थ/लेखा/०४४०३/२०२१.

भाग दोन (संकीर्ण)---१अ

४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, मार्च ४-१०, २०२१/फाल्गुन १३-१९ , शके १९४२

रायगड जिल्हा परिषद, अलिबाग.

डॉ. किरण पाटील (भा.प्र.से.), मुख्य कार्यकारी अधिकारी, रायगड जिल्हा परिषद, अलिबाग.

५ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, मार्च ४-१०, २०२१/फाल्गुन १३-१९ , शके १९४२

Sr. No. M-2070

IN THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY

ORDINARY ORIGINAL CIVIL JURISDICTION

COMPANY PETITION NO. 262 OF 2013

In the matter of the Companies Act, 1956

AND

In the matter of Sections 433, 434 & 439

of the Companies Act, 1956;

AND

In the matter of winding up of M/s Green Bowl Foods & Engineering

Pvt. Ltd. (formerly known as M/s. Green Bowl Foods Pvt. Ltd.).

A Company incorporated under the provisions of Companies Act, 1956,

having its registered office at Plot no. 1, Shah Industrial Estate,

Off. Veera Desai Road, Andheri (West), Mumbai, Maharashtra, India.

M/s Manoranjan Traders

)

A Proprietorship Firm having Trade License issued by )

The Siliguri Municipal Corporation District – Darjeeling, )

West Bengal. Having its registered office at 89,

)

Ram Krishna Road, Ashrampara Siliguri,

)

District Darjeeling, West Bengal.

) …Petitioners

ADVERTISEMENT OF PETITION

Notice is hereby given that a Petition for the winding up of the abovementioned Company before the Hon'ble Court of Bombay was on 09th February, 2021 presented by the Petitioners abovenamed, Creditors of the Com- pany and the said Petition stands admitted in pursuance of Court Order dated 29th August, 2016, that if the Respondent company fails to deposit the amount of Rs. 22,36,875/- on or before 10th October 2016, the Petition shall stand admitted. The same is now fixed for hearing before the Hon'ble Company Judge on 2nd March, 2021 at 11.00 am in the forenoon or soon thereafter.

ANY CREDITOR, CONTRIBUTORY OR OTHER PERSON desirous of supporting or opposing the making of an order on the said Petition, should send to the petitioner or his Advocate at his Office address mentioned hereunder, a Notice of his intention signed by him or his Advocate with full name and address, so as to reach the Petitioner or his Advocate not later than five days before the date fixed for hearing of the Petition and appear at the hearing for the purpose in person or by his Advocate.

A copy of the petition will be furnished by the undersigned to any creditor or contributory on payment of the prescribed charges for the same.

Any affidavit intended to be used in opposition to the Petition, should be filed in Court and a copy shall be served on the Petitioner's Advocate, not less than five days before the date fixed for the hearing.

Mumbai,

For O. M. Gujar Law Chembers, Dated this15th day of February, 2021. Advocates for Petitioner. 301-305, 3rd Floor, Kermani Building,

Pherozshah Mehta Road, Fort,

Mumbai- 400 001.

भाग दोन (संकीर्ण)---२६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, मार्च ४-१०, २०२१/फाल्गुन १३-१९ , शके १९४२

Sr. No. M 2071

SANOFI INDIA LIMITED

(Formerly known as AVENTIS PHARMA LIMITED)

Registered Office: Sanofi House, CTS No. 117-B.

L&T Business Park, Saki Vihar Road,

Powai, Mumbai 400 072

NOTICE is hereby given that the certificate for the undermentioned shares of the Company has been lost and the holders of the said certificate have applied to the Company for issue of duplicate share certificate.

Any person who has any claim in respect of the said certificate should lodge such claim with the Company at it Registered Onice within 15 days from the date of publication of this Notice in the absence of any claim, the Company shall proceed to issue duplicate certificate without further intimation.

Name of Shareholders : MRS SUNANDA VENKATRAO KINI

Folio No. Certificate Nos. Distinctive Number(s) Shares covered in each certificate 00027522 54630 20511243 - 20511292 50

112405 7862951 - 7863000 50

Place : Mumbai, Date : 24th February 2021.

SATISH VENKATRAO KINI, Name of Applicant.

भाग दोन (संकीर्ण)---२अ७ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, मार्च ४-१०, २०२१/फाल्गुन १३-१९ , शके १९४२

NOTICE

Serial No. M-2072

Tata Consultancy Services Limited

Register Office :Nirmal Building, 9th Floor,

Nariman Point, Mumbai 400 021

Notice is hereby given that the certificate for the under mentioned securities of the Company has been lost/mislaid and the holder of the said securities/applicant has applied to the Company to issue duplicate certificate.

Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the Company at its Registered Office within 15 days from this date, else the Company will proceed to issue duplicate certificate without further intimation.

Name of the Kind of Securities No. of Securities Distinctive Numbers Holder and Face Vaue

Sangeeta Chhabra Equity Shares of 325 1970659098 to 1970659422 Re. 1/- each

Yamuna Nagar, Haryana,

SANGEETA CHHABRA.

Date : 27th February 2021.

८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, मार्च ४-१०, २०२१/फाल्गुन १३-१९ , शके १९४२

गुहागर नगरपंचायत, गुहागर

महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६

जाहिर इरादा सुचना

क्रमांक नपंगु/१०४०/२०२१

महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम २३(१) अन्वये विकास योजना तयार करणे आवश्यक झाले आहे.

त्या करीता गुहागर नगरपंचायतीने ठराव नं. २८, दिनांक १६ फेब्रुवारी २०२१ अन्वये सदरहू नगरपंचायतीचे अधिकार क्षेत्रातील संपूर्ण प्रदेशासाठी महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम २३ (१) विकास योजना तयार करणेचा इरादा जाहिर केला आहे.

गुहागर नगरपंचायतीच्या कक्षेत येणाया व ज्यासाठी विकास योजना तयार करावयाची त्या क्षेत्राचा नकाशा गुहागर, नगरपंंचायतीचे कार्यालयात कार्यालयीन वेळेत महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियमान्वये नागरीकांना पाहण्यासाठी खुला ठेवला आहे.

ज्या नागरीकांना नियोजित विकास योजनेसंबंधी काही सुचना अगर हरकती देण्याच्या असतील त्यांनी ही सुचना, महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध होईल त्या तारखेपासून ६० (साठ) दिवसांचे आत गुहागर नगरपंचायतीकडे लेखी स्वरूपात कराव्यात, म्हणजे उक्त्त अधिनियमाच्या कलम २३(१) अन्वये गुहागर नगरपंचायत त्याचा योग्य तो विचार करेल.

गुहागर नगरपंचायत,,

कविता महादेव बोरकर,

दिनांक १८ फेब्रुवारी २०२१.

मुख्याधिकारी,

गुहागर नगरपंचायत, गुहागर.

९ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, मार्च ४-१०, २०२१/फाल्गुन १३-१९ , शके १९४२

) ह

ा

ेस्

ा म्

क र

ा त् ा ि

क ए

ा ा य् ेच्

ा म् ा

ज्

ा ा य् च्

ी ा त् ा म् ि ा

स्

र

ू

ा त् ा य् ा ा

ंच्

ा प्

१ २ ० २ / ९ ९ ३ १ े/

ा

ा प् ा ग् ा ा न्

(

ल्

,

ा

ा ा

व्

र

द

/

ा

ा ष् र

ा

व्

ि

ि ा प्

ा ा व् ा ेष् ा ा ग्

/

ा

ा ा

ह ल्

ेच्

ा

ा ा न् ा प् ा

ज् ज्

ि ि

ा म् ा

ज्

ांक

ा ा

ा

ंच्

म्

क्र

ा ा य्

ेख्

ा

ल्

क

ा ष् र्ि ा ा व्

ा ा य् च्

८ १ - ७

१ ० २

ा न् ा

स्

१० महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, मार्च ४-१०, २०२१/फाल्गुन १३-१९ , शके १९४२ ११ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, मार्च ४-१०, २०२१/फाल्गुन १३-१९ , शके १९४२ १२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, मार्च ४-१०, २०२१/फाल्गुन १३-१९ , शके १९४२

, ी

र

ा

. ूर

क

, र

ा

ध्

ि

क

ा

ा प् ा ग् ा ा न्

अ

ेज्

,

ा

ी

भ्

द

ुं र

ा

क

ा ष् र

र्क

ा

ि ा प्

ेश्

ा य् ा

ा

क

ह ल्

ा

ा ेग् ा ा य् ा य्

ज्

ि

ुख्

ा

म्

.

१ २ ० २

ी

र

ा ा

ुव्

ा े

फ

४ २

, र

ू

ंक

ा ा न्

द

ा प् ा ग् ा ा न् ि ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 04 March 2021. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2021-03-04.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-two-Sankirn-/. Archive identifier in.gazette.maharashtra.2021-03-04.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-two-Sankirn-.