RNI No. MAHBIL/ 2009/31743
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग चार - ब
वर्ष ७ , अंक ९ ]
गुरुवार ते बुधवार , मार्च ११-१७ , २०२१/ फाल्गुन २०-२६, शके १ ९ ४२ [पृष्ठे २ , किंमत: रुपये २०.००
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले ( भाग एक, एक- अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
उद्योग , ऊर्जा व कामगार विभाग
मादाम कामा मार्ग , हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय , मुंबई ४०० ०३२ , दिनांक ८ मार्च २०२१
शुद्धिपत्र
महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९ ६१ .
क्रमांक आयडीसी . २०२१ / ( प्र. क्र. १३ ) / उ-१४ . - दिनांक १५ फेब्रुवारी , २०२१ अन्वये महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १ ९ ६१ (१ ९ ६२ चा महा. तीन ) चे कलम २ खंड ( ग) अन्वये प्रदान केलेल्या शक्तीचा वापर करून त्यानुसार काढण्यात आलेली अधिसूचना, शासन राजपत्र , भाग चार ब, मधील पृ . १ ते २ वर प्रसिद्ध झालेली उद्योग , ऊर्जा व कामगार विभागाकडील दिनांक १८-२४ फेब्रुवारी , २०२१ मधील आयडीसी . २०२१ / प्र.क्र.१३ /उद्योग-१४ मधील नोंदी.
परिशिष्ट
मौजे अर्जुनली , ता. भिवंडी, जि. ठाणे याबाबतच्या नोंदीबाबत : -
(अ) पृष्ठ क्रमांक २ वरील नोंदी
"अनु . क्र.१ मधील स्तंभ क्र. ( २ ) मध्ये सर्व्हे नं. / हिस्सा नंबर " २३/३ अ" ऐवजी " २४/३ अ" असे वाचावे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने ,
किरण जाधव,
शासनाचे अवर सचिव.
(१)
भाग चार-ब -१ २
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार - ब गुरुवार ते बुधवार, मार्च ११-१७ , २०२१ /फाल्गुन २०-२६ , शके १ ९ ४२
INDUSTRIES , ENERGY AND LABOUR DEPARTMENT
Madam Cama Marg , Hutatma Rajguru Chowk , Mantralaya , Mumbai 400 032 , dated the 8th March 2021
CORRIGENDUM
MAHARASHTRA INDUSTRIAL DEVELOPMENT Aст, 1961 .
No. IDC 2021 / (C.R.13 )/Ind . 14. In the Government Notification , Industries , Energy and Labour Department , No. IDC 2021 / ( C.R.13 ) Ind. 14, dated 15th February, 2021 , published in the Maharashtra Government Gazette , Part IV- B , dated 18th - 24th February, 2021 at page 3 in exercise of Powers conferred by Clause (g ) of section 2 of the MID Act , 1961 (Mah . III of 1962) . The entries in the follow.
In the Schedule appended to the said notification ,
in entry relating to village Arjunali , Tal . Bhivandi , Dist . Thane : -
(a) Page No.3 .
In the entry at Serial No.1 , in column No. (2) regarding to Survey No./Hissa No. " 23 /3A" may be read as " 24/3 A " .
By order and in the name of the Governor of Maharashtra ,
KIRAN JADHAV, UnderSecretary to Government .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 .
EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .