RNI No. MAHBIL /2009/31733
सत्यमेवजयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार - अ
वर्ष ७ , अंक २० ( ५ )]
शुक्रवार , मार्च ५ , २०२१/ फाल्गुन १४ , शके १९ ४२ [पृष्ठे २ , किंमत : रुपये १५.००
असाधारण क्रमांक ३४
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त ) नियम व आदेश.
उद्योग , ऊर्जा व कामगार विभाग ,
मंत्रालय, मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरू चौक , मुंबई ४०० ०३२ , दिनांक ५ मार्च , २०२१ .
अधिसूचना
विद्युत अधिनियम , २००३ .
क्रमांक निवड-२०२० /प्र.क्र. १८४ /ऊर्जा-२ .-विद्युत अधिनियम , २००३ ( २००३ चा ३६ ) त्याच्या कलम ८२ चे पोट -कलम ( ५ ) याद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा आणि त्याबाबतीत त्यास सक्षम करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून उक्त अधिनियमाच्या कलम ८५ खाली गठित करण्यात आलेल्या निवड समितीच्या शिफारशीनुसार महाराष्ट्र शासन , याद्वारे , श्री. संजय कुमार यांची उक्त अधिनियमाच्या कलम ८२ चे पोट - कलम ( १ ) याखाली स्थापन करण्यात आलेल्या महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाचे अध्यक्ष म्हणून ते पदभार स्वीकारतील त्या दिनांकापासून नियुक्ती करीत आहे .
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
दिनेश वाघमारे, शासनाचे प्रधान सचिव.
(१)
भाग चार- अ-३४-१ २
महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण, भाग चार- अ, मार्च ५ , २०२१ /फाल्गुन १४ , शके १ ९ ४२
INDUSTRIES , ENERGY AND LABOUR DEPARTMENT
Mantralaya , Madam Kama Marg , Hutatma Rajguru Chowk , Mumbai 400 032 , dated the 5th March , 2021 .
NOTIFICATION
ELECTRICITY Аст, 2003 .
No. NIVAD - 2020/CR- 184/NRG- 2.-In exercise of the powers conferred by sub - section (5) of section 82 of the Electricity Act , 2003 ( 36 of 2003 ) , and of all other powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra hereby , on the recommendation of the Selection Committee constituted under section 85 of the said Act , appoints Shri Sanjay Kumar , as a Chairperson of the Maharashtra Electricity Regulatory Commission constituted under sub - section (1) of section 82 of the said Act , with effect from the date he assumes charge .
By order and in the name of the Governor of Maharashtra ,
DINESH WAGHMARE ,
Principal Secretary to Government .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .