¨É½þÉ®úɹ]Åõ ¶ÉɺÉxÉ ®úÉVÉ{ÉjÉ
असाधारण
|ÉÉÊvÉEÞòiÉ |ÉEòɶÉxÉ
क्र. ५] शनिवार, दिनांक १३ मार्च २०२१ : फाल्गुन २२, शके १९४२ [किंमत ०.०० रु.] स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी या भागाला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत भाग एक-अ औरंगाबाद विभाग
१
जिल्हाधिकारी यांजकडून
नगर परिषद अंबड
आदेश
त्या अर्थी मी रविंद्र बिनवडे जिल्हाधिकारी जालना उक्त वाचा ३ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानूसार असे जाहिर करतो की, अंबड नगर परिषदेमध्ये दिनांक ८/३/२०२१ रोजी आयोजित विशेष सभेत खालील प्रमाणे दर्शविल्याप्रमाणे उमेदवार अंबड नगर परिषदेच्या उपाध्यक्ष पदाच्या उर्वरित कालावधीसाठी शेख जाकेर शेख मकबूल (SHAIKH JAKER SHAIKH MAQBUL )निवडून आले आहेत.
जा.क्र. २०२१/नपाप्र/उपा/अंबड/का-१/टे-३/सीआर- १६दिनांक ०८/०३/२०२१ ज्याअर्थी उक्त वाचा १ मधील तरतूदीनुसार जालना जिल्हयातील अंबड नगर परिषदेचे उपाध्यक्ष श्री केदार भवानीदास कुलकर्णी यांनी दिलेला उपाध्यक्ष पदाचा राजीनामा अध्यक्षांनी मंजूर केल्यामुळे त्यानुसार रिक्त झालेल्या पदाध्यक्ष पदासाठी उक्त वाचा क्र. २ मधील तरतूदीनुसार उपविभागीय अधिकारी अंबड यांचे अध्यक्षतेखाली दिनांक ८/३/२०२१ रोजी आयोजित विशेष सभेचा उपाध्यक्ष निवडीचा कार्यवृत्तंात मुख्याधिकारी नगर परिषद अंबड यांनी उक्त वाचा क्र.८ अन्वये सादर केला आहे.
Êदिनांक १०-०३-२०२१Ê#
जिल्हाधिकारी जालना
औ. भाग १-अ (असा)-५
१
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR RUPENDRA DINESH MORE. PRINTED AT GOVERNMENT PRESS, PAITHAN ROAD, AURANGABAD-431 005 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI-400 004. EDITOR : DIRECTOR RUPENDRA DINESH MORE.