RNI No. MAHBIL/2009/36619
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक - कोकण विभागीय पुरवणी मंगळवार , मार्च ९ , २०२१ /फाल्गुन १८ , शके १ ९ ४२
वर्ष ७ , अंक १८ ]
[ पृष्ठे ७ , किंमत: रुपये ११.००
असाधारण क्रमांक २६
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी , रायगड यांजकडून
अधिसूचना
क्रमांक मशा/ कार्या-२/प्राफेब / शिंदीवाडी/ २०२१.- शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग, क्रमांक टीएलसी. १०७६ /६३ ९ २३/ म-६ , दिनांक १ जुलै , १ ९ ७६ अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम , १ ९ ६६ (सन १ ९ ६६ चा महाराष्ट्र अधिनियम क्र. ४१ ) यांच्या कलम ४, पोट- कलम ( १ ) च्या परंतुकाखाली राज्य शासनास असलेल्या ज्या शक्ती मला प्रत्यायोजित करण्यात आलेल्या आहेत . त्यांचा वापर करून मी , निधी चौधरी, जिल्हाधिकारी , रायगड जिल्हा , जी अधिसूचना काढण्याचे योजित आहे , त्या अधिसूचनेचा पुढील मसुदा उक्त कलम ४ , पोट-कलम ( ४ ) अन्वये आवश्यक असल्याप्रमाणे तिचा परिणाम होण्याचा संभव असलेल्या सर्व व्यक्तींच्या माहितीसाठी याद्वारे प्रसिद्ध करण्यात येत आहे , आणि याद्वारे अशी नोटीस देण्यांत येत आहे की, मी उक्त मसुदा दिनांक १६ मार्च २०२१ नंतर विचारात घेईन.
उक्त मसुद्यासंबंधी कोणत्याही व्यक्तींकडून ज्या कोणत्या हरकती किंवा सूचना माझ्याकडे उपरोक्त तारखेपूर्वी येतील त्या मी विचारात घेईन .
प्रारुप अधिसूचनेचा मसुदा
शासकीय अधिसूचना , महसूल व वन विभाग , क्रमांक टीएलसी. १०७६ / ६३ ९ २३ / म -६ , दिनांक १ जुलै, १ ९ ७६ अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १ ९ ६६ ( सन १ ९ ६६ चा महाराष्ट्र अधिनियम ४१ ) याच्या कलम ४ पोट- कलम ( १ ) च्या परंतुकाखाली राज्य शासनास असलेल्या ज्या शक्ती मला प्रत्यायोजित करण्यात आल्या आहेत . त्यांचा वापर करून , मी , निधी चौधरी , जिल्हाधिकारी , रायगड जिल्हा याद्वारे दिनांक १६ मार्च २०२१ पासून रायगड जिल्ह्याच्या खालापूर तालुक्यातील , मौजे परखंदे या गावातील शिंदीवाडी या कोयना प्रकल्पग्रस्त वसाहतीचे सोबतच्या अधिसूचीमध्ये निर्दिष्ट केलेल्या हद्दी असलेल्या व रायगड जिल्ह्याच्या खालापूर तालुक्यातील शिंदीवाडी या नावाने ओळखण्यात येणाऱ्या महसूल गावांत रुपांतर करीत आहे.
अनुसूची
(सर्व्हे नंबर / गट नंबर ) २३ , ३८ ते ४२ , ५७ ते ७१
एकूण - २१
अलिबाग ,
निधी चौधरी, जिल्हाधिकारी , रायगड .
(१)
दिनांक ९ मार्च २०२१ . भाग एक (को.वि.पु. )- २६-१ २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक- कोकण विभागीय पुरवणी, मार्च ९ , २०२१/ फाल्गुन १८ , शके १ ९ ४२ BY THE COLLECTOR OF RAIGAD
NOTIFICATION
No. RB/Desk - II/A- 5/TLC /Shindiwadi/ 2021 . The following draft of a Notification which I , Nidhi Choudhari , the Collector of Raigad District Propose to issue in exercise of the powers of the State Government under the Proviso to sub - section ( 1) of section 4 of the Maharashtra Land Revenue Code , 1966 ( Mah . XLI of 1966 ) delegated to me by Government Notification , Revenue and Forest Department No. TLC - 1076/63923 /M- 6 , dated 1st July 1976 , is hereby published as required by sub - section ( 4) of the said section 4 , for the information of all persons likely to be affected thereby ; and notice is hereby given that the said draft will by taken into consideration by me after the 16th day of March , 2021 .
2. Any objections or suggestions which may be received by me from any persons with respect to the said draft before the aforesaid date will be considered by me .
DRAFT NOTIFICATION
No. RB/Desk - II/A- 5 /TLC/ Shindiwadi/2021 . In exercise of the powers of the State Government under the proviso to sub - section ( 1) of section 4 of the Maharashtra Land Revenue Code , 1966 (Mah . XLI of 1966 ) delegated to me by Government Resolution, Revenue and Forest Department No. TLC - 1076/ 63923/M- 6 , dated 1st July 1976 .
I , Nidhi Choudhari , the Collector of Raigad District hereby with effect from the 16th March 2021 consitute the Parkhande in the Khalapur , Taluka of Raigad District to be a village to be called Shindiwadi from Parkhande Village in Khalapur Taluka of the Raigad District , having the limits specified in the Schedule hereto appended .
SCHEDULE
(Survey Number/Gut Number )
23 , 38 Το 42 , 57 Το 71
Total 21
NIDHI CHOUDHARI , Alibag,
dated the 9th March 2021 .
Collector , Raigad .
३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक- कोकण विभागीय पुरवणी, मार्च ९ , २०२१/फाल्गुन १८ , शके १ ९ ४२
जिल्हाधिकारी , रायगड यांजकडून
अंतिम अधिसूचना
क्रमांक मशा/ कार्या-२ /प्राफेब/ तळा / तारास्ते / २०२१.-शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग, क्रमांक टीएलसी १०७६ /६३ ९ २३ / म -६ , दिनांक १ जुलै, १ ९ ७६ अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम , १ ९ ६६ ( सन १ ९ ६६ चा महाराष्ट्र अधिनियम ४१ ) याच्या कलम ४ पोट - कलम ( १ ) च्या परंतुकाखाली राज्य शासनास असलेल्या ज्या शक्ती मला प्रत्यायोजित करण्यात आलेल्या आहेत , त्यांचा वापर करून आणि उक्त कलम ४ च्या पोट- कलम ( ४ ) द्वारे आवश्यक असल्याप्रमाणे पुर्वप्रसिद्धीनंतर , मी , निधी चौधरी , जिल्हाधिकारी , रायगड जिल्हा याद्वारे दिनांक १० मार्च २०२१ पासून रायगड जिल्ह्याच्या तळा तालुक्यातील , मांदाड या गावातील तारास्ते या वाडीचे सोबतच्या अधिसुचीमध्ये निर्दिष्ट केलेल्या हद्दी असलेल्या व रायगड जिल्ह्याच्या तळा तालुक्यातील तारास्ते या नावाने ओळखण्यात येणाऱ्या गावांत रुपांतर करीत आहे.
अनुसूची
(सर्व्हे नंबर / गट नंबर ) २४ ते ६४ , १५३ ते १६३ , १६८ ते १७१ , १७ ९ / अ/ १ पै. , २० ९ ते २३६/ अ एकुण = ८५ व गावठाण ०.८०.० हे.आर.
अलिबाग ,
दिनांक ८ मार्च २०२१ .
निधी चौधरी, जिल्हाधिकारी , रायगड.
भाग एक (को.वि.पु. ) - २६-१अ ४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक- कोकण विभागीय पुरवणी, मार्च ९ , २०२१/ फाल्गुन १८ , शके १ ९ ४२
THE COLLECTOR OF RAIGAD
FINAL NOTIFICATION
No.RB/Desk - II/ A- 5/ TLC / Tala / Taraste/ 2021.- In exercise of the powers of the State Government under the proviso to sub - section ( 1 ) of section 4 of the Maharashtra Land Revenue Code , 1966 (Mah . XLI of 1966 ) , delegated to me by Government Resolution , Revenue and Forests Department No.TLC - 1076 /63923/M6 , dated 1st July 1976 , and after previous publication as required by sub- section ( 4 ) of the said section 4 , I , Nidhi Choudhari , the Collector of Raigad District , hereby with effect from the 10th March 2021 constitute the Taraste from Mandad Village in the Tala Taluka of Raigad District , to be a village , to be called Taraste in Tala taluka of Raigad district , having the limits specified in the Schedule hereto appended .
SCHEDULE
(Survey / Gut Number)
24 ΤΟ 64 , 153 ΤΟ 163 , 168 ΤΟ 171 , 179/A/ 1 Part , 209 ΤΟ 236 / Α
Total = 85 and Gaothan - 0.80.0 H.A.
NIDHI CHOUDHARI , Alibag,
datd the 8th March 2021 .
Collector , Raigad.
५ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक- कोकण विभागीय पुरवणी, मार्च ९ , २०२१/ फाल्गुन १८ , शके १ ९ ४२
जिल्हाधिकारी , रायगड यांजकडून
अंतिम अधिसूचना
क्रमांक मशा/कार्या-२ / प्राफेब/पनवेल/ ओवे कॅम्प/२०२१.- शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग , क्रमांक टीएलसी. १०७६ /६३ ९ २३ / म-६ , दिनांक १ जुलै १ ९ ७६ अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम , १ ९६६ (सन १९ ६६ चा महाराष्ट्र अधिनियम ४१ ) याच्या कलम ४ पोट- कलम ( १ ) च्या परंतुकाखाली राज्य शासनास असलेल्या ज्या शक्ती मला प्रत्यायोजित करण्यात आलेल्या आहेत , त्यांचा वापर करून आणि उक्त कलम ४ च्या पोट- कलम ( ४ ) द्वारे आवश्यक असल्याप्रमाणे पुर्वप्रसिद्धीनंतर , मी निधी चौधरी, जिल्हाधिकारी , रायगड जिल्हा याद्वारे दिनांक १० मार्च २०२१ पासून रायगड जिल्ह्याच्या पनवेल तालुक्यातील , ओवे या गावातील ओवे कॅम्प या वाडीचे सोबतच्या अधिसूचीमध्ये निर्दिष्ट केलेल्या हद्दी असलेल्या व रायगड जिल्ह्याच्या पनवेल तालुक्यातील ओवे कॅम्प या नावाने ओळखण्यात येणाऱ्या गावांत रूपांतर करीत आहे.
अनुसूची
(सर्व्हे नंबर / गट नंबर )
१०७ , २७८ , २८२/१ , २८२/२ , २८८/१ ते २८८/४ , २८ ९ , २ ९ ० / १ ते २ ९ ० / ३ , २९ १ , २ ९ ३ / १ अ, २ ९ ३ / १ इ, २ ९ ३ / १ ई, २ ९ ३ / १ब / २ अ, २ ९ ३ / २ ब, २९ ३ / ३ , २९ ३/ ४ , २ ९ ३/ १ क, २ ९ ३ / ५ , २ ९ ३ / १ ड, ३१२/१ , ३१२/२ , ३१५/२ , ३३१ , ३३२/१ ते ३३२/४ , ३३३ , ३३४/१ , ३३४/२ , ३३८ , ३३ ९/ १ , ३३ ९/ २ , ३४०/१ , ३४१/१ , ३४१/२/३ , ३४१/४ , ३४२/१ , ३४२/२ , ३४२/३ , ३४३/२ , ३४३/३ , ३४३/४ , ३४५ , ३४६/१ , ३४६/२ , ३४७/१ ते ३४७/ ९ , ३४८ , ३४ ९ / १ / २/ ३ , ३५० , ३५१ , ३५२ , ३५३ , ३५४/२ , ३५५ ते ३६१ , ३६२/१ , ३६२/२ , ३६३ ते ३६६ , ३६९ , ३७०/१ , ३७०/२ , ३७१ , ३७२ , ३७३/१ , ३७३/२ , ३७४ / १ / अ , ३७४ / १ ब , ३७४/२ , ३७४/३ , ३७५/१ ते ३७५/६ , ३७६/१ ते ३७६/८ , ३७७ , ३७ ९ / १ ते ३७ ९ / ६, ३८०/१ ते ३८०/६ , ३८१ , ३८१/१ ते ३८१/७ , ३८३/१ ते ३८३/३ , ३८४/१ , ३८४/२/३ , ३८५/१ ते ३८५/४ , ३८६/१/ २/अ, ३८६/ १ / २/ ब, ३८६/३ , ३८८/ १/ अ, ३८८/१ इ , ३८८/ १ क/ ३ अ , ३८८ / १ ग, ३८८ / १ /ड/ ३ब, ३८८ / १ फ , ३८८ / १ / ब , ३८८/२ , ३८ ९ , ३ ९ ० / १ , ३ ९ ० / २ , ३ ९ ० / ३ / ५ , ३९ ० / ४ , ३३७/० , ४५५/० , ३ ९१/ ० ते ३९ ७ / ० , ३ ९८ /१ , ३ ९ ८ / २ , ३६७/० , ३६८/० एकूण = १६३.
अलिबाग,
दिनांक ३ मार्च २०२१ .
निधी चौधरी , जिल्हाधिकारी , रायगड.
