RNI No. MAHBIL/2012/44835
www.dgps.maharashtra.gov.in
महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग एक---नाशिक विभागीय पुरवणी
वर्ष - १०, अंक - १० ] गुरुवार ते बुधवार, मार्च ११ - १७, २०२१ / ाल्गुन २० - २६, शके १९४२ [ पृष्ठे १०
प्राधिकृत प्रकाशन
संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी
विभागीय आयुक्त यांजकडून
क्रमांक पुनर्व/कार्या-९ (१)/कावि-३९७८/२०२१/दुरुस्ती.---- ज्याअर्थी, अधिसूचना क्रमांक पुनर्व/कार्या-९ (३)/कावि-१००२/एनआर-१७/२०१८, दिनांक ६ जुलै २०१८ अन्वये महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक, नाशिक विभागीय पुरवणीमध्ये गुरुवार ते बुधवार, जुलै २६ ते ऑगस्ट १, २०१८/श्रावण ४ - १०, शके १९४० रोजी पृष्ठ ४७ ते ४९ वर प्रसिद्ध झाली असून त्यामध्ये खालीलप्रमाणे दुरुस्ती करण्यात येत आहे.
या ऐवजी
असे वाचावे
किशोर दत्तात्रय राजे निंबाळकर
राजाराम माने
जिल्हाधिकारी, तथा पुनर्वसन प्रशासक, जळगाव.
विभागीय आयुक्त तथा पुनर्वसन आयुक्त, नाशिक विभाग, नाशिक.
राधाकृष्ण गमे,
विभागीय आयुक्त, नाशिक.
नाशिक, ३ मार्च २०२१.
----------------------------------------------------------
(१)
वि (एच) ३३६२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मार्च ११ - १७, २०२१ / ाल्गुन २० - २६, शके १९४२
अपर जिल्हादंडाधिकारी यांजकडून
(क) शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे किंवा शारीरिक दुखापती करण्यासाठी वापरात येतील किंवा प्राणघातक मुंबई पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७ (१) (३) अन्वये असतील, अशी इतर कोणतीही वस्तू बरोबर घेऊन रिणे अगर
आदेश
क्रमांक कक्ष-१/पीओएल-१/४५२१/२०२०.------ ज्याअर्थी, नाशिक (ग्रामीण) जिल्ह्यातील विविध आंदोलने, धार्मिक सण, उत्सव व राज्यातील कायदा व सुव्यवस्थाविषयक घडामोडींच्या पाश्र्वभूमीवर देशात कोठेही जातीय घटना घडल्यास, अशा घटनेच्या जिल्ह्यांत प्रतिक्रिया उमटतात. विविध कामगार संघटनांचे गेटबंद व साखळी उपोषण चालू असते. हिंदू-मुस्लीम यांच्यात क्षुल्लक कारणांवरून वाद निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे जातीय तणाव निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेतकयांच्या शेतीमालास भाव कमी मिळत असल्याने, त्याचे निषेधार्थ शेतकरी यांचेर्मात मोर्चे, धरणे, रास्ता रोको, उपोषण करण्याची शक्यता नाकारता येत नाही. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव व येवला शहर हे अतिसंवेदनशील असून मनमाड, बागलाण, चांदवड व इगतपुरी ही ठिकाणे संवेदनशील आहेत. जिल्ह्यात विविध कंपन्या असून, कामगारांच्या विविध मागण्यांसाठी औोगिक कलह निर्माण होऊ न कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने, खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण नाशिक (ग्रामीण) जिल्ह्यात मुंबई पोलीस कायदा, १९५१ चे कलम ३७ (१) (३) चे आदेश लागू करण्याची मा. पोलीस अधीक्षक, नाशिक (ग्रामीण) यांनी त्यांचेकडील पत्र क्रमांक कक्ष-१४/३७ (१) (३)/७९२४/२०२०, दिनांक १६ डिसेंबर २०२० अन्वये विनंती केली आहे.
वरील अहवालावरून माझी खात्री झाल्याने, खालील दर्शविलेल्या कालावधीत नाशिक (ग्रामीण) जिल्ह्यात (मा. पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांची हद्द वगळून) पोलिसांना कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळण्यास मदत व्हावी व शांतता राहावी म्हणून मी, भागवत डोईोडे, अपर जिल्हादंडाधिकारी, नाशिक, मला मुंबई पोलीस कायदा, १९५१ चे कलम ३७ (१) (३) नुसार प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून पुढील कृत्ये करण्यास मनाई करीत आहे.
बाळगणे ;
(ख) कोणताही दाहक पदार्थ किंवा स्ोटक पदार्थ विनापरवानगी बरोबर नेणे ;
(ग) दगड किंवा क्षेपणास्त्रे, सोडावयाची किंवा ेकावयाची उपकरणे अथवा साधने घेऊ न रिणे अगर बाळगणे ;
(घ) कोणत्याही इसमाच्या चित्राचे, प्रतिकात्मक प्रेताचे किंवा चित्राचे प्रतिकृतिक प्रदर्शन अगर दहन करणे ;
(ड) विनापरवाना सार्वजनिकरीत्या समाजात तेढ व क्लेश निर्माण होईल अशा घोषणा करणे, गाणी म्हणणे, वाे वाजविणे ;
(च) सभ्यता अगर नीतिविरुद्ध असतील अशी किंवा शांतता धोक्यात आणतील अशी भाषणे करणे, हावभाव करणे अगर सोंग आणणे आणि तशी चिन्हे, लक लावणे किंवा इतर कोणताही जिन्नस अगर वस्तू तयार करणे अगर त्याचा प्रसार करणेे.
हा आदेश शासनाच्या सेवेतील व्यक्तींना व ज्यांना आपल्या वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्यपूर्तीसाठी हत्यारे बाळगणे आवश्यक आहे, अशा व धार्मिक कार्यक्रमातील इसमांना आवश्यक असणारी शस्त्रे वापरण्यास, तसेच शीख समाजाचे व्यक्तींना कृपाण बाळगण्यास प्रतिबंध असणार नाही.
सदरहू निबध लग्न कार्याकरिता उपस्थित व्यक्ती (जास्तीत जास्त ५० व्यक्ती) अगर अंत्यविधीकरिता उपस्थित व्यक्ती (जास्तीत जास्त २० व्यक्ती) यांना लागू होणार नाही त्याचप्रमाणे हा आदेश पोलीस अधिकारी व कामावर असलेल्या इतर शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना लागू राहणार नाहीत.
सदरचा आदेश दिनांक २० डिसेंबर २०२० चे ००.०० वाजेेपासून ते दिनांक ३ जानेवारी २०२१ चे २४.०० वाजेपावेतो संपूर्ण नाशिक जिल्ह्यात (पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांची हद्द वगळून) अंमलात राहील.
महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मार्च ११ - १७, २०२१ / ाल्गुन २० - २६, शके १९४२ ३३सदरचा आदेश आज दिनांक १८ डिसेंबर २०२० रोजी माझ्या सही व शिक्क्यानिशी दिला असे.
वरील अहवालावरून माझी खात्री झाल्याने, खालील दर्शविलेल्या कालावधीत नाशिक (ग्रामीण) जिल्ह्यात (मा. पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांची हद्द वगळून) पोलिसांना कायदा आणि सुव्यवस्थेची
भागवत डोईोडे,
अपर जिल्हादंडाधिकारी,
नाशिक.
नाशिक, १८ डिसेंबर २०२०.
-------------------------------------
परिस्थिती हाताळण्यास मदत व्हावी व शांतता राहावी म्हणून मी, भागवत डोईोडे, अपर जिल्हादंडाधिकारी, नाशिक, मला मुंबई पोलीस कायदा, १९५१ चे कलम ३७ (१) (३) नुसार प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून खालील कृत्ये करण्यास मनाई करीत आहे.
(क) शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे किंवा मुंबई पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७ (१) (३) अन्वये शारीरिक दुखापती करण्यासाठी वापरात येतील किंवा प्राणघातक
आदेश
क्रमांक कक्ष-१/पीओएल-१/१४९/२०२१.------ ज्याअर्थी, नाशिक (ग्रामीण) जिल्ह्यातील विविध आंदोलने, धार्मिक सण, उत्सव व राज्यातील कायदा व सुव्यवस्थाविषयक घडामोडींच्या पाश्र्वभूमीवर देशात कोठेही जातीय घटना घडल्यास, अशा घटनेच्या जिल्ह्यांत प्रतिक्रिया उमटतात. विविध कामगार संघटनांचे गेटबंद व साखळी उपोषण चालू असते. हिंदू-मुस्लीम यांच्यात क्षुल्लक कारणांवरून वाद निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे जातीय तणाव निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेतकयांच्या शेतीमालास भाव कमी मिळत असल्याने, त्याचे निषेधार्थ शेतकरी यांचेर्मात मोर्चे, धरणे, रास्ता रोको, उपोषण करण्याची शक्यता नाकारता येत नाही. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव व येवला शहर हे अतिसंवेदनशील असून मनमाड, बागलाण, चांदवड व इगतपुरी ही ठिकाणे संवेदनशील आहेत. जिल्ह्यात विविध कंपन्या असून, कामगारांच्या विविध मागण्यांसाठी औोगिक कलह निर्माण होऊ न कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने, खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण नाशिक (ग्रामीण) जिल्ह्यात मुंबई पोलीस कायदा, १९५१ चे कलम ३७ (१) (३) चे आदेश लागू करण्याची मा. पोलीस अधीक्षक, नाशिक (ग्रामीण) यांनी त्यांचेकडील पत्र क्रमांक कक्ष-१४/३७ (१) (३)/६६४/२०२१, दिनांक १९ जानेवारी २०२१ अन्वये विनंती केली आहे.
असतील, अशी इतर कोणतीही वस्तू बरोबर घेऊन रिणे अगर बाळगणे ;
(ख) कोणताही दाहक पदार्थ किंवा स्ोटक पदार्थ विनापरवानगी बरोबर नेणे ;
(ग) दगड किंवा क्षेपणास्त्रे, सोडावयाची किंवा ेकावयाची उपकरणे अथवा साधने घेऊ न रिणे अगर बाळगणे ;
(घ) कोणत्याही इसमाच्या चित्राचे, प्रतिकात्मक प्रेताचे किंवा चित्राचे प्रतिकृतिक प्रदर्शन अगर दहन करणे ;
(ड) विनापरवाना सार्वजनिकरीत्या समाजात तेढ व क्लेश निर्माण होईल अशा घोषणा करणे, गाणी म्हणणे, वाे वाजविणे ;
(च) सभ्यता अगर नीतिविरुद्ध असतील अशी किंवा शांतता धोक्यात आणतील अशी भाषणे करणे, हावभाव करणे अगर सोंग आणणे आणि तशी चिन्हे, लक लावणे किंवा इतर कोणताही जिन्नस अगर वस्तू तयार करणे अगर त्याचा प्रसार करणेे.
हा आदेश शासनाच्या सेवेतील व्यक्तींना व ज्यांना आपल्या वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्यपूर्तीसाठी हत्यारे बाळगणे आवश्यक आहे, अशा व धार्मिक कार्यक्रमातील इसमांना आवश्यक असणारी शस्त्रे वापरण्यास, तसेच शीख समाजाचे व्यक्तींना कृपाण बाळगण्यास प्रतिबंध असणार नाही.
४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मार्च ११ - १७, २०२१ / ाल्गुन २० - २६, शके १९४२सदरहू निबध लग्न कार्याकरिता उपस्थित व्यक्ती (जास्तीत जास्त ५० व्यक्ती) अगर अंत्यविधीकरिता उपस्थित व्यक्ती (जास्तीत जास्त २० व्यक्ती) यांना लागू होणार नाही त्याचप्रमाणे हा आदेश पोलीस अधिकारी व कामावर असलेल्या इतर शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना लागू राहणार नाहीत.
सदरचा आदेश दिनांक २१ जानेवारी २०२१ चे ००.०० वाजेेपासून ते दिनांक ४ ेब्रुवारी २०२१ चे २४.०० वाजेपावेतो संपूर्ण नाशिक जिल्ह्यात (पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांची हद्द वगळून) अंमलात राहील.
सदरचा आदेश आज दिनांक २१ जानेवारी २०२१ रोजी माझ्या सही व शिक्क्यानिशी दिला असे.
राष्ट्रध्वजाचा आदर करणे हे देशाच्या प्रत्येक नागरिकाचे आ कर्तव्य आहे. राष्ट्रध्वजाचा योग्य तो मान राखला जावा या संदर्भात शासनाकडील संदर्भीय परिपत्रकान्वये सूचना दिलेल्या आहेत. काही वेळेस राष्ट्रीय कार्यक्रमांच्या वेळी तसेच विशेष कला-क्रीडा प्रसंगी वैयक्तिकरीत्या वापरण्यात येणारे राष्ट्रध्वज नंतर इतस्तत: टाकले जातात, हे श्य राष्ट्रप्रतिष्ठेला शोभणारे नसल्याने राष्ट्रप्रतिष्ठेच्या ष्टीने ही बाब गंभीर असल्याने कें शासनाच्या गृह मंत्रालयाने राष्ट्रध्वजाकरिता प्लॅस्टिकच्या वापरास मान्यता दिलेली नाही. राष्ट्रध्वजाचा अवमान करणे व त्याची विटंबना होणे हे बोधचिन्हे व नावे (अनुचित वापरास प्रतिबंध) अधिनियम, १९५० व राष्ट्रीय प्रतिष्ठा अवमान प्रतिबंध अधिनियम, क्रमांक ६९/१९७१ व क्रमांक ५१/२००५ तसेच ध्वजसंहितेच्या तरतुदीनुसार दंडनीय अपराध आहे ;
भागवत डोईोडे,
अपर जिल्हादंडाधिकारी,
नाशिक.
नाशिक, २० जानेवारी २०२१.
-------------------------------------
वाचले : (१) ौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम १४४ (१) (२). (२) महाराष्ट्र शासनाचे (गृह विभाग) परिपत्रक क्रमांक एएलजी-१२०७/प्र. क्र. ११/०७/३०, दिनांक २३ ऑगस्ट २००७.
(३) कें शासनाच्या गृह मंत्रालयाचे पत्र क्रमांक १५/०५/ २०१२/पब्लिक, दिनांक १६ जुलै २०१२.
(४) महाराष्ट्र शासनाचे (गृह विभाग) परिपत्रक क्रमांक ०३१३/ ७१४/प्र. क्र. ६२/विशा १-अ, दिनांक १४ जून २०१४.
(५) महाराष्ट्र शासनाचे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडील सबब, मी, भागवत डोईोडे, अपर जिल्हादंडाधिकारी, नाशिक, ौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम १४४ (१) (२) अन्वये मला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून संपूर्ण नाशिक (ग्रामीण) जिल्ह्यात (पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांची हद्द वगळून) प्लॅस्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर न करण्यासाठी व राष्ट्रध्वजाचा योग्य मान राखला जाईल यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून दिनांक २१ जानेवारी २०२० ते ३१ जानेवारी २०२१ पावेतो प्लॅस्टिकचा वापर करून राष्ट्रीय ध्वजाची निर्मिती, विक्री व वापर करणे यावर बंदी घालीत आहे.
सदर आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी पुरेसा कालावधी नसल्याने ौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम १४४ (१) (२) नुसार सदरचा आदेश एकर्ती काढण्यात येत आहे.
सदरचा आदेश आज दिनांक २० जानेवारी २०२१ रोजी माझ्या सही व शिक्क्यानिशी दिला असे.
भागवत डोईोडे,
परिपत्रक क्रमांक ६११४/प्र. क्र. १६७/एसडी-१, दिनांक ५ डिसेंबर २०१४.
अपर जिल्हादंडाधिकारी,
नाशिक.
आदेश
नाशिक, २० जानेवारी २०२१.
महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मार्च ११ - १७, २०२१ / ाल्गुन २० - २६, शके १९४२ ५५BY PRINCIPAL DISTRICT AND SESSIONS JUDGE
Order
No. EST/2076/2020.– The Principal District and Sessions Judge, Nashik is pleased to grant the following Officers Leave for the period mentioned against their names :–
( I )
Sr. No. Name and Designation Period
1 2
3
1 Smt. S. N. Bhalerao,
Extension of Earned Leave for two (2) days on
8th March 2020 and 9th March 2020 suffixing Ad hoc District Judge-1 and Assistant Sessions Judge, Nashik.
holidays falling on 10th March 2020 with
permission to leave headquarters till 11th March
2020 before office hours is hereby granted in
continuation of Earned Leave on 6th March 2020
and 7th March 2020 previously granted.
2 Smt. P. V. Hingne,
Earned Leave for three (3) days from 11th March
2020 to 13th March 2020 prefixing holidays falling
on 10th March 2020 and suffixing holidays falling 6th Joint Civil Judge, Senior Division and Additional Chief Judicial Magistrate, Nashik.
on 14th March 2020 and 15t March 2020 with
permission to leave headquarters with effect from
9th March 2020 after office hours to 16th March
2020 before office hours.
On return from leave above Judicial Officers are reposted to their respective posts.
Certified under Rule 39 of the Maharashtra Civil Services (Pay) Rules, 1981 that above Judicial Officers would have continued to officiate in their respective posts had they not proceeded on leave during the above period.
(II)
Sr. Name and Designation Judicial Officers with whom charge is kept during No.
1 2
the leave period in addition to their own duties 3
1 Smt. S. N. Bhalerao,
Shri. S. P. Naik-Nimbalkar, Ad hoc District Judge-2 and Assistant Sessions Judge, Nashik.
Ad hoc District Judge-1 and Assistant Sessions Judge, Nashik.
2 Smt. P. V. Hingne,
Shri. S. K. Dhekale, 7th Joint Civil Judge, Senior Division and Additional Chief Judicial Magistrate, Nashik.
6th Joint Civil Judge, Senior Division and Additional Chief Judicial Magistrate, Nashik.
ABHAY S. WAGHWASE,
Principal District and Sessions Judge,
Nashik.
Nashik, 12th March 2020.
–––––––––––––––
६ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मार्च ११ - १७, २०२१ / ाल्गुन २० - २६, शके १९४२BY DISTRICT JUDGE-1 AND ADDITIONAL SESSIONS JUDGE
Order
No. EST/2050/2020.– The District Judge-1 and Additional Sessions Judge, Nashik is pleased to grant the following Officers Leave for the period mentioned against their names.
( I )
Sr. No. Name and Designation Period
1 2
1 Shri. P. N. Awale,
Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Nashik-Road.
2 Smt. S. P. Kulkarni,
Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Dindori.
3
Earned Leave for five (5) days from 23rd March 2020 to 27th March 2020 prefixing Sunday falling on 22nd March 2020 and suffixing holidays falling on 28th March 2020 and 29th March 2020 with permission to leave headquarter with effect from 21st March 2020 after office hours to 30th March 2020 before office hours.
Ex post facto sanction to the Commuted Leave for four (4) days from 4th March 2020 to 7th March 2020 suffixing Sunday falling on 8th March 2020 with permission to leave headquarter with effect from 3rd March 2020 after office hours to 9th March 2020 before office hours.
On return from leave above Judicial Officers are reposted to their respective posts.
Certified under Rule 39 of the Maharashtra Civil Services (Pay) Rules, 1981 that above Judicial Officers would have continued to officiate in their respective posts had they not proceeded on leave during the above period.
(II)
Sr. Name and Designation Judicial Officers with whom charge is kept during No.
1 2
1 Shri. P. N. Awale,
Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Nashik-Road.
2 Smt. S. P. Kulkarni,
Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Dindori.
the leave period in addition to their own duties 3
Smt. A. M. Shinde, Joint Civil Judge, Senior Division and Additional Chief Judicial Magistrate, Nashik Road.
Smt. G. S. Bora, Joint Civil Judge, Senior Division and Additional Chief Judicial Magistrate, Dindori.
ABHAY S. WAGHWASE,
Nashik, 11th March 2020.
Principal District and Sessions Judge,
Nashik.
–––––––––––––––
महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मार्च ११ - १७, २०२१ / ाल्गुन २० - २६, शके १९४२ ७७Certified that Smt. S. M. Lomte would have BY DISTRICT JUDGE-1 AND continued to officiate in the post of Civil Judge, ADDITIONAL SESSIONS JUDGE Junior Division and Judicial Magistrate, First Class,
Order
No. EST/2052/2020.– The District Judge-1 and Additional Sessions Judge, Nashik is pleased to pass the following Order.
Commuted Leave for one (1) day i.e. on 17th February 2020 prefixing Sunday falling on 16th February 2020 is hereby granted as an Ex post facto sanction to Smt. C. V. Shirsat, Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Manmad City if she had not proceeded on Leave for the period from 29th May 2020 and 30th May 2020 [Note 2 below Rule 39 (2) Maharashtra Civil Services (Pay) Rules, 1981].
Charge during the absence of Smt. S. M. Lomte, Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Manmad City remained with Shri. G. A. Ghule, Judicial Magistrate, First Class (Railways) Manmad.
S. S. NAIR,
Sinnar.
Certified that Smt. C. V. Shirsat would have continued to officiate in the post of Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Sinnar if she had not proceeded on Leave for the period from 17th February 2020 [Note 2 below Rule 39 (2) Maharashtra Civil Services (Pay)
I/c. District Judge-1 and
Additional Sessions Judge,
Nashik.
Nashik, 12th June 2020.
––––––––––
सहायक निबंधक, सहकारी संस्था (दुग्ध) यांजकडून
Rules, 1981].
आदेश
Charge during the absence of Smt. C. V. Shirsat, Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Sinnar remained with Shri. D. S. Jadhav, Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Sinnar.
क्रमांक जिदुविअ/जळगाव/सहकार/१७८१/२०१९.-- मी, रविं पाटील, सहायक निबंधक, सहकारी संस्था (दुग्ध), जळगाव हे जाहीर करतो की, श्रीकृष्ण दूध उत्पादक सहकारी संस्था मर्यादित, खेडी खु., तालुका चाळीसगाव, जिल्हा जळगाव ही संस्था महाराष्ट्र सहकारी
VIKAS S. KULKARNI,
District Judge-1 and
Additional Sessions Judge,
Nashik.
Nashik, 11th March 2020.
––––––––––
संस्था अधिनियम, १९६० चे कलम ९ (१) (महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१ चे नियम २४) अन्वये नोंदणी करण्यात आली असून महाराष्ट्र सहकारी संस्थांचे नियम १० (१) अन्वये संस्थेचे वर्गीकरण कृषी संस्था असून उपवर्गीकरण अन्य कृषी संस्था असे करण्यात येत आहे.
सदर संस्थेचा नोंदणी क्रमांक जेजीए/सीएचएन/एजीआर/(ओ)/(डी)/ BY I/c. DISTRICT JUDGE-1 AND ADDITIONAL SESSIONS JUDGE २६४/२०१९, दिनांक २६ डिसेंबर २०१९ असा आहे.
Order
No. EST/2918/2020.– Earned Leave for two (2) days from 29th May 2020 and 30th May 2020 prefixing holidays falling on 5th June 2020 and जळगाव, २६ डिसेंबर २०१९.
----------------------------------------
आदेश
suffixing Sunday falling on 31st May 2020 with permission to Leave headquarters with effect from 28th May 2020 after office hours to 1st June 2020 before office hours is hereby granted to Smt. S. क्रमांक जिदुविअ/जळगाव/सहकार/३३९/२०२०.-- मी, रविं पाटील, सहायक निबंधक, सहकारी संस्था (दुग्ध), जळगाव हे जाहीर करतो की, लक्ष्मी महिला सहकारी दूध उत्पादक संस्था मर्यादित, बेलव्हाळ, M. Lomte, Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Manmad City.
तालुका भुसावळ, जिल्हा जळगाव ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था८ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मार्च ११ - १७, २०२१ / ाल्गुन २० - २६, शके १९४२ अधिनियम, १९६० चे कलम ९ (१) (महाराष्ट्र सहकारी संस्था नियम,
आदेश
१९६१ चे नियम २४) अन्वये नोंदणी करण्यात आली असून महाराष्ट्र सहकारी संस्थांचे नियम १० (१) अन्वये संस्थेचे वर्गीकरण कृषी संस्था असून उपवर्गीकरण अन्य कृषी संस्था असे करण्यात येत आहे.
क्रमांक जिदुविअ/जळगाव/सहकार/४०३/२०२०.-- मी, रविं पाटील, सहायक निबंधक, सहकारी संस्था (दुग्ध), जळगाव हे जाहीर करतो की, गौरीराज महिला सहकारी दूध उत्पादक संस्था मर्यादित, सदर संस्थेचा नोंदणी क्रमांक जेजीए/बीएसएल/एजीआर/(ओ)/(डी)/ २७५/२०२०, दिनांक १६ एप्रिल २०२० असा आहे.
जळगाव, १६ एप्रिल २०२०.
----------------------------------------
न्हावे, तालुका चाळीसगाव, जिल्हा जळगाव ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम ९ (१) (महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१ चे नियम २४) अन्वये नोंदणी करण्यात आली असून महाराष्ट्र सहकारी संस्थांचे नियम १० (१) अन्वये संस्थेचे वर्गीकरण कृषी संस्था असून उपवर्गीकरण अन्य कृषी संस्था असे करण्यात येत
आदेश
क्रमांक जिदुविअ/जळगाव/सहकार/३४५/२०२०.-- मी, रविं पाटील, सहायक निबंधक, सहकारी संस्था (दुग्ध), जळगाव हे जाहीर करतो आहे.
सदर संस्थेचा नोंदणी क्रमांक जेजीए/सीएचएन/एजीआर/(ओ)/(डी)/ २७९/२०२०, दिनांक २ जून २०२० असा आहे.
की, कै. महारू दगडू नाईक महिला सहकारी दूध उत्पादक संस्था
मर्यादित, हिवरखेडा, तालुका पारोळा, जिल्हा जळगाव ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम ९ (१) (महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१ चे नियम २४) अन्वये नोंदणी करण्यात आली असून महाराष्ट्र सहकारी संस्थांचे नियम १० (१) अन्वये संस्थेचे जळगाव, २ जून २०२०.
----------------------------------------
आदेश
वर्गीकरण कृषी संस्था असून उपवर्गीकरण अन्य कृषी संस्था असे करण्यात येत आहे.
सदर संस्थेचा नोंदणी क्रमांक जेजीए/पीआरएल/एजीआर/(ओ)/ (डी)/२७६/२०२०, दिनांक २३ एप्रिल २०२० असा आहे.
जळगाव, २३ एप्रिल २०२०.
----------------------------------------
क्रमांक जिदुविअ/जळगाव/सहकार/४०५/२०२०.-- मी, रविं पाटील, सहायक निबंधक, सहकारी संस्था (दुग्ध), जळगाव हे जाहीर करतो की, माऊ लीकृपा दूध उत्पादक सहकारी संस्था मर्यादित, रहिपूरी, तालुका चाळीसगाव, जिल्हा जळगाव ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम ९ (१) (महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१ चे नियम २४) अन्वये नोंदणी करण्यात आली असून महाराष्ट्र सहकारी संस्थांचे नियम १० (१) अन्वये संस्थेचे वर्गीकरण
आदेश
क्रमांक जिदुविअ/जळगाव/सहकार/३७९/२०२०.-- मी, रविं पाटील, सहायक निबंधक, सहकारी संस्था (दुग्ध), जळगाव हे जाहीर करतो कृषी संस्था असून उपवर्गीकरण अन्य कृषी संस्था असे करण्यात येत आहे.
सदर संस्थेचा नोंदणी क्रमांक जेजीए/सीएचएन/एजीआर/(ओ)/(डी)/ की, बोरी महिला सहकारी दूध उत्पादक संस्था मर्यादित, कन्हेरे, तालुका अमळनेर, जिल्हा जळगाव ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम ९ (१) (महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, २७८/२०२०, दिनांक २ जून २०२० असा आहे.
रविं र. पाटील,
१९६१ चे नियम २४) अन्वये नोंदणी करण्यात आली असून महाराष्ट्र सहकारी संस्थांचे नियम १० (१) अन्वये संस्थेचे वर्गीकरण कृषी संस्था असून उपवर्गीकरण अन्य कृषी संस्था असे करण्यात येत आहे.
सदर संस्थेचा नोंदणी क्रमांक जेजीए/एएमएनआर/एजीआर/(ओ)/
सहायक निबंधक,
सहकारी संस्था (दुग्ध), जळगाव.
जळगाव, २ जून २०२०.
जळगाव, २६ मे २०२०.
महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मार्च ११ - १७, २०२१ / ाल्गुन २० - २६, शके १९४२ ९९सदरचा आदेश हा आज रोजी सही व शिक्क्यानिशी दिला असे.
उपनिबंधक, सहकारी संस्था यांजकडून
अकोले, ३० नोव्हेंबर २०१९.
आदेश
क्रमांक वि-१/गंगामाई उपसा जलसिंचन संस्था/अव. बदल/आदेश/ १०७५/सन २०२०.-- मी, विलास गावडे, उपनिबंधक, सहकारी संस्था, धुळे तालुका महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०२ व १०३ (४) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करून गंगामाई उपसा जलसिंचन सहकारी संस्था मर्यादित, नगाव, तालुका जिल्हा धुळे या संस्थेच्या अवसायकपदी श्री. राजें भिलाजी वेंदे, बक तपासणीस यांचेऐवजी श्री. मोहन सुकलाल पवार, एस.आर.ओ. व बक तपासणीस, धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बक लिमिटेड, धुळे शाखा शिवाजी रोड, धुळे, तालुका-जिल्हा धुळे यांची नेमणूक करीत आहे.
सदर आदेश दिनांक १५ जुलै २०२० रोजी माझ्या सही शिक्क्यानिशी पारित करीत आहे.
विलास गावडे, उपनिबंधक, धुळे, १५ जुलै २०२०. सहकारी संस्था, धुळे तालुका.
-------------------------------------------
------------------------------------------- संस्था नोंदणी रद्द आदेश
क्रमांक प्रशा-१/भैरवनाथ ग्रा.सह.वनव्यव/क. २१/नोंदणी रद्द आदेश/ २०१९/सन २०१९.-- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम २१ अन्वये मला प्राप्त व प्रदत्त झालेल्या अधिकारानुसार मी, सर्जेराव कांदळकर, सहायक निबंधक, सहकारी संस्था, अकोले, जिल्हा अहमदनगर भैरवनाथ ग्रामिणांचे सहभागातून वनव्यवस्थापन सहकारी संस्था मर्यादित, करंडी, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर नोंदणी क्रमांक ८८२, दिनांक १९ डिसेंबर २००२ या संस्थेची वस्तुस्थिती पाहता, संस्थेचे अवसायनाचे कामकाज कलम १०९ (१) नुसार संपुष्टात आलेले असल्यामुळे व तशी संबंधितांनी विनंती केल्यामुळे संस्थेची नोंदणी रद्द करीत आहे.
सदरचा आदेश हा आज रोजी सही व शिक्क्यानिशी दिला असे.
सहायक निबंधक, सहकारी संस्था यांजकडून
सर्जेराव कांदळकर, सहायक निबंधक, सहकारी संस्था, अकोले, जिल्हा अहमदनगर.
संस्था नोंदणी रद्द आदेश
अकोले, ३० नोव्हेंबर २०१९.
-------------------------------------------
नोंदणी रद्द आदेश
क्रमांक प्रशा-१/खुंटेवाडी ग्रा.सह.वनव्यव/क. २१/नोंदणी रद्द आदेश/ २०१७/सन २०१९.-- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम २१ अन्वये मला प्राप्त व प्रदत्त झालेल्या अधिकारानुसार मी, सर्जेराव कांदळकर, सहायक निबंधक, सहकारी संस्था, अकोले, जिल्हा अहमदनगर खुंटेवाडी ग्रामिणांचे सहभागातून वनव्यवस्थापन सहकारी संस्था मर्यादित, खुंटेवाडी, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर नोंदणी क्रमांक ८९३, दिनांक १६ जानेवारी २००३ या संस्थेची वस्तुस्थिती पाहता, संस्थेचे अवसायनाचे कामकाज कलम १०९ (१) नुसार संपुष्टात आलेले असल्यामुळे व तशी संबंधितांनी विनंती केल्यामुळे संस्थेची नोंदणी रद्द करीत आहे.
सदरचा आदेश हा आज रोजी सही व शिक्क्यानिशी दिला असे.
अकोले, ३० नोव्हेंबर २०१९.
-------------------------------------------
क्रमांक सनिशे/प्र-१/तिरुपती सह पापू/नोंदणी रद्द/१५५३/ २०२०.-------- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम २१ व १०९ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारांनुसार मी, रावसाहेब खेडकर, सहायक निबंधक, सहकारी संस्था, श्रीगोंदा, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर असा आदेश देतो की, तिरुपती सहकारी पाणीपुरवठा संस्था मर्यादित, मढेवडगाव, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर या संस्थेचे येणे-देणे कायम ठेऊ न (नोंदणी क्रमांक एएनआर/एसजीए/एलएटी/१३१८/१९९४, दिनांक २५ ऑक्टोबर १९९४) या संस्थेचे अवसायनाचे कामकाज समाप्त करीत आहे व संस्थेची नोंदणी रद्द करीत आहे.
संस्था नोंदणी रद्द आदेश
सदरचा आदेश आज दिनांक ६ जुलै २०२० रोजी माझे सही- शिक्क्यानिशी देणेत येत आहे.
रावसाहेब खेडकर, सहायक निबंधक, सहकारी संस्था, श्रीगोंदा, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर.
श्रीगोंदा, ६ जुलै २०२०.
१० महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मार्च ११ - १७, २०२१ / ाल्गुन २० - २६, शके १९४२BY PRINCIPAL DISTRICT AND SESSIONS JUDGE
Order
No. EST/2744/2020.– The Principal District and Sessions Judge, Nashik is pleased to grant the following Officers Leave for the period mentioned against their names.
( I )
Sr. No. Name and Designation Period
1 2
1 Shri. T. N. Quadri,
11th Joint Civil Judge, Senior Division and Additional Chief Judicial Magistrate, Nashik.
2 Shri. S. B. Kale,
Joint Civil Judge, Senior Division and Additional Chief Judicial Magistrate, Niphad.
3
Ex post facto sanction to the Commuted Leave for two (2) days from 16th March 2020 and 17th March 2020 prefixing holidays falling on 14th March 2020 and 15th March 2020.
Ex post facto sanction to the Commuted Leave for two (2) days from 16th March 2020 and 17th March 2020 prefixing holidays falling on 14th March 2020 and 15th March 2020.
On return from leave above Judicial Officers are reposted to their respective posts.
Certified under Rule 39 of the Maharashtra Civil Services (Pay) Rules, 1981 that above Judicial Officers would have continued to officiate in their respective posts had they not proceeded on leave during the above period.
(II)
Sr. Name and Designation Judicial Officers with whom charge is kept during No.
1 2
1 Shri. T. N. Quadri,
11th Joint Civil Judge, Senior Division and Additional Chief Judicial Magistrate, Nashik.
2 Shri. S. B. Kale,
Joint Civil Judge, Senior Division and Additional Chief Judicial Magistrate, Niphad.
the leave period in addition to their own duties 3
Shri. J. G. Pande,
12th Joint Civil Judge, Senior Division and Additional Chief Judicial Magistrate, Nashik.
Shri. S. W. Ugale,
Joint Civil Judge, Senior Division and Additional Chief Judicial Magistrate, Niphad.
ABHAY S. WAGHWASE,
Nashik, 3rd June 2020.
Principal District and Sessions Judge,
Nashik.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT YERAWADA PRISON PRESS, PRISON COMPOUND, YERAWADA, PUNE-411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI – 400 004.
EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.