Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

PART-1 A GAZZATTE GOVT. MAHARASHTRA GAZETTE no 04 DATE 9 Mar 2021 3) भाग – १ – अ- औरंगाबाद विभाग (असाधारण राजपत्र) जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांजकडून :- लोहारा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२०-२१ करीता अंतिम प्रभाग रचना, प्रभाग निहाय आरक्षण सोडत प्रसिद्ध करणे बाबत.

Published 09 March 2021

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 A
Division
AURANGABAD DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-03-09.Extra-Ordinary_AURANGABAD-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

¨É½þÉ®úɹ]Åõ ¶ÉɺÉxÉ ®úÉVÉ{ÉjÉ

असाधारण

|ÉÉÊvÉEÞòiÉ |ÉEòɶÉxÉ

क्र. ४] मंगळवार, दिनांक ९ मार्च २०२१ : फाल्गुन १८, शके १९४२ [किंमत ०.०० रु.] स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी या भागाला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत

भाग एक-अ औरंगाबाद विभाग

१ जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांचेकडून

जा.क्र. २०२०/नपप्र/कार्या-१/कावी-०६ दिनांक ०५/०३/२०२१.- मा. आयुक्त, राज्य निवडणुक आयोग, महाराष्ट्र राज्य यांचे पत्र क्रमांक. रानिआ/नप-२०२०/प्र.क्र.१-अ/का-०६ दिनांक ०६/०२/२०२० अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ (या पुढे उक्त अधिनियम म्हणून संबोधीत केलेला) चे कलम १० (१) खाली उस्मानाबाद जिल्ह्यचे जिल्हाधिकारी निम्नोक्त आदेशाच्या अनुसूचित दर्शविल्याप्रमाणे लोहारा बु. नगरपंचायत क्षेत्र जितक्या प्रभागात विभागण्यात येईल त्या प्रभांगाची संख्या व त्यांची व्याप्ती निश्चित करण्याचे आणि ज्या प्रभागामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी जागा राखून ठेवण्यात येतील ते प्रभाग आणि त्याचप्रमाणे स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या स्त्रियांसह) जागा राखुन ठेवण्यात येतील ते प्रभाग र्िनदिष्ट करण्याचे ठरवीत आहेत. सदर अधिनियमांच्या कलम १० पोटकलम (१) च्या परंतुकाप्रमाणे आवश्यक असल्यामुळे उक्त आदेशाचा मसुदा याद्वारे उस्मानाबाद जिल्ह्यतील लोहारा बु. नगरपंचायत क्षेत्रातील सर्व रहिवाशांच्या माहितीसाठी दिनांक १५/०२/२०२१ रोजी प्रसिध्द करण्यात आला होता. मुदतीत एकही हरकत / आक्षेप प्राप्त झालेला नाही. करीता मी उस्मानाबाद जिल्ह्यचा जिल्हाधिकारी उक्त अधिनियमाच्या कलम १० पोटकलम (१) अन्वये व मा. राज्य निवडणूक आयोगाचे पत्र दि. १८/०१/२०२१ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन निमोक्त आदेश देत आहे.

आदेश

ज्या अर्थी, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम, १९६५ अन्वये मा. विभागीय आयुक्त तथा प्रादेशीक संचालक, औरंगाबाद विभाग, औरंगाबाद यांनी त्यांचेकडील जा.क्र. २०२१/ आस्था-१/कावी-२१/ दि. १२/०१/२०२१ अन्वये त्यांनी लोहारा बु. नगरपंचायत बाबतीत खालील दर्शविल्याप्रमाणे निवडावयाच्या सभासदांची संख्या, अनुसूचित जाती, अनुसुचित जमाती व नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्ग त्यांच्यासाठी राखुन ठेवावयाच्या जागा व स्त्रियांसाठी (अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती आणि नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या स्त्रियांसाठी व सर्वसाधारण स्त्रियांसाठी) राखुन ठेवावयाच्या जागा निश्चित केलेल्या आहेत.

औ. भाग १-अ (असा)-४

१ १. निवडावयाच्या सभासदांची संख्या :- १७ २. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्ग यासाठी राखून ठेवावयांच्या जागांची संख्या :- ०२ अ) अनुसूचित जाती ब) अनुसूचित जमाती :- ०० क) नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्ग :- ०५ ३. स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्ग आणि सर्वसाधारण स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा धरुन)

:- ०९

४. उपरोक्त क्र. ३ पैकी बाबतीत क्र. २ (अ), (ब) व (क) येथील जागा मध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागांची संख्या खालीलप्रमाणे राहील. :- ०१ अ) अनुसूचित जाती ब) अनुसूचित जमाती :- ०० क) नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्ग :- ०३ ५. स्त्रियांसाठी सर्वसाधारण जागा म्हणुन राखून ठेवावयाच्या जागांची संख्या :- ०५ (अनुक्रमांक ३ समोरील नमूद केलेल्या जागा वजा जाता अनुक्रमांक ४ अ, ब व क समोरील नमुद केलेल्या जागा) ६. सर्वसाधारण (अनारक्षीत) जागांची संख्या:- ०५ (अनुक्रमांक-१ समोर नमूद केलेल्या जागा वजा जाता अनुक्रमांक २अ, २ब, २ क व अनुक्रमांक ५ समोरील नमूद केलेल्या जागा)

त्याअर्थी, आता मा. अवर सचिव, राज्य निवडणुक आयोग, महाराष्ट्र राज्य यांचे पत्र क्रमांक रानिआ/नप-२०२०/प्र.क्र.०१/का-०६ दि. ०६/०२/२०२० व महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम १० पोटकलम (१) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करुन मा. विभागीय आयुक्त, औरंगाबाद यांनी त्यांचे पत्र क्र. २०२१/नपाप्र/आस्था-१/कावी-२२८ दि. ०२/०३/२०२१ अन्वये मान्यता दिल्यानुसार मी जिल्हाधिकारी, उस्मानाबाद याद्वारे नगरपंचायत, लोहारा बु. क्षेत्र जितक्या प्रभागात विभागण्यात येईल त्या प्रभागांची संख्या व त्यांची व्याप्ती व आदेशाच्या अनुसुचीमध्ये दर्शविल्याप्रमाणे निश्चित करीत असून, ज्या प्रभागामध्ये (अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती आणि नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्ग यांच्यासाठी व स्त्रियांसह) जागा राखुन ठेवण्यात येतील हे प्रभाग र्िनदिष्ट करीत आहे.

या आदेशाच्या तारखेच्या निकट नंतरच्या पुढील सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रयोजनार्थ हा आदेश अंमलात येईल.

२ महाराष्ट्र शासन राजपत्र, मंगळवार, मार्च ९, २०२१ : फाल्गुन १८, शके १९४२, भाग १-अ असाधारण

परिशिष्ठ-२ नगरपंचायत, लोहारा बु.

प्रभाग क्रमांक प्रभागाचे नाव असल्यास प्रभागाची व्याप्ती प्रभागाच्या सीमा आरक्षणाची स्थिती किती जागा कोणत्या प्रवर्गासाठी जसे अनु.जाती/अनु.जमाती नागरिकांच्या मागासवर्गासाठी व स्त्रियांसाठी (अनु.जाती/अनु. जमाती /नागरिकांच्या मागासवर्ग स्त्रीयांसाठी धरुन) NaN
प्रभाग क्र. १ लोकसंख्या एकूण ५३४ अ.जा. ५६ अ.ज. ० जेवळीकर प्लॉटींग, अंशत: झोपडपट्टी. जेवळीकर प्लॉटींग, अंशत: झोपडपट्टी उत्तर:- स.नं. १८७ ते स.नं. १९८ पुर्व :- स.नं. १९८ ते मंगेश महाजन दक्षिण:- मंगेश महाजन ते याशीन महताब शेख ते हबीब हसन शेख ते कांत माळी ते युवराज गायकवाड ते शिवाजी चौक ते स.नं. १८० पश्चिम:- स.नं. १८० ते स.नं. १८७ सर्वसाधारण NaN
प्रभाग क्र. २ लोकसंख्या एकूण ५३० अ.जा. १६२ अ.ज. ० इंदिरा नगर झोपडपट्टी इंदिरा नगर झोपडपट्टी उत्तर:- तात्याराव कांबळे ते माटे घर पुर्व :-माटे घर ते भिमाशंकर माने दक्षिण:- भिमाशंकर माने ते काशिनाथ रोडगे पश्चिम :- काशीनाथ रोडगे ते तात्याराव कांबळे सर्वसाधारण NaN
प्रभाग क्र. ३ लोकसंख्या एकूण ५०३ अ.जा. ८० अ.ज. ०७ जुनीनगरपंचायत, हनुमानमंदीर, मोमीनमस्जिद, महादेव मंदीर जुनीनगरपंचायत, हनुमान मंदीर, मोमीन मस्जिद, महादेव मंदीर उत्तर:- स.नं. १७ ते सं. ३३ पुर्व:- माशाळकर घर ते स.नं. १७ ते स.नं. ३३ ते स.नं. ६९ दक्षिण:- स.नं. १७ ते स.नं. ३२ ते स.नं. ६९ ते जुनी नगरपंचायत पश्चिम:- जुनी नगरपंचायत ते समाजमंदीर ते माशाळकर घर ते स.नं.३३ सर्वसाधारण NaN
प्रभाग क्र. ४ लोकसंख्या एकूण ५४९ अ.जा. ० अ.ज. ० भवानी मंदीर, गणेश मंदीर, जुनी वेस. भवानी मंदिर, गणेश मंदिर, जुनी वेस. उत्तर:- इब्राहीम बागवान ते जुनी वेस ते खासबाग विहीर ते स.नं. ९६ पूर्व :- स.नं. ९६ ते स.नं. १०७ दक्षिण:- स.नं. १०७ ते स.नं. ८८ ते बस्वेश्वर चौक पश्चिम:- बस्वेश्वर चौक ते राजेंद्र पाटील घर ते इब्राहीम बागवान घर सर्वसाधारण स्त्रियांसाठी NaN
प्रभाग क्र. ५ लोकसंख्या एकूण ५३९ अ.जा. ६७ अ.ज. ० शिवाजी चौक, गावतळे शिवाजी चौक, गावतळे उत्तर- नारायण रसाळ घर ते सौदागर रोडगे ते विलास कुलकर्णी ते बाबू बोराळे घर पुर्व :- बाबु बोराळे घर ते रानबा लोहार ते अदमशाह फकीर घर दक्षिण:- फकीर घर ते उदु शाळा र् पश्चिम:- उदु शाळा ते सुरेश कुंभार ते दत्ता र् वाघमारे ते सां. सभागृह ते आंबेडकर चौक ते नारायण रसाळ घर सर्वसाधारण NaN
प्रभाग क्र. ६ लोकसंख्या एकूण ४८३ अ.जा. ४८ अ.ज. ०९ शिक्षक कॉलनी, बसस्थानक, एम.एस.ई.बी. शिक्षक कॉलनी, बसस्थानक, एम.एस.ई.बी. उत्तर:- स.नं. १७६ ते शिवाजी चौक पुर्व :- शिवाजी चौक ते आंबेडकर चौक दक्षिण:- आंबेडकर चौक ते एम.एस.ई.बी. पश्चिम बाजू ते शंकर जट्टे घर ते नवीन बस स्थानक दक्षिण बाजू पश्चिम:- बस स्थानक पाटीमागे ते स.नं. १७६ सर्वसाधारण स्त्रियांसाठी NaN
प्रभाग क्र. ७ गुरु बंगले लोकसंख्या प्लॉटींग, एकूण ५२० अहिल्याबाई अ.जा. ०० होळकर चौक. अ.ज. ० गुरु बंगले प्लॉटींग, अहिल्याबाई होळकर चौक उत्तर:- सुधाकर डोकडे घर ते डॉ. हंगरगेकर घर ते एम.एस.ई.बी. पश्चिम बाजू ते एम.एस.ई.बी. पुर्व बाजु पुर्व :- एम.एस.ई.बी. पुर्व बाजू ते रसुल खुटेपड घर दक्षिण:- रसूल खुटेपड घर ते शेख फरीद घर पश्चिम:- शेख फरीद घर ते सुधाकर डोकडे घर सर्वसाधारण NaN
प्रभाग क्र. ८ विष्णु बंगले लोकसंख्या प्लॉटींग एकूण ४७१ अ.जा. २३ अ.ज. ८ विष्णु बंगले प्लॉटींग उत्तर:- रजिस्ट्रर ऑफीस पुर्व बाजू ते सुधाकर डोकडे घर पश्चिम बाजू पुर्व :- सुधाकर डोकडे घर पश्चिम बाजु ते नामदेव बंगले दक्षिण:- नामदेव बंगले ते भवानी चौक पश्चिम :भवानी चौक ते रजिस्ट्रर ऑफीस पुर्व बाजु नागरिकांचा मागासप्रवर्ग स्त्रियांसाठी NaN
प्रभाग क्र. ९ रजिस्ट्रर ऑफीस, लोकसंख्या पांढरे, माशाळकर, एकूण ४६७ झिंगाडे प्लॉटींग अ.जा. ४८ अ.ज. २२ रजिस्ट्रर ऑफिस पांढरे, माशाळकर, झिंगाडे प्लॉटींग उत्तर :- स.नं. १७४ ते स.नं. १७५ पूर्व:- स.नं. १७५ ते रजिस्ट्रर ऑफीस ते सुधाकर पाटील घर उत्तर बाजु दक्षिण:- सुधाकर पाटील घर ते श्रीमंत बंडगर घर ते स.नं. १६९ पश्चिम:- स.नं. १६९ ते स.नं. १७४ नागरिकांचा मागासप्रवर्ग स्त्रियांसाठी NaN
प्रभाग क्र. १० तहसिल कार्यालय, लोकसंख्या झिंगाडे प्लॉटींग, एकूण ५४१ साठे नगर अ.जा. १७५ अ.ज. ० तहसिल कार्यालय, झिंगाडे प्लॉटींग, साठे नगर उत्तर:- स.नं. १६९ ते श्रीमंत बंडगर घर पश्चिम बाजू ते सुधाकर पाटील घर पुर्व :- सुधाकर पाटील घर ते भवानी चौक दक्षिण:- भवानी चौक ते नेताजी कॉलेज कंम्पाऊंड ते तहसिल रोड ते स.नं. १६८ पश्चिम:- स.नं. १६८ ते स.नं. १६९ नागरिकांचा मागासप्रवर्ग NaN
प्रभाग क्र. ११ वसंतदादा पाटील लोकसंख्या हायस्कुल, ग्रामीण एकूण ४९९ रुग्णालय अ.जा. ११७ अ.ज. १५ वसंतदादा पाटील हायस्कुल, ग्रामीण रुग्णालय उत्तर:- स.नं. १५९ ते तहसिल कार्यालय पूर्व :- तहसिल कार्यालय ते वैजीनाथ होंडराव घर ते स.नं. १४२ दक्षिण:- स.नं. १४२ ते स.नं. १४३ पश्चिम:- स.नं. १४३ ते स.नं. १५९ अनुसूचित जाती स्त्रियांसाठी NaN
प्रभाग क्र. १२ शिवनगर, लोकसंख्या कक्कय्या नगर एकूण ४८९ अ.जा. १३२ अ.ज. ० शिवनगर, कक्कय्या नगर उत्तर:- तुलशीदास मक्तेदार भुकंपाचे घर ते विरशैव कक्कय्या गृह निर्माण संस्था पूर्व :- विरशैव कक्कय्या गृह निर्माण संस्था ते अशोक होंडराव शेत ते स.नं. १४२ दक्षिण :- स.नं. १४२ पश्चिम:-स.नं. १४२ ते तुलशीदास मक्तेदार भुकंपाचे घर अनुसूचित जाती NaN
प्रभाग क्र. १३ बाराईमाम मोहल्ला, लोकसंख्या कदम प्लॉटींग एकुण ४९६ अ.जा. ४ अ.ज. ० बाराईमाम मोहल्ला, कदम प्लॉटींग उत्तर:- समीर कोनाळे कॉम्प्लेक्स ते निलू जाधव घर पूर्व :- निलू जाधव घर ते उमाकांत लांडगे घर ते स.नं. १४९ दक्षिण:- स.नं. १४९ ते स.नं. १४२ पश्चिम:- स.नं. १४२ ते समीर कोनाळे कॉम्प्लेक्स नागरिकांचा मागासप्रवर्ग स्त्रियांसाठी NaN
प्रभाग क्र. १४ छात्रभारती, जुने लोकसंख्या तहसिल कार्यालय एकुण ५६६ अ.जा. १०७ अ.ज. ५ छात्रभारती, जुने तहसिल कार्यालय उत्तर :- नटराज वाचनालय ते रमेश कुंभारते सलीम सय्यद ते सौदागर घर ते मोतीराम शेवाळे पूर्व :- मोतीराम शेवाळे ते माशाळकर घर ते इसाक गवंडी ते जब्बार गवंडी ते स.नं. १३५ दक्षिण:- स.नं. १३५ पश्चिम:-स.नं. १३५ ते नटराज वाचनालय सर्वसाधारण स्त्रियांसाठी NaN
प्रभाग क्र. १५ लोकसंख्या एकूण ५०० अ.जा. ५२ अ.ज. ० गणेश कदम प्लॉटींग, तलाठी कार्यालय गणेश कदम प्लॉटींग, तलाठी कार्यालय उत्तर:- बाबू मनियार ते महमदहुसेन बागवान घर पुर्व :- महमदहुसेन बागवान घर ते सलीम कुरेशी घर ते साहेबलाल घर दक्षिण :- साहेबलाल घर ते कलीम बांदार पश्चिम:- कलीम बांदार ते बाबू मनियार नागरिकांचा मागासप्रवर्ग NaN
प्रभाग क्र. १६ लोकसंख्या एकूण ५०६ अ.जा. ६० अ.ज. ० ईदगाह मोहल्ला इ दगाह र् मोहल्ला उत्तर:- एस.बी.आय. बँक ते सां. सभागृह पश्चिम बाजू पुर्व :- सां. सभागृह ते मंजूर फुटानकर ते संजय माटे ते सा.बां. ऑफीस दक्षिण :- सा.बां. ऑफीस ते कमलाकर माटे पश्चिम:- कमलकार माटे ते एस.बी.आय. बँक सर्वसाधारण स्त्रियांसाठी NaN
प्रभाग क्र. १७ लोकसंख्या एकूण ४६८ अ.जा. ५२ अ.ज. ८ सुतार प्लॉटींग, जट्टे प्लॉटींग सुतार प्लॉटींग, जट्टे प्लॉटींग उत्तर:- काशीनाथ कदम शेत ते कदम शेत जेवळी रोड पूर्व :- कदम शेत जेवळी रोड ते एल.जी. कुलकर्णी पेट्रोलपंप दक्षिण:- एल.जी. कुलकर्णी पेट्रोलपंप पश्चिम:- स.नं. १३४ ते माटे शेत ते मारुती वाघ घर ते बापू जट्टे घर ते काशीनाथ कदम शेत सर्वसाधारण स्त्रियांसाठी NaN
औरंगाबाद विभाग महाराष्ट्र शासन राजपत्र, मंगळवार, मार्च ९, २०२१ : फाल्गुन १८, शके १९४२, ३ ४ महाराष्ट्र शासन राजपत्र, मंगळवार, मार्च ९, २०२१ : फाल्गुन १८, शके १९४२, भाग १-अ असाधारण

स्थळ:- उस्मानाबाद दिनांक:-०८/०३/२०२१

(कौस्तुभ दिवेगावकर) जिल्हाधिकारी, उस्मानाबादऔरंगाबाद विभाग महाराष्ट्र शासन राजपत्र, मंगळवार, मार्च ९, २०२१ : फाल्गुन १८, शके १९४२, ५ BY THE COLLECTOR OF OSMANABAD DISTRICT NO. 2020/NPP/Desk-1/W.S.-06 Date:- 05/03/2021.- In exercise of the powers conferred by Order No.S.E.C./MNP- 2006 P.No.17/Ka.06 Dated 06.02.2020 of the State Election Commissioner, Maharashtra, the Draft order fixing the number of seats to be elected and the extent of the wards into which the said Nagar Panchayat area of the Lohara Bk. Nagar Panchayat is to be divided and the wards reserved for Sched- uled Castes. Scheduled Tribes, Backward Class of Citizens and Women (including Class of Citizens), as the case may be,as shown in the Schedule to the draft order, dated 15.02.2021 was published as required by the provision to sub-section (1) of section 10 of the Maharashtra Municipal Council, Nagar Pachyat and Industrial Townships Act, 1965, for information of the residents of the Lohara Bk. Nagar Panchyat. No objection was received in stipulated time. I, the Collector of Osmanabad District in exercise of the powers conferred on me by sub-section (1) of section 10 of the said Act and by the letter of State Election Commission Dated 18.01.2021 hereby make the following order namely

ORDER

Whereas, the Divisional Commissioner and Regional Director, Municipal Administration, Aurangabad, by its order No.NPP/ Est-l/W.S.21 Dated 12.01.2021 issued under Sub-section (2) of Section 9 the Maharashtra Municipal Council, Nagar Panchyat and Industrial Township, Act-1965 (Mha.XL of 1965) has fixed for the Lohara Bk. Nagar Panchyat, the number Councilors to be elected and the number of seats to be reserved for the Scheduled Casts, Scheduled Tribes and Backward Class of Citizens and Women (Including the number of seats reserved for Women belonging to the Scheduled Casts, The scheduled Tribe, Backward Class of Citizen & Women), as shown below (1) The number of Councilors to be elected - 17 (2) The Number of Seats to be reserved

(a) For the Scheduled Castes, - 02 (b) For the Scheduled Tribe - 00 (c) For the Backward Class of Citizen - 05 (3) The total number of seats to be reserved

for Women - 09 (Including the number of seats reserved for Women belonging to the Scheduled Casts, Scheduled Tribes, Backward Class of Citizen & General Women)

(4) Out of seats at Serial No.3 the umber of seats reserved for Women belonging to the Scheduled, Castes, Scheduled Tribes, Backward Class of Citizen as shown in

(a) Serial Nos. 2(a), (b) and (c) respectively are as under (a) For the Scheduled Castes - 01 (b) For the Scheduled Tribes - 00 (c) For the Backward Class of Citizen - 03 (5) Number of seats reserved for Women as General Category (Number of setas in Serial No.3 Minus number of seats in serial No. 4 a,b & c)

- 05 (6) General (Open) Seats - 05 (Seats mentioned in serial no.01 Minus seats in serial No. 2a.2b& 2c and seats mentioned in serial No.05) Now, therefore in exercise of the powers conferred to me by letter No.S.E.C./MNP-2006 P.No.l7/Ka.06 Dated 06.02.2020 of the State Election Commissioner, Maharashtra read with sub- section (1) of section 10 of the Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayat and Industrial Township Act, 1965 I, the Collector of Osmanabad District, hereby fix the number and extent of the wards into which the Lohara Bk.

Nagarpachayat area shall be divided and specify the wards in which seats shall be reserved for the Scheduled Castes, Scheduled Tribes and Backward Class of Citizen and Women (including women belonging to the Scheduled Castes, Scheduled Tribes and the Backward Class of Citizens), as the case may be, as shown in the Scheduled to this order.

This order shall take effect for the purpose of the Next General Election held immediately following the date of this order.

६ महाराष्ट्र शासन राजपत्र, मंगळवार, मार्च ९, २०२१ : फाल्गुन १८, शके १९४२, भाग १-अ असाधारण

SCHEDULE - B

LOHARA Bk. NAGAR PANCHYAT

Ward No. NAME OF EXTENT WARD BORDER If the Seat is WARD IF ANY OF WARD

reserved, for whom i.e. Whether for SC, ST, BCC or for women (including SC Women, ST Women or BCC Women 1 2 3 4

5 Ward No. 1 Jevlikar Plotting Jevlikar Plotting, North :- Sr. No. 187 to Sr.No. 198 Population Partly Zopadpatti Partly Zopadpatti East:- Sr. No. 198 to Mangesh Total 534 Mahajan S.C. 5 6 S.T. 0

South :- Mangesh Mahajan to General Yashin Mahatab Shaikh to Habib Hasan Shaikh to Kant Mali to Yuvraj Gaikwad to Shivaji Chowk to Sr. No. 180 West:- Sr. No. 180 to Sr.No. 187

South:- Bhimashankar Mane to Kashinath Rodge

Ward No. 2 Indira Nagar Indira Nagar North:- Tatyarao Kamble to Mate House Population Zopadpatti Zopadpatti East: Mate House to Bhimashankar Mane General Total 530 S.C. 162 S.T. 0 West:- Kashinath Rodge to Tatyarao Kamble

Ward No. 3 Old Nagar Old Nagar North: Sr.No. 17 to Sr. No. 33 Population Panchayat, Panchayat, East: Mashalkar House to Sr. No. 17 to Total 503 Hanuman Mandir Hanuman Mandir Sr. No. 33 to Sr. No. 69 S.C. 8 0 Momin Masjid, Momin Masjid, South: Sr.No. 17 to Sr. No. 32 to Sr. 32 to General S.T. 0 7 Mahadeo Mandir Mahadeo Mandir Sr. No. 69 to Old Nagar Panchayat

West:- Old Nagar Panchayat To Samaj Mandir to Mashalkar House to Sr. No. 33

Ward No. 4 Bhavani Mandir, Bhavani Mandir, North:- Ibrahim Bagwan to Old Ves, to Population Ganesh Mandir, Ganesh Mandir, Khasbag Well to Sr. No. 96 Total 549 Old Ves. Old Ves. East:- Sr.No. 96 to Sr. No. 107 General South:- Sr. No. 107 to Sr. No. 88 to Women S.C. 0 Basveshwar Chowk S.T. 0 West:- Basveshwar Chowk to Rajendra Patil House to Ibrahim Bagwan House

Ward No. 5 Shivaji Chowk, Shivaji Chowk, North:- Narayan Rasai House to Population Gavtale Gavtale Soudagar Radge to Vilas Kulkarni to Babu Total 539 S.C. 6 7 S.T. 0

Borale House East: Babu Borale House to Ranaba Lohar to Adamshah Fakir House South:- Fakir House to Urdu School General West: Urdu School to Suresh Kumbhar to Datta Waghamare to Sa. Sabhagrah to Ambedkar Chowk to Narayan Rasal House

Ward No. 6 Teacher Teacher Colony North: Sr. No. 176 to Shivaji Chowk Population Colony, Bus Stand, East: Shivaji Chowk to Ambedkar Chowk, General Total 483 Bus Stand, M.S.E.B. South: Ambedkar Chowk to M.S.E.B. West Side Women S.C. 4 8 M.S.E.B. S.T. 0 9

to Shankar Jatte House to New Bus Stand South Side

Ward No. 7 Guru Bangle Guru Bangle North:- Sudhakar Dokade House Population Plotting, Plotting, to Dr. Hangargekar Total 520 Ahilyabai Ahilyabai House to MSEB West Side to MSEB S.C. 0 Holkar Chowk Holkar Chowk East Side S.T. 0

East: MSEB East Side to Rasul Khutepad House South:- Rasul Khutepad House to General to Shaikh Farid House West: Shaikh Farid House to Sudhakar Dokade Houseऔरंगाबाद विभाग महाराष्ट्र शासन राजपत्र, मंगळवार, मार्च ९, २०२१ : फाल्गुन १८, शके १९४२, ७

Ward No. 8 Population Total 471 S.C. 2 3 S.T. 8 Vishnu Bangle Plotting Vishnu Bangle Plotting North: Register Office East Side to Sudhakar Dokade House West Side. East:- Sudhakar Dokade House West Side to Namdev Bangale. South:- Namdev Bagle to Bhavani Chowk West:- Bhavani Chowk to Register Office East Side. Backward Class of Citizen Women
Ward No. 9 Population Total 467 S.C. 4 8 S.T. 2 2 Register Office, Pandhare, Mashalakar, Zingade Plotting Register Office, Pandhare, Mashalakar, Zingade Plotting North:- Sr.N. 174 to Sr. No. 175 East:- Sr.No. 175 to Register Office to Sudhakar Patil House North Side South: Sudhakar Patil House to Shrimant Bandagar House to Sr. No. 169 West:- Sr. No. 169 to Sr. No. 174 Backward Class of Citizen Women
Ward No. 10 Population Total 541 S.C. 175 S.T. 0 Tahsil Office, Zingade Plotting, Sathe Nagar. Tahsil Office, Zingade Plotting, Sathe Nagar. North: Sr.No. 169 to Shrimant Bandgar House West Side to Sudhakar Patil House East: Sudhakar Patil House to Bhavani Chowk South:- Bhavani Chowk to Netaji Collage Compound to Tahsil Road to Sr. No. 168 West: Sr.No. 168 to Sr.No. 169 Backward Class of Citizen
Ward No. 11 Population Total 499 S.C. 117 S.T. 1 5 Vasantdata Patil Highschool, Rural Hospital Vasantdata Patil Highschool, Rural Hospital North:- Sr. No. 159 to Tahsil Office East: Tahsil Office to Vaijinath Handrao House to Sr. No. 142 South: Sr.No. 142 to Sr. No. 143 West:- Sr. No. 143 to Sr. No. 159 Scheduled Cast Women
Ward No. 12 Population Total 489 S.C. 132 S.T. 0 Shivnagar, Kakayya Nagar Shivnagar, Kakayya Nagar North: Tulashidas Maktedar Earthquake House to Virshaiv Kakayya Housing Society East:- Virshaiv Kakayya Housing Society to Ashok Hondrao Farm to Sr. No. 142 South:- Sr. No. 142 West:- Sr. No. 142 to Tulsidas Maktedar Earthquake House Scheduled Cast
Ward No. 13 Population Total 496 S.C. 4 S.T. 0 Bara Imram Mohalla, Kadam Plotting Bara Imram Mohalla, Kadam Plotting North: Samir Konale Complex to Nilu Jadhav House East: Nilu Jadhav House to Umakant Landge House to Sr. No. 149 South: Sr. 149 to Sr. No. 142 West:-Sr. No. 142 to Samir Konale Complex Backward Class of Citizen Women
Ward No. 14 Population Total 566 S.C. 107 S.T. 5 Chatrabharti, Old Tahsil Office Chatrabharti Old Tahsil Office North: Natraj Library to Ramesh Kumbhar to Salim Sayyad to Soudagar House to Motiram Shevale East: Motiram Shevale to Mashalakar House to Isak Gavandi to Jabbar Gavandi to Sr. No. 135 South : Sr. No. 135 West: Sr.No. 135 to Natraj Library General Women
Ward No. 15 Population Total 500 S.C. 5 2 S.T. 0 Ganesh Kadam Plotting, Talathi Office Ganesh Kadam Plotting, Talathi Office North:- Babu Maniyar to Mohammad Husain Bagwan House East:- Mohammad Husain Bagwan House to Salim Kureshi House to Saheblal House South :- Saheblal House to Kalim Bandar West:- Kalim Bandar to Babu Maniyar Backward Class of Citizen
Ward No. 16 Population Total 506 S.C. 6 0 S.T. 0 Idgah Mohalla Idgah Mohalla North:- S.B.I. Bank to Sa. Sabhagrah West Side East: Sa. Sabhagrah to Manjur Futankar to Sanjay Mate to P.W.D. Office South:- P.W.D. office to Kamalakar Mate West: Kamalakar Mate to S.B.I. Bank General Women
Ward No. 17 Population Total 468 S.C. 5 2 S.T. 8 Sutar Plotting, Jatte Plotting Sutar Plotting, Jatte Plotting North: Kashinath Kadam Farm to Kadam Farm Jevli Road East: Kadam Farm Jevli Road to L.G. Kulkarni Petrol Pump South:- L.G. Kulkari Petrol Pump West:- Sr. No. 134 to Mate Farm to Maruti Wagh House to Bapu Jatte House to Kashinath Kadam Farm General Women
८ महाराष्ट्र शासन राजपत्र, मंगळवार, मार्च ९, २०२१ : फाल्गुन १८, शके १९४२, भाग १-अ असाधारण

Place :- Osmanabad. Date:- 08/03/2021.

(Kaustubh Divegaonkar) Collector, District

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR RUPENDRA DINESH MORE. PRINTED AT GOVERNMENT PRESS, PAITHAN ROAD, AURANGABAD-431 005 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI-400 004. EDITOR : DIRECTOR RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 09 March 2021. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2021-03-09.Extra-Ordinary_AURANGABAD-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2021-03-09.Extra-Ordinary_AURANGABAD-DIVISION_Part-1-A.