६
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक- कोकण विभागीय पुरवणी, मार्च ९ , २०२१/ फाल्गुन १८ , शके १ ९ ४२ BY THE COLLECTOR OF RAIGAD
FINAL NOTIFICATION
No.RB/Desk - II /A- 5 /TLC/Panvel/Owe Camp/2021 . In exercise of the powers of the State Government under the proviso to sub - section ( 1 ) of section 4 of the Maharashtra Land Revenue Code , 1966 ( Mah . XLI of 1966 ) , delegated to me by Government Resolution , Revenue and Forests Department No.TLC - 1076/63923 /M6 , dated 1st July 1976, and after previous publication as required by sub - section ( 4 ) of the said section 4 , I , Nidhi Choudhari , the Collector of Raigad District , hereby with effect from the 10th March 2021 constitute the Owe Camp from Owe Village in the Panvel Taluka of Raigad District , to be a village, to be called Owe Camp in Panvel Taluka of Raigad District , having the limits specified in the Schedule hereto appended .
SCHEDULE
(Survey / Gut Number )
107 , 278 , 282/1 , 282/2 , 288/1 Το 288/4 , 289 , 290/1 Το 290/3 , 291 , 293/1A , 293/1 E , 293/1 E , 293/1B/ 2A, 293 /2B , 293/3 , 293/4 , 293/1 C , 293/5 , 293/ 1D , 312/1 , 312/2 , 315/2 , 331 , 332/1 Το 332/4 , 333 , 334/1 , 334/2, 338 , 339/1 , 339/2 , 340/1 , 341/1 , 341/2/3 , 341/4 , 342/1 , 342/2 , 342/3 , 343/2 , 343/3 , 343/4 , 345 , 346/ 1, 346/2 , 347/1 Το 347/9 , 348 , 349/1/2/3 , 350 , 351 , 352 , 353 , 354/2 , 355 Το 361 , 362/1 , 362/2 , 363 Το 366, 369 , 370/1 , 370/2 , 371 , 372 , 373/1 , 373/2 , 374/ 1/A, 374/ 1B , 374/2 , 374/3 , 375/1 Το 375/6 , 376/1 Το 376/8 , 377 , 379/1 Το 379/6 , 380/1 Το 380/6 , 381 , 381/1 Το 381/7 , 383/1 Το 383/3 , 384/1 , 384/2/3 , 385/1 Το 385/4 , 386/1/2/A, 386/1/ 2/B , 386/3 , 388 / 1/A, 388/ 1E , 388/ 1C/ 3A, 388 /1G , 388/1/D/3B , 388 /1F , 388/1/ B , 388/2 , 389 , 390/1 , 390/2 , 390/3/5 , 390/4 , 337/0 , 455/0 , 391/0 Το 397/0 , 398/1 , 398/2 , 367/0 , 368/0 Total = 163 .
Alibag ,
dated the 3rd March 2021 .
NIDHI CHOUDHARI , Collector , Raigad .
७ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक- कोकण विभागीय पुरवणी, मार्च ९ , २०२१/ फाल्गुन १८ , शके १ ९ ४२
जिल्हाधिकारी , रायगड - अलिबाग यांजकडून
दुरुस्ती अधिसूचना
खालापूर तालुक्यातील होराळे गावातील झाडाणीवाडी या कोयना प्रकल्पग्रस्त वसाहतीचे महसुली गावामध्ये रुपांतर करणेबाबतची अंतिम अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक कोकण विभागीय पुरवणी , गुरुवार ते बुधवार , ऑगस्ट ३० - सप्टेंबर ५ , २०१८ , भाद्र. ८-१४, शके १९ ४० दिनांक ११ जुलै २०१८ अन्वये प्रसिद्ध करण्यात आली आहे.
झाडाणी गावाच्या हद्दीत समाविष्ट असलेले स.नं. ११ ते ५ ९ , ६८ , ७० , ७१ , ७२ , ७३ , ७४ , ७५ , ७६, १० ९ , ११३ एकूण ५ ९ स.नं. पासून झाडाणीवाडी या नावाने ओळखण्यांत येणाऱ्या गावांत रुपांतर केल्याचे दर्शविले आहे . त्यामध्ये सर्व्हे नं. १, ६१, ६२ , ६३ , १०८ तसेच सर्व्हे नंबर नसलेली वन जमीन झाडाणीवाडी या महसुली गावात समाविष्ट करून झाडाणीवाडी या महसुली गावात खालील अनुसूचीमध्ये दर्शविलेले गट नंबर / सर्व्हे नंबर समाविष्ट असलेबाबतची दुरुस्ती अधिसूचना काढण्यात येत आहे.
अनुसूची
(सर्व्हे नंबर / गट नंबर )
१ , ११ ते ५ ९ , ६१ ते ६३, ६८ , ७० ते ७६ , १०८ ते १० ९ , ११३ , सर्व्हे नंबर नसलेली वन जमीन , एकूण सर्व्हे नंबर = ६४ .
अलिबाग ,
दिनांक ३ मार्च २०२१ .
निधी चौधरी, जिल्हाधिकारी , रायगड .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A, NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A, NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE .