महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग दोन
वर्ष ७, अंक १५] सोमवार, मार्च ८, २०२१ / फाल्गुन १७, शके १९४२ [पृष्ठे २, किंमत : रुपये १२.००
असाधारण क्रमांक ३०
प्राधिकृत प्रकाशन
मुंबई महानगर प्रदेश लोखंड व पोलाद बाजार समिती
जाहीर सूचना
Ref. No. MMRI and SMC/1651/2021
मा. महानगर आयुक्त, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांनी त्यांचे पत्र क्रमांक-एल. सी./एम. एम. आर. आय. एस. एम. सी./ इलेक्शन/२९४/२०२१, दिनांक १८ फेब्रुवारी २०२१ अन्वये बाजार आवारात विर्िनदिष्ट वस्तूंचा व्यापार करणाया अधिकृत अनुज्ञप्ती धारकांच्या ६ प्रतिनिधींचे निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्या वेळापत्रकानुसार व मुं. म. प्र. लोखंड व पोलाद बाजर समिती निवडणूक विनियमातील कलम ६ (चार) नुसार " अंतिम मतदार यादी " मुख्य कार्यकारी अधिकारी, मुं. म. प्र. लोखंड व पोलाद बाजार समिती, यांचे कळंबोली, नवी मुंबई येथील कार्यालयाच्या तसेच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, यांचे एम.एम.आर.डी.ए. बिल्डींग, बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा (पूर्व), मुंबई, येथील कार्यालयाच्या सूचना फलकावर दिनांक ८ मार्च २०२१ रोजी प्रसिद्ध केली आहे.
कृपया संबंधितांनी याची नोंद घ्यावी.
कळंबोली, दिनांक ८ मार्च २०२१.
विकास वि. रसाळ, मुख्य कार्यकारी अधिकारी.
२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, मार्च ८, २०२१ / फाल्गुन १७, शके १९४२ THE MUMBAI METROPOLITAN REGION IRON AND STEEL MARKET COMMITTEEPUBLIC NOTICE
Ref. No. MMRI and SMC/1651/2021
Metropolitan Commissioner, M.M.R.D.A., vide letter No. LC/MMRIS MC/election/294/2021, dated 18th February 2021, has declared programme for election of 6 representative of the Licensees holding valid Licences for carrying on the specified trade in the Market Yard and as per clause 6(iv) of Election Regulations of M.M.R. Iron and Steel Market Committee, ' Final List of Voters ' is published on the Notice Board of the Office of the Chief Executive Officer, M.M.R. Iron and Steel Market Committee, Kalamboli, Navi Mumbai and Office of M.M.R.D.A., MMRDA Bldg., Bandra-Kurla Complex, Bandra (East), Mumbai 400 051, on 8th March 2021.
All Concerned are requested to take note of the same.
Kalamboli, dated 8th March 2021.
VIKAS V. RASAL, Chief Executive Officer.