RNI No. MAHBIL /2009/31748
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक -अ - मध्य उप- विभाग
वर्ष ७ , अंक ११]
मंगळवार , मार्च ९ , २०२१/ फाल्गुन १८ , शके १ ९ ४२
[पृष्ठे १२ , किंमत: रुपये २६.००
असाधारण क्रमांक १६
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती , नगरपरिषदा , प्राथमिक शिक्षण आणि स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम यांखालील (भाग चार- ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आदेश व अधिसूचना यांव्यतिरिक्त) आदेश व अधिसूचना.
नगरविकास विभाग
मादाम कामा रोड , हुतात्मा राजगुरु चौक , मंत्रालय , मुंबई ४०० ०३२ , दिनांक ९ मार्च २०२१ .
अधिसूचना
महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १ ९ ६५ .
क्रमांक एमयुएन-२०१८ /प्र.क्र. ३१५ /नवि- १८.- ज्याअर्थी, शासनाने महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १ ९ ६५ (१ ९ ६५ चा महा. ४० ) ( यात यापुढे ज्याचा उल्लेख "उक्त अधिनियम " असा करण्यात आला आहे . ) याच्या कलम ३४१क चे पोट - कलम ( १ ) , ( १ ख ) , ( २ ) आणि कलम ३ चे पोट - कलम ( ३ ) यांच्या तरतुदीनुसार , शासन उद्घोषणा, नगरविकास विभाग , एमयुएन -२०१८ /प्र.क्र. ३१५/नवि-१८ , दिनांक ११ सप्टेंबर २०१ ९ याद्वारे महाराष्ट्र शासन राजपत्र , दिनांक ११ सप्टेंबर २०१ ९ यामध्ये उद्घोषणा प्रसिद्ध केली असून, महाराष्ट्र शासनाने सोलापूर जिल्ह्यातील महाळुंग - श्रीपूर या ग्रामपंचायतीचे स्थानिक क्षेत्र , ग्रामीण क्षेत्रातून नागरी क्षेत्रामध्ये संक्रमित होणारे संक्रमणात्मक क्षेत्र म्हणुन विनिर्दिष्ट करण्यासाठी व उक्त संक्रमणात्मक क्षेत्रासाठी "महाळुंग - श्रीपूर नगरपंचायत " या नावाने नगरपंचायत घटीत करण्यासाठी, उक्त अधिनियमाचे कलम ३४१ क चे पोट - कलम ( १ ) , ( १ ख) , ( २ ) आणि कलम ३ चे पोट- कलम ( ३ ) या अन्वये अधिसूचना काढण्याच्या आपल्या प्रस्तावावर आक्षेप मागविले होते ;
आणि ज्याअर्थी , अधिसूचनेत नमूद कालावधीत जिल्हाधिकारी , सोलापूर यांच्याकडे प्राप्त झालेल्या आक्षेपांचा शासनाने विचार केला आहे ;
आणि ज्याअर्थी , भारताचे संविधानाच्या अनुछेद २४३ - थ च्या खंड ( २ ) मध्ये नमूद केलेल्या बाबी विचारात घेऊन महाराष्ट्र शासनाला, यासोबत जोडलेल्या अनुसूची " अ" मध्ये अधिक तपशीलवारपणे वर्णन केलेले उक्त स्थानिक क्षेत्र हे, संक्रमणात्मक क्षेत्र म्हणून विनिर्दिष्ट करणे इष्ट वाटते.
भाग एक- अ- (म.उ.वि. )-१६-१
(१) २
महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ -मध्य उप- विभाग , मार्च ९ , २०२१/ फाल्गुन १८ , शके १ ९ ४२ त्याअर्थी आता, उक्त अधिनियमाचे कलम ३४१ क चे पोट- कलम (१ ) , ( १ ख) आणि ( २ ) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून व त्याबाबतीत समर्थ करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून , महाराष्ट्र शासन, याद्वारे उक्त स्थानिक क्षेत्र हे , संक्रमणात्मक क्षेत्र म्हणून विनिर्दिष्ट करीत असून , त्यासाठी उक्त अधिनियमाच्या कलम ३४१क चे पोट- कलम ( २ ) मध्ये तरतूद केल्याप्रमाणे , "महाळुंग- श्रीपूर नगरपंचायत " या नावाने एक नगरपंचायत घटीत करण्यात येत आहे. उक्त संक्रमणात्मक क्षेत्राच्या हद्दी यासोबत जोडलेल्या अनुसूची "ब" मध्ये विनिर्दिष्ट केल्याप्रमाणे असतील.
