Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

भाग एक (मउवि) असा. क्र. 12 (10-03-2021) महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, भारताचे संविधान, महाराष्ट्र विधानसभा व विधानपरिषदेचे अधिवेशन संस्थगित करण्याबाबत.

Published 10 March 2021

Type
Extra - Ordinary
Part
Part - 1
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-03-10.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1
Languages
English, Marathi

सत्यमेव जयते

RNI No. MAHBIL / 2009 / 31745

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक - मध्य उप- विभाग

बुधवार , मार्च १० , २०२१/फाल्गुन १९ , शके १ ९ ४२

वर्ष ७ , अंक १० ]

[पृष्ठ १ , किंमत: रुपये ४.००

असाधारण क्रमांक १२

प्राधिकृत प्रकाशन

अधिसूचना

महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय विधान भवन , मुंबई ४०० ०३२ , दिनांकित १० मार्च २०२१ .

भारताचे संविधान .

क्रमांक ४५०५ / अ.- महाराष्ट्राच्या राज्यपालांचा खालील आदेश सर्वसाधारण माहितीसाठी प्रकाशित करण्यात येत आहे : - " मी, भगत सिंह कोश्यारी , महाराष्ट्राचे राज्यपाल, भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद १७४ , खंड ( २ ) , उप खंड ( क) द्वारे मला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, याद्वारे बुधवार , दिनांक १० मार्च २०२१ रोजी होणाऱ्या सभागृहाच्या बैठकीच्या समाप्तीबरोबरच महाराष्ट्र विधानसभेचे अधिवेशन संस्थगित करीत आहे .

भगत सिंह कोश्यारी , महाराष्ट्राचे राज्यपाल. "

राजेन्द्र ग. भागवत , सचिव, महाराष्ट्रविधानसभा.

(१)

भाग एक (म.उ.वि. )-१२-१

महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय विधान भवन, मुंबई ४०० ०३२, दिनांकित १० मार्च २०२१ .

भारताचे संविधान .

क्रमांक ४५०६ /ई- २.- महाराष्ट्राच्या राज्यपालांचा खालील आदेश सर्वसाधारण माहितीसाठी प्रकाशित करण्यात येत आहे : - " मी, भगत सिंह कोश्यारी , महाराष्ट्राचे राज्यपाल , भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद १७४ , खंड ( २ ) , उप खंड ( क ) द्वारे मला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, याद्वारे बुधवार , दिनांक १० मार्च २०२१ रोजी होणाऱ्या सभागृहाच्या बैठकीच्या समाप्तीबरोबरच महाराष्ट्र विधानपरिषदेचे अधिवेशन संस्थगित करीत आहे .

भगत सिंह कोश्यारी, महाराष्ट्राचे राज्यपाल. "

राजेन्द्र ग . भागवत,

सचिव, महाराष्ट्र विधानपरिषद.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 10 March 2021. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2021-03-10.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2021-03-10.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1.