Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part IV-C (Weekly) (11-17th March 2021)

Published 11 March 2021

Type
Ordinary
Part
Part 4 C
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-03-11.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-C
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL/2009/ 35526

सत्यमेव जयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग चार- क

वर्ष ७ , अंक ७ ]

[पृष्ठे ४ गुरुवार ते बुधवार, मार्च ११-१७ , २०२१ /फाल्गुन २०-२६, शके १ ९ ४२

[ किंमत : रुपये ६.०० ]

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाव्यतिरिक्त इतर वैधानिक प्राधिकाऱ्यांनी तयार केलेले ( भाग एक, एक- अ व एक- ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले वैधानिक नियम व आदेश यांव्यतिरिक्त इतर) वैधानिक नियम व आदेश यात भारत सरकार, उच्च न्यायालय , पोलीस आयुक्त, आयुक्त (राज्य उत्पादन शुल्क) , जिल्हादंडाधिकारी व निवडणूक आयोग, निवडणूक न्यायाधिकरण, निवडणूक निर्णय अधिकारी व निवडणूक आयोगाखालील इतर प्राधिकारी यांनी तयार केलेले वैधानिक नियम व आदेश यांचा समावेश होतो.

नियंत्रक, शिधावाटप व संचालक, नागरी पुरवठा, मुंबई यांचे कार्यालय

रॉयल इन्शुरन्स इमारत , ५वा मजला, ज. टा. मार्ग चर्चगेट, मुंबई ४०० ०२० , दिनांक १ मार्च २०२१ .

वाचा. ( १ ) दि केरोसीन ( रेस्ट्रीक्शन ऑन युज अॅण्ड फिक्सेशन ऑफ सिलिंग प्राईस ) ऑर्डर , १९९ ३.

(२ ) शासन पत्र क्रमांक रॉकेल २०१८ / प्र.क्र . १ / ना.पु . २७ , दिनांक १४ मे २०१८.

(३ ) क्रमांक निशि/ केरो/ २०२१/ १५/ आठ/जा. ० ९ , दिनांक १ फेब्रुवारी २०२१.

(४ ) राज्यस्तरीय समन्वयक, तेल उद्योग यांचा दिनांक १ मार्च २०२१ रोजी प्राप्त ई - मेल संदेश.

अधिसूचना

क्रमांक निशि/केरो / २०२१ / ५१ / आठ/ जा. २२. शासनाने संदर्भ क्र . २ च्या पत्रान्वये नियंत्रक, शिधावाटप व संचालक, नागरी पुरवठा, मुंबई यांनी राज्यस्तरीय समन्वयक, तेल उद्योग यांच्याकडून सुधारित डेपो दर प्राप्त करून घेऊन त्याआधारे केरोसीनचे दर सुधारित करण्याची कार्यवाही करावी , असे आदेशित केले आहे ;

ज्याअर्थी , सार्वजनिक वितरण व्यवस्थेमधील एक्स डेपो दरामध्ये दिनांक १ मार्च २०२१ पासून सुधारणा केलेली असल्याचे राज्यस्तरीय समन्वयक, तेल उद्योग , मुंबई यांनी या कार्यालयास संदर्भ क्र . ४ च्या ई - मेल संदेशाद्वारे कळविले आहे ;

त्याअनुषंगाने सुधारित एक्स - डेपो दराचा तक्ता सोबत पाठवून सदर सुधारित एक्स -डेपो दराच्या अनुषंगाने सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत वितरित करण्यात येणाऱ्या केरोसीनचा सुधारित कमिशनसह घाऊक व किरकोळ विक्री दर निश्चित करून त्याबाबत आदेश निर्गमित करणे आवश्यक आहे .

त्याअर्थी, वाचा क्र . १ मध्ये नमूद आदेशान्वये मला प्रदान केलेल्या अधिकारानुसार उप नियंत्रक , शिधावाटप ( अंमल ) , मुंबई ( मुंबई शहर व मुंबई उपनगर ) केरोसीनच्या घरगुती वापराचे घाऊक व किरकोळ विक्रीचे दर दिनांक १ मार्च २०२१ पासून पुढील आदेश होईपर्यंत तात्काळ अंमलात आणणेकरिता पुढीलप्रमाणे अधिसूचित करीत आहे: -

भाग चार-क-१

(१) २

महाराष्ट्रशासन राजपत्र भाग चार - क, गुरुवार ते बुधवार, मार्च ११-१७ , २०२१/ फाल्गुन २०-२६ , शके १ ९ ४२

अ. क्र.

बाब (१)

(२) ए एक्स डेपो दर ( रुपये प्रति कि. लि. )

बी वस्तूव सेवा कर ( जी.एस.टी. ) @ ५ %

सी घाऊक विक्रेत्यासाठी एकूण खरेदी किंमत (ए + बी) डी (i) घाऊक विक्रेत्याचे कमिशन

(ii ) तापमान बदलामुळे येणाऱ्या घटीच्या व हाताळणूक तुटीच्या प्रतिपूर्तीसाठी असाधारण भत्ता.

(A) वाहतूक खर्च

(iii)

(B ) डिझेल व्यतिरिक्त अनुषंगिक बाबींचा खर्च (C) डिझेलवरील खर्चात झालेली वाढ एकूण वाहतूक खर्च (A+ B +C) (iv ) पथकर ( Toll Tax )

(v ) घाऊक वितरकांना पूर्णांकाचा लाभ

(vi ) एकूण किंमत वाढ [डी (i ) + डी (ii) + डी (iii ) + डी ( iv ) + डी ( v ) ]

सध्याचा दर (रुपये प्रति कि. लि. )

सुधारित दर (रुपये प्रति कि. लि. ) (३)

(४) २८२४१.००

३१०७३.०० १४१२.०५

१५५३.६५ २९६५३.०५

३२६२६.६५ १३४१.८८

१३४१.८८

९९ .०० ९९ .००

२८०.७९

२८०.७९ ७०.२०

७०.२० ४७.५६

४७.५६ ३९ ८.५५

३९ ८.५५ ७०.००

७०.००

९.२४ ३.१४

१९ १२.५७

१९ १८.६७ ९५.६३

९५.९ ३ इ एकूण किंमत वाढीवर, वस्तू व सेवा कर ( जी.एस.टी. ) @ ५ % [डी ( vi ) च्या ५ % ] .

एफ एकूण [ सी + डी ( vi ) + इ] घाऊक विक्रीचा दर एफ-१ किरकोळ विक्रेत्यासाठी खरेदी किंमत

जी किरकोळ विक्रेत्याचे कमिशन ( तुटीच्या लाभांसह ) एच किरकोळ विक्रेत्याचे कमिशन ( तुटीच्या लाभांसह ) वर टक्के वस्तू व सेवा

कर (जी.एस.टी. ) ( जी च्या ५ टक्के)

आय किरकोळ विक्री दर ( रुपये प्रति किलो लीटर ) जे किरकोळ विक्री दर ( रुपये प्रति लीटर )

३४६४१.२५ ३१६६१.२५

३१६६१.२५**

३४६४१.२५** (किंमत रुपये

(किंमत रुपये ३०१५३.५७+

३२९९ १.६७+

वस्तूव सेवा कर वस्तूव सेवा कर

रुपये १५०७.६८ ) रुपये १६४९ .५८ ) ६७५.००

६७५.०० ३३.७५

३३.७५ ३२३७०.०० **

३५३५०.०० ** (किंमत रुपये

(किंमत रुपये ३०८२८.५७

३३६६६.६७ वस्तूव सेवा कर वस्तूव सेवा कर रुपये १५४१.४३ ) रुपये १६८३.३३ ) ३२.३७

३५.३५ शासन परिपत्रक क्रमांक अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग , क्रमांक केईआर . १३७६/ ३७६ ९ / सतरा , दिनांक १७ डिसेंबर १ ९ ७६ नुसार पूर्णांकाचा लाभ एकाच पातळीवर ( घाऊक वितरक) घाऊक दरामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे.

(मा . नियंत्रक , शिधावाटप व संचालक, नागरी पुरवठा, मुंबई यांच्या मान्यतेने) .

लिलाधर दुफारे,

उप नियंत्रक,

शिधावाटप (अंमल ) , चर्चगेट, मुंबई .

३ महाराष्ट्रशासन राजपत्र भाग चार- क, गुरुवार ते बुधवार , मार्च ११-१७ , २०२१/फाल्गुन २०-२६, शके १९ ४२ THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY , APPELLATE SIDE

NOTIFICATION

No. PL ( APP)/Gr.A/2021/946-1018 . Shri Madhusudan Rajaram Parab , Section Officer at Sr. No. 10 on the Select List of Assistant Registrars , working on the establishment of the High Court , Appellate Side , Bombay, is hereby promoted and appointed to the post of " Assistant Registrar " , in the Pay Matrix S- 23 : 67700-208700 , on the establishment of the High Court , Appellate Side, Bombay , purely on temporary basis , with effect from , 1st March , 2021 or with effect from the date he assumes charge of the post , in the resultant vacant post of Assistant Registrar , subject to the result of litigation/ representation whether pending, if any , or that may be filed in which any appointment , seniority etc. , in respect of the posts of Assistant Registrar are/ would be challenged .

By order and in the name of the Honourable the Chief Justice .

SHIVKUMAR G. DIGE ,

Registrar General .

High Court of Judicature at , Bombay, 24th February , 2021 .

THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY

APPELLATE SIDE

NOTIFICATION

No. PD ( P ) 954/942/2021/998 . It is hereby notified that Smt . Pragati Vikas Bicholkar , Assistant Registrar , High Court , Appellate Side , Bombay shall stand retired on superannuation with effect from 28th February , 2021 ( After Office Hours ) .

By order and in the name of the Honourable the Chief Justice ,

SHIVKUMAR G. DIGE , High Court , Appellate Side ,

Registrar General .

Bombay , 24th February , 2021 .

४

महाराष्ट्रशासन राजपत्र भाग चार - क, गुरुवार ते बुधवार, मार्च ११-१७ , २०२१/फाल्गुन २०-२६ , शके १९ ४२ THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY

APPELLATE SIDE

NOTIFICATION

No. PD (P ) 927 /2020/ 900/2021-999 . It is hereby notified that Shri . Vasant Gopal Kondvilkar , Assistant Registrar , High Court , Appellate Side , Bombay shall stand retired on superannuation with effect from 28th February , 2021 (After Office Hours ) after completing the extension period of six months w.e.f. 1st September , 2020 to 28th February , 2021 .

By order and in the name of the Honourable the Chief Justice ,

SHIVKUMAR G. DIGE , Registrar General .

High Court , Appellate side , Bombay , 24th February , 2021 .

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21- A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 11 March 2021. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2021-03-11.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-C/. Archive identifier in.gazette.maharashtra.2021-03-11.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-C.