अनुसूची " अ "
संक्रमणात्मक क्षेत्राच्या अधिक तपशिलवारपणे वर्णन केलेले स्थानिक क्षेत्र
महाळुंग - श्रीपूर या गावचे गावठाण व ग्रामपंचायतीत असलेले संपूर्ण महसूली क्षेत्र.
अनुसूची " ब "
संक्रमणात्मक क्षेत्रातील स्थानिक क्षेत्राच्या हद्दीचा तपशील.
भिमा नदी, मिरे गावाची शिव , लवंग गावाची शिव,
पूर्व
पश्चिम खंडाळी गावाची शिव, माळीनगर गावाची शिव, सवतगव्हाण गावाची शिव ,
दक्षिण बोरगाव गावाची शिव, खंडाळी गावाची शिव,
उत्तर
तांबवे गावाची शिव , लवंग गावाची शिव, सवतगव्हाण गावाची शिव.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
सतीश मोघे,
शासनाचे उप सचिव .
३ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ-मध्य उप- विभाग, मार्च ९ , २०२१/ फाल्गुन १८ , शके १ ९ ४२ URBAN DEVELOPMENT DEPARTMENT
Madam Cama Road , Hutatma Rajguru Chowk , Mantralaya , Mumbai 400 032 , dated the 9th March 2021 .
NOTIFICATION
MAHARASHTRA MUNICIPAL COUNCILS , NAGAR PANCHAYATS AND INDUSTRIAL TOWNSHIPS Аст, 1965 .
No. MUN - 2018/C.R . 315/UD - 18.- Whereas , by the Government Proclamation , Urban Development Department , No. MUN - 2018/C.R.315/UD -18 , dated the 11th September 2019 published in the Maharashtra Government Gazette , Central Sub - Division , Part 1A, Extraordinary , dated the 11th September 2019 , at pages 3-4 , issued in pursuance of the provisions of sub - section ( 1) , ( 1B ) ( 2 ) of section 341A read with sub - section ( 3 ) of section 3 of the Maharashtra Municipal Councils , Nagar Panchayats and Industrial Townships Act , 1965 (Mah . XL of 1965 ) ( hereinafter referred to as " the said act " ) , the Government of Maharashtra had invited objections within a period of thirty days , from the date of publication thereof in the Maharashtra Government Gazette , to its proposal to issue a notification under sub - sections ( 1 ) , ( 1B) ( 2 ) of section 341A of the said Act , to specify the local area of the Village Panchayat of Mahalung - Shripur in Solapur District , being an area in transition from a rural to an urban area and to be a transitional area and to constitution a Nagar Panchayat by the name of the " Mahalung - Shripur Nagar Panchayat " for the said transitional area ;
And whereas , the Government Proclamation , Urban Development Department , No. MUN.2018/C.R . 315/UD - 18 , dated the 11th September 2019 , was published in the local newspaper ;
And whereas , the objections received in pursuant to the said Proclamation by the Collector of Solapur District , within the specified period , have been considered by the Government ;
And whereas, having regard to the factors mentioned in clause ( 2 ) of article 243 - Q of the Constitution of India, the Government of Maharashtra considers it expedient to specify the said local area , more particularly described in Schedule "A" appended hereto , to be a transitional area .
Now , therefore , in exercise of the powers conferred by sub - sections ( 1 ) , ( 1B ) and ( 2 ) of section 341 A of the said Act and of all other powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra hereby , specifies the said local area to be a transitional area , for which there shall be constituted a Nagar Panchayat , as provided in sub - sections ( 2 ) of said section 341 A of the said Act , by the name Mahalung - Shripur Nagar Panchayat . The boundaries of the said transitional area shall be such as are specified in Schedule " B " appended hereto .
४
महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ-मध्य उप- विभाग, मार्च ९ , २०२१/ फाल्गुन १८ , शके १ ९ ४२
وو
Schedule " A "
Description of the local area to be specified as a transitional area
Gaonthan of Mahalung - Shripur Village and the whole revenue area of the Village Panchayat
Schedule " B "
Boundaries of the local area to be specified as a transitional area
East Bhima river Boundary of Mire Village , Boundary of Lavang Village , West Boundary of Khandali Village , Boundary of Malinagar Village , Boundary of Savatgavhan Village ,
South Boundary of Borgaon Village , Boundary of Khandali Village ,
North Boundary of Tambave Village , Boundary of Lavang Village , Boundary of Savatgavhan Village .
By order and in the name of the Governor of Maharashtra ,
SATISH MOGHE , Deputy Secretary to Government.
५ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ-मध्य उप- विभाग , मार्च ९ , २०२१ /फाल्गुन १८ , शके १ ९ ४२
नगरविकास विभाग
मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक , मंत्रालय , मुंबई ४०० ०३२ , दिनांक ९ मार्च २०२१
आदेश
महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १९६५ .
क्रमांक एमयूएन -२०१८ /प्र.क्र. ३१५/नवि-१८ . ज्याअर्थी, शासन अधिसूचना नगरविकास विभाग, एमयूएन -२०१८/ प्र.क्र.३१५/नवि-१८ , दिनांक ९ मार्च , २०२१ अन्वये महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ ( १ ९ ६५ चा महा. ४० ) याच्या कलम ३४१ क चे पोट-कलम ( १ ) व ( २ ) या तरतुदीनुसार प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासनाने सोलापूर जिल्ह्यातील महाळुंग- श्रीपुर या ग्रामपंचायतीचे स्थानिक क्षेत्र , ग्रामीण क्षेत्रातून नागरी क्षेत्रामध्ये संक्रमित होणारे क्षेत्र हे संक्रमणात्मक क्षेत्र म्हणून विनिर्दिष्ट करण्यासाठी व उक्त संक्रमणात्मक क्षेत्रासाठी " महाळुंग- श्रीपुर नगरपंचायत " गठित केली आहे ;
आणि ज्याअर्थी , नव्याने रचना केलेल्या महाळुंग- श्रीपुर नगरपंचायतीची रितसर रचना होईपर्यंत उक्त नगरपंचायतीचे अधिकार व कर्तव्ये पार पाडण्यासाठी शासकीय अधिकाऱ्याची नियुक्ती करणे इष्ट वाटते ;
म्हणून , आता, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ (१ ९ ६५ चा महा. ४० ) कलम ३४० च्या परिच्छेद ( i ) च्या कलम (इ) पोट- कलम ( २ ) व इतर प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन , याद्वारे , नव्याने गठित केलेल्या उक्त नगरपंचायतीची उक्त अधिनियमान्वये यथोचित रचना होईपर्यंत तहसीलदार, माळशिरस , जि. सोलापूर यांची महाळुंग - श्रीपुर नगरपंचायतीच्या संबंधित सर्व अधिकार व कर्तव्य पार पाडण्यासाठी प्रशासक म्हणून नियुक्ती करीत आहे .
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने ,
सतीश मोघे, शासनाचे उप सचिव .
भाग एक - अ- (म.उ.वि. )-१६-२ ६
महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ-मध्य उप- विभाग, मार्च ९ , २०२१/ फाल्गुन १८ , शके १ ९ ४२ URBAN DEVELOPMENT DEPARTMENT
Madam Cama Road , Hutatma Rajguru Chowk , Mantralaya ,
Mumbai 400 032 , dated the 9th March 2021 .
ORDER
MAHARASHTRA MUNICIPAL COUNCILS , NAGAR PANCHAYATS AND INDUSTRIAL TOWNSHIPS ACT , 1965 .
No. MUN - 2018/C.R . 315 /UD - 18.- Whereas , by the Government Notification , Urban Development Department , MUN - 2018/ C.R. 315/UD -18 , dated the 9th March 2021 issued in exercise of the powers conferred by sub - sections (1) , ( 1B ) and ( 2 ) of section 341 -A of Maharashtra Municipal Councils , Nagar Panchayats and Industrial Townships Act , 1965 ( Mah . XL of 1965 ) , and of all other powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra has specified the local area of Village Mahalung - Shripur in Solapur District , being an area in transitional from rural area to an urban area and to be a transitional area and to constitute a Nagar Panchayat by the name of " the Mahalung- Shripur Nagar Panchayatť" for the said transitional area ;
And whereas , it is expedient to appoint the Government Officer to exercise all the powers and duties of the newly constituted Mahalung - Shripur Nagar Panchayat till the said Nagar Panchayat is duly constituted ;
Now , therefore , in exercise of the powers conferred by paragraph ( i) of clause ( e ) of sub - section ( 2 ) of section 340 the Maharashtra Municipal Councils , Nagar Panchayats and Industrial Townships Act , 1965 ( Mah . XL of 1965) and of all other powers enabling it in this behalf, the Government of Maharashtra hereby appoints the Tahsildar , Malshiras , District Solapur , as an Administrator of the said newly constituted the Mahalung - Shripur Nagar Panchayat to exercise all the powers and duties relating to the said Nagar Panchayat till the said Nagar Panchayat is duly constituted in accordance with the provisions of the said Act .
By order and in the name of the Governor of Maharashtra ,
SATISH MOGHE ,
Deputy Secretary to Government .
७ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ-मध्य उप- विभाग, मार्च ९ , २०२१/ फाल्गुन १८ , शके १ ९ ४२
ग्रामविकास विभाग
बांधकाम भवन , २५ , मर्झबान पथ , फोर्ट , मुंबई ४०० ००१, दिनांक ९ मार्च २०२१
अधिसूचना
महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १ ९ ६१ .
क्रमांक झेडपीबी २०२० /प्र.क्र. ०३ /( १ )/पं.रां . ५. - महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम , १ ९ ६१ (सन १ ९ ६२ चा महा. अधिनियम- पाच) यांचे कलम ४ चे पोट-कलम ( १ ) यासह २५४ चे पोट- कलम ( १ ) चा खंड ( क) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा आणि त्याबाबतीत महाराष्ट्र शासनास समर्थ करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून , महाराष्ट्र शासन याद्वारे यासोबत जोडलेल्या अनुसूचीच्या स्तंभ ( ५ ) मध्ये नमूद विनिर्दिष्ट केलेल्या भूमापन क्रमांक समाविष्ट असलेली स्थानिक क्षेत्रे स्तंभ ( ६ ) मध्ये त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या दिनांकापासून सोलापूर जिल्ह्यातून वगळीत आहे.
अनुसूची
गट
अ.क्र. जिल्हा
स्थानिक क्षेत्र
निवडणूक विभाग
वगळण्याचा दिनांक
(६)
(१)
(२)
(३)
(४)
(५)
१.
९ मार्च २०२१ सोलापूर
महाळुंग- श्रीपूर
माळशिरस
महाळुंग- श्रीपूर या गावचे गावठाण व ग्रामपंचायतीत असलेले संपूर्ण महसुली क्षेत्र
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने ,
लहुराज माळी ( भा.प्र.से. ) , शासनाचे उप सचिव .
भाग एक- अ-(म.उ.वि. )-१६-२अ ८
महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ-मध्य उप- विभाग, मार्च ९ , २०२१/ फाल्गुन १८ , शके १ ९ ४२ RURAL DEVELOPMENT DEPARTMENT
Bandhkam Bhavan , 25 , Marzban Path , Fort , Mumbai 400 001 , dated the 9th March 2021 .
NOTIFICATION
MAHARASHTRA ZILLA PARISHADS AND PANCHAYAT SAMITIS ACT, 1961 .
No. ZPB - 2020/C.R . 03/( 1 )/PR.-5.- In exercise of the powers conferred by clause ( a ) of sub - section (1) of section 254 read with sub - section (1) of section 4 of the Maharashtra Zilla Parishads and Panchayat Samitis Act , 1961 ( Mah . V of 1962 ) , and of all other powers enabling it in this behalf, the Government of Maharashtra hereby excludes from the Solapur District , the local areas specified in column ( 5 ) of the Schedule appended hereto , with effect from the date mentioned in column (6 ) thereof.
Schedule
Block
Local areas
District
Sr. No.
(3)
(1)
(2)
Electoral Division (4)
(5)
Date of exclustion (6) 1. Solapur Malshiras
9thMarch 2021 .
Mahalung-
Shripur
Gaonthan of Mahalung - Shripur Village and the whole revenue area ofthe Village Panchayat .
By order and in the name of the Governor of Maharashtra ,
LAHURAJ MALI ( I.A.S. ) , Deputy Secretary to Government .
९ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ-मध्य उप- विभाग, मार्च ९ , २०२१/ फाल्गुन १८ , शके १ ९ ४२
ग्रामविकास विभाग
बांधकाम भवन , २५ , मर्झबान पथ , फोर्ट , मुंबई ४०० ००१,
दिनांक ९ मार्च २०२१
अधिसूचना
महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १ ९ ६१ .
क्रमांक झेडपीबी २०२० /प्र.क्र. ०३/(२ )/पं.रां. ५. - महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम, १ ९ ६१ (सन १ ९ ६२ चा महा. अधिनियम -पांच) यांचे कलम ५ यासह २५६ चे पोट- कलम ( १) चा खंड (ख) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा आणि त्याबाबतीत महाराष्ट्र शासनास समर्थ करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून , महाराष्ट्र शासन याद्वारे यासोबत जोडलेल्या अनुसूचीच्या स्तंभ ( ५ ) मध्ये नमूद विनिर्दिष्ट केलेल्या भूमापन क्रमांकाचा समावेश असलेले स्थानिक क्षेत्रे स्तंभ क्रमांक ( ६ ) मध्ये त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या दिनांक ९ मार्च २०२१ पासून सोलापूर जिल्हयाच्या माळशिरस गटातून वगळीत आहे आणि त्या प्रयोजनार्थ शासकीय अधिसूचना, ग्रामविकास व जलसंधारण विभाग , क्रमांक पीएसई १० ९ ६/प्र.क्र. ११४/०५ , दिनांक १ ९ सप्टेंबर १ ९९ ६ मध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करीत आहे, -
उक्त अधिसूचनेच्या अनुसूचीमध्ये , सोलापूर जिल्हयाशी संबंधित नोंद १२ मध्ये माळशिरस तालुक्याशी संबंधित स्तंभ ( ३ ) मधील नोंदी समोर स्तंभ ( ४ ) मध्ये " माळशिरस गट " या शब्दाऐवजी पुढील मजकूर दाखल करण्यात येईल.
" माळशिरस गट खालील स्थानिक क्षेत्र वगळून-
महाळुंग - श्रीपूर या गावचे गावठाण व ग्रामपंचायतीत असलेले संपूर्ण महसूली क्षेत्र " .
अनुसूची
गट
अ.क्र. जिल्हा
निर्वाचक गण
वगळण्याचा दिनांक
स्थानिक क्षेत्र/ तालुका
(१)
(२)
(५)
(६) (३)
(४)
१.
९ मार्च २०२१ सोलापूर
महाळुंग - श्रीपूर
माळशिरस
महाळुंग- श्रीपूर या गावचे गावठाण व ग्रामपंचायतीत असलेले संपूर्ण महसूली क्षेत्र.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने ,
लहुराज माळी ( भा.प्र.से. ) ,
शासनाचे उप सचिव .
१०
महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ-मध्य उप- विभाग, मार्च ९ , २०२१/ फाल्गुन १८ , शके १ ९ ४२ RURAL DEVELOPMENT DEPARTMENT
Bandhkam Bhavan , 25 , Marzban Path , Fort , Mumbai 400 001 , dated the 9th March 2021 .
NOTIFICATION
MAHARASHTRA ZILLA PARISHADS AND PANCHAYAT SAMITIS ACT, 1961 .
No. ZPB - 2020/C.R. 03 /( 2 )/PR.-5.- In exercise of the powers conferred by clause (b) of sub - section (1) of section 256 read with section 5 of the Maharashtra Zilla Parishads and Panchayat Samitis Act , 1961 (Mah . V of 1962 ) , and of all other powers enabling it in this behalf, the Government of Maharashtra hereby excludes from the Malshiras Block of Solapur District , the local areas specified in column ( 5) of the Schedule appended hereto , with effect from the 9th day of March 2021 and for that purpose amends the Government Notification , Rural Development and Water Conservation Department , No. PSE - 1096/ CR . 114/05 , dated the 19th September 1996 as follows , namely , -
In the Schedule appended to the said notification , in entry 12 relating to Solapur District , against entry in column (3 ) relating to Malshiras Taluka, in column ( 4) , for the words "Malshiras Block " the following shall be substituted , namely , -
" Malshiras Block excluding the following local areas-
Gaonthan of Mahalung - Shripur Village and the whole revenue area of the Village Panchayat " .
Schedule
Block
District
Local areas
Sr. No.
Date of exclusion
Electoral College
(6) (2)
(3)
(4)
(5)
(1)
1. Solapur Malshiras
9th March 2021
Mahalung-
Shripur
Gaonthan of Mahalung - Shripur Village and the whole revenue area of the Village Panchayat .
By order and in the name of the Governor of Maharashtra ,
LAHURAJ MALI ( I.A.S. ) , Deputy Secretary to Government .
११ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ-मध्य उप- विभाग, मार्च ९ , २०२१/ फाल्गुन १८ , शके १ ९ ४२
ग्रामविकास विभाग
बांधकाम भवन , २५ , मर्झबान पथ , फोर्ट, मुंबई ४०० ००१,
दिनांक ९ मार्च २०२१
अधिसूचना
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १ ९ ६१ .
क्रमांक झेडपीबी २०२० /प्र.क्र. ०३/(३ )/पं.रां. ५.- महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, (सन १ ९ ५ ९ चा महा. अधिनियम - तीन ) यांचे कलम ४ चे पोट- कलम ( २ ) चा खंड (ख ) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा आणि त्याबाबतीत महाराष्ट्र शासनास समर्थ करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून व भारतीय संविधानाच्या अनुच्छेद २४३ चा खंड ( ग) व त्यामध्ये वेळोवेळी करण्यात आलेल्या सुधारणांनुसार व संविधानाच्या भाग- IX च्या उद्देशार्थ आणि स्थायी समिती जिल्हा परिषद सोलापूर, ग्रामपंचायत महाळुंग- श्रीपूर, आणि ग्राम सभा महाळुंग- श्रीपूर यांच्याशी विचार विनिमय करुन महाराष्ट्र शासन याद्वारे , सोबत जोडलेल्या अनुसूचीच्या स्तंभ ( ३ ) मध्ये विनिर्दिष्ट केलेले स्थानिक क्षेत्र त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या दिनांकापासून गावाचा भाग म्हणून राहणार नाही असे जाहीर करीत आहे.
अनुसूची
अ.क्र.
स्थानिक क्षेत्रे
महसुली गांव
गांव म्हणून संपुष्टात आल्याचा दिनांक
(३)
(१)
(२)
(४)
१.
९ मार्च २०२१
महाळुंग- श्रीपूर महाळुंग- श्रीपूर या गावचे गावठाण व ग्रामपंचायतीत असलेले संपूर्ण महसूली क्षेत्र.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
लहुराज माळी ( भा.प्र.से. ) ,
शासनाचे उप सचिव .
१२
महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ-मध्य उप- विभाग, मार्च ९ , २०२१/ फाल्गुन १८ , शके १ ९ ४२ RURAL DEVELOPMENT DEPARTMENT
Bandhkam Bhavan , 25 , Marzban Path , Fort , Mumbai 400 001 ,
dated the 9th March 2021 .
NOTIFICATION
MAHARASHTRA VILLAGE PANCHAYATS ACT .
No. ZPB - 2020/C.R . 03/( 3 )/PR.-5.- In exercise of the powers conferred by clause (b) of sub- section (2) of section 4 of the Maharashtra Village Panchayats Act ( III of 1959 ) , read with clause (g) of article 243 of the Constitution of India , and of all other powers enabling it in that behalf, and in partial modification of all earlier notifications issued in this behalf, and after consultation with the Standing Committee of the Solapur Zilla Parishad , Village Panchayat and Gram Sabha Mahalung - Shripur in Solapur District , the Government of Maharashtra , hereby declares that the local areas specified in column (3 ) of the Schedule appended hereto , comprising the revenue village Mahalung - Shripur as specified in column (2 ) thereof, shall cease to be the village , for the purpose of Part IX of the Constitution , with effect from the date shown in column (4) thereof.
Schedule
Local areas
Sr. No.
Date of cessation Revenue Village
(2)
(1)
(3)
(4)
1.
9th March 2021 Mahalung- Shripur
Gaonthan of Mahalung- Shripur Village and the whole revenue area of the Village Panchayat .
By order and in the name of the Governor of Maharashtra ,
LAHURAJ MALI ( I.A.S. ) , Deputy Secretary to Government .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A, NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .