Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

जिल्हाधिकारी, सांगली यांजकडील आष्टा नगरपरिषदेतील उपनगराध्यक्ष व विटा नगरपरिषदेतील उपाध्यक्षांचे नाव प्रसिद्ध करणे.

Published 04 March 2021

Type
Ordinary
Part
Part -1 A
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-03-04.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

RNI NO . MAHBIL / 2012/47976 www.dgps.maharashtra.gov.in

सत्यमेवजयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग एक - अ - पुणे विभागीय पुरवणी

वर्ष- १०, अंक ६ ] गुरुवार ते बुधवार , मार्च ४ १० , २०२१ / फाल्गुन १३ १९ , शके १ ९ ४२

[ पृष्ठे २

प्राधिकृत प्रकाशन

जिल्हाधिकारी यांजकडून

आदेश

क्रमांक न.पा./आरआर- ९ ५/२०२१ .-- महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ मधील कलम ५१ व ५१ -अ मधील तरतुदींनुसार यामध्ये आणखी सुधारणा करणेकरिता महाराष्ट्र शासन असाधारण राजपत्र , दिनांक १३ डिसेंबर २००६ अन्वये व मा. राज्य निवडणूक आयोग , महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचेकडील क्रमांक नप -२०१६/प्र. क्र. ४० /का.- ०६ , दिनांक १८ ऑक्टोबर २०१६ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारानुसार मी , डॉ. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी , सांगली, या प्रकटनाद्वारे असे जाहीर करतो की, आष्टा नगरपरिषदेच्या दिनांक ८ फेब्रुवारी २०२१ रोजी घेण्यात आलेल्या विशेष सभेमध्ये खालील उमेदवार उपनगराध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत.

परिशिष्ट

अ. क्र.

१

पद ३

निवडून आलेल्या सदस्याचे नाव २ पेटारे प्रतिभा जनार्दन

उपनगराध्यक्ष

१

डॉ. अभिजित चौधरी , जिल्हाधिकारी , सांगली.

सांगली, १८ फेब्रुवारी २०२१ .

BY COLLECTOR

Order

No. NP / Election/RR - 95 /2021 . The provisions contained in the Sections 51 and 51 - A of the Maharashtra Municipal Councils , Nagar Panchayats and Industrial Townships Act , 1965 with amendment in Maharashtra Government Gazette , dated 13th December 2006 and in exercise of the powers conferred on me by State Election Commissioner, Maharashtra , Mumbai vide his order No. NP - 2016 / pra.kra . 40/ ka- 06 , dated 18th October 2016 , I , Dr. Abhijit Choudhari , Collector of Sangli , hereby declared that in special meetings on 8th February 2021 , following candidate elected as Ashta Nagarparishad Vice- President.

(१)

एच-३४० , भाग एक-अ ( पु.वि.पु. )- ६ २ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ-- पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार , मार्च ४ १० , २०२१ /फाल्गुन १३ - १९ , शके १९४२

Schedule

Sr. No.

Name of Candidate

Designation

2

3

1

1

Petare Pratibha Janardan

Vice- President

Dr. ABHIJIT CHOUDHARI , Collector, Sangli .

Sangli , 18th February 2021 .

आदेश

क्रमांक न.पा./आरआर-११०/२०२१ . महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ मधील कलम ५१ व ५१ -अ मधील तरतुदींनुसार यामध्ये आणखी सुधारणा करणेकरिता महाराष्ट्र शासन असाधारण राजपत्र , दिनांक १३ डिसेंबर २००६ अन्वये व मा. राज्य निवडणूक आयोग , महाराष्ट्र राज्य , मुंबई यांचेकडील क्रमांक नप -२०१६/प्र . क्र. ४०/का.-०६ , दिनांक १८ ऑक्टोबर २०१६ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारानुसार मी, डॉ. अभिजित चौधरी , जिल्हाधिकारी , सांगली , या प्रकटनाद्वारे असे जाहीर करतो की, विटा नगरपरिषदेच्या दिनांक १२ फेब्रुवारी २०२१ रोजी घेण्यात आलेल्या विशेष सभेमध्ये खालील उमेदवार उपाध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत .

परिशिष्ट

पद

अ. क्र.

निवडून आलेल्या सदस्याचे नाव

१

२

३

सपकाळ सारीका संजय

उपाध्यक्ष

१

डॉ. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी , सांगली.

सांगली, २३ फेब्रुवारी २०२१.

Order

No. NP /Election / RR - 110 /2021 . The provisions contained in the Sections 51 and 51 -A of the Maharashtra Municipal Councils , Nagar Panchayats and Industrial Townships Act , 1965 with amendment inMaharashtra Government Gazette , dated 13th December 2006 and in exercise of the powers conferred on me by State Election Commissioner, Maharashtra , Mumbai vide his order No. NP - 2016/ pra.kra . 40/ ka- 06 , dated 18th October 2016 , I , Dr. Abhijit Choudhari , Collector of Sangli , hereby declared that in special meetings on 12th February 2021 , following candidate elected as Vita Nagarparishad Vice- President .

Schedule

Sr. No.

Name of Candidate

1

2

1

Designation 3 Vice- President

Sapkal Sarika Sanjay

Dr. ABHIJIT CHOUDHARI , Collector, Sangli .

Sangli , 23rd February 2021 .

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004.

EDITOR: DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 04 March 2021. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2021-03-04.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2021-03-04.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A.