Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

PART-1 GAZZATTE GOVT. MAHARASHTRA GAZETTE no 10 DATE 11 Mar 2021 to 17 March 2021१) शासकीय अधिसुचना निरंक २) संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी १) जिल्हाधिकारी (भूसंपादन) मध्यम प्रकल्प क्र.२ उस्मानाबाद यांजकडून :- * मौ. घोडकी ता. वाशी जि. उस्मानाबाद उचित भरपाई मिळणे बाबत. २) जिल्हाधिकारी नांदेड यांजकडून :- * मौ. पाटोदा (बु.) ता. धर्माबाद * मौ. जरीकोट उचित भरपाई मिळणे बाबत. ३) उपजिल्हाधिकारी भूसंपादन जा. प्र. ४ बीड मु. अंबाजोगाई यांजकडून :- * पाझर तलाव क्र.२ मौ. सोनवळा ता. अंबाजोगाई जि. बीड. ४) उपविभागीय अधिकारी परळी वै. यांजकडून :- * वाजवी भरपाई मिळणे बाबत. ५) उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी औरंगाबाद यांजकडून : * मौ. सिरसाळ ता. जि. औरंगाबाद. ३) असाधारण राजपत्र म्हणून प्रसिद्धी झालेली अधिसूचना ६) जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांजकडून :- लोहारा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२०-२१ करीता अंतिम प्रभाग रचना, प्रभाग निहाय आरक्षण सोडत प्रसिद्ध करणे बाबत. ४) भाग – १ – अ- औरंगाबाद विभागीय पुरवणी १) मुख्याधिकारी नगर परिषद कळंब यांजकडून :- * कळंब शहराची सुधारित विकास योजणे बाबत. २) मुख्याधिकारी नगर परिषद मानवत यांजकडून :- * सुधारित विकास योजणे बाबत. ३) नियुक्त अधिकारी विकास योजना नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका यांजकडून. • शुधीपत्रक प्रसिद्ध करणे बाबत .

Published 11 March 2021

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
AURANGABAD DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-03-11.Ordinary_AURANGABAD-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi
Alternate rendering. This is a direct page-by-page conversion of the PDF. It preserves the printed layout but not the document's structure, and it is not part of the search index — the gazette text view is the one to read and cite.