महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक--कोकण विभागीय पुरवणी
वर्ष ७, अंक १६] शुक्रवार, मार्च ५, २०२१/फाल्गुन १४, शके १९४२ [ पृष्ठ १, किंमत : रुपये ११.००
असाधारण क्रमांक २३
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी, रायगड-अलिबाग यांजकडून
शुध्दीपत्र
क्रमांक भूसंपादन/टे-८/आसुडगाव/एसआर-३५/२०१९.----दिनांक १ मार्च २०१९ रोजीची मौजे आसुडगाव, ता. पनवेल, जि. रायगड येथील भूमीसंपादन पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ अंतर्गत कलम १९ चे घोषणापत्र महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-कोकण विभागीय पुरवणी, ७-१३ मार्च, २०१९ मध्ये प्रसिद्ध झालेले आहे. सदर घोषणापत्रास खालीलप्रमाणे दुरुस्ती करणेत येत आहे :----
| राजपत्रात छापलेला मजकूर | सुधारित छापणेचा मजकूर |
| अ. नं. भूमापन क्रमांक किंवा अ द ं ाजित क्षेत्र गट क्रमांक (चौ. मी.) (१) (२) (३) | अ. नं. गट/सव्र्हे हिस्सा अ द ं ाजित क्षेत्र क्रमांक नंबर (हे. आर.) (१) (२) (३) (४) |
| १ स. नं. ५९/८ ३-७२-३ | १ ५९ ८ ३-५२-१ |
संपादनाचे प्रयोजन---नवी मुंबई प्रकल्पासाठी. क्र.भूसंपादन/टे-८/आसुडगाव/एसआर-३५/२०१८/२०२१,
ठिकाण : अलिबाग, दिनांक ४ मार्च २०२१.
निधी चौधरी, जिल्हाधिकारी, रायगड.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.